Narendra Modi नी सहभाग घेतलेल्या G-7 Group ची ताकद किती? |Georgia Meloni| Italy | Maha MTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 63

  • @user-y6h9v
    @user-y6h9v 3 месяца назад +25

    हिंदूनी एक होवून आपली संख्या वाढवणे भविष्याच्या दृष्टीने आवश्यक .

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 3 месяца назад +8

    तुमच्या परराष्ट्र माहितीमुळे आम्हाला बरीच माहिती मिळते . मला वाटत 80 टक्के लोकांना ह्याची जाणीवच नसते

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 3 месяца назад +14

    श्री नेने सर नमस्कार, आजचा विषय खुप छान माहितीपूर्ण आहे.

  • @vinayasupnekar9673
    @vinayasupnekar9673 3 месяца назад +19

    सर खूप छान समजावून सांगता,हा विषय आवडीचा आहे,पण समजावून सांगणारा तेवढाच ताकदीचा लागतो,आपण ते काम फार छान करता,धन्यवाद

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn 3 месяца назад +9

    अप्रतिम विवेचन नेनेसर मला तुमच्या अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याची पध्दत मला खरोखर आवडते त्यामुळे तुमचे व्हिडिओ केव्हा सादर होतात याची वाट पाहत असतो.पुढील व्हिडिओ बांगलादेश मध्ये सध्या काय परिस्थीती आहे यावर करावा ही विनंती.

  • @jayantdeshmukh4167
    @jayantdeshmukh4167 3 месяца назад +6

    हिंदूंचे राष्ट्र व्हावे. जय भारत माता

  • @raajkotwal1
    @raajkotwal1 3 месяца назад +1

    छान विश्लेषण, आम्हाला खूप ज्ञान मिळतं तुमच्यामुळे. धन्यवाद

  • @prakashchavan6659
    @prakashchavan6659 3 месяца назад +1

    😢 काँग्रेस ची बिनडोक एंकर सुप्रिया हूनत ला हा.VDO पाठवा।।

  • @ashokkokate5858
    @ashokkokate5858 3 месяца назад +1

    सर फार उपयोगी विश्लेषण आहे 🙏..... जय हिंद

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 3 месяца назад +6

    खूप छान नेने सर. फारच अभ्यास पूर्ण व्हीडिओ आहे. सर्वच व्हीडिओ छान माहिती देतात. धन्यवाद

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 3 месяца назад +1

    भारतातपण इस्लाम धर्म वाढतोय आतापासूनच सावध राहा आणि उपाय योजनांसाठी पावले उचलावीत नाहीतर डोक्यावर बसतील

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 3 месяца назад +4

    धन्यवाद नेने सर अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकायला मिळाले. धन्यवाद नेनेसर.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 3 месяца назад +4

    बरेच दिवसांनी आपणास ऐकलं. धन्यवाद,सर.

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 3 месяца назад +2

    तुमचे सगळेच विडीओ अभ्यासपूर्ण असतात इस्लामीक ज्या देशात जातात तिथे त्यांना देशाची वाट लावायची असते खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद 👏👏

  • @adityan1213
    @adityan1213 3 месяца назад +1

    Vande Mataram vande Bharat

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 3 месяца назад

    Good Topic ❤❤❤❤❤

  • @sudhirghisad4605
    @sudhirghisad4605 3 месяца назад +3

    Sriman Nene Ji,
    Saprem Namaskar !
    G 7 Vishleshan Aavdle..
    Europe tasech dusrya deshat Nirvasit gelelya nirvasitanna tya deshche nagriktva ka denyat yete ? Mhnaje tya lokanna tethil kayda pranalit ka samaun ghenyat yete ? Ashya Upranna Dokyavar ka basvinyat yete ki jyamule tyadeshatil mul nagrikanach tras hoto .

  • @The-earh
    @The-earh 3 месяца назад +2

    सर ...आपल्या व्हीडीओची खुप आतुरतेने मी वाट पाहत असतो . आपलं सुंदर नॅरेशन आणि थेट मनाला भिडणारी भाषा आणि नकारात्मक शक्तींना शब्दांच्याच शस्ञाने आघात करण्याची हातोटी यामुळे आपले व्हीडीओज इतके अप्रतिम तयार होतात ...की , आवर्जून बघावे , ऐकावेसे वाटतात....आणि त्यायोगाने सुंदर प्रबोधन होऊन ...हिंदू संस्कृती , मानवता व शांती या सर्वच गोष्टींची जगाला तसेच प्रत्येक माणसाला किती गरज आहे ...हे लक्षात येते ...! 🌷🙏🌷💚💗

  • @satishpadhye942
    @satishpadhye942 3 месяца назад +3

    नेने साहेब नमस्कार .
    आपले सर्वच व्हिडीयो हे माहितीपूर्ण असतात . मी हे सर्व व्हिडियो आवर्जुन बघतो .
    घुसखोरांचा त्रास हे जागतिक दुखणे झाले आहे .पण भारतासाठी हे जास्त त्रासदायक आहे . . . बरं होण्याच्या पलिकडे गेलं आहे असं आपणास वाटत नाही का ? ह्यावर श्री . मोदींकडे काही उपाय आहे का हे अद्यापर्यंत तरी कळलेलं नाही . भारतात हे दुखणं काही देशद्रोही विरोधी पक्षांमुळे एकदम हाताबाहेर गेलं आहे का? श्री . मोदी हे सर्व हाताळण्यास समर्थ आहेत पण आम्हा सामान्यांना ते नेमकं काय करू शकतील याचा अंदाज येत नाही . तुम्ही ह्यावर काही प्रकाश टाकू शकाल का?

    • @manishadongare2609
      @manishadongare2609 3 месяца назад +1

      नेने साहेब आपल्या देशातील घुसकरांच्या रोहिणीचा प्रेश्नकडे मोदी पंतप्रधान का? लाक्ष देत नाही त्यावर सरकार काय उपाय केल यावर व्हिडीओ बनवावा

  • @rekhakulkarni4219
    @rekhakulkarni4219 3 месяца назад

    खूप छान माहितीपूर्ण विश्लेषण धन्यवाद

  • @ashwini2009
    @ashwini2009 3 месяца назад +2

    Sir,
    I heard petro dollar agreement has ended by saudi.
    What is your say?
    Chaitanya upadhye

  • @ashutoshkatre4778
    @ashutoshkatre4778 3 месяца назад +2

    खूप छान माहिती बद्दल धन्यवाद.
    हे सगळं विरोधी पक्षाला का दिसत नाही? हा यक्षप्रश्र्न मला नेहेमी पडतो😂

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 3 месяца назад +2

    अतिशय उत्तम आणि छान माहिती सांगितली आहे आपले आभार.

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 3 месяца назад +4

    हिंदू नी आपली संख्या वाढविण्यासाठी पेक्षा कृपया आता संघटीत होणे आताच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे ही बाब हिंदू नी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे

  • @sampathsrinivasan7402
    @sampathsrinivasan7402 3 месяца назад

    GOOD AFTERNOON,
    POPE FRANCIS OF THE VATICAN, HAVING PAID A VISIT TO G-7, HINTS THAT THE WEST, COMPRISING OF CHRISTIAN MAJORITY, R LISTENING TO THE INDIAN WAY OF LIFE, THAT SUPPLEMENTS AND SUPPORTS THE ENVIRONMENTAL FRIENDLINESS. IN FUTURE, THE HINDU WAY OF LIFE, INCLUDING ITS RELIGIOUS PRACTICES WILL ALSO B ADOPTED BY THEM, AS IT'S INEVITABLE TO ADOPT THE INDIAN RELIGIOUS PRACTICES, WHICH PROMOTES AND SUSTAINS THE LIVABLE ATMOSPHERE,
    TO EXTENT, THAT, THEY TOO WILL B DISPOSING OFF THE MORTAL REMAINS OF HUMAN BEINGS BY CONSIGNING TO THE FIRE GOD. THANKS.
    JAI SRI KRISHNA.

  • @sudhirnaphade601
    @sudhirnaphade601 3 месяца назад

    खुप छान माहिती दिलीत,व्हिडिओ आवडला.

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 3 месяца назад

    👍👍👍👍👍👍👍

  • @IDONG1991
    @IDONG1991 3 месяца назад +2

    छान वाटले तुमचे विचार ऐकून

  • @vijaysuryavanshi4506
    @vijaysuryavanshi4506 3 месяца назад

    G7 ची स्थापना झाली तेंव्हा भारतीय सेना सामर्थ्यवान नव्हती, पण आता ती इतकी समर्थ झाली आहे हे की इतर 7 देश पण घाबरू लागले, म्हणून G7 मधे भारताचे नाव जरी नसले तरी आमंत्रण दिले जाते, आणि देणे भाग आहे, हे विरोधी पक्षातील कॉंग्रेस ला समजत नाही तर इतकी वर्षे काय झक मारली?
    जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 3 месяца назад

    या प्रश्नातून सुटका हवी असेल तर ,चीन ला गुरु माना .

  • @gajanandhole18
    @gajanandhole18 3 месяца назад +1

    Very nice Information Thanks 🎉🙏🏻

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 3 месяца назад

    प. बंगाल ची परीस्थिती तीच आहे।

  • @shashankpathak4744
    @shashankpathak4744 3 месяца назад +3

    सर, नेहमीप्रमाणेच उत्तम विश्लेषण झाले आहे, पण फार दिवसांनी तुमचा व्हिडिओ आला आहे असो.
    सौदी अरेबियाच्या प्रिन्स ने अमेरिकेसोबतचा डॉलरच्या 50 वर्षाच्या कराराची (जगातील कोणत्याही देशासोबत खनिज तेलाचे व्यवहार डॉलर मधे करावे ज्यामुळे अमेरिका सौदी अरेबियाला संरक्षण देत होता.) मुदतवाढ केली नाही तर तो करार रद्द केला आहे, त्याचा जागतिक राजकारणावर तथा जागतिक अर्थकारणावर तसेच विविध क्षेत्रावर खूप मोठा परिणाम होणार आहे. त्याचा भारत काय फायदा घेऊ शकतो त्यावर एक विस्तृत व्हिडिओ करा. कारण एव्हढ्या मोठ्या बातमीची डिजिटल मीडिया किंवा प्रिंट मीडिया मधे कुठेच चर्चा नाही. तेव्हा तुम्हीच याबद्दल सांगावं ही अपेक्षा. धन्यवाद!!!!!
    शशांक पाठक,
    परतूर जिल्हा जालना

  • @KedarGavankar
    @KedarGavankar 3 месяца назад +1

    नमस्कार नेने सर, खुप छान माहिती दिली आहे, आणि हा जो मुस्लिम कट्टरवादी विचाराचा प्रश्न आहे तो कसा सोडवता येईल हा एक जगासमोर खुप मोठाच प्रश्न आहे
    ( या वेळी त्यासाठीच कॅथलिक पोपना पण त्याठिकाणी बोलवल होत का ? म्हणजे जगभरातील कॅथलिक, हिंदूनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवायला मदत होईल,अशी अपेक्षा आहे ) यावर तुमचे काय विचार आहेत ते ऐकायला आवडतील, धन्यवाद

  • @sharadchandramahajan7077
    @sharadchandramahajan7077 3 месяца назад +3

    Apala abhyas chhan ahe patanyasarkhe dakhale deun bolata.

  • @mahendranadkar4202
    @mahendranadkar4202 Месяц назад

    Itihasat hi asa kuni garib deshanbaddal vichar kela nahi pan modinii te kela ya mahatmya sarkha manav honar nahi 🙏🙏 majhe Priya modi 💞💞

  • @subhashbahiramkar2730
    @subhashbahiramkar2730 3 месяца назад +3

    राम राम सर

  • @shripadpawar8243
    @shripadpawar8243 3 месяца назад +2

    खूप छान विस्लेषण. आभार सर.

  • @adityan1213
    @adityan1213 3 месяца назад

    Clear info.

  • @archanadate8874
    @archanadate8874 3 месяца назад

    Excellent

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 3 месяца назад

    खूप छान वाटत

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 3 месяца назад +1

    जय श्री राम 💐🌹🙏

  • @rekhasinha7253
    @rekhasinha7253 3 месяца назад +1

    Hello Nene sir, Thank u to hear u. We r not only expecting but waiting for ur video every week at least

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 3 месяца назад +1

    Sir agdi na samajnara vishay samajala abhari ahot

  • @446sandeep
    @446sandeep 3 месяца назад +1

    युरोपिय युनियनच्या निवडणुकांचे जागतिक राजकारणावर काय परिणाम होतील? यावर बोलावे.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 3 месяца назад +1

    अतीशय उत्कटस्ट माहीती

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 3 месяца назад +5

    नेनेसाहेब, खूप महत्वाचा विषय मांडला त्याबद्दल धन्यवाद. गेल्या तीस वर्षात जगात खूप मोठे बदल झाले आहेत. काही देश जे आर्थिक दृष्ट्या आणि लष्करी द्रृष्टया बलाढ्य होते त्यांची जागा हळू हळू भारत घेत आहे. चीन आणि अमेरिका बलाढ्य असूनही भारत मोदीजी आल्यानंतर जी सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहे, त्यामुळे अनेक लहान देशांना भारताचा आधार वाटत आहे. भारत विरोधी शक्तींनी प्रयत्न करुनही मोदीच सत्तेवर आले हेच भारतातील विरोधी पक्षांना खुपत आहे. आता 2029पर्यंत आपला देश महासत्ता होणार हे निश्चित आहे.

    • @nirmaanprojects
      @nirmaanprojects 3 месяца назад

      कोठे आहे details, रोजगर माहित् आहे काय level la ahe जागे व्हा ha मनुस् fakt fekto

  • @ramakantsansare6882
    @ramakantsansare6882 3 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @taranathrege164
    @taranathrege164 3 месяца назад

    खूप छान विश्लेषण.

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 3 месяца назад

    खूप छान विवेचन

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 месяца назад

    Gret modi 🇮🇳🇮🇳

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 3 месяца назад

    Nice

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 3 месяца назад

    G7 meeting is non event.....just watch the body language. Modi achieved nothing and stop glorification