All Eyes on Reasi | Chandrashekhar Nene Maha MTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • काश्मिरात दहशतवाद्यांची नांगी ठेचण्याची हीच वेळ
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    RUclips - / @mahamtb

Комментарии • 220

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir 4 месяца назад +83

    खुप दुःखद घटना आहे, आपल्या देशातही ह्या मुस्लिमांचे लाड बंद व्हायला हवेत, भाजप ने सुद्धा आता सबका साथ सबका विकास बंद करायला पाहिजे

    • @shripadambekar739
      @shripadambekar739 4 месяца назад

      सबका साथ, हिंदूका विकास असं हवं

    • @samirchavan1837
      @samirchavan1837 4 месяца назад

      Sagla gheun govt kdun vote detana pappu la dila ata tri olkha ya deshamadhlya chupya tererist na😡😡😡😡

  • @diwakarkulkarni2896
    @diwakarkulkarni2896 4 месяца назад +41

    सर तुमच्यामुळे माझ्या सारख्या गृहीणीला इतर देशातील आणिढेशांतर्गत घडामोडींबाबत खुप महत्वाची माहिती मिळते, म्हणुन धन्यवाद. आपल्या अभ्यासाचं कौतुक वाटतं.
    सौ. नंदिनी दिवाकर कुळकर्णी

  • @nileshm1051
    @nileshm1051 4 месяца назад +22

    भारताने सद्गुण विकृती सोडुन सरळ हल्ला करावा 🚩🙏

  • @shrikanttare5358
    @shrikanttare5358 4 месяца назад +15

    अभिनंदन चंद्रशेखरजी
    उत्तम आणि अतीशय परखड विश्लेषण.
    सतत ची जनजागृती आवश्यक आहे. आम्ही सहभागी आहोत.
    श्रीकांत वि तारे

  • @RajasiDalvi
    @RajasiDalvi 4 месяца назад +26

    आता फटाके नाहीत आता फक्त बंदूकीच्या गोळ्या .आता मुळावर घाव.

  • @rgundewar
    @rgundewar 4 месяца назад +9

    आपण बाँयकाँट बाँलिवूड १००% केले पाहिजे
    दक्षिणेकडील चित्रपट खरोखरच अप्रतिम असतात

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 месяца назад +13

    कॉन्ग्रेस सारखे निषेध करून फायदा नाही
    यांचा पूरेपुर बदला घेतला पाहिजे

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 4 месяца назад +3

    भारतीय लष्कराने याचा बदला लवकरात लवकर घ्यावा. जय श्रीराम 🌹 वंदेमातरम 🙏

  • @203jo
    @203jo 4 месяца назад +33

    अगदी खर बोललात.
    आपण फार बोटचेपी भूमिका घेत आहोत.हे
    माणसे नाहीत हैवान आहेत. मोदीजी याला समर्थ उत्तर देतील याची
    खात्री आहे.सर्व देशान त्यांना सहकार्य करावे.
    छान माहिती.जी आपली माध्यमे देणार नाहीत.

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 4 месяца назад +7

    होय नक्कीच आपले पंतप्रधान मोदीजी याच्यावर एक चांगला धक्का देतील👍👍🙏

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 4 месяца назад +37

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच वर घातलेली बंदी योग्यच होती ती काही वर्षांपूर्वी उडवली ती बंदी परत घातली गेली पाहिजे.सर्व हिंदू मुस्लिमांची आर्थिक कोंडी करणे आवश्यक आहे तेव्हाच हे वठणीवर येतील. 🙏

    • @saileekorgaonkar7455
      @saileekorgaonkar7455 4 месяца назад

      आपलेच हिंदू निर्लज्ज आहेत हातातील कामे सोडून मँच बघत बसतात वर तोंड करून चवीने चर्चा करतात शिव्या घालाव्या असे वाटतं

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 4 месяца назад +28

    रियासी संबंधी तुमच्या पोट तिडिकेशी मी काय सगळेच सहमत असतील.मला खात्री आहे काही जबरदस्त घडेल.मोदीजी एका दगडात अनेक पक्षी गारद करतील.

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 4 месяца назад +10

    अगदी खरे आहे. भारतातील बुद्धिवंत आता झोपले का?

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn 4 месяца назад +28

    नेनेसर‌ जगातून या ठावक्याना ( मुस्लिम समाज ) अल्लाकडे पाठवून द्यायला हवे.

    • @dnkeskar
      @dnkeskar 4 месяца назад +1

      कोण पाठवणार ?

  • @ravindrapunekar8667
    @ravindrapunekar8667 4 месяца назад +7

    शहीद नव्हे. हुतात्मा.

  • @shripadambekar739
    @shripadambekar739 4 месяца назад +28

    एक सहज सुचलं म्हणून...हल्ली जगभरात सर्वच देशांत क्रिकेट खेळणारे मुस्लीम युवक भरपूर आहेत. त्यांना मिळणारा अमाप पैसाही सर्वांना माहित आहे. असं असतांना त्यांच्या मिळकतीतला कांही भाग अतिरेकी संघटनांना कशावरून मिळत नसेल? एक शक्यता!

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 4 месяца назад +20

    नेहमीसाठीचाच बंदोबस्त करणे पाकिस्तानचा उपाय आहे.

  • @MrAsheesh0108
    @MrAsheesh0108 4 месяца назад +15

    बरोबर आहे साहेब आपण फक्त मॅच बघण्यात गुंग असतो, बाकी आम्हाला काही माहीत नाहीत. आमला खरंच आपलीं सीमा माहीत नाही. आपण आमचे डोळे उघण्यात खरंच मदत करा. आमचें खरे हिरो ओळखण्यात मदत करा, नाहीतर आम्ही फालतू बिनकामाचे भारताचे रहिवासी असू. 🙏🏻
    आपला आभारी आहे.

  • @shrikantsathe371
    @shrikantsathe371 4 месяца назад +27

    स्व. बाळासाहेब ठाकरे. यांनी म्हटले होते " जो पर्यंत आतंक वाद बंद होत नाही तो पर्यंत भारत पाकिस्तान खेळ खेळले जाऊ नायेत.

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 4 месяца назад +13

    चंद्रशेखरजी, जम्मू काश्मीर मध्ये लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले ही बाब पाकिस्तान व त्यांचे समर्थक यांना सहन झालेली नाही. या दहशतवादी हल्ल्यामागे अनेक कारणांपैकी हे ही एक कारण आहे.

  • @madhavghate5117
    @madhavghate5117 4 месяца назад +1

    Neneji खूप छान माहिती दिली

  • @arungumaste9675
    @arungumaste9675 4 месяца назад +24

    आपण सुद्धा असे दहशतवादी हल्ले सुरू केले पाहिजेत, काय हरकत आहे.

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 4 месяца назад

      मंग म्हणतील हिंदु दहशतवादी

  • @shripadambekar739
    @shripadambekar739 4 месяца назад +12

    आश्चर्य आहे! ज्या देशावर परदेशात जन्मलेल्यांनी कित्येक वर्षे राज्य केलं, त्या देशाच्या घटनाकारांना ह्या बद्दल विचार करावासा कां वाटला नाही? स्वतंत्र भारतात तरी निदान परदेशी व्यक्तीला अशा प्रकारचे अधिकार मिळू नयेत असं का वाटलं नसावं आपल्या घटनाकारांना?

  • @user-y6h9v
    @user-y6h9v 4 месяца назад +6

    मणिशंकरला देशद्रोहाचे कलम का लावत नाही? मोकळाच फिरतोय. न्यायदेवता काय करतात?

  • @shailajavyavahare2445
    @shailajavyavahare2445 4 месяца назад +6

    खर आहे त्यांना धडा शिकवलाच पाहिजेत अणि क्रिकेट पहिल थांबले पाहिजे

  • @jayantsalvi2241
    @jayantsalvi2241 4 месяца назад +1

    Excellent Sir

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 4 месяца назад +7

    योग्य समय पाहून मोदीजी योग्य समाचार घेतील।

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 4 месяца назад +1

    रोखठोक आणि परखड विचार मांडण्याची तुमची पद्धत मनाला खूप भावते. तुमच्यामुळे माझ्यासारख्या गृहिणीला आंतरराष्ट्रीय घडामोडींची इतकी सखोल माहिती मिळते. तसेच या व्हिडिओमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जॉर्ज सोरोसवर एखादा व्हिडिओ नक्की करा. तुमचे खूप खूप आभार

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 4 месяца назад +4

    100%बरोबर 🙏🏻खूप कठोर पावले हवेत 😡

  • @pralhaddhumal8167
    @pralhaddhumal8167 4 месяца назад +2

    अगदी अस्सल.छान विश्लेषण.याला कारणीभूत आपली आजची राजकीय पक्षांची भूमिका...

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 4 месяца назад +5

    पिओके फक्त वेगळे करावे पण भारतात मिळवू नये.

  • @vishwasbedekar97
    @vishwasbedekar97 4 месяца назад +9

    सर,
    तुम्ही पन्ना प्रमुख बद्दल बोललात म्हणून सांगतो की भाजपा चे सर्वच नेते हे कार्यकर्त्या ना नोकर समजतात, आम्ही भाजपा चे काम स्वखुशीने नोकरी सांभाळून करतो, आलेल्या कामा बद्दल घरी बोलावून सांगतात पण स्वतः कधी बाहेर निघत नाहीत, आणि बावनकुळे सारखा करप्ट जर पदावर राहिला तर गडकरिजी पुढच्या वेळेला निवडून येणार नाहीत

  • @gorakhpaygude
    @gorakhpaygude 4 месяца назад +1

    Khupach sattya sangitale aahe

  • @pramodupadhye1078
    @pramodupadhye1078 4 месяца назад +4

    साहेब आमच्या मनातलं बोलला

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 4 месяца назад +4

    🚩हर हर महादेव 🚩 म्हणण्याची हीच ती वेळ आहे 🚩

  • @ashwini2009
    @ashwini2009 4 месяца назад +3

    Very nice

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 4 месяца назад +17

    सर्व नट नटी आता गप्प बसले आहेत आता ऑल आईज रयेसी का नाही

    • @amolsaraf5300
      @amolsaraf5300 4 месяца назад +2

      Bollywood and cricket should be ban in India(considering present trend, scenerio and wrong narrative setting) for betterment of youth and indian culture

    • @rishipathak1518
      @rishipathak1518 4 месяца назад

      आता सगळे बॉलिवूड वाले गू तोंड मध्ये गिळून गप्पं बसलेत. कारण मारणारे हिंदू होते ना.

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 4 месяца назад +1

    खूपच छान आणि परखड video 🙏

  • @manishas9909
    @manishas9909 4 месяца назад +1

    we are agree with you.

  • @marutitodkar6348
    @marutitodkar6348 4 месяца назад +1

    बाळासाहेब काय होते आणि उध्दव काय आहे याचा अभ्यास हवा

  • @sachingavane809
    @sachingavane809 4 месяца назад +1

    Sir namaskar ati uttam

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk 4 месяца назад +1

    Nice sir

  • @AnitaShedge-uj3mp
    @AnitaShedge-uj3mp 4 месяца назад +1

    अगदी बरोबर सर

  • @nehachakradeo4750
    @nehachakradeo4750 4 месяца назад +6

    सर, मतदार यादीत नाव नसणे, पदवीधर मतदार यादीत असणारे घोळ, परगावी नोकरी करणारेलोक , आणि त्यांच्या पर्यंत यादी/उमेदवार न पोहोचल्याने होणारे कमी/ बोगस मतदान यावर उपाय काय???

  • @user-dilip795
    @user-dilip795 4 месяца назад +1

    जय श्रीराम

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 4 месяца назад +4

    नेने सर, शहिद हा उल्लेख खटकला. "हुतात्मा" म्हटले पाहिजे कारण ते हिंदु होते. मुस्लिम धर्म आणि मुसलमान यांच्याशी त्यांचा दूरान्वयेही संबंध नव्हता. असो.
    आपला व्हिडिओ नेहमीप्रमाणेच खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विवेचनाने परिपूर्ण आहे. धन्यवाद!

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 4 месяца назад

      त्यांना आश्रय देणारे त्यांच्याच धर्माचे असतात.

  • @manishainamdar7381
    @manishainamdar7381 4 месяца назад +1

    आज बाळासाहेब ठाकरे असते तर खूप वेगळे चित्र दिसले असते.

  • @sharadmarathe1370
    @sharadmarathe1370 4 месяца назад

    बरोबर आहे नेने साहेब

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 4 месяца назад +2

    वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏

  • @The-earh
    @The-earh 4 месяца назад +1

    नेने सर ...आपले व्हीडीओज खुपंच सुंदर असतात...आणि हि घटना पाहता ...आपण बोललेलं " सावध ऐका पुढल्या हाका " हेच प्रकर्षाने नेहमीच जाणवतं. आपल्या माणसांना हेच समजत नाही की आपण संस्कृतीने आणि सभ्यतेने सर्व जगात श्रेष्ठ आहोत....असो , पाकिस्तानातील काही पञकार की मग sponsored पञकार म्हणा ...जसे " qamar cheema " वगैरेंसारखे माणसे दिवस- राञ युट्यूबवर व्हीडीओज टाकून आपल्या लोकांचे ब्रेन वाॅश करत आहेत असे वाटते ...कधी आपली स्तुती तर कधी सलोखा व्हावा यासाठी हे लोक आपल्या लोकांना लोणी लावत असतात...परंतू , यांचे हेतू मात्र अगदी स्पष्ट आहेत. हे म्हणतात की हा हल्ला झाल्यानंतर 7 पाकिस्तानी सैनिकही मारले गेले . आम्हीही दहशतवादाचे शिकार होतोय ...तर भारत आणि पाक मिळून या आपल्या दहशतवादी शञूचा नाश केला पाहीजे ...! आपल्या लोकांची मतं हे जाणून घेत असतात दिवस - रात्र...! याविषयीही आपण ...आपल्या व्हीडीओज मधे ...उल्लेख करावा ...! 🌷🙏🌷

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 4 месяца назад +11

    वेळीच वेचून ठेचून मारा

  • @BabasahebTambare-s5z
    @BabasahebTambare-s5z 4 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद स्पर बोलल्या बाबत हे पंतप्रधान याच्या समोर तुम्ही प्रभाकर सुर्भ वंशी सुस्तील कुलर्पी भाऊ तोरकेर पुस्पेद्र जी नाजीया इलाही आबा माळकर आनेक क १२ पत्रकार या सर्वानी भेट घ्यावी व्यथा माडावी ही विनंती धन्यवाद

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 4 месяца назад +5

    हिंदू एक कधी होणार?

  • @parmeshwarsuryawanshi5460
    @parmeshwarsuryawanshi5460 4 месяца назад

    नेने सर,
    आपण अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. जर वेळीच याचा बंदोबस्त केला नाही तर भविष्यात अशा अनेक घटना घडायची शक्यता आहे. सर्वच मार्गानी या दहशतवाद्याचा अत्यंत निर्दयीपणे बंदोबस्त करणे ही काळाची गरज आहे.

  • @ImNitinPatil
    @ImNitinPatil 4 месяца назад

    सर आपले आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण खूप च छान असते. आपल्या मूळे मला आंतरराष्ट्रीय ज्ञानात वाढ होत आहे. धन्यवाद 🙏🙏👍

  • @pradnyaraote7512
    @pradnyaraote7512 4 месяца назад

    अगदी खरे, मुळावर घाव घातला पाहिजे

  • @vinayakkulkarni9722
    @vinayakkulkarni9722 4 месяца назад +2

    कुठल्याही देशाचा दबाव न घेता पाकिस्तानच कंबरड मोडलच पाहिजे विचारपूर्वक नियोजन केल पाहिजे.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 4 месяца назад +3

    परखड पणे सांगितलेत की आता कठोर पावले उचलायला हवी हे मोदी सरकारने अचूक action घ्यावी अगदी श्रीराम बाण 👍🏻🇧🇴🚩

  • @chandrashekhardeshpande950
    @chandrashekhardeshpande950 4 месяца назад +2

    I do agree with you, Nene Sir ! Na Mo must take a Serious note & retaliate this Coward strike on Innocent Pilgrims !

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 4 месяца назад

    एकदम सत्य मुद्दे मांडले आहेत.

  • @reliablefab
    @reliablefab 4 месяца назад +10

    आपण या लोकांचे सिनेमे का बघतो . बंद करा सिनेमा बघणे

  • @ravindrasinghpatil735
    @ravindrasinghpatil735 4 месяца назад +4

    Very good एक्सप्लिनशन

  • @rajdumbare
    @rajdumbare 4 месяца назад +2

    Major Gaurav Aarya hyanni aadhich suggest kela hota ki Pakistani Army chya brigadiers aani Army chief la target kara he sagal band hoil.. Nenenji tumhihi barobar haach mudda mandla tya mule tumche hi abhinandan !!!

  • @swapnilkate5734
    @swapnilkate5734 4 месяца назад +2

    Thanks!
    Swapnil Kate
    Ambernath
    🙏

  • @shakuntaladhumane4193
    @shakuntaladhumane4193 4 месяца назад +1

    आपण जे काही बोललात ते अगदी सत्य 👍👍👍

  • @janababaauti9241
    @janababaauti9241 4 месяца назад +4

    फारुक आबदुला व राहुल गांधीला पाकिस्तानशी बोलणी करा व तिकडे पंतप्रधान व्हा.

  • @supriyababaji5447
    @supriyababaji5447 4 месяца назад +5

    We were in katra on 4/5/6 th june n this incident happened.. Very shocking n sad.. It could have happened with us too...
    I pray for all the victims n wish some strict action be taken by the Government... 😢

  • @JaganathJadhav-kq6cq
    @JaganathJadhav-kq6cq 4 месяца назад +4

    Thank you sir, dev v danav farak jagala dakhvlat. Sir.

  • @dilipkadam9041
    @dilipkadam9041 4 месяца назад +1

    सर खूपच छान कव्हरेज, सखोल माहिती

  • @harishkelaskar7037
    @harishkelaskar7037 4 месяца назад +1

    Very sad news 😢 Your Government must take action as you suggested sir

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 4 месяца назад +3

    अत्यंत परखडपणे विचार मांडले आहेत.

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 4 месяца назад +1

    जय श्रीराम जय हनुमान जय हिंदुराष्ट्र

  • @Prakashtimande
    @Prakashtimande 4 месяца назад +1

    All eyes on Reasi

  • @psathavale4695
    @psathavale4695 4 месяца назад +1

    अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण विवेचन. आजचा व्हिडिओ ऐकताना अक्षरशः संताप झाला.

  • @shrikantbandichode8561
    @shrikantbandichode8561 4 месяца назад +2

    जय श्री राम

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 4 месяца назад +2

    आता त्या जर्मन राठीचा विडीओ नाही येणार.

  • @Nitagupta1
    @Nitagupta1 4 месяца назад +2

    I really like your videos.

  • @mahendranadkar4202
    @mahendranadkar4202 4 месяца назад +1

    Saheb tumche bolna barobar ahe yacha artha apanach aplya gandit golya marun ghetoya Ani tyachi maja pan ghetoy 👏👏👍👍 jo paryanta aag aplya ghara paryanta yet nahi to paryanta apan surakshit ahot ha gair samaj

  • @ajaymishra6926
    @ajaymishra6926 4 месяца назад +1

    काही होणार नाही. पैसा, व्यापार, राजकारण. मरेल तो काश्मिरी. आपल कुटुंब आणि आपण सुखी... विधानसभा निवडणुका येता आहेत.

  • @somash9971
    @somash9971 4 месяца назад +1

    🙏🕉️🕉️🙏

  • @subhashbahiramkar2730
    @subhashbahiramkar2730 4 месяца назад +1

    राम राम सर

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 4 месяца назад +3

    बालाकोट एअरस्टाईक ला आता ५ वर्षे होऊन गेली. पुन्हा पाकिस्तानला धडा शिकविण्याची वेळ आली आहे.

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 4 месяца назад +1

    Neneji tumche vishleshan yogya ahe,asech vishleshan chankya dialogues madhe major gaurav Arya yani dile ahet,ekdum barobar ahe ashich karyvahi vyayla pahije

  • @sharadkorgaonkar1375
    @sharadkorgaonkar1375 4 месяца назад +1

    Govt has to take suitable actions asap, they were Indian

  • @bhaveschool
    @bhaveschool 4 месяца назад +2

    BCCI वर नवीन मोदी सरकारने तर बंदीच घातली पाहिजे, कोणताही सामना पाकिस्तान मध्ये यापुढे खेळता कामा नये.

  • @sankher1
    @sankher1 4 месяца назад

    All eyes on Jammu

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 4 месяца назад +4

    Sir your suggestion is wright our country should be taken action on Pakistani

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 4 месяца назад

    अगदी खरं आहे सर, सगळे खेळ, सगळे संबंध बंद करून वाळीत टाकलं पाहिजे. बॉलिवूडचे संबंधही बंद करायला हवेत. All eyes on reasi!! सर्व आहत झालेल्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत पण याचा बदला मात्र घ्यायलाच हवा!

  • @prakashkulkarni3740
    @prakashkulkarni3740 4 месяца назад +1

    Excellent

  • @ajitkawale5879
    @ajitkawale5879 4 месяца назад +1

    To stop water ...it is time

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 2 месяца назад

    too good

  • @abhishekkaushik8463
    @abhishekkaushik8463 4 месяца назад

    Jai hind jai shree ram
    But all indians must have all eyes on raessi

  • @madankholgadge7684
    @madankholgadge7684 4 месяца назад

    Exactly

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 4 месяца назад +2

    सध्या जे मोदी जी चे एनडीए सरकार बनले यामधे 1)समान नागरिक संहिता 2)लोकसंख्या वृद्धी 3)लव जेहाद 4)waqf board 5)1991 worship act.. Etc हे कायदे रद्द करू शकते काय किव्वा काय होऊ सकते क्रुपया वेळ मिळेल त्या वेलेस विडिओ बनवणे

  • @dinusamant1953
    @dinusamant1953 4 месяца назад +2

    To late ,Modiji

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 4 месяца назад +1

    शिशुपाल आठवावा.

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 4 месяца назад

    All eyes on riyasi 💐💐💐🙏

  • @ashokpawarapanebahutisahib600
    @ashokpawarapanebahutisahib600 4 месяца назад +2

    पाकिस्तानातील अज्ञात दहशदवादी भारताने पाठविलेले आहेत हे भारताने कधीही सांगितलं नाही याची आपण दखल घ्यावी हि विनंती
    बाकी आपली माहिती चांगली असते. मी नेहमी पाहतो
    अशोक पवार

  • @sopannimhan
    @sopannimhan 4 месяца назад

    Bad news 🙏All speech is right🎉

  • @VijayRane-xt7tq
    @VijayRane-xt7tq 4 месяца назад +1

    Good sir story