Uddhav Thackeray मविआत एकटे पडलेत? सहानुभूतीची लाट ओसरली? Maha MTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии •

  • @balakadam3672
    @balakadam3672 Месяц назад +17

    खरंच ग्रेट व्हिडिओ. राजकारणात आपला अभ्यास खूप चांगला आहे. तुझं पत्रकार क्षेत्रात चांगले भवितव्य आहे. तुला खूप खूप शुभेच्छा

  • @RajrajaChola
    @RajrajaChola Месяц назад +41

    बारामतीकर काकांबरोबर राहून कोणाचा फायदा झाला आहे? बाबा जाता जाता कन्येचा तोटा न करो म्हणजे मिळवली.

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 Месяц назад +30

    चांगला अभ्यास आहे...

  • @sansan8738
    @sansan8738 Месяц назад +67

    साहेबाचा ✋ पक्ष साफ
    काम झाल्यावर
    ढु्््णाला पुसला ✋😂😂😂

    • @baghmovie
      @baghmovie Месяц назад +18

      राऊता ने गेम केलाय उबाठा चा

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Месяц назад

      ​@@baghmovieका उबाठ ला कळत नव्हतं का?????
      उध्दव फक्तं पैशांसाठी हपापलेला माणूस आहे

    • @Nileshgambhir-pm6bo
      @Nileshgambhir-pm6bo Месяц назад +4

      नाही अजून जिवंत आहे ठाकरे ब्रँड

    • @PP-mm7rd
      @PP-mm7rd Месяц назад

      ​@@Nileshgambhir-pm6bo
      बाळासाहेबांनी हिंदू ची मन जिंकली होती,
      त्यांनी जो हिंदू रुपी वृक्ष लावला तो परिपक्व झाला होता,
      त्या वृक्षाला कोणाची गरज नव्हती, पण अंतर्गत असलेल्या चुकिचा माणसाने चुकिचा सल्ला देऊन वृक्ष पोखरुन टाकला,
      राजकारणात आपला पक्षाच वजन ओळखायला उद्धव साहेब कमी पडले आणि असंगाशी संग केला आणि हिंदू त्वाला दुर केल, आणि हिंदूत्वी वृक्षाची मुळे सैल झाली,
      विश्वास घातकी माणसाचा हेतु सफल झाला, आता त्यांना उध्दव साहेबांची गरज नाही. बहुतेक कोणालाच नाही,
      हिंदूत्व रुपी वृक्षाची मुळे जनता होती, त्या जनतेच्या भावना ओळखायला उद्धव साहेब कमी पडले.

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Месяц назад

      ​@@Nileshgambhir-pm6bo😂

  • @vishwaskalekar3219
    @vishwaskalekar3219 Месяц назад +21

    उद्धव ठाकरे , संजय राऊत , शरद पवार इत्यादी मविआ चे नेते सर्वांनाच नको आहेत , TV वर पहायला / त्यांची भंकस भाषणे ऐकायला नको आहेत !!! मिडिया याना एवढी प्रसिद्धी का देते ? हा गहन प्रश्न आहे . मिडियातील लोकांच्या बुद्धीची कीव येते !!

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Месяц назад +56

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 Месяц назад

      Chagla jio ji sanatan la murkha samajto

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Месяц назад +2

      जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Месяц назад

      युतीने केलेली आणि,मोदी जी नी केलेली विकासकामे डबल इंजिन असल्यामुळेच झाली म्हणूनच महायुती जिंकणार येणारी विधानसभा हरियाणा निकालामुळे कॉन्फिडन्स वाढलाय आणि लाडकी बहीण जिंकवून देणार भावा ना

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu Месяц назад +18

    पवारांचा नाद जिंदगी बर्बाद, आपलाच उद्धवस्त

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce Месяц назад +22

    पवार व काँग्रेस ला ठाकरे नको
    ओके, पण बहुतांशी लोकांना हे तिघे नको. आवसर वादी आहेत, तिघे. दिवसाला भूमिका बदलतात. त्यांच्या बद्दल ऐका वाक्यात सांगायचे म्हणजे त्यांच्यात गुण आहेत, सर्ड्या सारखे रंग बदलणे,आणि धाव कुंपणापर्यंत(महाराष्ट्र बॉर्डर)

  • @narayankhadatkar6926
    @narayankhadatkar6926 Месяц назад +4

    उद्धव ठाकरे यांना विदर्भात सहानुभूती मुळीच नाही. मुंबई म्हणजे महाराष्ट्र अशी त्यांची खोटी समज आहे.

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb Месяц назад +50

    लोकसभेत बदला घेतला देशाचं नुकसान केलं काय मिळवले..... आता महाराष्टची जनता हीं चूक करणार नाही....

    • @Nileshgambhir-pm6bo
      @Nileshgambhir-pm6bo Месяц назад

      @@VivekSawant-mv4cb आत्ता देशाचा फायदा होणार

    • @Nileshgambhir-pm6bo
      @Nileshgambhir-pm6bo Месяц назад

      @@VivekSawant-mv4cb जनतेला समजलं आहे आत्ता bjp नेको

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale Месяц назад

      ​@@Nileshgambhir-pm6bono substitute for BJP.

    • @Nileshgambhir-pm6bo
      @Nileshgambhir-pm6bo Месяц назад

      @@TanhajiMudhale देशाच नुकसान bjp च केल आहे

    • @s.b.pattewar
      @s.b.pattewar Месяц назад

      BJP शिवाय आता पर्याय नाही...

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Месяц назад +45

    सहनभुतीची लाट ओसरली नाही तर ती कधीच नव्हती.काही लोकांची ती बडबड होती

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Месяц назад

      YACHI AWKAT KAHICH NAHI PAN BALASAHEBANCHA NAOAYAK DUKKAR TYAMULE LOK TYALA BEAAKKAAL LOK ZELTAT ASE MIDIYAWALE SANGTAT

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 Месяц назад

      वाह 31लोक सभा जागा निवडुन कशा आल्या ? दत्ता कसा रे पोरकट पणे बोलतोस.
      मेंदूचा वापर करा असेल तर 😅

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Месяц назад

      तरी पण 9 खासदार नीवडून आले.
      मग भाजपचे काय? लढवलया 28 .जींकलयात 9.
      आता काय बोलतो?

  • @fearlessmind2
    @fearlessmind2 Месяц назад +37

    असे वाटत आहे की, महविकास आघाडी ही फक्त आपापले स्वार्थ साधण्यासाठी एकत्र आले आहेत.

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Месяц назад +4

      हे तर सगळ्यानी 2019 पासून माहीत आहे 😂

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 Месяц назад +33

    *"जेनू काम तेनू ठाय, बिजा करे पाछि धोखा खाय।" गपचुप फोटोग्राफी करत बसला असता आणि राज च्या हातात सेना दिली असती तर? पण स्वार्था पुढे परमार्थ दिसला तर तो उबाठा कसला!* 🤣🤟😂

    • @SAB-hi3mf
      @SAB-hi3mf Месяц назад +3

      राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख झाले असते तर पक्ष आणखी मोठा झाला असता हे खरे आहे.

    • @Ramraje-i5t
      @Ramraje-i5t Месяц назад +3

      महाभारतातील गोष्टी आजही कायम आहेत पुत्राच्या पोटीच महाभारत घडलेलं आहे

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Месяц назад +2

      पुत्र प्रेम
      हुशार दुर्योधन 😂

    • @anandpatil3354
      @anandpatil3354 Месяц назад +1

      👌😂😂😂😂😂😂😂

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 Месяц назад +14

    आम्हाला महाविकास आघाडी नकोच आहे

  • @dineshkushte5928
    @dineshkushte5928 Месяц назад +3

    चांगले विश्लेषण

  • @onlytruth4656
    @onlytruth4656 Месяц назад +16

    शिवसेनेतच नकोसा झाला होता भाजपला नको झाला होता आता बाकीच्यांना नकोसा झाला त्यात काय विशेष

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 Месяц назад +16

    उभा ठाला सहानभूती नव्हतीच ती मराठी न्यूज चैनल ने निर्माण केली होती

  • @akshaypatil747
    @akshaypatil747 Месяц назад +21

    लाट नव्हती ती संजा राऊत सारख्या लोकांनी निर्माण केलेली गोष्ट होती

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Месяц назад +11

    टोमणे निंदा कोणालाच नको आजुन दुसरा पप्पू नकोच

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Месяц назад +8

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिनडोक नाहीत त्यांना माहीत आहे ज्यांनी उद्धव साहेब ठाकरे यांना 25 वर्ष सांभाळलं त्यांच्या पाठीत हे खंजीर खुपसू शकतात तर आपले हे काय करणार आहेत

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 Месяц назад +11

    ठाकरेंना जनहिताची आच नाही. त्याबद्दल अवाक्षर बोलत नाहीत. फक्त टोमणे, शिव्या, थयथयाट!! नवल नाही एकटे पडले तर!!

  • @pundlikraopawar8261
    @pundlikraopawar8261 Месяц назад +4

    सेना व भाजपच्या चुकीने काँग्रेस पक्ष वर आला आहे आता ही वेळ गेली नाही

  • @pravinghadage6394
    @pravinghadage6394 Месяц назад

    सत्य

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Месяц назад +51

    म्हातारा किती नखरेल आहे ते अजूनही समजले नाही

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 Месяц назад +13

      म्हातारा हुब्बाठा 😂😂🤑

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 Месяц назад

      म्हाताऱ्याला सुप्रियाला मुख्यमंत्री बनवायचं आहे त्यामुळे तर हा खटाटोप करतोय.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Месяц назад +1

      आदरणीय बाळासाहेबांच्या निधनामुळे शिल्लक सेनेला काय वाईट दिवस आलेत

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Месяц назад +1

      हिंदुत्व सोडल्या मुळे, ठाकरे क्रेझ राहिली नाही आता विधानसभा निवडणुकीत आघाडीची बिघाडी होणार लोक पण तयार झालेत

  • @anilmohite6546
    @anilmohite6546 Месяц назад +22

    असं होणार हे नक्कीचं.. आणि होत चालले आहे हे सुद्धा नक्की...
    पण अशा मी पणा, अरेरावीची भाषा वापरणारे लोक दुसरं काय करू शकतता....
    अशीच अवस्था होणार UBT ची

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 Месяц назад +2

    महाराष्ट्राचा विकास कंटिन्यू ठेवायचा असेल तर वसुलीबाजाना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 Месяц назад +30

    उबाठा सारख्या अत्यंत स्वार्थी माणसाच्या मागे कार्यकर्ते जातातच कसे?
    ज्याने कधीच मराठी माणसांसाठी काहीही केलं नसतानाही आणि फक्त स्वतःचं घर भरलेलं असूनही ही गोष्ट त्याच्या मागे, मागे करणाऱ्या मूर्खांच्या भेज्यात कशी येत नाही? 👎😤

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Месяц назад

      हिरवे नीळे पिवळे 😴

    • @devendrachuri3929
      @devendrachuri3929 Месяц назад +2

      एकदम बरोबर बोलतात.

  • @vasantredkar2400
    @vasantredkar2400 Месяц назад

  • @SonOfIndia17
    @SonOfIndia17 Месяц назад +48

    काही शिवसैनिकांचें अजून confusion होते की उद्धव की शिंदे.. ते आता confirm झाले असतील की आता फक्त शिंदे 🚩
    मुंबईतच फक्त काहीच जागा ठाकरेंना मिळतील.. एवढंच 🤣

    • @Nileshgambhir-pm6bo
      @Nileshgambhir-pm6bo Месяц назад +1

      ठाकरे ना 45 सीट येणार आहेत

    • @pratikghag3128
      @pratikghag3128 Месяц назад

      ​@@Nileshgambhir-pm6bo का उध्दव ठाकरे संगीत खुर्ची खेळणार आहेत का😂😂😂😂😂😂😂😂

    • @Nileshgambhir-pm6bo
      @Nileshgambhir-pm6bo Месяц назад

      @@pratikghag3128 उद्धव संगीत खुर्ची खालो नाही तर नको खेळ दे पण सीट मात्र 45 येणार आहेत

  • @prakashrajput2915
    @prakashrajput2915 Месяц назад +1

    हे तर महाराष्ट्रालाच नकोसे झालेले आहेत.
    ..... हे लोकं कोणत्या भ्रमात आहेत काय माहित...?
    त्यांच्याच भाषेत : दम असेल तर स्वतंत्र लढा आणि दाखवा तुमची ताकद.... 🤔

  • @jaywantshinde3585
    @jaywantshinde3585 Месяц назад +4

    आता उध्दव म्हणणे बंद करा उध्वस्त म्हणा

  • @mohangosavi7991
    @mohangosavi7991 Месяц назад

    जैसे करावे तैसे भरावे. (जय हिंद जय महाराष्ट्र) 🚩

  • @PrashantKhomane-q8g
    @PrashantKhomane-q8g Месяц назад +5

    उद्धव साहेबांनी स्वतंत्र लढावे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी साप आहे साप. उद्धव साहेबांचा फक्त वापर केला

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 Месяц назад +4

    स्वतंत्र लढा लढला पाहिजे उद्धव ठाकरे यांनी

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 Месяц назад +19

    आणखी काही दिवसांत काॅंगरेसला आणि शरद पवारांना या उबाठा ला बरोबर घेतल्याचा पश्चात्ताप होणार आहे कारण हा उबाठा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हे त्यांना आता लक्षात आलं आहे.जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Месяц назад +4

      शरद पवार आणि काँग्रेस 2019 ला च त्यांना फक्त स्वार्थ पुर्ण करण्यासाठी एकत्र आले होते

  • @vitthalpurkar2943
    @vitthalpurkar2943 Месяц назад +1

    उद्धव ठाकरेच्या नादाला लागून भाजपला महागात पडले २०१९ मध्ये ठाकरे भाजप सोबत होते ४३ जागा आल्या 2022 मोदी शहा फडण 20 व शिंदेनी गददारी केली पक्ष फोडला जनतेला आवडलेले नाही आता 2024 ला १६ वर आणून ठेवले काहीही मीडियाने निगेटीव पसरु नये मॅडम उध्दव ठाकरे शेतकरी कैवारी प्रामाणिक माणूस आहे त्यामुळे महायुतीने खोटे बातम्या पसरू नका ठाकरे शिवाय शिवसेना राहूच शकत नाही भाजप १०५ वरून ५५ येईल वर केव्हा बघत राहा तुमी मॅडम सर्वसामान्य जनता तरून शेतकरी ठाकरेच्या पाठीशी आहे शिदेना फक्त 20 ते २५ जागा मिळतील दादाना१५ ते २० लिहून ठेवा जय शिवराय जय महाराष्ट्र🔥🔥🔥💪💪👏

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Месяц назад +3

    दोन वर्ष फक्त पैसा वाटला पण स्वतःच्या खिशातून नाही तर महाराष्ट्राची तोजोरी संपूर्ण रीकामी केली आणि ती भरण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टीतुन महाराष्ट्रातील जनतेच्या बोकांडी बसणार आहेत अर्थात महागाईचा आगडोंब उसळणार आहे यात शंका नाही

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 Месяц назад +5

    काय होतास तु,काय झालास तु.

  • @sukirkamdi1307
    @sukirkamdi1307 Месяц назад +2

    Ye to honahi tha 🎉

  • @hemantpawaskar2155
    @hemantpawaskar2155 Месяц назад +5

    महा विकास लबाडी घरी बसणार

  • @ChandrakantApte
    @ChandrakantApte Месяц назад +1

    उद्धव ठाकरे शंभर पार करणार

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Месяц назад +9

    उद्धव ठाकरेनी विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात सत्ता नसली तरी चालेल. शिवसेनेची स्वतःची ताकद किती आहे हे लोकांना आणी स्वतः उद्धवजींना समजेल.

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 Месяц назад +1

    माननीय पवार साहेब कुणालाच आवडत नाहीत.कांही लोक स्वार्थ साधण्यासाठी तेथे जातात.

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f Месяц назад +7

    लुच्चांना कसली सहानुभूती ?
    इस्राएल कडुन काहीतरी शीका,
    इस्राएल जर सहानुभूती करत बसला असता तर जगातुन कधीच नेस्तनाबूत झाला असता

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 Месяц назад +1

    यामाणसाची सहनभूती फक्त पुरोगामी मिडियापुरती मर्यादित आहे. जनतेत किती आहे ते विधानसभा निवडणुकीत दिसेल.

  • @bharatparte483
    @bharatparte483 Месяц назад

    Good

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 Месяц назад +3

    Uddhav the traitor and hypocrite should pay heavily for his sins

  • @rampendse9166
    @rampendse9166 Месяц назад

    सामान्य लोकांना संभ्रमात टाकणारी विधाने करायची, रोज भूमिका बदलत राहायची, वादग्रस्त विधान करत राहायचे ही काही राज्यकर्त्यांची भूमिका आहे. तरी जनतेने सावध राहून मतदान करावे.

  • @agunjal700
    @agunjal700 Месяц назад

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ,काही नाही हो सहज गाणे आठवले 😢😢😢

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 Месяц назад

    फक्त वुद्धव ठाकरे 🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🐯

  • @पाटील-ल5ड
    @पाटील-ल5ड Месяц назад

    लाट लूट काही नाही, पण देशात, राज्यात 1 च पक्ष म्हणजे हुकूमशाही म्हणून राज्यात महाविकास ❤

  • @deepakkandoi8366
    @deepakkandoi8366 Месяц назад +1

    Laat osarli sunami aali onlyUBT🎉🎉🎉🎉

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 Месяц назад +5

    फक्त देवेन्द्र फडनविस साहेब

  • @atish3592
    @atish3592 Месяц назад

    सध्या महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती खूप मजबूत आहे

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Месяц назад +5

    समोरचे व्यक्ती पूर्वेतिहास महत्वाचा असतो एकमेकांना फसविनारी ची प्रसिध्दी होत असतो राजकारणात तरीही समभंध ठेवावाच लागतो नाईलाज आहे, आता एकट्याच्या दमावरच राजकारण आहे पण सेक्युलॅरिझम तत्व अवलंबून काय मिळविले हे समजत नाही,

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 Месяц назад +1

      वल्फ बोर्ड ला पाठिंबा, मातोश्री वर मुस्लिम

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 Месяц назад +2

    Jo bhi huva achcha huva 😂😂
    Jaisi karni vaisi bharni 😂😂.
    JAI HIND 🚩 🇮🇳 🙏

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande Месяц назад

    उबाठा जेवढया जागा लढवेल, तेवढा महायुतीला फायदा होणार आहे .

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Месяц назад +3

    हवा वैगेरे काही ओसरली नाही जनता दचधखुळी समजता का? तसे वाटत असेल तर तुमच्याच डोक्यात गेलेली हवा काढून टाका, कारण लोक बोलत नाहीत याचा अर्थ विसरले असा होत नाही वेळेला बरोबर करतात....

  • @anantjoshi5435
    @anantjoshi5435 Месяц назад +3

    U BT ZERO!!!

  • @Vjidewar
    @Vjidewar Месяц назад +7

    San rautne u b tha purn wat lawli

  • @sudhirmayekar5790
    @sudhirmayekar5790 Месяц назад +1

    हिंदुत्व सोडलेलापक्ष तो संपला

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 Месяц назад

    सहानुभूती होती कुठे ती कमी झाली.सत्तेच्या लालसेने मराठी मतदाराना धोका दिला आता विधानसभेच्या निवडणुकीत मराठी व सच्चा हिन्दुमतदार दाखविल.

  • @surendrajadhav8679
    @surendrajadhav8679 Месяц назад +3

    Good tasch pahje hot

  • @vibhavsul
    @vibhavsul Месяц назад

    देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत.... ❤

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 Месяц назад

    अहो ते ठाकरे एकटेच भारी पडतात
    मुंबईत पदवीधर मतदारसंघात शिक्षक मतदारसंघात आणि सिनेट निवडणूक मध्ये समस्त कट्टर सूज्ञ हिंदू मराठी मतदारांनी दाखवून दिलं आहे

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 Месяц назад +20

    मुळ शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला हे ठरवायचय की त्यांना काँग्रेसचा उद्धव खान निवडायचाय की बाण

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 Месяц назад

      या सगळ्यांना इजरायल च्या लोकांचा गु खायला लावा आणि देशप्रेम आणि प्रामाणिक पणा काय असतो ते समजले तर समजले.म्हणुनच यांना लोकशाही हवी नंगानाच करायला पण एक वेळ अशी येईल की यांचे इंन्कलाब झाल्याशिवाय राहणार नाही एवढे हे नीच आहेत.देश वाचवायचा असेल तर हिंदु समर्थक असणारे सरकार हिंदुस्थानात पाहिजे आणि महाराष्ट्र मद्दे ही पाहिजे.

  • @calligraphy_skills
    @calligraphy_skills Месяц назад

    महाविकास आघाडी असो या महायूती शेतकऱ्यांनी शेतमाला ला हमी भाव देण्याचे जो लेखी देईल त्याच पक्षाला मतदान कराव

  • @santoshshastri6617
    @santoshshastri6617 Месяц назад +2

    भाजप आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज आहे

  • @ambadasgawali5632
    @ambadasgawali5632 Месяц назад

    हे तो होना ही था धोबी का कुत्ता घर का ना घाट का

  • @nandkumarrane9898
    @nandkumarrane9898 Месяц назад

    100% उध्दव ठाकरे सर्वात जास्त जागा जिंकणार तुमचा चुकीचा समज आहे.

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w Месяц назад +2

    टीव्ही चॅनल वाले बोलतात बाकी काही नाही

  • @MohanPatil-vb1ch
    @MohanPatil-vb1ch Месяц назад +2

    एकच टोमना नाही चाल् त

  • @aarya204
    @aarya204 Месяц назад

    पवार काग्रेस कोडिकरल उदवसेनेची हेकळत होत 🚩🚩

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 Месяц назад

    कामच असे केले आहे... जनमत घेऊन कांग्रेसला सत्तेत आणले आता... ना घरका ना घाटका......

  • @subhashtaklikar7202
    @subhashtaklikar7202 Месяц назад

    वाक्य संपवता वेळी हवा पुरत नाही.voice calture चे धडे घ्या.

  • @rudramane558
    @rudramane558 Месяц назад

    फक्त २ महिने थांबा ,नंतर कळेल काय ते ,दूध का दूध पाणी का पाणी जय महाराष्ट्र

  • @VinayakNawathe
    @VinayakNawathe Месяц назад

    बाई वाड्यावर गेल्या, तर काही सांगता येत नाही!

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 Месяц назад +3

    😅😅😅😅
    😅😅😅😅
    😅😅😅😅
    Sahanubhuti kadhich nvti

  • @ranjanpenkar5511
    @ranjanpenkar5511 Месяц назад

    Reality cannot be hidden for long. UT will soon repent and admit his mistake.

  • @amolkotawadekar3083
    @amolkotawadekar3083 Месяц назад +1

    Are Ubhatha 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @आदर्शशिक्षक
    @आदर्शशिक्षक Месяц назад

    हे होणारच होते

  • @s_k_t295
    @s_k_t295 Месяц назад

    किती ही लाचारी साहेब ,खूप वाईट वाटते ,आज साहेब असते तर ,?

  • @santoshlokhande6317
    @santoshlokhande6317 Месяц назад

    सर्व सामान्य माणसाला कळतोय पवार ने शिवसेना संपवण्याची तयारी सुरू केली आहे आणि ठाकरे साहेबांना कळत नाही मोठी शोकांतिका आहे 😢

  • @KavitaGaykar-p3o
    @KavitaGaykar-p3o Месяц назад

    उधोबाला वाटले होते की बिहार सारखा नितिश कुमार व्हायचे , व जो मुख्यमंत्री करेल त्याकडे जायचे पण हे शक्य नाही, नितिश कुमार जवळ स्वतः ची पंधरा टक्के वोटबॅंक आहे , उधोबा जवळ तर एक भाऊ ही नाही ,

  • @satishrekhi
    @satishrekhi Месяц назад

    उध्दव बळेच दोन्ही कांग्रेस ला लटकलाय
    निवडणुक निकाला नंतर
    दोन्ही काँग्रेसला बहुमत मिळणार उध्दय्याचा पत्ता कट होणार
    उध्दवाचे कोणत्या जागा पाडायच्या
    हेच दोन्ही कांग्रेस नी ठरवले आहे 😢
    😂😂😂

  • @abajigore5776
    @abajigore5776 Месяц назад

    आपणास भाजपने पावले वाटतॽ पैशापेक्षा पायगुण चांगला ठेवावा.

  • @rajanpradhan9153
    @rajanpradhan9153 Месяц назад +3

    Fakt 100 koti jamavinyasathi UBATHA la satta havi ahe te swapna ata kadhihi purna honar nahi. UBATHA valyano Disha salian case ubhi rahnyachya tayareet ahe tevha konala jail chi hawa khayla lagte te dole ughada ani bagha neet😂😂😂

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar7353 Месяц назад

    उबाठा भारी आहे 🔑🗝️🔐🏏🤼‍♂️

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 Месяц назад

    ते तर होणारच आहे.ते दोघ एकत्र येतील समान कार्यक्रम करतील एकमेकांचा हातात घेतील आणि याच्या लवकरच ढु़गणावर लात मारतील हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

  • @Aryapoojary3732
    @Aryapoojary3732 Месяц назад +1

    Sharad pawar yaani uddhav thakre yaa chi like dah kuvon dila hai ata tiyana ubt sampli hai sanjya Rawat ni sampun takli hai

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Месяц назад +4

    शरद पवार गट, काँग्रेस यांनी उ. बा. ठा ला. मोठा भाऊ समजलेच पाहिजे कारण उद्धव ठाकरे यांची भाषण पद्धत म. वी. आ la तारून गेली आहे हे विसरून नये.

  • @manoharsawant7751
    @manoharsawant7751 Месяц назад

    खर म्हणजे भाजप 65 जागा सुध्दा जिंकू शकत नाही

  • @saritakaloo5333
    @saritakaloo5333 Месяц назад

    Uddhavkhan Aata Kase Watate.

  • @VinayakNawathe
    @VinayakNawathe Месяц назад

    त्या शकुनी(संज्या)ला खोलीत बंद करुन ठेवावे!

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Месяц назад

    उद्धव ठाकरेचा प्रामाणिक पणा ह्या दोन कोग्रेसला का नको का ह्यांना लबाडी करता येणार नाही म्हणून की काय दोन्ही कॉग्रेसने सत्ता असताना काय दिवे लावलेत ते आठवा

  • @narayanbhise6062
    @narayanbhise6062 Месяц назад

    नकि च 1500र परीनाम❤

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Месяц назад

    पावर कमी नाही उलट डबल झाली

  • @pandurangrotithor
    @pandurangrotithor Месяц назад

    Good thing is, Sanjay Raut, now can't claim that C M post candidate was already decided and that is U B Thakre.

  • @amolnalawade2738
    @amolnalawade2738 Месяц назад

    घरात बसून राहिला मुख्यमंत्री असताना आता बसा घरीच😂

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Месяц назад

    तसे काही नाही भा ज प विरोधात महाराष्ट्रातील मतदार आहेत कॉग्रेसच्या जागा जास्त भा ज प विरोधात लढल्या नाही तर उध्दव ठाकरे आणि शरद पवार हेच जनतेशी निगडित आहेत कॉंग्रेकडे कुठला नेता आहे त्याला सर्व महाराष्ट्रातील जनतेशी निगडित आहे नाव सांगा