Bade Mudde: लातूर, संभाजीनगरमध्ये 'सैराट'! महाराष्ट्र 'जात आंधळा' होतोय का? Honour Killing Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии •

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 10 часов назад +10

    आता मी बिहार ला नावे ठेवण्याचा अधिकार गमावला आहे, कारण अशी भयानक परिस्थिती बिहार मध्ये सुद्धा नसू शकते.

  • @dipaka5582
    @dipaka5582 10 часов назад +12

    Mauli la nyay dya. Bhavpurn shradhanjali mauli 💐

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 3 часа назад +7

    बीडच्या गुन्हेगार कोयता टोळीने केलेल्या निष्पाप सरपंचाचे हत्याकांड व त्या टोळीचा मुकादम यापासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करू नका....जाती साठी बडे साहेब माती खात आहेत.

    • @dnyaneshwar2783
      @dnyaneshwar2783 2 часа назад +1

      Latur made murder kela tyache kay khare jaativadi kon.

    • @Jaimaharastray
      @Jaimaharastray Час назад

      100% बरोबर बोलत आहात बडे साहेब आपल्या जातीचा विचार करत आहेत आणि इतरांनी जातं सांगली की आग का होतेय तेच कळत नाही शेमडे लेकरं आज प्रेम करत आहेत त्याना काहीच कळत नाही..

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 4 часа назад +4

    आरक्षण द्या तेव्हा मराठा वेगळा दिसतो तेव्हा जात दिसते 🙏🏻 आणि आता कस काय मग जात नाही पाहायची आम्ही माजलेले आम्ही वेगळे आहोत अस दाखवता मग कस तुम्ही आता सांगता जात टोचतिये आम्ही मराठा आहोत बाहेरून नाही आलो हाच खालचा समाज आज आम्ही वेगळे आहोत अस दाखवून देत आहेत 🙏🏻

  • @ShivparsadGajare
    @ShivparsadGajare 44 минуты назад

    भावपूर्ण श्रद्धांजली माऊलीला नक्की न्याय मिळालाच पाहिजे

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 10 часов назад +4

    सगळे राजकारणी एकच 😢😢

  • @ashokrmane..5221
    @ashokrmane..5221 10 часов назад +6

    अरे, पत्रकार बाबा. परळी तालुक्यातील 109 खुणावर एक प्रोग्रॅम घ्या..

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 10 часов назад +3

    मी मराठा आहे पण जात नको ओन्ली धरंम हवा विलास साहेब ❤

    • @rahulmahajan5982
      @rahulmahajan5982 Час назад

      आरे तुम्हाला काय रोग झालाय... मी मराठा आहे... असं सांगायला.. मराठा काय ब्रहदेव आहे कां... एकीकडे म्हणणायचं मी जात मानत नाही आणि आवर्जून मी मराठा आहे असं नमूद करतात. यातून तुमचा जातीय अहंकार दिसतोच ना

  • @navimumbaitoursandtravels5990
    @navimumbaitoursandtravels5990 9 часов назад +1

    खूप छान माहिती व पत्रकारिता

  • @Aaradhay461
    @Aaradhay461 54 минуты назад

    सर सर्वस्व जरांगे जबाबदार आहे ह्याला मी माननीय मोदी साहेबांकडे ह्या बाबतीत मी थोड्याच दिवसात पत्र देणार आहे.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Час назад

    खुप छान कौतुकास्पद विश्लेषण केले

  • @SunilJavle-y8e
    @SunilJavle-y8e 10 часов назад +2

    महाराष्ट्र नाही फक्त पर्ण भारतात आहे

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 11 часов назад +3

    नीलमताई गोऱ्हे या अगोदर ओळखूच आल्या नाहीत 😃
    नंतर आवाज ऐकून समजलं नीलम ताई आहेत..
    खुपच वयस्कर दिसत आहेत ताई

  • @arijugite4949
    @arijugite4949 9 часов назад +2

    न्याय द्या त्याला मीडिया

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 5 часов назад

    कायदा कडक करा फडणवीस साहेब पोलिस भरती होमगार्ड भरती करा

  • @BHAGWANTHORVE-lx6ku
    @BHAGWANTHORVE-lx6ku 10 часов назад +1

    विलासजी आपण छान मुद्यावर चर्च घेतली पण जे मान्यावर आहेत त्यांना जरा त्यांच्या जाती आणी नाते समाधा बाबत बोलते करा, त्याच्या तोडून सत्य ऐकले तर नक्कीच पारिवर्तन होईल..

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 10 часов назад +2

    आता कुठे गेले हिंदुत्व 😂😂😂

  • @BahartChormale
    @BahartChormale 3 часа назад +1

    न्याय द्या . मिडिया वाले.😂

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 10 часов назад

    दोन लोकं या चर्चेत आणल्या मुळे हे पहाणे सोडत आहे, नैतिकता वगैरे गुंडाळून ठेवणारे लोक या बाबतीत बोलताना यांना लाज सुद्धा वाटत नाही.

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 часа назад

    हो झालाय आंधळा

  • @KundanKumarChavan
    @KundanKumarChavan Час назад

    बडेजी 24 तास झाले तर गुन्हा नोंद होत नाही तरी बोलायचे नाही...तुम्ही जरा neutral विचार करून मुद्दा बनवत जा.....

  • @pradnyapatil8427
    @pradnyapatil8427 2 часа назад

    जात्याअंध होऊ नये

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 2 часа назад

    Sarv hindu dharma chya janatene vichar karanyachi garaj ahe 😔😓👌👍🙏🏽

  • @KartikBodake-2006
    @KartikBodake-2006 2 часа назад

    सर्वधर्मसमभाव

  • @madhukarkurhe8418
    @madhukarkurhe8418 11 часов назад

    बडे सर माझ मण एक घ्या आकुन घ्या व आस माझं मत आहे

  • @dipaka5582
    @dipaka5582 10 часов назад +1

    Jalna aurangabad ani marathwada daily murder hotat.

  • @arunkadus100
    @arunkadus100 11 часов назад

    सारंगी ताई आपणास सलाम तरीपण प्रविणजी नी जे आरोप केले ते त्याच्याशी प्रामाणिक राहा . आपणास शुभेच्छा . तरीपण प्रविणजी का expire झाले याच कृपया उघड करा🙏

    • @babashahibpawar
      @babashahibpawar 3 часа назад

      जन्माला आलेल्या बाळाला जात नसते मग शाळेमध्ये आणि टीसी वर जात का लिहिली जाते

    • @babashahibpawar
      @babashahibpawar 3 часа назад

      जातिवाद फक्त सरकारने केला आहे बाकी कोणी नाही

    • @babashahibpawar
      @babashahibpawar 3 часа назад

      समान नागरी कायदा आणला तर जात संपुष्टात येईल

  • @OmkarShinde-p9c
    @OmkarShinde-p9c 2 часа назад

    Bharat ha sarvdhram nirpeksh desh ahe .Jat mani tar deshach bhavishya Kay.

  • @babashahibpawar
    @babashahibpawar 3 часа назад +3

    जातीचे राजकारण करायला फक्त मुंडे घराण्याचा जबाबदार

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 2 часа назад +1

      Jati vad nirman kela jaranange ne nomani 😔😓

  • @Mahadevd-m7k
    @Mahadevd-m7k 3 часа назад

    भाजपा ने हिंदूत्व विसले आणी obc झाला भाजपा दुर्दैव आहे हे

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 2 часа назад +1

      Nahi jati vadi jara nangya Khan jala ahe nomani 🤔😔😓😭