सर मला पण बस वाहक आणी चालकाने खुप मदत केली सर ती मदत म्हणजे मी आयुष्यभर न विसरण्यासारखी आहे सर पैठण बोरीवली गाडी होती माझा मुलगा 4 वर्षांचा होता माळशेज घाटात एसटी आली आणी माझ्या मुलाला ताप आली आणी झटका आला सगळे प्रवासी घाबरले आणि माझ्या बाजुला एक ताई होती तिने बसवाहकाला सांगितले मुरबाड मधे साईटला गाडी थांबवली आणि वाहक चालक प्रवासी सगळे आले माझ्या सोबत दवाखान्यात 1तास बस थांबवली ते सगळ्यांनाची मी रूढी आहे
ती आजी नी ते कंडक्टर दोन्ही महानच.आजीने उपकारची परत फेड सुंदर प्रकारे केली.त्या परत फेडीचा उपयोग वेंगुर्लेकर ने गावासाठी करून त्या आजीचे नाव अमर केले.वा।
सर माझ्या आईला पण आम्ही लहान असताना अहमदनगर ला जाताना रात्री उशिरा मावशीच्या घरी आम्हाला नेऊन सोडले होते आणि एसटी बस तोपर्यंत थांबली होती. अजूनही माझ्या आईला त्या रात्री ची आठवण येते आणि मला खूप कौतुकाने डोळ्यात पाणी आणून सर्व सांगत असते.
बर्याच सज्जनांनी आपली मतं मांडली, गोष्ट खरी की खोटी,गावाचे नाव सांगा इत्यादी. पण मित्रांनो खरं खोटं करण्यापेक्षा या कथेतून आपण काय मिळविले.समाजात कशा प्रकारे वागले पाहिजे.आपण कुणाला निस्वार्थी पणे मदत केली तर परमेश्वर आपणास दोन हातानं मदत करणार हे सुद्धा येथे समजतं.
अविनाश जाधव.मि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आहे. तर माझी जनतेला ऐक विनंती आहे.कि शेतकरी किंवा नोकरीला असाल तर किमान आठवड्यातून एक वेळा एसटी ने प्रवास करा.व आपल्या लाडक्या लाल परीला याच्या पेक्षा चांगले दिवस येतील.धन्यवाद..🙏🙏
खूपच छान सर..आजी greate होत्या आणि तो वाहक तर त्या अजीहून जास्त greate..इकडे संपत्ती साठी एकमेकांचे खून पडतात..अशी मोठ्या मनाची माणसे खूप दुर्मिळ आहेत..
खुप छान कथा आहे सध्या महाराष्ट्राची लाडकी व हक्काची लोकवाहीनी एस टी ची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे तर तुमच्या सारख्या माणसाकडुन एकच अपेक्षा कि एस टी ची प्रतिमा तुम्ही प्रवाशांच्या मनात रुजवा .
Great..
Khup chhan bodh ghenyasarkhi
Kup.chan
Khupach chan
Khup chan
Nice
whha chan kel aajine
खुप छान आणि हृदयस्पर्शी जीवनकथा. 😥😥😥😥😥
खूपच छान एखाद्याच्या जीवनातील प्रसंग मदत केल्याने कमी पना येत नाही
धन्यवाद भाऊ
तुमची गोष्ट तर खूप सुंदर होती. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही ती गोष्ट प्रेक्षकांसमोर खूप साध्या सरळ सगळ्यांना समजेल अशी मांडता
🙏👍👍👍👍👌👌👌
डोळ्यात पाणी आलं अक्षरशाता खरज. लास्ट स्टोरी ऐकता वेळेस,........खुप छान
अजूनही माणूसकी धर्म जिवंत आहे. हे संस्कार आमच्या कोकणातील, खुपच हृदयस्पर्शी
खूप छान आदर्श प्रस्तुती
😭😭😭😭😭😭
सलाम सर छान लेख आहे
Superb. Very Emotional.
बहुत सही👌👍
खुप खुप छान दादा आज्जी चा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे ❤
Supar no.1
धन्यवाद आजीला आणि कनडाॅकरला
good good good good good good good good good good good good good good good good good good good good good good good good
Khupach mast ani hrudaysparshi 🙏🏼🙏🏼mukhya mhanje khari ahe.ajunahi manuski jivant ahe hech khare. 🙏🏼🙏🏼
सर मला पण बस वाहक आणी चालकाने खुप मदत केली सर ती मदत म्हणजे मी आयुष्यभर न विसरण्यासारखी आहे सर पैठण बोरीवली गाडी होती माझा मुलगा 4 वर्षांचा होता माळशेज घाटात एसटी आली आणी माझ्या मुलाला ताप आली आणी झटका आला सगळे प्रवासी घाबरले आणि माझ्या बाजुला एक ताई होती तिने बसवाहकाला सांगितले मुरबाड मधे साईटला गाडी थांबवली आणि वाहक चालक प्रवासी सगळे आले माझ्या सोबत दवाखान्यात 1तास बस थांबवली ते सगळ्यांनाची मी रूढी आहे
Nice guidance for society
ती आजी नी ते कंडक्टर दोन्ही महानच.आजीने उपकारची परत फेड सुंदर प्रकारे केली.त्या परत फेडीचा उपयोग वेंगुर्लेकर ने गावासाठी करून त्या आजीचे नाव अमर केले.वा।
अशी पण लोक आहेत का बर बघा ती म्हातारी आणि बघा तो महादू एकदम नि स्वार्थ
khup chan dost.. dole panawale..
खूपच छान❤️..
आणि संचालन सुद्धा...🙏🙏🙏🙏
खरोखरच आज घडीला आशा माणसांची खूपच वानवा आहे. धन्य ती उदरात 🙏🙏
🙏🙏
Kharach grate aahat mahadev vengurlekar ani ty ajjinna pan salam
No word.osam story
वाचली होती ही कथा!त्या आजीला आणि कंडक्टरला सलाम!!👍
सलाम याकर्तव्यदक्ष माणसाला.नमस्कार कंडक्टर साहेब.
Jay Hind sir
छान, छान, छान......👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर माझ्या आईला पण आम्ही लहान असताना अहमदनगर ला जाताना रात्री उशिरा मावशीच्या घरी आम्हाला नेऊन सोडले होते आणि एसटी बस तोपर्यंत थांबली होती. अजूनही माझ्या आईला त्या रात्री ची आठवण येते आणि मला खूप कौतुकाने डोळ्यात पाणी आणून सर्व सांगत असते.
बस कंडक्टरचा भावने ला सलाम प्रेरित करमाली कथा
ही सत्य घटना
शालेय पुस्तकात हवी
जेणेकरून मुलांना
उपकाराची जाणीव होईल🙏
दोघांनी माणुसकी जपली आहे
आजीला पाय पाय घेऊन जाण्यापेक्षा बस तिच्या घरापर्यंत नेले असते तर काय बिघडले असते
Nice sir Thanks
खूप छान आहे दादा
😂
Jay Hind Jay M.H.
खुप सुंदर
अतिशय सुंदर
बर्याच सज्जनांनी आपली मतं मांडली, गोष्ट खरी की खोटी,गावाचे नाव सांगा इत्यादी.
पण मित्रांनो खरं खोटं करण्यापेक्षा या कथेतून आपण काय मिळविले.समाजात कशा प्रकारे वागले पाहिजे.आपण कुणाला निस्वार्थी पणे मदत केली तर परमेश्वर आपणास दोन हातानं मदत करणार हे सुद्धा येथे समजतं.
Garmsevk sarpanch ase kama kart nhi
Mastch
जगात माणुसकी दाखवणारे लोक फार कमी आहेत
अविनाश जाधव.मि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आहे. तर माझी जनतेला ऐक विनंती आहे.कि शेतकरी किंवा नोकरीला असाल तर किमान आठवड्यातून एक वेळा एसटी ने प्रवास करा.व आपल्या लाडक्या लाल परीला याच्या पेक्षा चांगले दिवस येतील.धन्यवाद..🙏🙏
खरच खूप छान वाटलं
खूप सुंदर भावनिक व छान शिकवन ऊजाॆ मिळाली
My salute to both aaji and bus conductor 👍🙏👍🙏
हि सत्य घटना आहे आमच्या कडे घडलेली आहे त्यांनी परत आपल्या कडील जमा रकमेतून काही रक्कम शाळा बांधकामाकरीता दिले.
Gret
गावाचं नाव काय कळेल का?
god bless you vengurle sir hanks
लर्टभारी जय श्रीराम .
सलाम त्या बस वाहकाला 🙏🙏🙏🙏
Ashi Lok aahet mhanun sar Jag aahe
सर, तुमच्या बोलण्यातून प्रत्यक्ष कथा डोळ्यासमोर येते .मस्त सर 👌👌
Khup mast
सर खुपच छान स्टोरी सांगितली .
Mhatari che matrutw Ani wangurle kar che samajik kartutw Ddayawan Matma jotiba fule sarkhe Aahe
खूपच छान ऐकून हृदय पाझरले 👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏
Khup dhanya vatale.
खूपच छान सर..आजी greate होत्या आणि तो वाहक तर त्या अजीहून जास्त greate..इकडे संपत्ती साठी एकमेकांचे खून पडतात..अशी मोठ्या मनाची माणसे खूप दुर्मिळ आहेत..
खुप छान
मनातू केलेली मदत कधीच वाह्या जात नाही . आजीला आणी st वाहाकाला मानाचा मुजरा
Kharch khup mst , chan
Good
काय भारी संभाषण करता ओ तुम्ही सर किती छान वाटत😍❤️
खुप छान सर
chan
Super. Bhau
Wow khup sunder story ahe khup bara vatla aikun 👏👏
Far chhan
,
👋👋👋👋👋
St कर्मचाऱयाविषयीं नेहमी वाईट विचार पसरवले जातात...सर आपण st कर्मचाऱ्याविषयी चांगले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद......
Nahi koni st la navy thevat nahi
लालपरी हू मै आयुष्य तिच्यात चालले आयुष्याचे सुर्वात लालपरित आयुष्याचा अंत लाल डोलित
Mast
यालाच म्हणतात माणुसकी
खुप छान कथा आहे सध्या महाराष्ट्राची लाडकी व हक्काची लोकवाहीनी एस टी ची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे तर तुमच्या सारख्या माणसाकडुन एकच अपेक्षा कि एस टी ची प्रतिमा तुम्ही प्रवाशांच्या मनात रुजवा .
Darswadi
Hirapur
Khup chan gosht aahe . Conductor ch maan khup mothe aahe. Aashy manasanmule diniya chalat aahe.💯👌👌💯👌👌💯
Bhai jay hind jay bharat hota hai Wanda matra ya desh hai fir baki saab please ya apna desh hai kishi or ka nahe
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍
Nice bro
खरंच खूप छान व मनाचा मोठेपणा व आजी कडून बोध घेण्यासारखे आहे खरंच मला अाएकल्या नंतर आश्रु अनावर झाले धन्य ती आजी व बस कंडक्टर 👌
.
Sir tumhi khup mast sangtay.
Nice 👌 fill the story 🙏🙏
Nice sir
👌👍🙏
100JananaMdatKali
80janVisarlaTar20jan
KadhiMadatilaYatil
HaSangtaAnarnahi
MadatkaratRahave
ही गोष्ट जर खरोखरच सत्य असेल,तर त्या कंडक्टरला सलाम, आजच्या काळात हे सर्व अनकलनिय वाटते...!!
khup khup chan
Wow grt hats off to aaji and majadu
Khup chan touchee
Nice video