या महिलेला मदत करायला गेले अन् पुढे मदत करणाऱ्या सोबत जे घडले ते पाहून धक्का बसेल.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии •

  • @SuvarnaAhire-i6w
    @SuvarnaAhire-i6w 5 месяцев назад +122

    दादा तु ठरव तु जवळून पाहिलंस सगळ तु खुप चांगलं काम करतोस तुला मानाचा मुजरा

  • @maulidagale461
    @maulidagale461 5 месяцев назад +34

    बरोबर आहे आपले एका हाताने टाळी वाजत नाही सर्व खापर मुलांच्या डोक्यावर टाकतात मुले सुना संभाळत असुनही खोटे बोलतात मग मुले काय करतील धन्यवाद आपले सत्य परिस्थिती दाखवली 👌🏼👌🏼🙏🏼

  • @arvindnaik474
    @arvindnaik474 5 месяцев назад +10

    दादा तुम्हचे मनाह्पुर्वक् अभिनंदन.आपण आपला वेळ कळकळीने कोकण समाजासाठी देत आहात .हे अत्यन्त कौतुका स्पद आहे. असेच सर्व समाजातील प्रत्येक व्यक्तीने थोडा फार विचार पूर्वक मी समाजाचं घटक आहे माझेही कर्तव्य आहे .केला तर समाजातील अशा व्यक्ती ना प्रेमाची गरज असते त्या सुधरू शकतात.त्यामुळे त्याचा घरातील सर्व सदस्यना शांती लाभेल. आणि येणारी पिढी व्यसना पासून दूर देऊ शकू.

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 5 месяцев назад +92

    दादा सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार आणि तुमच्या कार्याला सलाम तुम्ही त्या आईच्या गावी जाऊन नेमकं काय कारण आहे याची सत्य परिस्थिती जाणून घेतली
    माझ्या मते त्या आईच्या मुलाने स्वतःच्या आईला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल करावे

  • @vaibhavikadam-hz5ip
    @vaibhavikadam-hz5ip 5 месяцев назад +65

    दारू पीत असेल तर असल्या बाईला कुणीच मदत करू नये जसे दिसते तसे नसते म्हणून जग फसते .पण तुम्ही चांगल्या मनाने मदत केली तुम्हाला सलाम .

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 5 месяцев назад +29

    दादा..तुम्ही मोठ्या मनाने मदत केली..तुमचं खरोखरच खूप कौतुक पण तुम्ही डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ सुद्धा बनवला म्हणून तुमचे खरंच खुप खुप आभार..🙏
    वाईट वाटतं दादा..किती मुल-सुना..आणि किती मुली-जावई सुद्धा खूप उत्तमप्रकारे आई-वडीलांना..सासु-सासरऱ्यांना..सांभाळतात..पण ते वयोवृद्ध असल्याचा फायदा घेऊन काहीही कारणं देऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात..
    खोटं-नाटं हालकीचं..परिस्थितीचं..अत्याचाराचं नाटकं उभं करतात..जे की ते बिलकुल खरं नसतं..☝️😑☝️

    • @nprakashan5686
      @nprakashan5686 3 месяца назад +1

      आपले कार्य खूपच प्रशंसनीय आहे. असेच सत्कार्य करण्यासाठी परमेश्वर आपणांस उदंड निरोगी दीर्घायुष्य प्रदान करो...👌🌹🙏🏻🌺👍

  • @sagargurav8462
    @sagargurav8462 4 месяца назад +5

    दादा तुम्हाला सलाम ...खरंच तुमच्यासारख्या माणसांमुळे जनसामान्यामध्ये जागृतात येईल.सत्या परिस्तिथी तुम्ही सांगितला.सलाम तुम्हाला...

  • @smitashirodkar3643
    @smitashirodkar3643 5 месяцев назад +11

    फार छान काम करता तुम्ही
    आजीला खरच व्यसन मुक्ती केंद्रांत दाखल करावं लागेल 🙏🙏🙏
    ती अशी का करते हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे.

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 5 месяцев назад +66

    नेहमीच मुल वाईट नसतात...
    म्हातारी लोकं बदलायला तयार नसतात...
    अनुभव पाठीशी आहे❤❤

    • @rekhasonavale4141
      @rekhasonavale4141 5 месяцев назад +2

      He khar aahe

    • @rajashreejadhav3489
      @rajashreejadhav3489 4 месяца назад

      Lahan mul ani mhatara manus he ek sarkhach asta

    • @jagrutiraut3450
      @jagrutiraut3450 4 месяца назад

      Khar aahe

    • @meghairmali5331
      @meghairmali5331 4 месяца назад +1

      He khr ahe.kdhi kdhi lok mul n sunancha ati mage lagtat ny ikt ajibat.mg mulanch n sunanch nav khrab hot.mi tr khrch vaitagle mazya ghrat pn asch.nvra pn tech bolto evdhi vrsh sambhal.pn hi mhatari man's ajibat ikt ny kraych tri ky

    • @vandanaturumbe4800
      @vandanaturumbe4800 4 месяца назад

      नहमीच मूल वाइट नसतात महतारी लोक बदलायला तयार नसतात अनुभव आहे काय करनार समाजाला सत्य महित नस्ते आनी लोक चर्चा करात जे त्यना संभलतात त्यानाच ते माहित अस्ते कूप अनुभव आहे पण आपन लोकना मादत करतो तशे घरी ही करायची आनी अगले कही पाठीवार तकायचे

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 5 месяцев назад +35

    धोक्याची सुचना तमाम महाराष्ट्राला दिल्या बद्दल
    फार फार आभारी आहे असेचं लोकांना निर्भय पणे जागृत करत रहा धन्यवाद

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 4 месяца назад +3

    बाळा तुझं कल्याण होवो. तु खरेच खुपच चांगले काम करत आहेस. माझे महादेव खुप दयाळु आहेत.

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 5 месяцев назад +7

    आईच हे वागण आपल्याला आवड नाही कारण मग लोक मुलाला मग दोषी ठरवतात त्यांना सत्य काही माहित नसत मग आई चुकते ते कुणालाही दिसत नसत दादा तुम्ही खुपच छान काम केल धन्यवात दादा

  • @pramodraorane377
    @pramodraorane377 5 месяцев назад +12

    साहेब याना नाणिजला व्यसन मुक्ती माझ्या माऊलीकडे घेऊन जावा श्री.गुरुदेव

  • @PadmakarNaik-rg2gg
    @PadmakarNaik-rg2gg 5 месяцев назад +6

    भाऊ तुम्ही सांगितलेली सत्य परिस्थिती सगळीकडे अशाच प्रकारची आहे व्यसनाधीन झालेली लोकं सुधारण्याच्या कामांमध्ये परत परत व्यसनी होत जातात त्या शेवटपर्यंत व्यसनी राहतात

  • @nprakashan5686
    @nprakashan5686 3 месяца назад +1

    आपले कार्य खूपच प्रशंसनीय आहे. परमेश्वर आपणांस उदंड निरोगी दीर्घायुष्य प्रदान करो...👌🌹🙏🏻🌺👍

  • @Sanadhumal
    @Sanadhumal 5 месяцев назад +5

    खरंच दादा तुम्ही खूप छान काम करता शब्दात सांगता येणार नाही

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 5 месяцев назад +26

    सत्य परिस्थिती मांडली साहेब आपण धन्यवाद

  • @anildesai6024
    @anildesai6024 5 месяцев назад +13

    साहेब आपण अतीशय चांगले काम करत आहे.

  • @timetable641
    @timetable641 5 месяцев назад +10

    खुप चांगले काम करता दादा तुम्ही ...सर्व आई वडीलांनी काळजी घेवी कि आपले मुळे आपले मुलांना त्रास होणार नाही याची ,त्याच्य संसाराला आपला त्रास होणार नाही याची ,मुलांना मुलांनच्या खुप जबाबदा-या ,कामे ,कष्ट असतात र-वत चा संसार असतो हयाचा विचार करावा

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 5 месяцев назад +4

    खूप खूप धन्यवाद माऊली आपण विडीओ तयार केला आहे

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 3 месяца назад +2

    व्यसन मानसाला भयंकर रोग आहे समाजच हया गोष्टी वर चर्चा करून उपाय करू शकतो फक्त वेळ थोडा धायला पाहिजे

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 5 месяцев назад +21

    साहेब आपल्या कार्याला सलाम येवढे केलात खुपचं छान केले पण गावातील पोलिस पाटील आणि सरपंच यांनी मध्यस्थी करून त्यांना व्यसन मुक्ती साठी हॉस्पिटल मध्ये नेले पाहिजे
    कारण मुलाचे ती ऐकणार नाही

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 5 месяцев назад +14

    व्यसनमुक्ती केंद्रात सरकारने या आईला पाठविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण मुलाला त्रास होऊ नये. विभागातील पोलीसांनी या मध्ये लक्ष दिले पाहिजे. 🙏 🙏

  • @DattaJamodkar-ug6ke
    @DattaJamodkar-ug6ke 5 месяцев назад +3

    अशा दारू वाल्या व्यक्तीला मदत नाही केली पाहिजे त्यांना दारू प्यायला पैसे आहेत दादा तुम्ही जे समाज कार्य करत आहात तुमचे खूप आभार मानतो धन्यवाद दादा

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 5 месяцев назад +4

    बंधु खुप छान विडिओ आणि विषय सुद्धा छान दाखवला, 👍🙏

  • @Jmumbai3
    @Jmumbai3 5 месяцев назад +11

    भावु अशा लोकांना मरेपर्यंत त्याचा जिवावर सोडुन घ्यावेत हि न सुघरणारी माणस आहेत,

  • @vijaypokale7328
    @vijaypokale7328 4 месяца назад +2

    कार्याला सलाम त्यानं व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा त्यांना

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 5 месяцев назад +9

    व्यसन मुक्ती केंद्र मध्ये भरती करा विनंती 🙏 जय श्री राम 🚩
    समाज सेवा ही च ईश्वर सेवा
    दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🚩 जय परशुराम 🚩 खुप खुप शुभेच्छा 💐🐅💐

  • @jigarmore8247
    @jigarmore8247 5 месяцев назад +84

    खुप गंभीर गोष्ट आहे. व्यसनमुक्ती केंद्रात त्यांना दाखल करायला हवा. आई शिवाय काही नाही हो...

    • @seemabagul6718
      @seemabagul6718 4 месяца назад +2

      Ashi Aai kunalach nako

    • @ksb4868
      @ksb4868 3 месяца назад

      Alcohol is sold in urban area at 500m distance repeatedly..

  • @BAHISHKRITBHARATSAMACHAR
    @BAHISHKRITBHARATSAMACHAR 5 месяцев назад +1

    दादा आपण खूप छान काम करत आहात, परंतु हे जग असाच आहे खरा कोण आणि खोटे कोण , ओळखणे कठीण आहे, तरी आपण छान प्रकारे सामाजिक कार्य करत आहात खूप खूप शुभेच्छा👍✊🙏जय शिवराय Jay bhim namo budhay 💙🇮🇳

  • @shobhabacchewar2368
    @shobhabacchewar2368 5 месяцев назад +11

    व्यसन हा खुप भयानक मानसिक आजार असते. त्याना व्यसन मुक्त केंद्रात ठेवायला पाहिजे ...परिवार पण सुखी राहतील

  • @श्रीस्वामीसमर्थ-र6च

    आई नांवावर विश्वास राहाणार नाही. खुप वाईट गोष्ट

  • @shubhangi897
    @shubhangi897 3 месяца назад

    Kharach dada ....great tuu ... Mothe hi chuktat lok fakt sun aani mulga hyana ch dosh detat stya na janata .. hila pathv vyasan mukti kendrat ajun ek satkarya kar baba

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 5 месяцев назад +8

    दान कर दर्या मे डाल काफ़ी फुकट जात नाही उत्तम कार्य❤

  • @pradipsable3773
    @pradipsable3773 5 месяцев назад +8

    दादा आपण जो निर्णय घेता तो योग्यच आहे

  • @shammungase9568
    @shammungase9568 5 месяцев назад +19

    दादा सलाम तुमच्या कार्याला धन्यवाद 🚩 दादा

  • @abdulmajidshaikh82
    @abdulmajidshaikh82 5 месяцев назад +2

    अगदी बरोबर बोलत आहात. त्या बाईला नशा मुक्ती केंद्रातच घेऊन जायला पाहिजे.

  • @kahinavinshikuyasubhashpcm8594
    @kahinavinshikuyasubhashpcm8594 5 месяцев назад +20

    ती बाई आगोदर चालत कशी होती आणि नंतर कीराना कीवा दादा काही तरी दील तर चालन बदल डायरेक्ट वा😅 भरोसा करावा का नाही 😢

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 5 месяцев назад +1

    दारू पिणारे समाजातील किड आहे आपण शेवटी छडा लावला आहे धन्यवाद

  • @SunilShelake-j3h
    @SunilShelake-j3h 5 месяцев назад +9

    आज काल कोणावर विश्वास कसा ठेवावा हेच कळत नाही,असाच एक प्रसंग माझ्या सोबत देखिल झालाय एक गरीब माणूस कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र उस तोडीस आला होता त्यास मुकादमाने मला ईकडे फसवून आणले आहे मि दोन दिवस झाले उपाशी आहेत आहे,मला घरी जायला गाडीला पैसे नाहीत, मि दया करून त्यास एक हजार दिले ,तिच व्यक्ती दोन तासानंतर दारूच्या अडयावर दारु पेत असलेली दिसली त्यामुळे विश्वास कसा ठेवावा .

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs 4 месяца назад +1

    तुम्ही काळजीपोटी सर्व माहिती काढलीत, खूप छान काम करताय तुम्ही,खरच त्यांना व्यसन मुक्ती केंद्रात पाठवा,कारण नशा फार वाईट

  • @deepakchavan8605
    @deepakchavan8605 5 месяцев назад +1

    खरच दादा तुमच्या कार्याला सलाम..धन्यवाद दादा.

  • @trust4amit
    @trust4amit 3 месяца назад

    या आईंच्या मनावर पण परिणाम झाला आहे आहे प्रथम दर्शनी वाटते.

  • @savitabamble8161
    @savitabamble8161 3 месяца назад

    सर्व मुलं वाईट नसतात वयस्कर लोकांच्या स्वभावात कधीच बदल होऊ शकत नाही ते आपलंच खरं करत असतात आणि मुलांची सुनांची बदनामी करत असतात मुलांनी किती सांभाळलं सुनांनी किती जीव लावला तरी त्यांना फरक पडत नाही ते आपलं म्हणणं खरंच करतात बाहेरच्या लोकांना वाटतं की मुलगा सूनच वाईट आहे दादा तुम्ही जवळून बघितला आहे तू मलाच माहीत असणारे त्या आजी कशा आहे

  • @ramachandrapatil6959
    @ramachandrapatil6959 5 месяцев назад +4

    सत्य परिस्थिती मांडलीत धन्यवाद

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 5 месяцев назад +23

    व्यसन मुक्ती केली तरच ही परिस्थिती नक्की बदलेल 🌼👑🌼💐🐿💐

  • @vinodkddkstorykharat3820
    @vinodkddkstorykharat3820 5 дней назад

    ज्याला खरच गरज आहे मग त्याला कोण मदत करणार आहे हे असल्या लोकांमुळे

  • @Devidas491
    @Devidas491 3 месяца назад

    खूप छान काम केले भाऊ. ......पटकन कुणावर्ती विश्वास ठेवावा कि. ..

  • @dilipahire1521
    @dilipahire1521 3 месяца назад

    Tumchya changulpanala manacha mujara❤❤❤

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 5 месяцев назад

    भयंकर आहे हे. तुम्ही चांगलं समाज कार्य करताहात दादा.

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 5 месяцев назад +9

    चांगुलपणा चा गैर फायदा घेणार्या पासून सावध राहा.

  • @madhuripatilpatil9556
    @madhuripatilpatil9556 4 месяца назад

    अश्या आई आहेत समाजात...की ज्यांना मुलगा सगळे करतो.तरीही आई वाईट वागते.

  • @pranalichendvankar8003PPC
    @pranalichendvankar8003PPC 5 месяцев назад

    बेटा तुझ काम खूप महान आहे.पण तुला विनंती करते तू त्या बाईला व्यसन मुक्त केंद्रात पाठव. ती कदाचित सुधारेल आणि खऱ्या अर्थानं तुला परमेश्वर आशीर्वाद देईल .
    धन्य वाद बेटा असच सत्कार्य करत रहा .
    भगवान तुला सुखी theo.
    गुड हेल्प,गुड जॉब अँड गुड बॉय.
    मुंबई

  • @babannaik8479
    @babannaik8479 3 месяца назад

    अशा वयात वयाचे भान न ठेवता वागणारयांना परमेश्वराने आपल्या जवळ बोलवुन घेऊन शिक्षा करावी म्हणजे घरातील सर्वानाच शांततेत राहता येईल

  • @rajendraadhau3403
    @rajendraadhau3403 5 месяцев назад +1

    दादा रामराम . तुमच्या कार्याला शुभेच्छा . पण अशांना मदत करू नये दादा .

  • @narendramate7429
    @narendramate7429 5 месяцев назад

    Great sirji apan khup changali mahiti pochavali lokan paryant

  • @TanajiSalunkhe-p4b
    @TanajiSalunkhe-p4b 5 месяцев назад

    ❤❤❤ यू दादा तुम्हाला सलाम

  • @gaming_with_raj4289
    @gaming_with_raj4289 4 месяца назад

    मीं पण एका रडणाऱ्या म्हातारीला पैसे दिले ती रडत होती पण मीं ज्या रिक्शात बसले तों म्हटला अहो ताई हिला पूर्ण परिवार आहेत केवळ दारू साठी ही असे वागते.

  • @mangalawagh7951
    @mangalawagh7951 4 месяца назад

    You are great Sir 🎉

  • @rameshwagh8794
    @rameshwagh8794 5 месяцев назад +4

    अशा वागण्यामुळे जे खरोखर अडचणीत आहेत..
    त्यांना सुद्धा खोट समजल जाईल भाऊ..
    तुम्ही आजीच्या घरी जाऊन चौकशी केली तेव्हा खरी परीस्थीती कळाली..
    नाहीतर त्या आजीच्या मुलाला सर्वांनी वाईट ,आईला सांभाळत नाही..
    म्हणून बोलले असते

  • @surekharaorane4536
    @surekharaorane4536 5 месяцев назад

    खरंच तुम्हांच्या कामाला सलाम🙏🏻

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 3 месяца назад

    Dada khup chhan kelet ashi dev manase ya समाजात आता खूप कमी झाली आहेत

  • @shankarsalve2646
    @shankarsalve2646 5 месяцев назад

    Dada tumi khup chan kam kel...pn aaplayla pn olkhta al paheje garju lokana...mi pn khup help kele ahe lokana pn jeva samjl lok khoti natk krta Teva pasun mala mans olkta ale.....Jo garju asl Taylach help karo...salam ahe tumala....nams

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 5 месяцев назад +8

    ओरडतात सगळेच आई वडिलांना सांभाळत नाहीत परंतु वस्तुस्थिती वेगळी असते
    10.20 % आई वडिल असतील चांगले पण काही ठिकाणी आई चांगलीच असते🙏🏻

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 5 месяцев назад

    वाह वा रे बेटा तुझे काम पाहुन आश्चर्य आहे. ती बाई वाईट गुणांची आहे.

  • @mauli8721
    @mauli8721 5 месяцев назад

    👏 तुमच्या कामाला सलाम

  • @RekhaKarode
    @RekhaKarode 4 месяца назад

    व्यसन मुक्ती मध्ये न्यायला हवे मुलगा, सगळे परेशान आहे

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 5 месяцев назад

    दादा साहेब खूप छान ❤❤❤

  • @bbhalerao8263
    @bbhalerao8263 4 месяца назад

    भाऊ 1 नंबर काम केल❤

  • @rajendrautekar7120
    @rajendrautekar7120 5 месяцев назад +2

    Ek number dada❤❤

  • @pravinshigwan1256
    @pravinshigwan1256 5 месяцев назад

    दादा खरच खूप छान काम केलत वेसन मुक्त करा ❤🎉

  • @Suvarnashirke4778
    @Suvarnashirke4778 5 месяцев назад

    हो सत्य परिस्थिती जवळून पहायला मिळाली 🙏

  • @sanjaykadam2278
    @sanjaykadam2278 5 месяцев назад +1

    नका रे करु भावानो असे काही
    फक्त आडदी भाकरीत पोट भरत असेल या आईचे खुप वाईट वाटले या आईची दशा पाहून

  • @ayubshaikh6529
    @ayubshaikh6529 5 месяцев назад +1

    अरे बापरे कोणावर विश्वास ठेवायचा आणी ह्या गोष्टीमुळे खऱ्या गरजूंना मदत मिळत नाही.

  • @madhurapatange3525
    @madhurapatange3525 5 месяцев назад +3

    नाटक करते पोलिस कम्प्लेंट करा सरळ होईल मुलगाअसो वाट कोणी दुसर्यांना त्रास देणे गुन्हा असेलच ना

  • @suvarnanaik2803
    @suvarnanaik2803 5 месяцев назад +8

    व्यसन मुक्ती केंद्रात पाठवा अनाथ आश्रमात ठेवा. लोकांना त्रास कशाला.

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 5 месяцев назад +8

    व्यसनमुक्ती हाच पर्याय आधी दारू विक्री बंद करा धन्यवाद दादा

  • @Meslern
    @Meslern 5 месяцев назад

    Sir, Good job.👍

  • @Sunita-z3i6i
    @Sunita-z3i6i 5 месяцев назад

    Very good my son keep it up may God bless you 🙏

  • @prithvisalagar6027
    @prithvisalagar6027 5 месяцев назад +1

    Great.God bless you beta.

  • @rubynasir1
    @rubynasir1 5 месяцев назад +2

    Salam hai aapki neki ko 👍🏻

  • @ashokgubre8739
    @ashokgubre8739 5 месяцев назад +2

    परिस्थिती लक्षात घेणं आवश्यक आहे

  • @sindhucardoz7965
    @sindhucardoz7965 4 месяца назад

    🤗ekdam khara konkani kadhi bhik magat nahi🙏🙏

  • @dineshpathare7316
    @dineshpathare7316 2 месяца назад

    Khup chan dada kel

  • @sanjaymane4032
    @sanjaymane4032 5 месяцев назад +1

    Very good bhaiya tujha barabar ahe.

  • @z12gamer60
    @z12gamer60 4 месяца назад

    Good and Motivational work .

  • @anwarchoudhary580
    @anwarchoudhary580 4 месяца назад

    आई शेवटी आईच. क्रुपया त्यांना मुलाचे सहयोग नी नशा मुक्ति केंद्रा मधे नेउन बरे करावे

  • @hareshwarbhagat3586
    @hareshwarbhagat3586 5 месяцев назад +2

    खूप चांगले काम करता ❤

  • @subhashbobade9714
    @subhashbobade9714 5 месяцев назад +3

    तुम्ही जे करत आहा ते एकदम छान आहे

  • @VaibhaviJadhav-br6me
    @VaibhaviJadhav-br6me 4 месяца назад

    खूप वाईट 😊

  • @rshinde8839
    @rshinde8839 5 месяцев назад

    भाऊ चांगलं काम करतोस,

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 5 месяцев назад +2

    हे लोकं नाही सुधारणार. आमच्या गावात आहेत.आजी आजोबा तीन मुलं नातु सर्व काही काम व शेती करत नाहीत.लोकांकडून पैसे घेतात दारु पेतात..

  • @suhasshelar7033
    @suhasshelar7033 5 месяцев назад +3

    चौकशी केलीत ते बरे झाले खरं कळले.

  • @KokaniColumbus
    @KokaniColumbus 5 месяцев назад

    दादा खुप छान कार्य केलात

  • @vitthalkadam1580
    @vitthalkadam1580 5 месяцев назад +13

    विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या वर कृपा आहे

  • @khemrajacharekar7343
    @khemrajacharekar7343 5 месяцев назад +1

    भावा तू छान काम केलं आहेस 🎉

  • @pratibhaotari2897
    @pratibhaotari2897 5 месяцев назад +67

    खरेच त्यांना व्यसनं मुक्ती केंद्रात दाखल केले पाहिजे.

    • @sujatakadam8035
      @sujatakadam8035 5 месяцев назад +4

      त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं पाहिजे

    • @BaluUdape
      @BaluUdape 5 месяцев назад

      Babatpur Mota Karim Tula Dev khoob Aashirwad ki garibon se Kalyan

  • @anantnalamwar3653
    @anantnalamwar3653 3 месяца назад

    अशा लोकांना एक वेळा जेवण द्या पण पैसा देऊ नये. मी तर माझ्या सोबत बिस्कीट पुडे ठेवतो आणि मदत करतो.

  • @mangalmendke9979
    @mangalmendke9979 5 месяцев назад +1

    असे अनुभव भरपूर आहे ते

  • @ArjunKedar-h4j
    @ArjunKedar-h4j 4 месяца назад

    Good job Dada 👍👍