नका दाखाऊ उत्पादन व्यापारी भाव पाडून लुटातील तुम्हाला तेही दाखवा व्हिडीओत. फार बरे होईल. अजून पाऊस उघडायचा आहे. पाहा तुमचा कसा तमाशा करतो. भाव 3500 वर आलेत भाऊ.त्याची पण बोंब ठोका जसे होळीला बोमलता बोंबलत तसे.
Neat mojun pahave. 200 te 250 shenga eka zadala disat nahit Ani te possible pan nahi. 40 te 50 shenga astil. Ani yancha kharch itka ahe ki ya peksha kami kharch madhe 10 quintal per acre pan paravadel
@@kisanagrotech2552 sir photo taka na channel var. Karan amchya kade 40-50 astat mag itka difference kasa kay te amhala shikav lagel. Ya sathi ek detail madhe video banava na. Perani kashi karaychi, fertiliser konte vaparayche, etc
उपयुक्त माहिती 👍👍👌👌
धन्यवाद सर
@@kisanagrotech2552 Dhanywad
Changli mahiti dili
Very good👍 information soybin biyane lagwad sariwar karychi ka pani dilyanantar baglene karychi
नका दाखाऊ उत्पादन व्यापारी भाव पाडून लुटातील तुम्हाला तेही दाखवा व्हिडीओत. फार बरे होईल. अजून पाऊस उघडायचा आहे. पाहा तुमचा कसा तमाशा करतो. भाव 3500 वर आलेत भाऊ.त्याची पण बोंब ठोका जसे होळीला बोमलता बोंबलत तसे.
त्या च आणि उत्पादन च काय आलय
कृपा त्या जननी मातेची आपल्या कार्याला सलाम अभिनंदन शेतकरी दादा
Plant population kami ahe so yeild..may be 17 /18 quinta
Ya plot cha harvesting cha video banava ,kiti quintal zale
खूप छान माहिती दिली 🙏🙏🌹🌹😊
धन्यवाद 🙏🙏
Sir gomutr jarsi gayche chalel ka gavran lagel
काळ्या आईचे आभार माना मी केलो मी केलो 🙏
Dhanyad.sunder video.
साहेब तुमचे आकडे ऐकून आकडी आली
😂😁
मला तर आकड्या आला...😝
Khup bhari
150 ते 200 शेंगा आहेत असे म्हणतात जरा मोजून खात्री करा कारण आमच्या टोकांच्या प्लॉटमध्ये प्रत्येक झाडाला शंभर शेंगा आहेत
Avrage kay aal tumhala
Khup chan kale sir..
Thank you Sir
बरोबर आहे पण यवढा उत्पन्न नीघत नाही
Khupch Chan...
Thanks
Nice👍👍👍
Thanks 😊
सोयाबीनच्या काढणी नंतर माहिती घेऊ किती माल निघाले आहेत
नक्कीच
किती झाले एकरी उत्पादन
एक व्हीडीओ आणि संपूर्ण माहिती
काळे साहेब, पण सांगितलेले वाण कुठे मिळेल ते क्रुपया सांगा.
हा प्लाॅट छान आहे.याचा खळे झाल्यानंतरचाही व्हिडीयो बनवा.व ऊतारा कितीचा आला हेही सांगा
ठीक आहे सर
एकरी किती क्विंटल उत्पादन झाले यांना
खूप छान माहिती आहे
धन्यवाद सर
सर सोयाबिन ला तननाशक फुवारी जमेल का
सूपर
धन
एकरी 14च्या वर होणार नाही हा प्लॉट
Neat mojun pahave. 200 te 250 shenga eka zadala disat nahit Ani te possible pan nahi. 40 te 50 shenga astil. Ani yancha kharch itka ahe ki ya peksha kami kharch madhe 10 quintal per acre pan paravadel
40_50shenga n 5 quintal sudha utar pdnar nhi😏
सर तुम्ही मग कधी सोयाबीन पेरले नसावे
@@kisanagrotech2552 mi amol pundkare yna reply dila
@@kisanagrotech2552 sir photo taka na channel var. Karan amchya kade 40-50 astat mag itka difference kasa kay te amhala shikav lagel. Ya sathi ek detail madhe video banava na. Perani kashi karaychi, fertiliser konte vaparayche, etc
@@kisanagrotech2552 comment mdhe photo taknycha option nhi hitr live photo kinva video takla asta tumhala soybean cha
आता शेंगा लागल्यावर पूर्ण शेता चे
व्हिडीओ दाखवाल जेणेकरून
खर समजेल
विदर्भातील फुले संगम चे झाड पाहल्यावर शेंगा 40/50 शेंगा आहेत
2 foot antar pahije, nahi tar dat hote ani shenga kami lagtat
गजानन भाऊ 40/50 शेन्गा असल्यावर् average किती येतो.krupya सांगा.
Nice
Thank you Sir
ekari kiti quintal milale utpann
Dada khup chan video shetiche pan video jastit jast takat ja shetimadhe kranti hoil
नक्कीच सर 🙏
Avarage kiti ale te pn kalva
बियाणे कोणते आहे
Khup changale pik ale ahe
धन्यवाद सर
Dada, soyabean songayacha rate kay ahe tikada
प्रथम बियाणाचे नाव सांगत जावे
Variety konti ahe
Disha bhul karu naka Yat kharcha khup yeto Utpadanachi kahich hami nahi
बियाने कोनते आहे
ही रासायनिक की जैविक सोयाबीन समजावी।
Bbf ने पेरणी केली तर चालेल का
चुकीची माहीती देवु नका मी मागच्या वर्षी ही टोकन केली होती मी दिड एकरात १७ किलो बियाण्यास १५ व्किटल झाली १० किलोला २५ व्किटल होतच नाही
Bhau 1 ekr mdhi 13 kilo biyane toban kel tr kiti utara yeil
Token padhat manze hatane lavle ahe ka please sanga
हो हाताने सर
Bhau Antar kay aahe
250 sheng a kadhi lagte ka.khota vedio takat naka ja
वाण कोणतं होत भाऊ
Ak zad kadun mohun dakwa mag kar watel sagl khot aahe moti faswunuk aahe
1 no. Mote saheb👆👆👍👍
Thank you Sir 🙏🙏
7 Kuntal cya car Nahi yet
सोयाबीन चार आताचा विडीवो टाका
Jat konti ahe??
MAMTA SUPER
Mast video sir
Thank you Sir
सात फवारणी केली परवडत नाही काका
आपणच म्हणतो की सहा एक लाख60,000 खर्च झाला म्हणता आणि हरभरा पेरणीला खर्च येत नाही का तुम्ही टोटल खर्च 30 हजार रुपये एकरी म्हणता हे कितपत योग्य आहे
सोयाबीन वाण 335 आहे का
9305 टोकन केली तर चालेल का
Chalty
शक्य नाही 25किवटल दादा मि शेतकरी आहे
सर पहीली सोयाबीन काडुन आकटोबर महीन्यात दुसरी सोयाबीनचे पीक येईल का
येते पण उतार कमी पडते सर
हिवाळ्यात सोयाबीन येत नाही भाऊ सोयाबीन ला थंडी जमत नाही दमट वातावरण लागत उन्हाळ्यात येईल
भव्य हिवाळी पेरू नका
सरीवर कोळपणी कशी करावी
करावि की करुनये ते सांगा
फक्त खुरपणी
सुभाष पालेकर उत्पादन नका वाढवु
स्वतंंंचे 💯उत्पन्न वाढवा
सर शेंगा किती आहे किमान 1 झाडाला
किमान 200
@@kisanagrotech2552 ठीक आहे धन्यवाद सर
आपलं चॅनल खूप चांगले काम करत आहे💐👏👏.
बियान कोणत होत ते विचारा न
विचारले आहे. विडिओ नीट पहा सर
हो पण किती लेट पहिले विचारायला पाहीजे न
ममता सुपर
Khara shatavari ahe ha
आमच्या गावातील नावजलेले शेतकरी
🙏🙏
देवानंद भाऊ, सोयाबीन या भाऊना किती झाले ते सांगा कारण तुम्ही सांगता कि ते आमच्याच् गावातील आहे मग तुम्हाला माहितच असेल.
@@SKumar-sy7op देवानंद भाऊ तुम्हाला किती उतारा येतो
किती झाले सोयाबीन ,एकरी किती क्विंटल झाले यांना
हिन्दी भाषा मे वीडियो बनाने का कष्ट करें
खत हे टोकन करायच्या आधी टाकावं का नन्तर याच काही सांगता का
टोकन करायच्या अगोदर सर
@@kisanagrotech2552 तुम्ही एखादा व्हिडिओ करा ना सर जी खत व्यवस्थापन बदल
सोयाबीनच्या जातीच नाव काय आहे विशेष म्हणजे समजेल की काय
Mamta super
जात Js 335 ममता सूपर कंपणीचे नाव आहे
सर सोयाबिनची जात कोणती आहे
MAMTA SUPER
एकरी म्हणतात का हेक्टरी म्हणतात खरी माहीती द्या कारन एकरी पंचवीस सत्तावीस कुंटल निघत नाही आम्ही पन शेती करून आहे
Mitra acre madhe 30 q pan gheu shakto
दादा आपल्याच देशात अस निघत इझ्राईल अमेरिका 55 किटल काढतात एकरात
😮❤🎉🎉😢😮😅😅
Veriety कुठली आहे सर
इंदोर 335
आताच तर मोझ्याक दिसत आहे काहीही संगटाक
मोजून बघीतली आहे काय
हो सर काय काय झाडांना तेवढ्या आहेत शेंगा.
सोयाबीन बेवड ह्मणुन ठीक आहे. पण हिशोबी विचार करता परवडत नाही यंदा तर आमच्याकडे तांबेरा पडला आहे.
बुरशीनाशकाची फवारणी करा
भाऊ बियाणाचे नाव सांगा. 🙏
Indor 335
MAMTA SUPER
ममता super
Kahi vishesh nahi yanch soyabean
खोटं बोलण्याची पण एक हद्द असते भाऊ
काय खोटं बोललो
सर्व खरंच आहे
100'/, plot Kara Ashe salute to farmer
खोटे बोलू मला बिया ण विकाच नाही 🙏🙏
किती उत्पादन झाले कृपया कळवा....धन्यवाद...
खत कसे takale आहे ते सांगा
फेकून टाकले होते
कोणते ते सांगा व केव्हा टाकले बेड तयार करण्याच्या अगोदर का
12:32:16
Bed तयार karanya अगोदर फेकले का
@@kisanagrotech2552 dada tumcha mobile no dya
सरी किती फूट आहे?
3.5
टोकण किती इंचावर केली?
9इंच
किती बी
2 टाकले लागले?
.ok मे महिन्यात लागवड केली.
25 nahi ho tumale 50 kintal hoil kahi tri bolta rajeho
सर्व खोटा आहे
bogs
160.000rs 🙄🙄😭😭
काही फेक सांगू नका
फेक काहीच नाही
अहो बाकि सगळं ठिक आहे .
शेतकरी म्हणतो. सोयाबिन कापणि वेळेला पाऊस पडला तर काही फरक नाही पडत.
थोडा पाऊस आला तर काय होत नाही सर
Nahi prvdnar ho dada
कसं काय परवडत नाही
तेवढं हात हालवणं बंद करा.
🤣🤣
Nice👌👌
335 सोयाबीन बेडवर लावण्यासाठी जात चांगली आहे का नाही