सोयाबीन ला जर पावसाचे पाणी लागत असेल तर बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरा. सोयाबीन पेरणी आदी जमिनीत शेणखत नक्की मिक्स करा फक्त रासायनिक खतावर अवलंबून राहू नका.
राजु भा उ कोकने ,खरच एक आदर्श शेतकरी आहे,खुप चांगली शेती आहे त्यांची ,ते पहीले शेती करतात,त्यातून मिळाला वेळ तर ते समाज कारण करतात खूपच छान माहिती सांगितली राजू भाऊ, गोंडे सर
फुले दुर्वा
Kordvahu tur utpadak shetkri yashogatha video asel tr link send kara
सर, नमस्ते
यशोगाथा यू ट्यूब चॅनलचे धन्यवाद.
आपण शेतकऱ्यानं प्रति जे अतुलनीय कामगिरी करत आहेत हे विशेष उल्लेखनीय कार्य आहे.धन्यवाद 🙏🙏
Dada Kakrya marlya nanter Cha Video Forward kelyamule pudhe kase niyogen kel te nhi samjle.. mhanje Bed var Lagwad keli ka Sari chya warmbyavar..p
उंची छाती ईतकी सांगता, तुम्ही उभे असतांनाच व्हिडिओत किती उंची दिसते
अप्रतिम मुलाखत
खुप चांगले नियोजन केल साहेब
सुंदर .धन्यवाद.
खूपच छान
खूप छान पीक आणि मुलाखत पण.👌🌹👍
Very good interview
And information.
Thinks
तणनाशक कोणतं वापरायचं साहेब.
Praqate.
आमची शेती कसदार असुन 4 क्विंटल च्या वर सोयाबीन होत नाही
आमचही सेम परिस्थिती आहे
सोयाबीन ला जर पावसाचे पाणी लागत असेल तर बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरा.
सोयाबीन पेरणी आदी जमिनीत शेणखत नक्की मिक्स करा फक्त रासायनिक खतावर अवलंबून राहू नका.
खर्च खुप भाव कमी काहीकेल तरी सारखचकी😂😢
मला 13किलोला 25गोनी सोयाबीन झाले 2.5ईंच लागवड
Tu mche konte gav ahe
Taluka
Jila.
आज पर्यंत आंतर मशागत हा शब्द ऐकला पण बैल मशागत हा शब्द ऐकताच नाही याला ढवरे म्हणतात
गॅस पाॅयजन साठी कोणते औषध मारणार
जास्त पाऊस असणाऱ्या भागात सोयाबीन येईल का उदा.सांगली सातारा
Ho
फुले संगम ७२६ असावि
भाऊ आपन वान कोनते निवडले आहे ते सांगीतले नाही राव
अतिशय उत्तम 👍
आता मधले झाडे दाखवा.
बियाने कोणते आहे
konte tannasak vaprle
राजु भा उ कोकने ,खरच एक आदर्श शेतकरी आहे,खुप चांगली शेती आहे त्यांची ,ते पहीले शेती करतात,त्यातून मिळाला वेळ तर ते समाज कारण करतात खूपच छान माहिती सांगितली राजू भाऊ, गोंडे सर
A
👍👍👍
वे