पाहुणे आले की असं जेवण करायचं तू किती सेल्फिश आहेस तुझा आना पानात किती जीव आहे तुला निस्त लोकांचं खायाला आवडतं पण स्वतःचं द्यायला नको मन जरा उदार ठेव द्यायला पण शिक देव आशीर्वाद देतो
जेवण एकच नंबर केले आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा काय काय भाऊ बहीण म्हणतात पाहुण्यांना केलं नाही पुढल्या वेळेस आल्यानंतर असे जेवण पूनम करणार त्या दिवशी नाश्ता चार वाजता केल्यामुळे भाजी चपाती खाल्ली सारखे सारखे पूनमला चिडून देऊ नका नवीन वर्षावर
नवीन वर्षाला कशाला हॉटेल बिच पाहिजे रिसॉर्ट पाहिजे घरात पण छान जेवण बनून आपण आपल्या फॅमिली बरोबर आनंदाने न्यू इयर साजरा करू शकतो छान आहे पूनम ताई जेवण 👌
एवढे जेवण पाहुणे आले कि करत नाही, स्वत च्या व पोरी ंच्याक्ष खाददाडीला केले आहे
Tujhya bapacha tota zala ka
पाहुणे आले की असं जेवण करायचं तू किती सेल्फिश आहेस तुझा आना पानात किती जीव आहे तुला निस्त लोकांचं खायाला आवडतं पण स्वतःचं द्यायला नको मन जरा उदार ठेव द्यायला पण शिक देव आशीर्वाद देतो
Tyanch te bghtil o tumi ka sangta
पाहुणे आले की फक्त भाजी चपाती करती आणि आज तर भारीच बेत तूच खा
Gulabjam cha pak asa ka zalay ....sakhar. Zaliy tyachi .....kasli sugran tu
Sada pin kada sadicha chan disat
Khanyashivay kay dusar nahich hya baikde
एक नंबर बेत केला आहे नवीन वर्षाचा.
Happy new year 2023💐💐.
लागलं का दाजी बोलायला
ताई घर छान बांधलं पण एवढं सगळं घेताय तर घराला प्लास्टर आणि किचन ओटा बनून घ्या,happy new year
Apurva ne chan vadhun ghetla tat ...... Khup hushar aahe ti...... happy New year 💐🎈🎈💐💐
Wow
Aala cameraman
Aaj kheya artha ne lagin ghari jevlya sarkhe vatle ase jevan maherche aalya ver karat ja gharche khush ter aapan aanandi 👌👌👍👍😊happyNew Year 🌹🌹
दाजीबा नववर्षाची दाढी तरी करा मस्त दिसतील नुसतं खायचं काम करू नका खादाड
Tumch khatat k
देवाला दाखवले का ताट ऊपहार
अग पुनम नवीन वर्ष आज श्रीखंड तरी आणायचं सर्वांना ताट छान परिपुर्ण दिसलं असत गोड पदार्थ खाऊ घालायचा
Gulab jaam tikhat aast ka mg
तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. खुप प्रगती करा.🍰🎂💖💖💕💕👍👍👍
खायचं. काम कर
बहिण भाऊ भाऊजीआल्यावर ताई स्वयंपाक का थोडा बनवला होता
पुनम ताई तुमाला आणि तुमचया पुर्ण फैमिली ला नविन वर्षा च्या खुप खुप शुभेचया
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुनम ताई आणि तुझया परिवाराला
Donhi hatane jevato tu bhau
Kapechi tat mast bet pn uttam kely Poonam Tai ne.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुनम ताई आणि दाजी
Happy New year all family ❤️❤️
आता किती काय काय बनवले
ताई देवाला नैवेद्य दाखवत जा.
जेवण एकच नंबर केले आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा काय काय भाऊ बहीण म्हणतात पाहुण्यांना केलं नाही पुढल्या वेळेस आल्यानंतर असे जेवण पूनम करणार त्या दिवशी नाश्ता चार वाजता केल्यामुळे भाजी चपाती खाल्ली सारखे सारखे पूनमला चिडून देऊ नका नवीन वर्षावर
वा दाज्जी बोलायला शिकले, सोशल मीडिया समोर😀
नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
Happy new year Poonam Tai nice video
Khankganit aawaj ashich khush Poonam may God bless u
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Chotchotya goshticha anand ghetat bhuku naka na kahi pn
Happy new year poonam tai and all family
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎆🥳🥳
छान बेत आहे पूनम ताई आज नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा लवकरच भेटायला येणार आहे तुमची ताई तुम्हाला
Happy new year,2023tai
Poonamtai tumha saglya parivarla navin varshacha hardik subhechha
Aacha bet khub bhari
Tai asich hasat khush raha
Kieti halu halu vadhate 😡
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
Poonam Tai tula v tuzya parivarala navin varshachya hardik shubhechya. Anek anek shubhechya
मस्तच बेत आहे जेवणाचा आज 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई सर्वांना🍫🎉🎉
Happy new year
Happy new year all of you guys
Happy New year ताई
नवीन वर्षाला कशाला हॉटेल बिच पाहिजे रिसॉर्ट पाहिजे घरात पण छान जेवण बनून आपण आपल्या फॅमिली बरोबर आनंदाने न्यू इयर साजरा करू शकतो छान आहे पूनम ताई जेवण 👌
Pachankriya bhatane chngli hote ,😁🤣🤣🤣
Happy new year🎉
Happy new year punamtai 💐
Happy new year to all
happy new year tai.u .and ur family
Hi tai
पुनम तूला तुज्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या परिवारा कडून
Happy new year tai
👌👌👌👌👌
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि दाजी🎉🎉🎉🎉🎉
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्या तुम्हाला आणि कुटुंबाला. 🎊🎊🥳🥳🥳
Happy new year Poonam Tai to u & ur family.
👌👌👌💐
Happy new year poonem taie 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤💐💐💐💐💐Koop Chan bayt ahye 👌👌👌👌
Happy new year poonm
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍
🦬,ओरङली
Dajila yet nay watata vadani Kawal gheta 😁
पुनमताई तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐
Happy New year ✨🌟
Amcha parivara kadun
पूनम तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Gulabajam gandlet
छान पूनम भाऊंना ताट भरून दिले 1 च नंबर
तुम्हाला आमच्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
Poonam tai Jevan chan 👌
पूनम ताई तुला व तुझ्या पूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 💐💐❤❤❤
पुनम ताई खुप छान 👌👌👌🍫🍫🍫😘
Mast बेत बनवला
Happy new year punm
Mast
Nice
Happy
Happy new year poonam and family 🎉🎉🎊🎊💃💃💃
Happy New year, punam
नमस्कार ताई तुला पन सूभेच्या ताई
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई सर्वांना 🎉🎊🍫💐🎂
👌👌😋😋😋
Thai Mala tumcha number
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुनम ताई
Happy new year
Happy new year 🎉🎊🎉🎊🎉
Happy new year 💖🎈
👌👌👌
Happy new year
Happy new year