# आपला हाय मागता थर्म त्यात लाज कसली दाजीन कार्यक्रमाला जाऊन काय काय मागून आणलय👌👌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • महाराष्ट्राचा दाजी

Комментарии • 45

  • @poojachormule6006
    @poojachormule6006 Год назад +44

    दाजी खरं सांगायचं तर पूनम ताईला तुमची जरासुद्धा किंमत नाही अशी बाई तर मी माझ्या उभे जन्मात कधी बघितले नाही किती अपमान करते तुमचा प्रत्येक स्त्री साठी नवरा हा तिचा परमेश्वर असतो ही बाई तर नवऱ्याला जरा सुधा किंमत देत नाही

    • @mkapoor9144
      @mkapoor9144 Год назад

      होणा-या मूर्ख बाई मुळे लोक बिघडतील

  • @daivashalabjadhav3513
    @daivashalabjadhav3513 Год назад +9

    जित जास्त अन्न आसेल आणी वाटोळ होत आसेल तर आणुन खाव तयांच लाज कशाची तर तुम्हाला लाज नाही पण माज भरपूर आहे अस लवून राहिल तर कोणी नाव ठेवणार नाही

  • @minakshimulgir2207
    @minakshimulgir2207 Год назад +19

    बरोबर आहे दाजी दाजी तुमची तब्येत खूप खराब झाली नाही तुम्ही कितीही काम केले तरी दिसत नाही कितीही काम केले तरी पुनम ताई ला समजतच नाही किती हुशार आहेत पण तारखा भांडण होते दोघांमध्ये

  • @user-xr3hi3tz2n
    @user-xr3hi3tz2n Год назад +22

    गुलाब जांबू 😄😄

  • @swami4066
    @swami4066 Год назад +7

    व्हिडिओ च्या सुरुवातीला च खुप खूप हसू आले दाजी😀😀

  • @user-hn9ou8im9n
    @user-hn9ou8im9n Год назад +18

    महाराष्ट्राचा बोकड दाजी

    • @varshadhumal4854
      @varshadhumal4854 Год назад +3

      बरोबर

    • @rupali9363
      @rupali9363 Год назад +3

      🤣🤣🤣🤣😂😂 Maharashtra cha daji mala lai hasayla yetay😂😂😂😂

  • @vimalpawar2562
    @vimalpawar2562 Год назад +4

    पूनम दाजी बरोबर तू दिसली तर विडिओ बघायला चांगले वाटते जेवण मस्त आहे

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 Год назад +23

    दाडी करत जावा दाजी जरा त्यात पिलकेली आहे बोकडासारखं दिसतय 🤓😁😁😁🤗चेष्टा केली दाजी आमच्या सातरी भागात असं म्हणतात प्ण नक्की kara

    • @PriyankaDESAI483
      @PriyankaDESAI483 Год назад +3

      😂😂😂😂😂

    • @varshadhumal4854
      @varshadhumal4854 Год назад

      मग.तो.बोकडाच.आहे.दाढीवाले.बोकाड

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 Год назад +5

    हा नवीनच धर्म काढला का मागता धर्म

  • @satishkalare8819
    @satishkalare8819 Год назад

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ.।🌺🙏

  • @ashwiniwaghmare2482
    @ashwiniwaghmare2482 Год назад +2

    जेवण करताना कधीहि सर्व घेऊन बसावे आणि पहिले हात स्वच्छ धुवा भाजीला भातला वेगवेळी चमचा

    • @mkapoor9144
      @mkapoor9144 Год назад

      अहो त्या म्हशीचं काम आहे वळण लावणं लेकरांना तिला सगळं नाही नाही मिळाल्यासारखं पटकन कुठेही बसले खायला कधीच पाणी घेऊन बसत नाही

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 Год назад +4

    Shivanya khup cute ahe

  • @shubham_ghadge4555
    @shubham_ghadge4555 Год назад +7

    Daji guligat suraj che papa distey sem 😔🥺🫡

  • @seemakhilare3911
    @seemakhilare3911 Год назад +5

    Aple kule iet khedyat aplyala khup kimat ihe bhetel mang tar fetiel pang👍👍👍👍👍

  • @poojarodge8209
    @poojarodge8209 Год назад +2

    ऐक नंबर दाजी

  • @deepakgujar4961
    @deepakgujar4961 Год назад

    🙏🙏

  • @latachaudhari35
    @latachaudhari35 Год назад +2

    👌👌👌👌👌

  • @pramodbavache1777
    @pramodbavache1777 Год назад +2

    लेकरं जेवले की आपल्याला आलं

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 Год назад +3

    🤩🤩🤩🤩🤩

  • @sarveshpawar7389
    @sarveshpawar7389 Год назад +2

    👌👌

  • @Dipalipabalkar
    @Dipalipabalkar Год назад +1

    छान

  • @rupallikamble7521
    @rupallikamble7521 Год назад +2

    बहात काय हे

  • @varshamishra3795
    @varshamishra3795 Год назад +4

    Daji cutting dadhi karat ja

  • @sheetalsherkar2215
    @sheetalsherkar2215 Год назад +1

    तुमच गाव कुठलं

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 Год назад +8

    दाजी जरा फेस राहा जा

  • @seemakhilare3911
    @seemakhilare3911 Год назад +2

    Asude magu die amhi pan matanga samajachya ihe

  • @nilimanawale
    @nilimanawale Год назад +1

    🙏🙏