खूप छान गातात या ताई, गायकांनी त्यांना आपल्या टीम मधे सामील करून घेतले तर त्यांच्या कला गुणांना खूप वाव भेटेल, आणि खूप मोठ्या अभिमानाने गीत गातिल सुद्धा आणि या भगिनीला शेती आईवजी कलाकार म्हणून ख्याती होईल आणि आर्थिक विकास सुद्धा होईल असे वाटते....
किती सुंदर कथा सांगितली ताई तुम्ही गाण्यांमध्ये, आवाज छान आहे काम करता करता किती सुंदर गाणं म्हटलं ते पूर्ण कथा आहे त्यामध्ये तुम्ही तर एक सुदंर गायक🌷 आहात असेच नवनवीन गाणं म्हणून तुम्ही व्हिडिओ टाकत राहा आपल्यामध्ये जी कला आहे ती बाहेर निघू द्या सर्वांना माझा श्री गुरुदेव
खूप छान आवाज आहे ताई तुझा.? शेतकरी ताई खरच खूप सुंदर गाण आणि आवाज आहे तुझा ताई. कोणत्याshabdat वर्णन करावे tach kalat नाही.... तुझा या गाण्याला आणि आवाजाला शुभेच्छा.... मनापासून अभिनंदन
ताईसाहेब ताईसाहेब तुमचा आवाज भारी आहे या भावाकडून हार्दिक शुभेच्छा कारण मला बहीण नाही तूच माझी बहीण आजपासून आवाज भारी आहे इथून पुढे माझ्या हार्दिक शुभेच्छा
कडक आवाज ताईसाहेब.,हा original आवाज,tunning nahi yala म्हणतात आवाज , अतिशय सुंदर,.... प्रत्येकात काहीतरी सुप्त गुण असतात च.गावाकडे अश्या सोईसुविधा नसतात.🎉🎉🎉❤
जय श्री राम माऊली ओम नमः शिवाय ऐकच नंबर
खूप छान... ताई चां आवाज ...
... माझी आई तर खूप मोठी फॅन झाली........
... आई बोलली... अंगावर शहारे आले... खूप छान आवाज आहे....
Ho na khup ch chan
कष्टमय जीवन जगताना पुराणातील कथा गाऊन तुम्ही तुमच्या बरोबर सर्वांना आनंदित केले त्याबद्दल ताई खरंच मनापासून धन्यवाद
खुप छान सुंदर मला तुमचे गाणी खुप आवडली कधी पाट केली येवडी गाणी
खूप छान गातात या ताई, गायकांनी त्यांना आपल्या टीम मधे सामील करून घेतले तर त्यांच्या कला गुणांना खूप वाव भेटेल,
आणि खूप मोठ्या अभिमानाने गीत गातिल सुद्धा आणि या भगिनीला शेती आईवजी कलाकार म्हणून ख्याती होईल आणि आर्थिक विकास सुद्धा होईल असे वाटते....
आईचा आवाज छान आहे साक्षात सरस्वती माता प्रसन्न आहे🙏❤️🙏
किती सुंदर कथा सांगितली ताई तुम्ही गाण्यांमध्ये, आवाज छान आहे काम करता करता किती सुंदर गाणं म्हटलं ते पूर्ण कथा आहे त्यामध्ये तुम्ही तर एक सुदंर गायक🌷 आहात असेच नवनवीन गाणं म्हणून तुम्ही व्हिडिओ टाकत राहा आपल्यामध्ये जी कला आहे ती बाहेर निघू द्या सर्वांना माझा श्री गुरुदेव
आवाज खरच खूप छान आहेत आणि जे तुम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांचे सगळ्यांचेच आवाज खूप मस्त आहेत👍👍👍
खूप छान आवाज येत आहे तुमचा तुम्हाला मनापासून हार्दिकअभंग आणि गवळणी
खूप छान आवाज आहे ताई तुझा.? शेतकरी ताई खरच खूप सुंदर गाण आणि आवाज आहे तुझा ताई. कोणत्याshabdat वर्णन करावे tach kalat नाही.... तुझा या गाण्याला आणि आवाजाला शुभेच्छा.... मनापासून अभिनंदन
जीवनात पहिल्यांदाच सगळ्यात भारी गायन आज ऐकले.. यापुढे संगीत विशारद पण फिके
ताई खूप खूप छान गाणं व गायन.छान गळा चाल.तुझा आवाज काळजाला भिडला..अजून अशीच आपली पारंपारिक पद्धतीने,चालीत गाणी टाक.तुला शुभेच्छा 🌹🌹🌹👍👍👍🙏🙏🙏
एकच नंबर आवाज आहे ताईचा❤❤
खूपच छान गीत.सुंदर सादरीकरण.
आवाज फार छान आहे ही कथा माझ्या आईला फारच आवडली असती.जय येडा आई ....
ताईसाहेब ताईसाहेब तुमचा आवाज भारी आहे या भावाकडून हार्दिक शुभेच्छा कारण मला बहीण नाही तूच माझी बहीण आजपासून आवाज भारी आहे इथून पुढे माझ्या हार्दिक शुभेच्छा
पुन्हा पुन्हा ऐकू वाटत ताई असा गोड आवाज आहे तुमचा🎉
खूप छान आवाज आहे🙏 श्री स्वामी समर्थ🙏
अतिशय सुंदर व गोड आवाज मनापासून ताईंना धन्यवाद
आम्ही संगमनेर कर
कडक आवाज ताईसाहेब.,हा original आवाज,tunning nahi yala म्हणतात आवाज , अतिशय सुंदर,.... प्रत्येकात काहीतरी सुप्त गुण असतात च.गावाकडे अश्या सोईसुविधा नसतात.🎉🎉🎉❤
👌👌👌 खूप छान ताई, एकदम भारी आहे गाणं
रेकॉर्डिंग करणारे खूप खूप छान 🙏🙏
खूप छान आवाज ताई मनाला भिडले
छान आहे देवीच गाणं 👌🌺🚩
ताई साहेब फारच छान गायन केले आहे.येडा माय आपल्या परिसरातील नागरिकांना व आपल्या परिवारास सुखी ठेवील.🔱🔱🔱🔱🔱👏👏👌🙏🙏
किती तरी गोड आवाज आहे ना तुमचा अतिशय सुंदर 🙏🙏
मी पुर्ण व्हिडिओ पाहिला खूप छान ताई❤🔥👌👌🤗एकच नंबर
ताई🙏🙏 खुप छान सांगितली तुम्ही कथा आई येडामायचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.👌👌
🙏🙏आई तुळजाभवानी तुमाला दीर्घायुष्य लाभो 🙏🙏
खूपच सुंदर आवाज आहे खूप सुंदर गीत गायले आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रास फेमस होईल अभिनंदन ताई. तुमचे 😂
खूप छान मावशी असे सितामायचे गणे फार आवडतात
खूप मस्त आवाज
खूपच सुंदर गायलं 🙏🙏🌹🌹
ताई, खुप छान आवाज आहे ताई धन्यवाद
ताई खूप सुंदर गातात त्यांना सपोर्ट केला पाहिजे नक्की यशस्वी होनार
खूप छान आवाज पण छान ह्यांना सर्वांनी लाईक करा अश्यालोकाना प्रसिद्धी मिळाली पाहिजे
आमच्या ताईंना गीत खूपच छान गायल.
आवाज खुप छान आहे स्पष्ट आहे ऐकून खूप आनंद झाला
ताई खूप छान. हया लोकांना कळणार नाही. धन्यवाद.
माझी आई सुध्दा अशीच गानी मनाईची आज माझ्या आईची आठवन आली खुपच छान ताई
ताई असेच व्हिडीओ टाकत जा खुप छान 🙏🙏
Atishay sundar gayal geet .khanth khup Chan ahet .
1नंबर आवाज ❤❤❤
खरंच खूप छान सुंदर आवाज आहे ताई तुमचा असं वाटायले सारखं ऐकतच राहावं
एक नंबर गोड आवाजात ❤❤❤
खूप छान गाणं आहे 😊
काळुबाई च्या नावानं चागभल ताई आपल्याला दैवी देणगी आहे खुप छान आवाज आहे खुपच सुंदर
अग ताई किती छान आवाज आहे ❤ग
खूपच छान आवाज आहे ताई
खूप छान आवाज आहे
आणि गाण ही छान आहे
ताई खुप सुंदर आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते
शब्दच नाहीत ताई तुमच्या आवाजच कौतुक करायला खूप छान आवाज
छान आहे देवीची गाणी
ताई साहेब धन्यवाद जय शिवराय जय राम जय श्री राम
खुप छान आवाज आहे ताईचा राम क्रष्णा हरी
फार छान आवाज आहे❤🎉
खुप छान आहे ताई आवाज
छान गायल ताई आई गीत
रामायण कथा किती छान गायली 🙏
खूप छान गाणी आहेत
खूपच छान आवाज आहे ताई 😊
खुपच छान आवाज अभिनंदन ताई
छान आहे ताई गान 👌👌🙏🙏
छान आहे ताईचा आवाज
Ya avajat mulagi ya vishayavar gane mhanave 😊
Khup sundar taisaheb
Khupach mast gate eka number
खूप छान ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
He gane khup sundar mhanalat
खुपंच सुदंर आवाज आहे ताईचा .
ताई तुमच्या आवाज खुप छान आहे
खुप छान प्रकारे गायन केलं
आईचा आवाज एकच नंबर आम्ही लहान असताना आमच्या शेतात बाया अशीच गाणी म्हणत आठवण ताजी करून दिली आईनी
Tai chan sunskrati japta ❤❤❤
येरमल्या च्या येडा मायची ख्याती समजली आवाज सुंदर
Git ikun pralhad shindechi aathavan yete mauli dhanyavad jay maharashtra om Ram Krushna Hari
Khup sundar aavaj ahe thumaca tai
Chaan.tai
Khup sundar 👌👌🙏🙏💐
खुप आवाज सुंदर
खेड्या पाड्यात खूप गूनवान लोक आहेत मात्र याकडे लक्ष नाही कूणाचे खूप छान
मन शांत होई 🙏🙏
Tai khup Chan Katha...
Khup khup chhan tai ❤❤❤❤😊😊😊
खूपचं छान ताई ❤
Khup khup chan❤
शाब्बास ताई शाब्बास अभिनंदन.....
खूप छान आवाज आहे ताईचा
आवाज एकदम गोड आहे ताईचा
ताई चा आवाज एकच नंबर आहे
खुप छान आवाज आहे 👌
🙏खूप छान ताई चा आवाज
Rekarding karanare aapan clear aavaj yeil aashi Rekarding karata aapale dhanyavad jay maharashtra om Ram Krushna Hari
🙏 खूप छान 🙏 ताईसाहेब
फारच छान 🎉🎉 👌👌
वा काय भारी आवाज आहे
Tai cha Aawaz no.1 🙏🙏⚘️⚘️
खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान ताई
Wow!Aai tumcha aawaj khup khup chan aahe...
ताईचा एक एक शब्द समजला
खुप छान आवाज ❤❤
खुपखुप छान 👌👌👌👌🙏🙏
ताई आवाज एकच नंबर!
,,खूपछान आवाज ताई❤