धनंजय मुंडेना सरकारचा अभय l पडद्यामागच राजकारण l ratnakar ausekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025

Комментарии • 66

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 8 дней назад +5

    प्रत्येक जिल्ह्यात घटना होत आहेत सगळे आमदारांनी राजीनामा द्यायला पाहिजे राजकारण करत आहे 80% आमदार खासदार भ्रष्टाचार करतो

  • @mangalshinde2991
    @mangalshinde2991 8 дней назад +4

    जनता लोकसंख्या कोट्यवधी हे. न्याय खेचून आणायचा.

  • @pritib574
    @pritib574 8 дней назад +2

    अहो हा वाल्मीक कऱ्हाड जेव्हा हिरोसारखा सी आय डी च्या ऑफिस मध्ये शरण येतो तेव्हाच समजलं की याला मोठा कोणाचा वरदहस्त असणार त्याच वेळी त्यांना सांगण्यात आल तुझ कोणीही काही करू शकणार नाही शिवाय त्यालाही स्वतःला माहीत होत की मी सगळ्यांना विकत घेऊ शकतो.

  • @abusanas6244
    @abusanas6244 7 дней назад +3

    जनतेने विचार करण्याची वेळ आहे

  • @RavsahebTathe-b5m
    @RavsahebTathe-b5m 7 дней назад +1

    सरकार बरखास्त करा

  • @RohiniGhadbale-pc8ry
    @RohiniGhadbale-pc8ry 7 дней назад +2

    ही लोकशाही नाही ही तर निजामशाही आहे हो

  • @pritib574
    @pritib574 8 дней назад +4

    अजितदादा साहेब कागदपत्रांचा अभ्यास करून कुठली परीक्षा देणार?

  • @VishwanathraoPhalke
    @VishwanathraoPhalke 3 дня назад

    अगदी बरोबर बोललात संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 5 дней назад

    अहो सर अजितदादा स्वतः भ्रष्टाचाराचा उस्ताद आहे.धनंजय मुंडे ला समर्थनच देणार आणि वाल्मिकला ही स्वतःच्या पक्षात पुढे घेणार

  • @KunalBhutekar-x8d
    @KunalBhutekar-x8d 8 дней назад +4

    अहंकार

  • @vilasnimborkar3513
    @vilasnimborkar3513 8 дней назад +16

    रत्नाकर साहेब, खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. विस्तृतपणे माहिती दिली. सध्याची सरकार जर ज्यांच्यावर ईडी सीबीआय ची चौकशी व्हावी. करोडो चे भ्रष्टाचारी म्हणून भाजपवाल्यांनी आरोप केले होते त्यांच्या सोबत जर सरकार चालवत आहेत त्यांना वाचवणार नाहीत तर काय करणार?

  • @pritib574
    @pritib574 8 дней назад +2

    फडणवीस पण गोड बोलून राजकारण खेळत आहेत.दोषींना आम्ही सोडणार नाहीत.अजून कश्या आणि किती प्रकारचे दोष दाखवायचे फडणवीस साहेब.?एवढे आरोप आणि करोडोची संपत्ती समोर आली तरी ईडी ची चौकशी का नाही वाल्मीक कऱ्हाड ला.

  • @dadashinde7800
    @dadashinde7800 8 дней назад +3

    बरोबर आहे दादा

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 8 дней назад +5

    सगळ बरोबर आहे रामकृष़णहरी माऊली

  • @SantoshSatam-go7bx
    @SantoshSatam-go7bx 4 дня назад +1

    Khar aaahe pan Kay karnar Kanya

  • @pritib574
    @pritib574 8 дней назад +1

    सगळेच चोर असतील तर राजीनामा कसा घेतील? सगळे स्वतःच्या पापाला घाबरतात.

  • @vishalsapkal554
    @vishalsapkal554 6 дней назад

    😊

  • @smitashelar7437
    @smitashelar7437 8 дней назад +3

    साहेब काय बोलताय अहो सर्व खलास झालेली माणसे न्याय संपलेला आहे

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke 8 дней назад +2

    Evm सरकार आहे, न्याय मिळणार नाही.

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke 8 дней назад +2

    ज्ञानराधा बीड चा प्रश्न मांडा, ठेवीदार संकटात आहेत.

  • @GulabMate-z3t
    @GulabMate-z3t 8 дней назад +3

    दादा.हे.कळवळा.घेणारच

  • @ashokraobhusare3163
    @ashokraobhusare3163 8 дней назад +8

    सतोष देशमुख न्याय मिलन कठीण आहे सगले चोर बसले आहेत😂😂

  • @pramodambure4610
    @pramodambure4610 7 дней назад

    Sir dhas is the great

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 8 дней назад +4

    ग्रह मंत्रालय खाजगीकरण करा

  • @pritib574
    @pritib574 8 дней назад +6

    ज्या पत्रकारांनी अजितदादा साहेबाना धस साहेबांचं नाव घेऊन प्रश्न विचारलेजे त्यावेळी अजितदादा साहेबांनी धस साहेबाबद्धल जे वक्तव्य केले ते त्यांच्या पदाला शोभण्यासारखे. नाहीत.

  • @rameshbaraskar8823
    @rameshbaraskar8823 23 часа назад

    बरोबर आहे साहब हे नि च वृत्तीचे सरकार आहे

  • @PandurangKanade-i9x
    @PandurangKanade-i9x 5 дней назад

    पवार साहेबांच्या जिवावर /कष्टावर महाराष्ट्रभर पोषलेल टोनग बीडच्या संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय देऊ शकत नाही?

  • @PallviDalhane
    @PallviDalhane 7 дней назад

    सुरेश थस किती मोटा आका आहे तुमाला माहीत नाही

  • @ArunaH-d8b
    @ArunaH-d8b 4 дня назад

    सर्व भयानक आहे भीतीदायक आहे

  • @damodarwaghmare8964
    @damodarwaghmare8964 8 дней назад +9

    धनंजय मुंडे हा शरद पवारांचा माणूस होता ना? त्यांनीच त्यांना घडवलं आहे. म्हणून जनतेला न्याय मिळणार नाहीं....

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 5 дней назад

    अजितची लायकी जनतेने दाखवावी

  • @shrikrishnakauskar4772
    @shrikrishnakauskar4772 6 дней назад

    नाही. नाही......... सर्व भ्रष्टाचारी सर्व एकत्र

  • @HaridasSushir-p1u
    @HaridasSushir-p1u 7 дней назад

    Mah.state Madhe. Emargency. Lavnya. Yavi

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 4 дня назад

    He Rajkarani lok Santosh Deshmukh prakaran asech 5 varsh khechit rahanar jilhyacha vikas karnayachi jarurat na pade ani apali bholi janata pann ya Rajkarani lokana bali padat ahe.

  • @ArunaH-d8b
    @ArunaH-d8b 4 дня назад

    दादा मोठा मोठी आहे

  • @BaluPawar-d1k
    @BaluPawar-d1k 8 дней назад +2

    वाल्मिकी करायला सुद्धा सोडतील

  • @BandopantKale-ju6ph
    @BandopantKale-ju6ph 8 дней назад +3

    नाकातले तरी भोक आहे असे म्हणणारे सरकार आहे नाका पले तरी भोक आहे असे म्हणणारे सरकार आहे नाकातले तरी भोकात आहे असं म्हणणारे सरकार जेवला काय

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 4 дня назад

    Dhas ani tayanchi Patani chi yanchi sudha Gaikwad hatey chi chaukashi ka hot nahi.

  • @RambhauGadekar-pu3st
    @RambhauGadekar-pu3st 7 дней назад

    अजित दादा भ षठाचारी आहे

  • @Atul-m4e
    @Atul-m4e 8 дней назад

    जे घडलंय ते बाहेर येतंय , तू काय विश्लेषण करतोयस ? नक्की ? कळत नाही

  • @Raj-x3u4i
    @Raj-x3u4i 6 дней назад

    Ata jnta kayda hyat ghenar

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 4 дня назад

    Are bhau Dhanjay Munde ni konachi hataya keli ka? Koncha gunaha kela? He kontaya courtane arop shidh kele ka? Mag Rajinama ka? He Deshmukh kanchaya khoonache adun Rajkaran kartayet.

  • @Atul-m4e
    @Atul-m4e 8 дней назад

    तू कोणाचा माणूस आहेस ? दादांचा ?

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 8 дней назад

    Hey lokana kadhi samjel bhu

  • @MhatardeoVanve
    @MhatardeoVanve 8 дней назад +1

    होय बापच

  • @MhatardeoVanve
    @MhatardeoVanve 8 дней назад

    धस यांच्या बुडाखाली किती अंधार आहे हे पण सांगा महोदय