प्रत्येक गावात ४-५ कलाकार असतात मावशी,मोठे बाबा, दादा, असतात त्यांना कुठेतरी वाव मिळावा लोकांना कळावं ki आम्ही शेतकरी पण काय कमी नाही त्यासाठी शेतकरी पुत्रांनी कन्यानी एक चॅनल तयार करा आणि सगळ्यांना दाखवून द्या आम्ही कमी नाही कुणापेक्षा खूप छान मावशी आवाज पण छान
अतिशय सुंदर गान आहे
लेक मातीची ती हाय सोन्यावानी
ताई साहेब तुम्हाला सर्व महिलांची गित खुप छान म्हनाला आहे जय श्रीराम
नमस्ते जि राम श्रीराम जि जय माता पार्वती जी
गरीब कुटुंबातील लेकीची कहानी अतिशय सुंदर काव्यातून व्यक्त केली. ऐकून डोळ्यात पाणी आले
अतिशय सुंदर ताई आपला आवाज खूप छान आहे
ताई खूपच छान आहे गाणं मलाही दोन मुली आहेत अभिमान वाटलं
खूपच छान गायन करताय मावशी
ताई खूप छान गाता व नवरा बायको मध्ये एकोपा ठेवण्यात आपलं गाणं मोठं काम करते
ताई तुमचा आवाज ऐकून छान आहे आकुन डोळे भरून आले
👌👌👍👍Nice स्वग
ताई तुम्ही खुप सुंदर गातात
प्रत्येक गावात ४-५ कलाकार असतात मावशी,मोठे बाबा, दादा, असतात त्यांना कुठेतरी वाव मिळावा लोकांना कळावं ki आम्ही शेतकरी पण काय कमी नाही त्यासाठी शेतकरी पुत्रांनी कन्यानी एक चॅनल तयार करा आणि सगळ्यांना दाखवून द्या आम्ही कमी नाही कुणापेक्षा
खूप छान मावशी आवाज पण छान
ताई खुपच छान आहे
खुप छान ताई गळा सुंदर आहे
लेकीचा आवाज सुंदर आहे.👌👌🌺
Mst mi kaaym taaiche गाणे आयकत आहे.खूप सुंदर
लकाबाईच चांग भलं
ताई रडु आवरेना खूप छान
Veri nice
Khup chan tai
अतिशय सुंदर गाणं आहे.
खुप छान
ताई ही ओवी मी दुसऱ्यांदा ऐकतोय, डोळे भरून येतात..
खुप खुप छान ताई खुप खुप रडलो माला तिनं मुली आहेत
ताई खुप छान रडु आलं आहे खुप छान
ताई आवाज गोड आहे
एक नंबर ताई गाणे गाता तुम्ही
Nice
ताई.ज्ञानोबाराया.तुकोबांच्या. ओव्या.गाऊन.टाका.आपलाच भाऊ
Mast
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤
👌👌👌👌👌👌👌👌
शब्दच नाही 😢😢
आईकुनखुपछानवाटल
खूप छान ताई साहेब आवाज
खूप छान ताई
🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
लय भारी
Jay sadguru
Gav kont tai o
ताई आशा ओव्या आईकल्यात.का.रूदय.दाटून यत
❤P❤❤❤❤❤
Very Very Very nice. Tai.waha.aapka.mob.milega.Tai.hum.entajR.kar..raha.ha.mob.no.bhth.hum.ap.k.pass.mmilana.tah.
काकुछान
खुप छान