खुप छान माहिती सांगता तुम्ही सर आई येडेशवरी आई तुळजाभवानी माता जय येडेशवरी जय यडामाय आई राजा उदो उदो येडेशवरी आई साहेबांच उदो उदो तुळजाभवानी माता की जय 🙏🙏🌹🌹
गुरूजी माझी पहिली कंमेट आई येडेश्वरी हेड लाईन्स वाचली कथा आवडली मला आई येडेश्वरी खूप आवडते आई तुझ्या चरणी या लेकिचा सासष्ट्रागं नमस्कार🙏🙏 जागृत देवस्थान येरमाळा शब्द नाहीत 🙏🙏👌🏾❤❤🌹🌹
धन्यवाद सर खूप छान अतिशय उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचू ही सदिच्छा आई अंबाबाई आपल्या आयुष्य आनंदने भरून जाऊ दे धन्यवाद
जय जगदंब दादा तुम्हाला शःतश खुप महत्वाचीमाहिती ऐकण्यास मिळाली मी श्रावणात तुळजापुर येथे गेली होती तेव्हा येडेश्र्वरीला पण जाऊन आले मी जरा संभ्रातच होते आणि मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती आज मला तुम्ही ही सर्व माहिती ऐकवली त्याबद्दलमी खुपखुप दिलगीर आहे तुमची जय जयगदंब
आमच्याकडे समज आहे ज्यांच्या कुळात येडाई नाही त्यांनी गेल्यावर देवी मागं येते ( आमच्या घरचे लोकं जात नाहीत मी स्वत: हे मानत नाही शक्य असेल तेव्हा जातो मला असं काही वाटलं नाही बाकी स्वरूप खुप छान आहे मनात भरतं) शिवाय काही असंही म्हणतात येडाई ला गेल्याशिवाय तुळजापूर यात्रा अपुर्ण राहते. काहीजण रेणुका जमदग्नींनाच पार्वती परमेश्वर अवतार मानतात याला ग्रंथ आधार आहे असं ऐकुन आहे.
जय जगदंब गुरुजी आमच्या घरात तुळस येत नाही तुळस लावली की जळून जाते सर्व पर्याय केले पण तुळस येत नाही या वर काही सांगा गुरुजी आम्हाला असे वाटते आहे की करणी वगैरे तर नाही ना🙏
7385867468 हा मोबाईल नंबर जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिराचा ऑफिशियल नंबर आहे,यावर कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून आपण माझा पत्ता व भेटीची तारीख घेऊ शकता,उपासना शिबिरासाठी नाव नोंदणी सुद्धा वरील मोबाईल नंबर वरती करू शकता,एकदा माझ्याकडे येऊन जावे सर्व विवस्थित होईल
गुरुजी खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती.. मला माझ्या येडेश्वरीची परडी आहे. येडाआई शेजारीच माझं गाव आहे.. तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे.. अशीच माहीत सैदव मिळो. प्रणाम गुरूजी🙏
खुप छान श्री येडेश्वरी माता आणि श्री रेणुका माता माहूर गडा ची माहिती दिली 🙏🙏धन्यवाद 💐💐
हि माहिती एकत असताना खरोखर त्या युगात वावरतो असे वाटले माहिती एकत असताना गुरुजी डोळ्यात पाणी आले खुप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती सांगता तुम्ही सर आई येडेशवरी आई तुळजाभवानी माता जय येडेशवरी जय यडामाय आई राजा उदो उदो येडेशवरी आई साहेबांच उदो उदो तुळजाभवानी माता की जय 🙏🙏🌹🌹
Thanks 🙏 khup chan aamhi terkhda kr khup bhari mahiti dili
Jay jagdamba guruji khup changli mahiti Tumi deta
Khup chan mahit milali sir ....first time he mahite milali ... thank you guruji 😊
धन्यवाद
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.
खूप छान माहिती दिली जय जगदंब
गुरूजी माझी पहिली कंमेट आई येडेश्वरी हेड लाईन्स वाचली कथा आवडली मला आई येडेश्वरी खूप आवडते आई तुझ्या चरणी या लेकिचा सासष्ट्रागं नमस्कार🙏🙏 जागृत देवस्थान येरमाळा शब्द नाहीत 🙏🙏👌🏾❤❤🌹🌹
Kitee. God. Mahitee. Sangata. Guruji. Jay. Jagdamba
खुप छान सुंदर माहिती देण्यात आलेली आहे...तुम्ही गुरू माऊली...
Khup chan mahiti 🙏
Kharach guruji, tumhi aahat manun ch Amala saty itihas ani rahasy mahiti hotat ,,😊
जय गुरुदेव गुरुजी तुम्ही प्रत्येक वेळेस खूप खूप छान माहिती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला भेटत असतात खूप छान धन्यवाद
दुसरी गोष्ट अगदी बरोबर आहे
खुप छान माहिती आहे.
नमस्कार गुरूजी खूप सखोल माहिती सांगितली धन्यवाद.गुरूजी
Abhyas khup aahe tumcha sir
जय yedesvri या व्हिडिओ खूप वाट पाहिली धन्यवाद
खुप छान माहिती सांगता सर🙏🏻🙏🏻जय जगदंबा देवी 🙏🏻🙏🏻
गुरुजी खूप छान माहिती सांगितली आहे आता पर्यंत कोणालाच माहित नसेल ही माहिती खूप खूप धन्यवाद
खुपच सुंदर जय जगदंब 🙏👌🙏🙏😁
धन्यवाद
धन्यवाद सर खूप छान अतिशय उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचू ही सदिच्छा आई अंबाबाई आपल्या आयुष्य आनंदने भरून जाऊ दे धन्यवाद
Sharnat guruji khup chan mahiti sangitali 🎉
Khup Chan Sunder Samjaun Sangitle 🙏🏻❤🌀☺️
Khupch chhan ❤
Khup अतुल्य न्याण tumchakdun लोकांना मिळतेय गुरुमाऊली
जय जगदंब गुरूजी आई येडाई चया नावाने चांगभलं
खूप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद
आई यडेश्र्वरी.प़सन्नः
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 😊
खुप महत्वपूर्ण माहिती दिली तुम्ही धन्यवाद आम्ही तुळजापूर जातो तेव्हा आईयेडेश्वरी चे दर्शन सुध्दा नक्की घेतो 🙏
खूप छान प्रकारे समजून सांगितलं आहे असच आम्हाला मार्गदर्शन कराव हि आपणास विनंती आहे
गुरुजी खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती.
जय जगदंब
दादा तुम्हाला शःतश खुप महत्वाचीमाहिती ऐकण्यास मिळाली मी श्रावणात तुळजापुर येथे गेली होती तेव्हा येडेश्र्वरीला पण जाऊन आले मी जरा संभ्रातच होते आणि मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती आज मला तुम्ही ही सर्व माहिती ऐकवली त्याबद्दलमी खुपखुप दिलगीर आहे तुमची
जय जयगदंब
खूप छान माहिती देता गुरुजी 🙏 या कथा उदाहरणे मनाला भावणारी आहेत
धन्यवाद
Osm information
जय जगदंब 🙏 ह्या विडिओ ची खूप वाट बघितली. एकूण मनाला छान वाटल, जर आंबा बाई ची परडी आणली असेल तर येडेश्वरी आईची पण वेगळी परडी आणावी लागते सर
धन्यवाद
तुळजाभवानी व येडेश्वरी ची परडी वेगवेगळी असते
जय जगदंब गुरूजी खुपखुप धन्यवाद खुप सुंदर माहीती
जय जगदंब गुरुजी धन्यवाद सर तुम्ही खुप सुंदर माहिती दिली आहे .तुम्ही अती गहन माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
खुप, छान माहीती कोनी नाही सागीतली , ही माहीती ,,,, धन्यवाद 🙏🙏🙏 जय जगदम्बे,,
Khup khup chan mahiti dili deva guruji
आई जगदंबा सर खुप छान माहिती दिली धन्यवाद जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
जय येडेश्वरी माता
खुप सुंदर माहिती सांगितली आहे गुरुजी जय जगदंब जय जगदंब 🌹🌹🙏🏻🙏🏻
धन्यवाद
@@jagdambadevisansthanटपपकं पंप पटपट ज्य कट्टा कट कट ननन
Very nice video khup cha n mahiti dili
खूप छान माहिती दिलीत गुरुजी 🙏🙏🌹🌹
एक नंबर माहिती गुरुजी
खूप खूप सुंदर माहिती दिली आहे 🙏🙏🙏
सर तुम्ही खूप छान माहिती दिली कोणीही अशी माहिती सांगितली नाही 🙏🙏🙏 जय जगदंब 🙏🙏
जय जगदंब नमो आदेश भाऊ,चरणस्पर्श
खुप छान आहे गुरुजी माहिती
Ho sir tumchi mahiti khup chhan aahe manapasun aabhari aahe🙏🙏🙏...mi tumhala gurusthani manto aani ikvel avashy bhetnyasathi yenyachi ichaa aahe
Sir thounk you so much❤❤❤
💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙌🏼👏🏼🙏🏼🚩🚩🚩🔱🔱🔱 Jai jagdamb।। Jai renuka Mata 🔱 Jai yedeshwari🔱🔱🔱🙏🏼🙏🏼🌸🌸🌸
Aai Tuljabhvani mata ki jay 🙏🙏🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏
जय जगदंब
Khupch chan mahiti
Kup Chan mahiti dili guruji
छान माहिती दिली जय जगदंब गुरूजी
Khup sundar mahiti dilot guruji,,,pan guruji chivri mahalakshmi chi thodakyat mahiti sanga guruji
Khushi change mahit dili khup khup dhanyvad
जय जगदंब नमो आदेश गुरूजी 🙏
खुप छान माहिती दिलीत तुम्ही
Khupch chan mahiti.....❤
Hi
आमच्याकडे समज आहे ज्यांच्या कुळात येडाई नाही त्यांनी गेल्यावर देवी मागं येते
( आमच्या घरचे लोकं जात नाहीत मी स्वत: हे मानत नाही शक्य असेल तेव्हा जातो मला असं काही वाटलं नाही बाकी स्वरूप खुप छान आहे मनात भरतं)
शिवाय काही असंही म्हणतात येडाई ला गेल्याशिवाय तुळजापूर यात्रा अपुर्ण राहते.
काहीजण रेणुका जमदग्नींनाच पार्वती परमेश्वर अवतार मानतात याला ग्रंथ आधार आहे असं ऐकुन आहे.
जय जगदंब,रेणुका माताच,आई येडेश्वरी आहे, हे शंभर टक्के सत्य आहे,हा अनुभव मी दृष्टांत नुसार नमूद केले आहे
जय जगदंब गुरुजी आमच्या घरात तुळस येत नाही तुळस लावली की जळून जाते सर्व पर्याय केले पण तुळस येत नाही या वर काही सांगा गुरुजी आम्हाला असे वाटते आहे की करणी वगैरे तर नाही ना🙏
7385867468
हा मोबाईल नंबर जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिराचा ऑफिशियल नंबर आहे,यावर कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून आपण माझा पत्ता व भेटीची तारीख घेऊ शकता,उपासना शिबिरासाठी नाव नोंदणी सुद्धा वरील मोबाईल नंबर वरती करू शकता,एकदा माझ्याकडे येऊन जावे सर्व विवस्थित होईल
Khupch chan guruji 🙏🙏
Namaskar guruji khup chan mahiti diliy mla Yedeshwri aai ch var ahe navin ch aale ahe kuthlich mahiti navhati thanku guruji
खुप छान माहिती दिलीत गुरूजी
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
खरच खूप छान माहिती दिली
Thankyou
खूप छान माहिती दिली
गुरूजी माहीती खुप छान आहे खरी आहे
मी धाराशीव जिल्हा मध्ये रहिवाशी आहे.
येरमाळा गाव च्या जवळच आम्ही राहतो.
खरोखरच ही माहिती दिली ती सत्य आहे
जय जगदंबा गुरुजी
जय जगदंब
नमस्कार गुरुजी जय जगदंब
Dhanyawad
Chan mahiti👍
जय जगदंब ॐ येडेश्वरीय नमो नं 🙏🙏🙏🙏
🙏 जय जगदंब गुरूजी 🙏
जय जगदंब
गुरुजी खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती.. मला माझ्या येडेश्वरीची परडी आहे. येडाआई शेजारीच माझं गाव आहे.. तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे.. अशीच माहीत सैदव मिळो. प्रणाम गुरूजी🙏
फार छान
Jay jagbamb Guruji
Kolhapur mahalaxmi ambabai chi mahiti pn sanga
Jai jagdamba guruji
Jay aedeshvari Mata ki jay
Jay jagdabba mata ji ki jay....
❤ आई साठी ❤
Guruji ,Amala asech margdarshan karave ,pratekachya manatil adnyani andhkar nsht Karun dnyanachi Jyoti lavanyache kam karata ,khupach punyache kam aahe he ....
श्री येडेश्वरीमाता की जय 🙏🙏🙏🪷🌹🌺
जय जगदंबा गुरूजी नमस्कार
जय जगदंब गुरूजी
जयजगदंबा
❤nice knowledge
Guruji ,amhi parvati swarup yedeshwari chi seva ani bhakti karato parantu aata sampurn saty mahiti zale
Pn guruji krupaya yedeshwari devi cha siddh mantra ani upasana yache margdarshan karawe
Jay जगदंब गुरुजी
Guruji ,Krupa karavi kon kontya granthache pathan Karata ,je Amala hi devi baddal janane sope hoil , mukhy granthache nave sangave , margdarshan karave guruji ...
गुरूजी मला येडेश्वरीचा सेवा कराचा आसल तर मंत्र कुठला बोराणा कुपा करून सागाना
Khupch chan
Jay jagdamba