दादा मला येडामाईच सत्व कळलं कारण मी चैत्र पौर्णिमा झाल्यावर मी दर्शनाला गेलते मला खूप दम लागला होत मी अर्ध्या पायरीवर बसले होते मला पायरी चडायच होत नव्हत मी पायरी वर बसली होते खूप त्रास होत होत मग पायरी वर खूप गर्दी झाल कोणाला वरती जाता येत न्हवत आणि खाली येता येत न्हवत बराच वेळ गर्दी होती आणि सगळे पायरी वर अटकले होते कुणालाच वरती जाता येत न्हवत मग मी उठले म्हणाले जाऊदे तसच चडते म्हणाल्यावर पट पट गर्दी हटली आणि मी वरती गेले म्हणजे कस जो पर्यंत मी पायरी चडले नाही तो पर्यंत कुणालाही चडू दिली नाही म्हणजे किती सत्वाची येडुसरी आहे .🙏 बोल त्या येडुसरीच उध उध...
मला खुप प्रसन्न वाटते आहे माझ्या घरात गणपती बाप्पा बसण्या आदि एक रुपया पण नव्हता अचानक एका शब्द माझे काम झाले कधी न होणारे काम अन् ओळखी बाईन माझे काम केले दाहा हजार रूपये एक दिवशी अगोदर माझे काम झाले येडेशवरी आई ने च माझे काम केले जय येडा जय येडे शवरी
आई राजा उदो उदो खूप छान माहिती दिली दादा दादा माझ्या पण डोळ्यातून देवपूजा करताना खूप रडायला आल्यासारखं पाणी येत आणि माझ्या दिव्याला जे मी येडेश्वरी पुढे जो दिवा लावते त्याला फुलं तयार होतात तुमच्या माहितीतून मला समजले हे सगळं कशामुळे होत आहे धन्यवाद दादा खूप खूप आभारी आहे या माहिती दिल्याबद्दल खूप छान माहिती देता
Dada kharach aaj me tumchya mithi denya mule mla samjale ani aaj je kahi mla pahije te hulu hulu bhetet ahe manapasun khup khup abhari ahe dhanyawad om shree yedeswari daivya namaha
दादा पायापडणं येत येडामायचं. दादा तुमचे बोल हे अमृताहून गोड आहेत . माझेही गुरु सेम तुमच्यासारखेच ज्ञान सांगतात . आई चरणी प्रार्थना सुखी ठेव माझ्या गुरूंना ज्यांनी ज्ञानाचा सागर दाखवला . ऑल the बेस्ट खूप छान.
खुप छान माहिती दिली दादा माज तण मन तर yedamay ला चं अर्पण केलंय अजून काय बोलू तुमी खुप चांगलं मार्गदर्शन करता सवांचा तुमाला कोटी कोटी 🙏🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🔱🔱☘️☘️☘️☘️☘️🌹🌹🌹🌹🌹🐅🐅🐅🐅🐅
दादा खूप छान माहिती सांगितली अगदी मनाला छान वाटलं पण दादा मी दररोज पूजा करताना जो येडामाई च्या नावाचा कळस मी पुजलेला आहे त्या कळसावर जर फुल ठेवलं तर दररोज उजवी गुढी देतेच माझी येडामाय याचा अर्थ खूप छान आहे आणि दादा मूर्ती पण आहे ना तर मूर्तीवर पण जर फुल ठेवला ना तर ती उजवीकडे पडत असत फुल
@@yedeshwarimandirmohol ok...aaj mi actually kahi prblm mdhe ahe ani Dole band krun tich dhyan krt hoti tr mdhech maja angat ala 2 min sathi ani pahilyanda ala...mla tr bghaych hot yedmai ahe ka te...m yacha Kay sanket ahe ?
भाऊ माझ्याकडे फोटो नाही हे पण मीआईच्या मंदिरात दर्शनाला आलों होतो तेव्हा पुजारी दादाने श्रीफळ दिले होते प्रसाद म्हणून ते मी न फोडतो तसेच घरी आणले आणि आईचा आशीर्वाद म्हणून घरांत ठेवले मी हाँटेल चालू केले आणि धंदा होत नाही म्हणून ते श्रीफळ हाँटेल मध्ये ठेवले ंआईसाहेब आल्या म्हणून त्यांना सांगितले की माझा धंदा चांगला चालु दे त्या श्रीफळ वर फूलं ठेवले आणि 10 मी गिरायक आले आईच्या डोळ्यावरचे फूल त्यांच्या कड तोंड करून पडले त्यांवा मला खुप आनंद झाला की आईसाहेब माझ्या पाठीशी आहे म्हणून 😢😢😢😢😢😢❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 हा माझा आजचा अनुभव आहे
पाच वर्षांपूर्वी मी जेव्हा येडेश्वरी ला गेले होते तेव्हा लाईन मध्ये उभा असताना माझ्या पायाखाली मला ध्यानी मनी नसताना कवडी सापडली याचा अर्थ काय होतो कृपया मार्गदर्शन करावे🙏
Dada mi jevapan aai la naral फोडतो तो खराब च निघतो आणि मी याच गोष्टी मुळे काळजीत होतो की माझ काय चुकतंय का पण तुम्ही सगित्याल्या मुळे माझी काळजी दूर झाली🙏🏻धन्यवाद🙏🏻
Bhau mala mazya swapnat 2 da yedai cha darshan zhala... Mi aadhi yewdhe pan yedaichi bakti karat nhawto.... Pan ek ratri mala swapnaat yedai cha darshan zala ani mala maya angat yet aahe asa disla tewha pasun mala tichi odh lagli aahe.... Konta sanket mhanaycha yala.. Please klawa.. 🙏
माझा मुलगा येडामायी च्या नवसाचा आहे माझ्या घरी येडामायी आलेलि आहे मांझे खुप चागले झाले आम्ही धोडेचे महीनेत आलतो येडामायीला मला तिथु न आलेवर कवडी सापडलि कादे च्या जाळीत घरीच पण तिला थोडे टंच झालेले आहे ति येडामायीच आहे मि देव घरात ठेवलि
पाया पडन येत आई राजा उदे उदे येडेश्वरी आई साहेबांचा उदे उदे ❤❤❤
येडामाय ला पाउधा
येडे शवरीपसनोमनोमह❤❤❤
आईसाहेब जय येडेश्वरी खुप छान माहिती दिली दादा
जय येडेश्वरी जय येडामाय खुप छान माहिती सांगितली आहे, अगदी बरोबर आहे. धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
बाबा मी स्वप्नात येडाईचा वार खेळतोय म्हणजे काय असेल ते मला सांगा
दादा सांगा मला
Saga
धन्यवाद. येडामाई.❤
मनापासून धन्यवाद
Jay Mata Di ❤❤❤
Khup chan mahite sangitali dada tumhe chun chan vat man prasann jhal
मनापासून धन्यवाद
आम्हाला हा व्हिडीओ खुप आवडला. धन्यवाद 🙏🙏
आईं राजा ऊदे ऊदे ❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली गुरुजी
मनापासून धन्यवाद
Khup chan 🙏👍
मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती दिली दाद🙏🙏ा येडेश्वरी प्रसन्न
मनापासून धन्यवाद
Khup Chan vattle aajche mihiti dada
मनापासून धन्यवाद
आई राजा उदो उदो येडेश्वरी चाउदो🙏🙏🌹🌹
खूप छान दादा
मनापासून धन्यवाद
दादा खरच तूमि खूप छान माहिती दिली डोळ्यात पाणि आल,🙏🙏
खुप छान समजून सांगीतले भाऊ तुम्ही
मनापासून धन्यवाद
दादा खूप छान
येडामाय जय येडेश्वरी जय
मनापासून धन्यवाद
पाय पडण यत आई राजा उदे उदे येडामाय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
आई येडाबाईचा उदो उदो
Shree yedeshwaricha ude ude 🙏 khup chan mahiti dada asech chan chan vedio det jawa jenekarun amala ajun yedumaichi sewa karu vatal
मनापासून धन्यवाद
Khupch cha🎉❤
मनापासून धन्यवाद
आई येडामायी साहेब 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
जय येदेश्वरी देवी जय गुरुजी अमोल
मनापासून धन्यवाद
❤️🌍 आई येडुबाईसाहेब 🌍❤️
मनापासून धन्यवाद
Thanks😊
दादा मला येडामाईच सत्व कळलं कारण मी चैत्र पौर्णिमा झाल्यावर मी दर्शनाला गेलते मला खूप दम लागला होत मी अर्ध्या पायरीवर बसले होते मला पायरी चडायच होत नव्हत मी पायरी वर बसली होते खूप त्रास होत होत मग पायरी वर खूप गर्दी झाल कोणाला वरती जाता येत न्हवत आणि खाली येता येत न्हवत बराच वेळ गर्दी होती आणि सगळे पायरी वर अटकले होते कुणालाच वरती जाता येत न्हवत मग मी उठले म्हणाले जाऊदे तसच चडते म्हणाल्यावर पट पट गर्दी हटली आणि मी वरती गेले म्हणजे कस जो पर्यंत मी पायरी चडले नाही तो पर्यंत कुणालाही चडू दिली नाही म्हणजे किती सत्वाची येडुसरी आहे .🙏 बोल त्या येडुसरीच उध उध...
आरे वा खुप छान प्रसंग
मला खुप प्रसन्न वाटते आहे माझ्या घरात गणपती बाप्पा बसण्या आदि एक रुपया पण नव्हता अचानक एका शब्द माझे काम झाले कधी न होणारे काम अन् ओळखी बाईन माझे काम केले दाहा हजार रूपये एक दिवशी अगोदर माझे काम झाले येडेशवरी आई ने च माझे काम केले जय येडा जय येडे शवरी
आई राजा उदे उदे
जय येडेश्वरी
Mala apla phone number hava ahe
खरी आहे सगळी माहिती ❤माझी पण आई येडाई आहे मी साक्षात तिला माझी आई मानते❤ खुप छान माहिती दिली दादा👍
मनापासून धन्यवाद
Mast
मनापासून धन्यवाद
आई राजा उदो उदो खूप छान माहिती दिली दादा दादा माझ्या पण डोळ्यातून देवपूजा करताना खूप रडायला आल्यासारखं पाणी येत आणि माझ्या दिव्याला जे मी येडेश्वरी पुढे जो दिवा लावते त्याला फुलं तयार होतात तुमच्या माहितीतून मला समजले हे सगळं कशामुळे होत आहे धन्यवाद दादा खूप खूप आभारी आहे या माहिती दिल्याबद्दल खूप छान माहिती देता
मनापासून धन्यवाद
Dada kharach aaj me tumchya mithi denya mule mla samjale ani aaj je kahi mla pahije te hulu hulu bhetet ahe manapasun khup khup abhari ahe dhanyawad om shree yedeswari daivya namaha
दादा माझ्यापण घरी येडेश्वरी सोन्याचा धूर काढताय खूप खूप मला प्रसन्न आहे ,💅💅💅💅♥️♥️
दादा पायापडणं येत येडामायचं. दादा तुमचे बोल हे अमृताहून गोड आहेत . माझेही गुरु सेम तुमच्यासारखेच ज्ञान सांगतात . आई चरणी प्रार्थना सुखी ठेव माझ्या गुरूंना ज्यांनी ज्ञानाचा सागर दाखवला . ऑल the बेस्ट खूप छान.
मनापासून धन्यवाद
🙏🙏❤
खुप छान माहिती दिली दादा मनापासून धन्यवाद आज जे काही बोलले तुम्ही ते अगदी बरोबर आहे येडेशवरीचं उदोउदो ❤👌🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
Khup chan ahe mahiti ❤
आई येडेश्वरी🙏🙏❤ खूप खूप छान माहिती सांगितली दादा मी तुझ्या विडीवोची आतुरतेने वाट बघत असते विडीओ ऐकताना मन गहिवरून जात धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏
आगदी मनापासून धन्यवाद
दादा मि दोन वर्षांपूर्वी येरमाळा येथे देवीला पायरीवर नारळ अर्पण करताना नारळ खराब निघाला हो दादा मला पण रडुआल होत धन्यवाद धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली दादा माज तण मन तर yedamay ला चं अर्पण केलंय अजून काय बोलू तुमी खुप चांगलं मार्गदर्शन करता सवांचा तुमाला कोटी कोटी 🙏🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🔱🔱☘️☘️☘️☘️☘️🌹🌹🌹🌹🌹🐅🐅🐅🐅🐅
आगदी मनापासून धन्यवाद
खुप छान मला पण असे बरेच अनुभव आलेले आहेत दादा जय येडाई
खुप छान
मलातर खुप आणुभव आहे खुप छान माहिती दादा
मनापासून धन्यवाद
आई राजा उदे उदे येडेश्वरी चा उदे उदे सदानंदीचा उदे उदे खूप छान माहिती दिली दादा आसे नवनवीन माहिती देत राह
मनापासून धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
Aai yeda may 🙏🌹
🙏🙏 दिवस गेल्यावर आईच्या दर्शन जाऊ शकतो का 🙏🙏
नाही चालत
Chan mahiti daily
मनापासून धन्यवाद
Khup chan mahiti sangtat dada 🙏🙏👌👌pan Mazya swpnat sarkhi yedamy yete yacha arth KY
खूप छान माहिती आहे भाऊ मला पण असे बरेच अनुभव आले आहेत खरंच आईची भक्ती केलेली वाया जात नाही आज हा व्हिडिओ मधून पटलं आई येडेश्वरी चा उदो उदो
मनापासून धन्यवाद
Dada mi aaj pahila sukrvar darla khup Chan vatle
मनापासून धन्यवाद
Aai yeda may
आई राजा उदे उदे
खुप मस्त ❤
मनापासून धन्यवाद
❤️🌍❤️🌍
मनापासून धन्यवाद
Dada plz sravan mahinyat yeduaaich seva Kashi karavi video kara ❤
दादा पाया पडणं येत येडामाईच खूप छान माहिती सांगितली😊😊❤❤
मनापासून धन्यवाद
Good morning❤
होय बरोबर आहेत
दादा मी खूप भाग्यवान आह माझ्या गावात आंब्याच्या झाडाला कवड्या लागल्या आहेतमाझं गाव येरमाळा पासून 54 किलोमीटर आहे कानडी बोरगाव
🙏 jai Mata ki 🙏
होय दादा माझ्या घरता झाल पुजा करताना
😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
दादा खूप छान माहिती सांगितली अगदी मनाला छान वाटलं पण दादा मी दररोज पूजा करताना जो येडामाई च्या नावाचा कळस मी पुजलेला आहे त्या कळसावर जर फुल ठेवलं तर दररोज उजवी गुढी देतेच माझी येडामाय याचा अर्थ खूप छान आहे आणि दादा मूर्ती पण आहे ना तर मूर्तीवर पण जर फुल ठेवला ना तर ती उजवीकडे पडत असत फुल
आरे वा खुप छान साक्षात येडामाय तुमची सेवा मान्य करून घेत आहे आस समजा तुम्ही 👌👌🙏🙏🚩🚩
🌿🌿🚩🚩💐💐
मनापासून धन्यवाद
Dada yedamaica payapadna yeta aai raja udha udha
😊 ❤❤
👌👌👍👍🙏
🙏🙏
मनापासून धन्यवाद
Dada mi pn aai che satpn bghity bol tya yedheshwri che ude ude 🙏🏻🌺🌺🌺
Dada maja ghrat aai yedeshvri matach soneyach tat aahe maja sasubaicha hatavr aahe pn dada maja svpnat sarkh prdi mala pot as yet tr kay samjave dada
छान 👌🙏
आई येडामाई उदोउदो हो 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏☝️🌹🌹👍👍😭😭
मनापासून धन्यवाद
🙏🌼🙏🌼❤️😍👌
मनापासून धन्यवाद
Udho udho yedamaicha❤
मनापासून धन्यवाद
Dada
Yedeshwari aaisaheb🙏🙏🙏🙏🙏❤️
🎉🎉🎉
दादा मला पण येडामाय च ताट आहे मी दर पौर्णिमेला येडामाय च्य दशृनाला कुटुंबा सोबत जात असतो
आई राजा उदो उदो येडेश्चरी च उदो उदो खूप छान माहिती दिलीत दादा खूप खूप धन्यवाद दादा आमच्या साठी नवनवीन Video घेऊन येता दादा 🙏✨💫🔱👌
मनापासून धन्यवाद
❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
त्या दिवशी मला अचानक बाहेर जात होती आणि त्या रिक्षात आई अंबाबाई आणि येडाई माई च फोटो दिसला ❤️
Dada yedamai ch song lavlyavr dole band krun tich dhyan kel ki ti konacha on angat yete ka ?
आस काही नाही शेवटी येडामाय ची इच्छा आहे कोनाच्या आंगात यायचे ते
@@yedeshwarimandirmohol ok...aaj mi actually kahi prblm mdhe ahe ani Dole band krun tich dhyan krt hoti tr mdhech maja angat ala 2 min sathi ani pahilyanda ala...mla tr bghaych hot yedmai ahe ka te...m yacha Kay sanket ahe ?
❤❤❤
❤Chandan sirAapka member sand kera
मनापासून धन्यवाद
आई राजा उदो उदो
मला पण येडेश्वरीच ताट आहे . पाया पडण येत माझ येरमाळ्याच्या येडाबायीला
भाऊ माझ्याकडे फोटो नाही हे पण मीआईच्या मंदिरात दर्शनाला आलों होतो तेव्हा पुजारी दादाने श्रीफळ दिले होते प्रसाद म्हणून ते मी न फोडतो तसेच घरी आणले आणि आईचा आशीर्वाद म्हणून घरांत ठेवले मी हाँटेल चालू केले आणि धंदा होत नाही म्हणून ते श्रीफळ हाँटेल मध्ये ठेवले ंआईसाहेब आल्या म्हणून त्यांना सांगितले की माझा धंदा चांगला चालु दे त्या श्रीफळ वर फूलं ठेवले आणि 10 मी गिरायक आले आईच्या डोळ्यावरचे फूल त्यांच्या कड तोंड करून पडले त्यांवा मला खुप आनंद झाला की आईसाहेब माझ्या पाठीशी आहे म्हणून 😢😢😢😢😢😢❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 हा माझा आजचा अनुभव आहे
खुप छान
पाच वर्षांपूर्वी मी जेव्हा येडेश्वरी ला गेले होते तेव्हा लाईन मध्ये उभा असताना माझ्या पायाखाली मला ध्यानी मनी नसताना कवडी सापडली याचा अर्थ काय होतो कृपया मार्गदर्शन करावे🙏
चांगलं आहे आई ने साक्षात तुमच्या पाठीशी आहे असा संकेत दिला
नशीबवान आहे मी धन्यवाद दादा🙏🙏 पण परडी आणण्याचा संकेत आहे का हा..🙏
MI Sandhya rajguru Mazi delivery zali ahe 7 mahinyt zali maza Bal kachet ahe yedamaila mhna ki maza Bala sukrup ghari yeude mhna
Tai vishvas Teva aaivr tumcha balala kahi honar nahi
तुमच बाळ सुखरूप घरी येऊदे म्हनुन मी स्वता साकडं घालतो येडामाई ला 🌿🔱🚩
Dada mi jevapan aai la naral फोडतो तो खराब च निघतो आणि मी याच गोष्टी मुळे काळजीत होतो की माझ काय चुकतंय का पण तुम्ही सगित्याल्या मुळे माझी काळजी दूर झाली🙏🏻धन्यवाद🙏🏻
होय का खुप छान
आमच्या पण नवसाला पावली देवी 😊
पाये पण आहेफोन दे कि सर
मनापासून धन्यवाद
Dada mala sarkh sopn padt davicha
Kahi tari sanga ,,
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Mazya aangat vaar yenar aahe.aas sagital hot .
Maz aang jad hoty sarkh.mala aalel gellle sagl disty.pn vaar nahi yet.
Yedeshwari Devi ch.
Dada
Dada maz kahi pap adw yety ka mazi icha khupdiwsani devila jaychi ahe,pn aai mla bolwt nahi ,mla kahi nko pn 1da tuljapur aani yermala darshn hou hi mazi ichya ahe
Bhau mala mazya swapnat 2 da yedai cha darshan zhala...
Mi aadhi yewdhe pan yedaichi bakti karat nhawto.... Pan ek ratri mala swapnaat yedai cha darshan zala ani mala maya angat yet aahe asa disla tewha pasun mala tichi odh lagli aahe....
Konta sanket mhanaycha yala..
Please klawa.. 🙏
मला फोन करा सविस्तर बोलू 9359017226
Hi
नमस्कार, अमोल दादा...या सात देवी, म्हणजे या सात बहिणी कोण कोण आहेत...सांगण्याची कृपा करावी
आपला विडीओ आहे या विषयावर सविस्तर