मी लहान असतांना माझे आजोबा टेप वरती लावायेचे ह्या कथा ...मला माझ्या लहान पणाची आठवण झाली..पाखरा तुफान सुटला वारा हे भजन मला खु आवडत ते ऐकासाठी मी सर्च केल आणि कथा सापडली...खुपच छान
आज आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादाने मी हा गेदंन फुल कथेचा जागरण गोंधळ पाहुण धन्य झालो. माझं वय पन्नास आहे असा जागरण गोंधळ पहिल्यांदा पाहुन धन्य धन्य झालो.आई जगदंबा माता चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करत आहे की या जगातील सर्वांना आरोग्य शांती देवो. खुप सुंदर आवाज सुंदर आहे.
मला हि गेंदण फुल कथा खुप खुप खुप आवडते मी दर वर्षी घटस्थापने पासून ते दसरा होई पर्यंत संपूर्ण दहा दिवस न चुकता मोठ्या स्पीकर वर हि कथा नक्कीचं ऐकते धन्यवाद दादा तूम्ही हि कथा इतक्या गोड आवाजात आणि सुंदर रित्या महाराष्ट्राला अर्पण केली आहे आम्हाला तूमचा खुप खुप अभिमान वाटतो मनोज भडकवाड दादा धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐🌹
पारंपारिक पद्धतीने गायन व सुरांचा बादशाह, गुरुमाऊली मनोज दादा, आवाजामध्ये विशेष धार विशेष,,, काळजापासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एकमेव कलाकार
धन्य वाद मनोज भडकवाज सुरेख आवाजात गाणी गायली लेली गेंदन फुलाची कथा धन्य वाद
तुमच्या सर्व टीमला भवानी मातेचा आशीर्वाद आशीर्वाद मिळो हीच भवानी चरणी प्रार्थना
😊😊😊0000000000😊😊
😊😊😊😊😊😊😊
ॐश्रीगणेशाय नमो हं🙏🙏🙏🙏🙏 ॐनमो ॐश्रीगणेशाय नमो हं🙏🙏🙏 प्रथम तुला वंदेत, 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🐾🔱🌹🌹🌹हो दादा
मी लहान असतांना माझे आजोबा टेप वरती लावायेचे ह्या कथा ...मला माझ्या लहान पणाची आठवण झाली..पाखरा तुफान सुटला वारा हे भजन मला खु आवडत ते ऐकासाठी मी सर्च केल आणि कथा सापडली...खुपच छान
मी अंजन डोह गावातील आहे करमाळा तालुक्यातील ❤️❤️
❤
अंबाबाई माता की जय हो
भाऊ लय भारी मी रोज रात्री झोपण्या आधी हेच आईकतो supar
आशाच देवाचा कथा ऐकल्यानंतर मनाला खुप आनंद झाला अशाच प्रकारचा नवनवीन कथा ऐकत जावा
छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद 🙏🙏👍👍
खुप छान गेंदनफुल कथा आहे. फार आवडली आहे. पहील्यांदाच ऐकत आहे.
खुप सुंदर कथा ऐकून 25 वर्षाचा काळ आठवला .मन प्रसन्न झाले.
11
Balaheb, goan raleras, ta, barshi
Dost, sholapur
लहानपणी खूपदा ऐकले. २५ वर्षापूर्वीचा आवाज
OK no
oo9o9oo9okö
@TanajiGhodke-ss2qh ttyyg
@@TanajiGhodke-ss2qh😊 हे
@@TanajiGhodke-ss2qhअसे असे 54:00
टेप रेकॉर्डर मध्ये एकले होते.. खुपचं छान आहे..
Very nice 👍
😢😮😮😮😮bbb
एक नंबर खरच मनोज दादा आवाजाचे बादशा आहेत मी हि कथा 1999 मधे आयकायचो टेप रेकार्ड वरती
Hi
correct
Balasaheb
एकदम भन्नाट आहे एकदम झकास आहे अतिशय सुंदर आहे ❤️❤️
कितीही कथा ऐकली तरी ही कथा ऐकून वाटते कारण एवढ्या रसाळ आणि मधुर वाणीतून महाराष्ट्राचे महागायक मनोज भडकवाड यांनी ही कथा गायलेली आहे धन्यवाद
महाराज या कथा आजुक औकवा
Khara ahe
@@नाथकृपा-थ2न 99999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999
नंनं
अप्रतिम आवाज तसेच कथेचा सार.. खूप छान 👌👌🙏🌹🇮🇳जय कुलस्वामिनी आई अंबाबाई..
DJ honey देवीची
Ko
@@aniketandil1849 मी
@@aniketandil1849 u
जय श्री महाकाली🌍🌷🌹🥀आई 🌻🌼🌸साहेब काली 🌺💐🍂काली 🌻🍄🌸🌺भाई
आज आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादाने मी हा गेदंन फुल कथेचा जागरण गोंधळ पाहुण धन्य झालो. माझं वय पन्नास आहे असा जागरण गोंधळ पहिल्यांदा पाहुन धन्य धन्य झालो.आई जगदंबा माता चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करत आहे की या जगातील सर्वांना आरोग्य शांती देवो. खुप सुंदर आवाज सुंदर आहे.
Very nice 👌👌
Old is gold🎉🎉🎉
मि लाहान होतो आणी मनोज भडकवाडची
कॉसेट लावले की सर्व गलीतील बाया येत होत्या
वा एक नंबर मनोज भाऊ जुना काळ आठवला 27 वर्ष पुर्वी एकले होते 🙏👍💙
खूप छान आवाज आहे माहाराज कथा पण खुप छान आहे
मला आयकाव वाटत सारखंच अप्रतिम आहे खरच ❤❤❤❤❤❤गेंदन फुल वाहिले अंबाबाई ला आई राजा उदो उदो बोला
Jay ambe maa
Lahan astatana tape var eiklele avismraniy katha😊
मला हि गेंदण फुल कथा खुप खुप खुप आवडते मी दर वर्षी घटस्थापने पासून ते दसरा होई पर्यंत संपूर्ण दहा दिवस न चुकता मोठ्या स्पीकर वर हि कथा नक्कीचं ऐकते धन्यवाद दादा तूम्ही हि कथा इतक्या गोड आवाजात आणि सुंदर रित्या महाराष्ट्राला अर्पण केली आहे आम्हाला तूमचा खुप खुप अभिमान वाटतो मनोज भडकवाड दादा धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐🌹
माझ्या बंधूची नांगरट बैल आठ हे गाणे सुद्धा खूप अप्रतिम आवाजात गायले आहे मनोज भडकरवर यांनी सुरेल आवाज आहे यांचा
Aai ambabai cha udo udo🙏🙏🙏 काळूबाईच्या नावानं चांगभलं'🙏🙏
Dhanyvad bhadakwad Saheb
A pratim 🔥🔥
धन्यवाद .मन प्रसंन्न झाले. अशा पौराणिक कथा सादर करीत जावे.
धंम
खुप सुंदर गेंदफुल कथा ⚘⚘⚘🙏🙏⚘⚘👌👌
G
शेळके शप
एअउधूऋ
Dada ❤😊0❤1p
पारंपारिक पद्धतीने गायन व सुरांचा बादशाह, गुरुमाऊली मनोज दादा, आवाजामध्ये विशेष धार विशेष,,, काळजापासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एकमेव कलाकार
👌🙏
@@somnathkhilare5767 ĺ
Khup,chhan
Khupchhan
1
खुपच छान कथा आहे 🙏🏻
आई राजा उदो उदो 🙏🏻
🚩🙏🙏🙏🙏🙏🚩
खुपच छान कथा खुप छान आवाज
आईराजा उंदे उंदे उंदे
खुप छान कथा आहेत
👌👌👌👌👌👌👌
श्री धर्मादेवी मंदिर पाच पांडवांनी बनवलेले 🙏🙏 नक्की भेट द्या
🙏🙏🙏
हे धर्मादेवी मंदिर कुठे आहे...
@@rdaj4268 करमाळा तालुका अंजनडो ह
काळी मना गण्यान तर नाद खुळा करुन टाकला
Old memories ❤ मन प्रसन्न होते
Mega star marathi folk singer manoj bhdakwad
Mm
99olp
सगळ्यात भारी नारद मुनी आहेत, जिथं तिथं कांड केलं ह्या देवांनी 🔱🙏🚩☠️💀
आवाजाचा बादशहा मनोजजी
खुपच छान
🙏🙏🙏🙏🙏
अलका मांज्याबापू राउत 🙏🙏🙏🙏🙏🌹👌🌹 खूप chan aai tulaja bhawani aai maji jagdamba aai chi gani
धर्मांआई तुकाई. चांगभले
गोंधळ कथा अतिशय उत्तम आहे.पुढेकाय होईल ही उत्सुकता निर्माण होते.🙏🙏जय आई तुळजाभवानी भवानी 🙏 जय श्रीराम जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩🚩🙏🚩🙏🚩🙏
Hyyyhyyyyh
बालाजी
बालाजी पवार
सकेत पवार
@@balajipandaripawarpawarbal8907;)B-)^_^
आबाबाई माझी कुलस्वामिनी ❤
हर हर महादेव जय माँ पार्वती जय आइतुळजाभवानी माता हर हर महादेव जय माँ काली
P
ही लोककला जपायला हवी दादासाहेब हे काम तुमच्याशीवाय कोणीही करू शकत नाही तुमच्या आवाजात खूपच जादू आहे
Very bhari🙏🙏👌👌👌
खुप सुंदर प्रकारे गेंदण फुल सादर केले आहे 🙏🙏🙏🙏💐💐💓🏵️🌹💯 सरकारने🏆
सरकारने या गेंदन फूलाच्या कथेला पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी माझी अपेक्षा आहे 🙏🙏🙏🙏🏆💯💐🏵️🌹💓💓
खुप छान कथा दादा
खुप छान दादा
छान दादा 👍👌😊😊
👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍🙏👍👌🏻 ✍️👆
खुप छान आहे कथा👌👌👌👌👌👌👌👌
खुप छन🌹
कथा हा प्रकार आजच्या गोंधळ्याना माहीत च नाही, फक्त धिगांनाच घालतात,तुम्ही मात्र खुपच छान कथा प्रकटीकरण, सादरीकरण,करतात पुढील कार्यक्रमस खुप शुभेच्छ
Oooooooooo
👍👌💯🙏🌾😭😭
मन प्रसन्न झाले हा गोंधळ पाहून व ऐ कुन खूपच छान
खुप छान दादा मन प्रसन्न झाले गान आयकुन
अप्रतिम काव्य...
सगळं चित्र समोर उभे राहील असे उत्तम वर्णन केले आहे..
खूप खूपच छान...👌👌👌👌
1.niwatutimharajkirtsn
एवीईईêडफटयू
🎉 अप्रतिम
मनोज दादा खूप छान आवाज SO CUTE EK CH NOMBR👌👌
L
दादा खुप छान आवाज आहे
नौ ओलं
खूप छान 🙏
🔥👋 खूपच छान माऊली खूप सुंदर आवाज 👋
3:14 🎧🎶💙🙏🏼😍😍
Good
तुमचा आवाज म्हणजे साखर आहे दादा
खुप छान कथा आहे दादा 🌹💐🥀🌷🌺
An
राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤jai jagdamba ❤ 7:44 ❤❤ pratham pujaniy Ganesh ji ki Jai ❤❤❤❤ 10:00
हालगी वरचे गेंदनफुल अपलोड करा 🙏🙏
खुप search केलं पण येत नाही 🙏🙏🙏
Balasahebkalue
Adikutam
💐💐अंबामाता की जय💐💐 🙏🙏
.
.
.
.
एकच नंबर कथा आहे
अतीशय छान प्रकारे कथा ऐकवली, धन्यवाद.🌹🙏🌹
धनवाद
खुप छान मनोज दादा
🙏🙏🌷🌷👌👌
Ambe matecha udo udo
Jay shree krishna ❤️🌹🙏
मनोज भाऊ खरच तुमचा आवाज अप्रतिम
Nice this song our village Anjandoh.
👌🙏🙏
खुप सुंदर कथा संगीतली महाराज.
❤खुपचं छान आहे तोडच नाही कथेला
Chaan
मनोज जी तुमचा आवाज तुम्हाला दैवी देणगी आहे,साक्षात सरस्वती आहे तुमच्या मुखात , तुमची सर्व गाणी सतत एकत असतो
0
@@sachinjavirsachinjavir b*1
Hi
@@jayamagar3959छान गाणी आहेत रोज ऐकल्या शिवाय चैन नाही पडत
@@sachinjavirsachinjavir ।।।
एकच नंबर👌👌👌👌 🙏🙏🙏🙏
आई राजा उदो,ऊदो
अंबाबाई चे नावाच चांगभलं
धन्यवाद महाराज
Zhu
🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Khup chan dada
Bhau khup Chuan gauaki Jay Bhavani Jay Shivaji
खूप सुंदर कथा आहे
Dada khup chhan vatat la aahe
Br
4
अंबाबाईच्या नावानं चांगभलं 💐💐🙏🙏
खूप सुंदर कथा आहे
खूप छान
मन मोहून गेले 🙏🚩
Jai.mataji.ki.jai🙏🙏🙏🙏🙏🙏❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🤲🤲🤲🤲🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Bhavani
एक नंबर आवाज आहे❤❤