धन्यवाद सर.. बरोबर आहे तुमचे.. पण आहेत अशे काही शेतकरी बंधू की खर्च करून avarage पेक्षा पण जास्त उत्पन्न काढणारे... आणि मक्याला जेवढा खर्च केला तेवढे तो उत्पन्न देतोच...
तुरे निघतांना तुम्ही 13:40:13 सोडू शकतात, ठिबक सिंचन असेल तर.. आणि हो या काळात पाणी कमी पडू द्यायचे नाही, जेवढे पाणी व्यवस्थापन चांगले राहील तेवढा मका भरण्यास खूप मदत होईल.. धन्यवाद... अधिक माहितीसाठी संपर्क @PracticalFarming 9730665205
Mop, urea, 15:15:15 द्या, काही अडचण नाही, फक्त कोंबड खत वेगळे द्या 7-8 दिवसानी.. नाहीतर खतात मिक्स केले तर थोडासा गारा होईल खताचा.. आणि टाकायला पण त्रास होईल
Ok sir... फक्त 20:20:13 दिलाय ना.. Mg आता दुसरा डोस मजबूत द्यायला हवा.. 10:26:26 kinva 15:15:15 यापैकी एक + दाणेदार + zinc sulphate / zinc असा डोस द्या किंवा.. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा @practicalFarming 9730665205
दुसरा डोस काय दिला होता, तोच पुन्हा दिला तरी काही हरकत नाही.. किंवा 10:26:26, 15:15:15 यापैकी एक मजबूत डोस द्या.. अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
तणनाशक चा जर विचार केला तर सुर्यफुलात कुठलेही तणनाशक नाहीये, पण तुम्ही pendamethilene वापरू शकता pre emergence म्हणून काम करेल... डोस - लागवडीनंतर 10 - 15 दिवसांनी, DAP, 10:26:26 किंवा दाणेदार, 15:15:15, आपल्या परीने देऊ शकता... किंवा अधिक माहितीसाठी @practicalFarming 9730665205
Ho sir barobar ahe tumche mhnane.. पण आपण या मक्याचे खत नियोजन सुरुवातीपासून जसे केले आहे, तसे एक practically भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे... दोनही dose la प्रत्येकी एक एक बॅग प्रति एकर वापरली आहे.. धन्यवाद सर..
Ok सर.. 20 52 दिवस झाले का.. एकरी 2.5 kg 19:19:19 आणि zinc 250 gm सोडा drip द्वारे... आणि एक हात favarni चा घ्या.. अली नाशक.. अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
मक्याला पहिला डोस व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे घेतला तरी चालेल... किंवा urea+SSP+ एखादे मिश्र खत घेऊ शकता १०:२६:२६, १५:१५;१५ यांपैकी कोणता पण... अधिक माहितीसाठी संपर्क @practicalfarming 9730665205
धन्यवाद साहेब.. तस पाहिल तर मक्याचा कालावधी 75-80 दिवसांचा आहे.. पण आपला मका practically 3.5 - 4 महिने घेतोच.. त्यामुळे दाणे पण चांगली भरतात आणि वजन पण चांगले भरते...
कणीस निघाल्यावर, किंवा दाणे भरणे सुरू झाले की देऊ शकतो आपन.. Kinva 00:00:50 देण्याच्या अगोदर पण दिला पाहिजे... अधिक माहितीसाठी @practicalFarming 9730665205
खुपच चांगली माहिती दिली आहे. जयसियाराम
धन्यवाद सर..🙏
Bhau मार्गदर्शन खूप छान दिले परंतु खता मधे तेवढा खर्च केलास तर खाली शेतकर्याला काही राहत नाही...
धन्यवाद सर.. बरोबर आहे तुमचे.. पण आहेत अशे काही शेतकरी बंधू की खर्च करून avarage पेक्षा पण जास्त उत्पन्न काढणारे...
आणि मक्याला जेवढा खर्च केला तेवढे तो उत्पन्न देतोच...
Brobre
Asech vidieo banvat raha makyasathu ani bharghosa utpnasati sir ❤❤
हो नक्कीच..
Thank you very much 😊🙏
Dada ture nigtana water soluble konte सोडावे
तुरे निघतांना तुम्ही 13:40:13 सोडू शकतात, ठिबक सिंचन असेल तर.. आणि हो या काळात पाणी कमी पडू द्यायचे नाही, जेवढे पाणी व्यवस्थापन चांगले राहील तेवढा मका भरण्यास खूप मदत होईल..
धन्यवाद...
अधिक माहितीसाठी संपर्क
@PracticalFarming
9730665205
Dada perni chya veli khat takle tar chalel ka 10.26.26+zinc
हो नक्कीच..
पेरणी वेळेस खत गेले तर अति उत्तम..
10:26:26, 15:15:15, ssp दाणेदार या पैकी कोणतेही वापरू शकता...
धन्यवाद... 🙏🙏🙏
Dada dusrya dos madhi mop+15:15+yuria+kombdi khat deu shkto ka
Mop, urea, 15:15:15 द्या, काही अडचण नाही, फक्त कोंबड खत वेगळे द्या 7-8 दिवसानी..
नाहीतर खतात मिक्स केले तर थोडासा गारा होईल खताचा.. आणि टाकायला पण त्रास होईल
Thanks dada
Sir dusra dose 15.15.15ani danedar potash aani zink powder dile tar chalel ka??
हो सर..
बिनधास्त द्या..
छान राहील जास्तीच अन्नद्रवे जातील..
धन्यवाद.. 🙏
Mur ghas sathi konti maka lavavi
Murghasasathi तुम्ही, Ganga kaveri, Hytech, Advanta या 3 company che कोणते पण van लावू शकतात, छान रिजल्ट आहेत यांची...
Mi dusara dose urea +potash+ combi dila ahe result yeil na
हो चालेल की, मस्त आहे हा डोस पण.. 👍🌱🌱🌱 Combi +potash
मका पेरते वेळी आम्ही 20 20 13 डोस दिला होते साधारणता आता मका 35 ते 40 दिवस झाले आता खत व्यवस्थापन काय करावे सांगा
Ok sir...
फक्त 20:20:13 दिलाय ना..
Mg आता दुसरा डोस मजबूत द्यायला हवा..
10:26:26 kinva 15:15:15 यापैकी एक + दाणेदार + zinc sulphate / zinc असा डोस द्या
किंवा..
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
@practicalFarming
9730665205
@@practicalfarming6016 thanks 🙏
@@practicalfarming6016 झिंक सल्फेट आणि झिंक एकच आहे का वेगळे आहे
सर माझ्या प्लॉट ला 2 महिने झाले आहेत drip konta dose dau
Ok sir,,
अधिक माहितीसाठी@practicalFarming
9730665205
13:40:13 चालू करू शकता
तिसरा डोस... लागवड पद्धतीने कोनते द्यावे... पाठने पाणी सोडतो मी..
दुसरा डोस काय दिला होता,
तोच पुन्हा दिला तरी काही हरकत नाही..
किंवा 10:26:26, 15:15:15 यापैकी एक मजबूत डोस द्या..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
सूर्यफूल कालच पेरणी झाली आहे शेतात तण उगवू नये म्हणून तणनाशक मारता येईल का आणि खताचा पहिला डोस कोणता व किती दिवसांनी द्यावा...
तणनाशक चा जर विचार केला तर सुर्यफुलात कुठलेही तणनाशक नाहीये, पण तुम्ही pendamethilene वापरू शकता pre emergence म्हणून काम करेल...
डोस - लागवडीनंतर 10 - 15 दिवसांनी, DAP, 10:26:26 किंवा दाणेदार, 15:15:15, आपल्या परीने देऊ शकता...
किंवा अधिक माहितीसाठी @practicalFarming
9730665205
मक्याचे फवारणी नियोजन पण सागा
सर मका favarni चा पण video आहे चॅनेल वर,, चॅनेल वर जाऊन बघा,, संपूर्ण माहिती आहे..
धन्यवाद...
पहिला डोस 20 20 13 युरिया आणि झिंक सल्फेट दिला आहे दुसरा डोस कोणता देऊ
10:26:26 +ssp +zinc sulphate +urea
या प्रमाणे घ्या, मिश्र खत जास्त घ्या..
धन्यवाद 🙏🇮🇳
हिंदी में भी विडियो बनाएं कृपया
Ok sir ji, jald hi aayega hindi me bhi...
Thank you very much 🙏
पेरणी वेळी 15.15.15 दिले होते आता मका 25 दिवसाचा झाल आहे. दुसरा डोस कोणता द्यावा
Ok..
आता urea +ssp +10:26:26 + zinc sulphate acri 10 kg या प्रकारे घ्या..
किंवा.
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Mahiti changali aahe pan Ran dukare nahit ka ho
हो आहेत ना,,, इकडे पण आहे त्रास डुकरांचा.. पण
ज्या ठिकाणी डुकरांचा त्रास आहे अश्या ठिकाणी टाळतात शेतकरी मका लावण्याचे..
धन्यवाद..
Doses neat sangayla have hote
Ho sir barobar ahe tumche mhnane..
पण आपण या मक्याचे खत नियोजन सुरुवातीपासून जसे केले आहे, तसे एक practically भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे...
दोनही dose la प्रत्येकी एक एक बॅग प्रति एकर वापरली आहे..
धन्यवाद सर..
Good
Thank you very much...
ड्रीप किती फुटावर टाकलंय
5 *2 ch अंतर आहे हे, यावर पाहिल पिक कपाशी होती... त्यामूळे याच अंतरांवर लागवड केली आहे...
40 दिवसाची मका आहे
आता water soluble खत कोणतं सोडू ड्रीप ने
हो साहेब नक्की चालेल की.. 13,40,13 चालू करा
किती kg सोडू आणि 1kg किती ला आहे सर
@@santoshmundhe6747 acri 2.5-3 kg soda, valve kiti आहे तुमचे.. एका valve la 2 ते 2.5 kg सोडू शकता..
150,200 rs kg असेल
सर माझ्या मक्का ला 20 दिवस झाले आहेkay karav
Ok सर..
20 52 दिवस झाले का..
एकरी 2.5 kg 19:19:19 आणि zinc 250 gm सोडा drip द्वारे...
आणि एक हात favarni चा घ्या.. अली नाशक..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Viriety. Konti aahe
Ellora company chi क्रांती - 56 mhnun variety ahe..
धन्यवाद 🙏
Mi pahlia dos 10.26.26 Ani yuriy magnesium sulphate cha dila
ठीक आहे काही अडचण नाही, magnesium sulphate ऐवजी zinc sulfate ghya मात्र पुढच्या डोस मध्ये..
धन्यवाद 🙏
मकाचा पहिला ढोस कोणता घ्यावा
मक्याला पहिला डोस व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे घेतला तरी चालेल...
किंवा urea+SSP+ एखादे मिश्र खत घेऊ शकता १०:२६:२६, १५:१५;१५ यांपैकी कोणता पण...
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalfarming
9730665205
10.26 युरिया magnesium sulphate
लागवडीचे अंतर किती आहे.. 5×2 आहे का.
नाही नाही 4*1.5 च अंतर आहे.. हे
धन्यवाद..
🙏🙏🙏
एका ओला पशी चार बीयाणे लावलेले आहेत तर सवा फुटा वर तीबकचे होल आहेत का
1.5 फूट अंतरावर आहे सर..
बियाणे चार
हो, 6 पण बिया लावल्या असत्या पण जास्त दाट झाल्या असत्या
दोन सरी तील अंतर
4 फूट अंतरावर लागवड आहे ती
ताशी किती लीटर ठिबक
मका लागवड केल्यापासून हार्वेस्टिंग ला किती दिवसात येते 🙏🙏
धन्यवाद साहेब..
तस पाहिल तर मक्याचा कालावधी 75-80 दिवसांचा आहे..
पण आपला मका practically 3.5 - 4 महिने घेतोच..
त्यामुळे दाणे पण चांगली भरतात आणि वजन पण चांगले भरते...
फवारणी नियोजनाची माहिती द्या मक्का चांगला आहे
हो sir...
किती दिवसाचा मका आहे आपला..
कॉल करू शकता तुम्ही..
फवारणी च schedule सांगतो..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalfarming 9730665205
दोन ओळीतील आणि दोन रोपातील अंतर काय
नमस्कार.. साहेब..
हे अंतर 5*2 अस आहे.
आणि एका नळीच्या व्होल वर 4 बिया लावल्या आहेत..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
दादा लश्करी आळी साठी कुटले औषधे वापली आहेत
सर लष्करी अळी साठी आम्ही kiko + या औषधाचा वापर केला आहे.. छान रिजल्ट आहे तुम्ही पण वापरू शकता...
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Deligate pan ahe phartera pan ahe proclaimed ahe
एकरी किती उत्पन्न आले भाऊ
एकरी सरासरी 32 क्विंटल उ्पादन झाले या मकायपासून साहेब...
काढणी पावसामुळे जरा late झाली 35-36 क्विंटल हमकास झाले असते..
35 - 40 दिवसा नंतर १०:२६:२६ दिले तर चालेल का
हो नक्कीच..
10:26:26 kinva 15:15:15 दिले तर अति उत्तम राहील... कारण की नंतर मोठा झाला की आपल्याला त्यात चालता पण येत नाही
पहिला बेसलं काय दिला होता
लागवडीनंतर 15 दिवसांनी DAP, 10:26:26, ssp दाणेदार acri 1-1 बॅग दिली होती, त्याच्यानंतर 19:19:19 आणि zinc सोडले होते..
@@practicalfarming6016 Lagvad kartanna kahi khat dil nhi ka bhau
@@sagargirase6960 लागवड करताना सहसा आम्ही काही दिल नाही, पण उगवण झाल्यानंतर पहिला डोस DAP आणि 10:26:26, ssp he दिल होत...
भेसळ डोस दिल्यानंतर पाटाने पाणी द्यावे लागेल ना
0 52 34 कधी दिले पाहिजे
कणीस निघाल्यावर, किंवा दाणे भरणे सुरू झाले की देऊ शकतो आपन..
Kinva 00:00:50 देण्याच्या अगोदर पण दिला पाहिजे...
अधिक माहितीसाठी @practicalFarming
9730665205
वान कोणता आहे दादा
हा वाण Ellora कंपनी चा - क्रांती ५६ आहे,,
Thank you..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalfarming
9730665205
धन्यवाद दादा
खेतानची गोणी ची किंमत सांगा
Rate वाढले आहेत sadhya..
580 - 600 पर्यंत मिळते, नवीन रेट नुसार..
आमच्या कडे खेतान दाणेदार ४४५ रूपये
तुमच नंबर द्या
Ok साहेब..
अधिक माहितीसाठी
@practicalFarming
9730665205
ह्या प्लॉट चे एकरी किती उत्पन्न आले
या मक्याचे एकरी 32 क्विंटल आले आहे.. 4kg बियाणे वापरले होते..