Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
संयुक्त खत चांगले का मिश्र.....
सर यामध्ये मायक्रोन फार कमी प्रमाणात आहे यापेक्षा 1200 मायक्रो न्यूटनची बॅग घेतली ते पुरते खत महाग भरपूर आहे कंपनीच्या फायद्यासाठी बोलू नये विनंती
सध्यातरी😂 कंपनीचचभलं करताय ते एड करुन
ड्रीप ने कोणती खते सोडावीत50 दिवसाचा मका आहे (आफ्रिकान tall)
कांद्याच्या चाळी चा व्हिडीओ नाही बनवला या वर्षी गुणवत्ता कशी आहे आपले कांदे भारीच असतात कारण नियोजन बद्ध काम असते। एक व्हिडिओ बनवा तेवढा बाजार थोडे वाढायला लागलेत
नक्की बनवणार,
पहिलं खत व्यवस्थापन केलं 50/60 दिवसांनी जर 82121+युरिया दिला तर फायदा होईल का झिंक चीलेटेड फावरानितून वापरलं.
होईल पण झिंक ची अजून एक फवारणी घ्यावी असे मला वाटत
Sweetcorn makacha kahi anubhav ahe ka.....
नाही माहिती घेतोय, भविष्यात नक्की व्हिडिओ बघायला मिळतील
Sir 80kg 80 kg टाकले शेतकरी मरून जाईल कंपनीच्या फायद्यासाठी चुकीचा प्रचार नका करू
पहिलं खत व्यवस्थापन कोणतं होतं बंधू
18 46 00
Dada mazi toor 25divsachi aahe mi shaked fawarl paus nahi toorila nuksan pohchnar ka?
जर प्रमाण ६००मिली घेतल असेल तर नुकसान नाही होणार
@@MeActiveFarmer हो पण दादा अगोदर जमिनीत ओल नोती आणि आता कडक ऊन तापत आहे 4दिवस झाले
जमिनीत ओल पाहिजे
नाहीतर गवत अर्धवट जळतं
मका पिकाचे फवारणी नियोजन कसे केले
पाणी नाही पाऊस नाही कुठे प्राप्त होते सर
म्हणजे? मला समजेल अशी कॉमेंट करा. मी नक्की तुमचं समाधान करेल
सर आता मका 20 दिवसाची होणार पहिला हप्ता कोणते कोणते खत दिले गेले पाहिजे ते सांगा प्लझ....
4o kg hi
Thuzhe thobad band kar
तू कशाला टाईम पास करतो रे, पहिले शेती कर मग अक्कल शिकव, खायला काळ आणि भुईला भार
असे घाण कॉमेंट्स करून काय मिळते मित्रांनो
संयुक्त खत चांगले का मिश्र.....
सर यामध्ये मायक्रोन फार कमी प्रमाणात आहे यापेक्षा 1200 मायक्रो न्यूटनची बॅग घेतली ते पुरते खत महाग भरपूर आहे कंपनीच्या फायद्यासाठी बोलू नये विनंती
सध्यातरी😂 कंपनीचचभलं करताय ते एड करुन
ड्रीप ने कोणती खते सोडावीत
50 दिवसाचा मका आहे (आफ्रिकान tall)
कांद्याच्या चाळी चा व्हिडीओ नाही बनवला या वर्षी गुणवत्ता कशी आहे आपले कांदे भारीच असतात कारण नियोजन बद्ध काम असते। एक व्हिडिओ बनवा तेवढा बाजार थोडे वाढायला लागलेत
नक्की बनवणार,
पहिलं खत व्यवस्थापन केलं 50/60 दिवसांनी जर 82121+युरिया दिला तर फायदा होईल का झिंक चीलेटेड फावरानितून वापरलं.
होईल पण झिंक ची अजून एक फवारणी घ्यावी असे मला वाटत
Sweetcorn makacha kahi anubhav ahe ka.....
नाही
माहिती घेतोय, भविष्यात नक्की व्हिडिओ बघायला मिळतील