Practical Farming
Practical Farming
  • Видео 134
  • Просмотров 605 224
केळीला फण्या किती असाव्यात | केळी ला फण्या किती ठेवाव्या |#PracticalFarming #agriculture #banana
केळीला फण्या किती असाव्यात | केळी ला फण्या किती ठेवाव्या |#PracticalFarming #agriculture #banana
🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार,,,
शेतकरी मित्रांनो
आज आपण या video मध्ये केळी पिका विषयी माहिती पाहणार आहोत,
तर शेतकरी मित्रांनो केळी पीक ज्या वेळेस केळ फुल बाहेर टाकण्याच्या अवस्थेत असते त्यावेळी आपण केळीची छाटणी करत असतो, मग या केळीच्या Bunch वर आपण किती फण्या ठेवायला हव्या म्हणजे आपल्याला एकसारखे केळीचे उत्पन्न मिळेल, एकसारखी size, परिपक्वता आपल्याला मिळेल, त्यासाठी आपन काय नियोजन करायला हवे, हे या Video च्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे,
तर मित्रांनो video संपूर्ण पहा आणि इतर शेतकरी विशेष म्हणजे केळी वर्गीय शेतकर्‍यांना आपन हा Video शेअर करू शकता...
तरी video मधील माहिती आवडल्यास चॅनेल ...
Просмотров: 74

Видео

झेंडू लागवड कोणत्या महिन्यात करावी | झेंडू लागवड संपूर्ण माहिती | #practicalfarming #zendu
Просмотров 934 часа назад
झेंडू लागवड कोणत्या महिन्यात करावी | झेंडू लागवड संपूर्ण माहिती | #practicalfarming #झेंडू 🙏🙏🙏🙏🙏🙏 🌼🌼🌼🌼🌼🌼 नमस्कार... शेतकरी मित्रांनो, झेंडू🌼 हे पीक महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात महत्वाचे फुल पीक म्हणून ओळखले जाते, झेंडू🌼 फुलशेतीचे भारतीय संस्कृती मध्ये फार महत्व मानले जाते, कारण कि सण असो समारंभ असो झेंडूला खूप महत्व असते म्हणून भारतामध्ये जवळ जवळ सगळ्या राज्यांमध्ये झेंडूची फुलशेती एक ...
कपाशी व्यवस्थापन | कपाशी योग्य मशागत व नियोजन | #practicalfarming #kapus #kapashi
Просмотров 787 часов назад
कपाशी व्यवस्थापन | कपाशी योग्य मशागत व नियोजन | #practicalfarming #kapus #kapashi 🙏🙏🙏🙏🙏🙏 नमस्कार... शेतकरी मित्रांनो आज आपण या video मध्ये कपाशी व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत, सुरुवातीपासून कपाशी पिकाचे जर आपण व्यवस्थित योग्य त्या पद्धतीने नियोजन केले तर आपल्याला या चांगला परिणाम आपल्या कापूस पिकामध्ये दिसून येईल... त्यासाठी आपण आपल्या पिकाचे सुरुवातीपासून कसे नियोजन केले आहे ...
कपाशीला किती रंगाची फुले येतात | कापूस pollination |#practicalfarming #kapus
Просмотров 1259 часов назад
कपाशीला किती रंगाची फुले येतात | कापूस pollination |#practicalfarming #kapus नमस्कार... शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशी पिकातील polination अर्थात परजिभवन कसे होते, त्याबद्दल माहिती पाहणार आहोत, तर शेतकरी मित्रानो video खूप माहितीशीर आहे, video शेवटपर्यंत बघा आणि इतर शेतकरी वर्गाला सुद्धा तुम्ही share करू शकता... आणि हो माहिती आवडल्यास चॅनेल ला like, share, comments आणि subscribe करायला विसरू नका....
बैल पोळा | thanksgiving celebration | by farmer #practicalfarming #bailpola
Просмотров 16616 часов назад
बैल पोळा | thanksgiving celebration | by farmer #practicalfarming #bailpola 🙏🙏🙏🙏🙏 🌾🌾🌾🌾🌾 नमस्कार... शेतकरी मित्रांनो, आज आपण बैल पोळा सण कसा साजरा केला जातो या बद्दल माहिती पाहणार आहोत, शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण बैलपोळा हा सण अतिशय सुंदर आणि आनंदाने दरवर्षी प्रमाणे श्रावणी अमावस्येला महाराष्ट्र आणि छत्तीसगढ तसेच देशातील अनेक राज्यांत हा सण साजरा केला जातो... तरी आपणास या video मध्ये मी माहिती ...
कापूस चौथी फवारणी | कापूस चौथी फवारणी कोणती करावी | #practicalfarming #kapus
Просмотров 18119 часов назад
कापूस चौथी फवारणी | कापूस चौथी फवारणी कोणती करावी | #practicalfarming #kapus 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 नमस्कार.. शेतकरी मित्रांनो.. आज आपन या video मध्ये कपाशीची चौथी फवारणी कोणती करावी या बद्दल माहिती पाहणार आहोत.. शेतकरी मित्रांनो कापूस पिकावरील बोंड अळी नियंत्रण कसे करावे याबद्दल या video मध्ये माहिती देण्यात आली आहे, तरी आपण Video शेवटपर्यंत बघावा ही विनंती अतिशय माहितीपूर्ण माहिती तुम्हाला इथे practically ...
दुध वाढीसाठी उपाय | गिनी गवत | गिनी गवत कसे लावावे| #practicalfarming #grass #ginnigavat
Просмотров 63День назад
दुध वाढीसाठी उपाय | गिनी गवत | गिनी गवत कसे लावावे| #practicalfarming #grass #ginnigavat 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी मित्रांनो, चला तर आज आपण या video मध्ये दुग्ध व्यवसायात दूध उत्पन्न कसे वाढवू शकतो, हे आपण या video मध्ये बघणार आहोत... तर मित्रांनो ginni गवत म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी एक नव संजीवनी म्हणजे वरदानच.. गिनी गवतामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात त्याचाच फायदा आपल्याला दुग...
कापसाचे 70-80 दिवसात खत नियोजन कसे करावे | कापूस खत व्यवस्थापन | #PracticalFarming #kapus #kapashi
Просмотров 4,3 тыс.14 дней назад
कापसाचे 70-80 दिवसात खत नियोजन कसे करावे | कापूस खत व्यवस्थापन | #PracticalFarming #kapus #kapashi
पावसाळी मका खत व्यवस्थापन | मका खत व्यवस्थापन |# PracticalFarming #maize
Просмотров 2,4 тыс.28 дней назад
पावसाळी मका खत व्यवस्थापन | मका खत व्यवस्थापन |# PracticalFarming #maize
बोंडअळी, थ्रिप्स नियंत्रण असे करा | बोंड अळी नियंत्रण |#practicalfarming #kapus #agri
Просмотров 150Месяц назад
बोंडअळी, थ्रिप्स नियंत्रण असे करा | बोंड अळी नियंत्रण |#practicalfarming #kapus #agri
कपाशी कोळपणी कशी केली जाते | kapashi kolpani |#PracticalFarming #kapus#farming
Просмотров 900Месяц назад
कपाशी कोळपणी कशी केली जाते | kapashi kolpani |#PracticalFarming #kapus#farming
कापसाला दुसरी फवारणी कोणती करावी | kapus dusri favarni | #PracticalFarming #kapus #farming
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
कापसाला दुसरी फवारणी कोणती करावी | kapus dusri favarni | #PracticalFarming #kapus #farming
मका खत नियोजन कसे करावे | maka khat niyojan | #PracticalFarming #maize #agriculture
Просмотров 561Месяц назад
मका खत नियोजन कसे करावे | maka khat niyojan | #PracticalFarming #maize #agriculture
कपाशी पहिली फवारणी | kapashi pahili favarni |#PracticalFarming #kapus #farming
Просмотров 7732 месяца назад
कपाशी पहिली फवारणी | kapashi pahili favarni |#PracticalFarming #kapus #farming
पिकांना सुरवातीच्या काळात खत नियोजन कसे करावे | खत व्यवस्थापन | #farming #agriculture
Просмотров 1352 месяца назад
पिकांना सुरवातीच्या काळात खत नियोजन कसे करावे | खत व्यवस्थापन | #farming #agriculture
Germination कसे काढावे | बीजांकुरण कसे होते | #farming #agri #germination
Просмотров 1242 месяца назад
Germination कसे काढावे | बीजांकुरण कसे होते | #farming #agri #germination
खरीप मका लागवड | Kharip Maka Lagwad | #farming #maize #agriculture
Просмотров 7062 месяца назад
खरीप मका लागवड | Kharip Maka Lagwad | #farming #maize #agriculture
शेतीविषयक महत्त्वाची माहिती | शेती आणि माती |#agriculture #farming
Просмотров 652 месяца назад
शेतीविषयक महत्त्वाची माहिती | शेती आणि माती |#agriculture #farming
कापूस बियाणे कोणते वापरावे | कापूस बियाणे | Kapus Biyane konte vaprave | #PracticalFarming
Просмотров 1193 месяца назад
कापूस बियाणे कोणते वापरावे | कापूस बियाणे | Kapus Biyane konte vaprave | #PracticalFarming
कापूस बियाणे खरेदी साठी रांगाच रांगा | #PracticalFarming #agriculture #kapus #cotton #kapashi
Просмотров 1323 месяца назад
कापूस बियाणे खरेदी साठी रांगाच रांगा | #PracticalFarming #agriculture #kapus #cotton #kapashi
पावसाळी भेंडी लागवड कोणत्या महिन्यात करावी |#practicalfarming #agriculture #bhendi
Просмотров 24 тыс.3 месяца назад
पावसाळी भेंडी लागवड कोणत्या महिन्यात करावी |#practicalfarming #agriculture #bhendi
अल नीनो म्हणजे काय | अल नीनो ला नीना | #PracticalFarming #agriculture #mansoon
Просмотров 1033 месяца назад
अल नीनो म्हणजे काय | अल नीनो ला नीना | #PracticalFarming #agriculture #mansoon
यंदा कपाशी लावावी की मका | खरीप हंगाम कसा राहील |#PracticalFarming #agriculture #kapus #maize
Просмотров 6863 месяца назад
यंदा कपाशी लावावी की मका | खरीप हंगाम कसा राहील |#PracticalFarming #agriculture #kapus #maize
वांगी लागवड कोणत्या महिन्यात करावी | उन्हाळी वांगी लागवड |#PracticalFarming #agriculture #brinjal
Просмотров 3,5 тыс.4 месяца назад
वांगी लागवड कोणत्या महिन्यात करावी | उन्हाळी वांगी लागवड |#PracticalFarming #agriculture #brinjal
ढेंमसे लागवड कधी करावी | ढेंमसे लागवड कशी करावी #practicalfarming #tinda #agriculture #dhemsa
Просмотров 2,2 тыс.4 месяца назад
ढेंमसे लागवड कधी करावी | ढेंमसे लागवड कशी करावी #practicalfarming #tinda #agriculture #dhemsa
अबब केवढे मोठे शेततळे | शेततळे कसे तयार करावे | #practicalfarming #agriculture #farmpond
Просмотров 8155 месяцев назад
अबब केवढे मोठे शेततळे | शेततळे कसे तयार करावे | #practicalfarming #agriculture #farmpond
बाजरी पाहिजे तर अशी पाहिजे | बाजरी माहिती |#PracticalFarming #pearlmillet
Просмотров 1955 месяцев назад
बाजरी पाहिजे तर अशी पाहिजे | बाजरी माहिती |#PracticalFarming #pearlmillet
ज्वारीचे कणीस कसे भरले जाते |#PracticalFarming #agriculture #jwari #jawar
Просмотров 1945 месяцев назад
ज्वारीचे कणीस कसे भरले जाते |#PracticalFarming #agriculture #jwari #jawar
ज्वारी निसवतांना काय काळजी घ्यावी | #PracticalFarming #sorghum #jwari
Просмотров 5275 месяцев назад
ज्वारी निसवतांना काय काळजी घ्यावी | #PracticalFarming #sorghum #jwari
मधमाशी आकर्षित करण्यासाठी उपाययोजना | #PracticalFarming #honeybee #agriculture
Просмотров 2006 месяцев назад
मधमाशी आकर्षित करण्यासाठी उपाययोजना | #PracticalFarming #honeybee #agriculture

Комментарии

  • @vaibhavtarange1499
    @vaibhavtarange1499 День назад

    Kanis chanla barna sati potash ani jink taku ka....

  • @vaibhavtarange1499
    @vaibhavtarange1499 День назад

    Maka 60 divas jali

  • @vaibhavtarange1499
    @vaibhavtarange1499 День назад

    Sir ture taktana ani kanis niktana konta danedar khat taku

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 День назад

      Ok डोस टाकणे शक्य असेल तर तुम्ही बिनधास्त देऊ शकता.. दाणेदार झिरोन, खेतान, कुठलाही घेऊ शकता... अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205

  • @PralhadKhutale-z5y
    @PralhadKhutale-z5y 4 дня назад

    मशागत कशी करावी

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 3 дня назад

      नमस्कार.. 🙏 वांगी पिकासाठी मशागत ही आपण नेहमी प्रमाणे करतो त्याप्रमाणे ज्या practices असतात त्याच कराव्या.. कुळवणी असेल, वखारणी असेल, कोलपणी असेल या प्रकारच्या..

  • @user-sw6gm8rw1d
    @user-sw6gm8rw1d 4 дня назад

    दादा 0052 34 ने कपाशी लाल पडते का कारण बरेच जण सांगता खरं काय आहे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 4 дня назад

      हो तस म्हणू शकतो आपण.. मॅटर काय आहे कि 00:53:34 हे खत आपण पिकांच्या शेवटच्या अवस्थेत सोडत असतो, म्हणजे माल पक्का करण्यासाठी सोडत असतो.. त्यामुळे सोडताना आपण हे शेवटचा खत म्हणून सोडू शकतो.. धन्यवाद 🙏🙏

  • @pravinbagul6628
    @pravinbagul6628 4 дня назад

    5/9/2024मी या दिवशी तिस-या डोस दिला डीएपी पोटॅश आणि युरिया

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 4 дня назад

      मस्त डोस दिलाय.. किती दिवसाचा झालाय मका..?

  • @ak7119
    @ak7119 7 дней назад

    1 acre मध्ये केळीची किती झाडे बसतात?

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 6 дней назад

      Ok.. साधारणपणे एक एकर मध्ये 1400-1500 झाडे बसतात.. धन्यवाद 🙏🇮🇳

    • @vaibhavmuley2499
      @vaibhavmuley2499 День назад

      1200बसतात भाऊ 5/6 वर असल्यास

  • @SanjaySapkal-u6t
    @SanjaySapkal-u6t 8 дней назад

    90 दिवसाचा मक्का आहे पानी चालू आहेत पण पानी कमी असल्यामुळे त्यात स्टिकर चा वापर कराव का

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 8 дней назад

      Ok sir.. पावसाळा नाही का झाला चांगला तिकडे.. हो करू शकता स्टिकर चा वापर.. त्यामुळे पाण्याच्या पाळ्या तील अंतर वाढते.. धन्यवाद 🙏

  • @omkarchavan8274
    @omkarchavan8274 8 дней назад

    कोणते वान आहे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 8 дней назад

      धन्यवाद.. हा मका Ellora Seeds चा क्रांती - 56 म्हणुन वान आहे..

  • @narayantawar4350
    @narayantawar4350 13 дней назад

    विषय काय अन बोलतय काय,

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 13 дней назад

      Ok sir मान्य आहे तुमची गोष्ट.. अधिक माहिती हवी असेल तर.. संपर्क साधावा. @practicalFarming 9730665205

  • @stockcyber
    @stockcyber 15 дней назад

    तुम्ही एवरेज किती काढताय सर

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 15 дней назад

      आमच्याकडे acri 14-15 क्विंटल पर्यंत बागायती average काढतात.. कोरडवाहू la 10 पर्यंत जाते.. धन्यवाद 🙏🇮🇳

  • @stockcyber
    @stockcyber 15 дней назад

    सर झाडा पासुन ड्रीप किती लांब ठेऊन वाटर सोल्युबल खत सोडु मी आजुन मधोमध ड्रीप टाकले नाही माझे ड्रीप झाडा पासुन 1 फुटावर पसरवलेले आहे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 15 дней назад

      काही अडचण नाही येणार झाडाच्या जवळ ही असले तर.. 4-5 बोटाचे अंतरी जरी drip पसरवले तरी चालेल.. कापूस पिकाची root system ही deep root system ahe म्हणून झाडाच्या जवळच खत दिले गेले पाहिजे.. धन्यवाद.. 🙏🇮🇳

  • @vishalsh525
    @vishalsh525 15 дней назад

    👍

  • @navnathkurkute-ox5dm
    @navnathkurkute-ox5dm 15 дней назад

    Sir. Cobu. Hota. Vavr. Rotarun. Maka. Karaychi. Aahe. 7saptebar. La. Lavgad. Karu. Ka. Konata. Karu. Swet. Ka. Advnta. Margdarshan kara sir

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 15 дней назад

      Ok sir.. मका लागवड बिनधास्त करू शकता.. निवडताना मका रब्बी व्हरायटी लावावी लागेल. Syngenta, Ellora, pioneer, advanta या पैकी कोणतीही व्हरायटी लावू शकता.. मार्गदर्शन करिता.. अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205

    • @navnathkurkute-ox5dm
      @navnathkurkute-ox5dm 15 дней назад

      @@practicalfarming6016 thanks 🙏

  • @user-vz7vs5ft5j
    @user-vz7vs5ft5j 15 дней назад

    No.1qlt.🎉

  • @ashokchavan5616
    @ashokchavan5616 16 дней назад

    Fakt 15 bonde diste

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 15 дней назад

      हो मान्य आहे सर.. Video मध्ये दिसायला 15-20 दिसतात. पण actual झाडावर बोंडे 40-45 आणि पुड्या पाते जवळ जवळ 70-80 पर्यंत आहे खालून तर शेंड्यावर.. धन्यवाद... अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming

  • @rajeshchaudhari4297
    @rajeshchaudhari4297 16 дней назад

    अंतर काय आहे अतुल भाऊ

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 15 дней назад

      Ok sir इकडे आमच्याकडे कपाशीचे regular अंतर 4*1.25 foot किंवा 4* 1.5 फूट असते..

  • @prasadgaykwed-gc1nz
    @prasadgaykwed-gc1nz 17 дней назад

    Ya plot ch khat niyojan ky kele

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 16 дней назад

      Urea +दाणेदार + 15:15:15 दोन डोस झालेले आहे..

  • @dipalipatil1222
    @dipalipatil1222 18 дней назад

    दादा आपल्या माहिती बरोबर फोन नंबर दिला तर बरे होईल

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 18 дней назад

      ओके.. आहे नंबर तसा चॅनेल वर.. अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205

  • @rahul22kar28
    @rahul22kar28 19 дней назад

    सर तुम्ही खूप भारी माहीत देता मी तर तुमचे व्हिडिओ बघून माझी पूर्ण शेतीची कामे करतो

  • @babasahebrakde7467
    @babasahebrakde7467 20 дней назад

    0.52.34द्या

  • @ganeshfartade9438
    @ganeshfartade9438 20 дней назад

    मका पिकासाठी पूर्ण खत व्यवस्थापन सांगा लागवड पासुन ते हार्वेस्टिंग पर्यंत

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 20 дней назад

      Ok sir.. या आधी ही Video आहेत चॅनेल वर जाऊन Baghu शकता.. लागवडी पासून तर Harvesting पर्यंत.. 🙏🇮🇳

  • @priyankajadhav67
    @priyankajadhav67 20 дней назад

    जय हिंद 🇮🇳

  • @JayramChavan-ir9op
    @JayramChavan-ir9op 21 день назад

    Maching pepar nahi takl tar chahl ka????

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 21 день назад

      हो काही अडचण नाही, तेवढाच खर्च वाचतो आपला... धन्यवाद 🙏🇮🇳

  • @omkarchavan8274
    @omkarchavan8274 21 день назад

    भाऊ कोणते वान आहे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 21 день назад

      Ellora - क्रांती 56 म्हणून व्हरायटी आहे.. धन्यवाद 🙏🇮🇳

  • @rahul22kar28
    @rahul22kar28 21 день назад

    ❤❤

  • @AshokYadav-lf3wf
    @AshokYadav-lf3wf 21 день назад

    झिंक सल्फेट पेरणी करताना चालेल का

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 21 день назад

      हो देऊ शकतो काही अडचण नाही.. 2 - 2.5 kg प्रमाणे पेरणी सोबत.. धन्यवाद 🙏🇮🇳

    • @AshokYadav-lf3wf
      @AshokYadav-lf3wf 21 день назад

      Dap barobar mix karun deu Shakato ka?

  • @yogeshj2422
    @yogeshj2422 22 дня назад

    दाणेदार खत सांगा

  • @SanjaySapkal-u6t
    @SanjaySapkal-u6t 22 дня назад

    माहिती सुंदर दिली धन्यवाद

  • @omkarchavan8274
    @omkarchavan8274 23 дня назад

    भाऊ कोणते वान आहे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 23 дня назад

      Pioneer आणि syngenta 6540 या दोन व्हरायटी आहेत.. धन्यवाद सर... 🙏🇮🇳

    • @omkarchavan8274
      @omkarchavan8274 23 дня назад

      @@practicalfarming6016 pioneer ची कोणती

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 29 дней назад

    सरी चे अंतर किती

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 29 дней назад

      ही लागवड 4* 1 फूट या अंतरावर केलेली आहे... Drip to drip - 1 foot. म्हणजे एका drip वर दोन्ही बाजूला बियाणे कांदा लागवड कलेला आहे धन्यवाद

  • @specialone.........
    @specialone......... 29 дней назад

    लागवडीचे अंतर किती आहे.. 5×2 आहे का.

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 29 дней назад

      नाही नाही 4*1.5 च अंतर आहे.. हे धन्यवाद.. 🙏🙏🙏

  • @nivruttigavate
    @nivruttigavate Месяц назад

    केनबुस्टर चालेल का

  • @nivruttigavate
    @nivruttigavate Месяц назад

    नंबर मिळेल का सर

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 Месяц назад

      Ok... अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205

    • @nivruttigavate
      @nivruttigavate Месяц назад

      @@practicalfarming6016 धन्यवाद

  • @OnlyfarmingRP
    @OnlyfarmingRP Месяц назад

    सुरवातीला पासून शेवट पर्यंत डोस सांगा.... Comment box मध्ये

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 Месяц назад

      Ok.. चॅनेल वर video आहेत मका पहिला डोस, दुसरा डोस..

  • @sunilkolaskar7951
    @sunilkolaskar7951 Месяц назад

    Mahiti changali aahe pan Ran dukare nahit ka ho

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 Месяц назад

      हो आहेत ना,,, इकडे पण आहे त्रास डुकरांचा.. पण ज्या ठिकाणी डुकरांचा त्रास आहे अश्या ठिकाणी टाळतात शेतकरी मका लावण्याचे.. धन्यवाद..

  • @Marathinews123h
    @Marathinews123h Месяц назад

    सर तुरा निघत असताना कोणती फवारणी घ्यावी

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 Месяц назад

      लष्करी अळी असेल तर एखाद कीटक नाशक घेऊ शकता.. नसेल तर काही गरज नाही favarni..

    • @dattagaikwad3908
      @dattagaikwad3908 23 дня назад

      Boron chi

  • @sanskartanmor8661
    @sanskartanmor8661 Месяц назад

    कोणत्या महिन्यात नाही सांगितल

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 Месяц назад

      धन्यवाद... Ho मान्य आहे तुमची गोष्ट.. आजकाल केली लागवड वर्षभर कधीही केली जाते आपल्या सोयीनुसार शेतकरी लागवड करत असतात... अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205

  • @BalasahebDhaygude1322
    @BalasahebDhaygude1322 Месяц назад

    सर्वात जास्त रिझल्ट कोणत्या औषधाचा आहे

  • @JagdishGund-nq5uv
    @JagdishGund-nq5uv Месяц назад

    वेडा

  • @rjconstruction5576
    @rjconstruction5576 Месяц назад

    पाणी नसले तर कसे टाका

  • @rjconstruction5576
    @rjconstruction5576 Месяц назад

    सर माझा माका 40 दिवसाचा आहे 1) खात पेरताना 1 bag 10:26:26+ 15 kg urea दिले 2) खात 15:15:15 bag 1 +10 kg zink + urea 1 bag दिला 3) 2 दिवस पहले 1 bag urea +10 kg zink दिले आत्ता कोणते खात देऊ व कधी टाकू खात

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 Месяц назад

      खत नियोजन छान केलेल आहे.. काही प्रॉब्लेम नाही.. तस पाहिल तर makyala कितीही द्या कमीच पडते.. जर खत टाकता येत असेल तर पोटॅश युक्त खत टाका, नाहीतर काही गरज भासणार नाही आता.. चांगले तुरे अणि कणीस फेकेल मका..

    • @rjconstruction5576
      @rjconstruction5576 Месяц назад

      Thank sir पोट्यायुक्त खत कोणते सांगा सर मक्यासाठी

  • @prabhusarang
    @prabhusarang Месяц назад

    सर तुमचा नंबर भेटेल का

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 Месяц назад

      Ok आहे चॅनेल वर नंबर.. अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205

  • @RishikeshBodkhe
    @RishikeshBodkhe Месяц назад

    भाव कधी येईल हे सांगता येत नाही.

  • @AkshayDhangar-kw6fj
    @AkshayDhangar-kw6fj Месяц назад

    अंकुर राणी गवार जात चांगली आहे का

  • @AP-uv1ml
    @AP-uv1ml Месяц назад

    पाखर खातेत का सूर्यफूलाला

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 Месяц назад

      थोडेफार खातात जास्त नाही, काही फरक नाही पडत एवढा..

  • @yashwantrupnar5890
    @yashwantrupnar5890 Месяц назад

    Mi dusara dose urea +potash+ combi dila ahe result yeil na

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 Месяц назад

      हो चालेल की, मस्त आहे हा डोस पण.. 👍🌱🌱🌱 Combi +potash

  • @vishalpansare6529
    @vishalpansare6529 Месяц назад

    माझ्या भेंडीची 1जून आहे पण त्याची वाढ खूप आहे अजून भेडी चालु होत नाही आहे काय करू?

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 Месяц назад

      अजून चालू झाली नाही..? खालची पानांची छाटणी करावी लागेल.. अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205

    • @user-ld2zf1hw9m
      @user-ld2zf1hw9m Месяц назад

      Deliget cha spre ghya

    • @vishalpansare6529
      @vishalpansare6529 Месяц назад

      @@practicalfarming6016 अजुन चालू झाली नाही म्हणजे तिला एका झाडाला चार पाच कळ्या आहे परंतु गेल्या 8दिवसापासून त्या तेवढ्याच आहे, राधिका जात आहे ,तर पाने खालची म्हणजे मोठी काढायची का? व औषध वापरावी लागतील का?

  • @deepakpatil2973
    @deepakpatil2973 Месяц назад

    कोणते चांगले आहे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016 Месяц назад

      या पैकी तुम्ही, emamectin किंवा kiko ही चांगली औषधे आहे, ती favarni घेऊ शकता... धन्यवाद

  • @dipakmanaskar1921
    @dipakmanaskar1921 Месяц назад

    Asech vidieo banvat raha makyasathu ani bharghosa utpnasati sir ❤❤