Laxman Hake Jalna : बॉण्ड पेपरवर लिहून देतो, जरांगे एकही उमेदवार उभा करणार नाही : हाके

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 1,5 тыс.

  • @Taakra92
    @Taakra92 Месяц назад +387

    मी वंजारी आहे, या माणसाचा fan बनून राहिलो आहे, ओबीसी चा बुलंद आवाज म्हणजे प्रा.हाके सर. हा माणूस खरच ताकदीनं उभा आहे.

    • @lallatibhandar
      @lallatibhandar Месяц назад +30

      @@Taakra92 वंजारी बांधवांनो तुमचा खूप सपोर्ट भेटलं हाके साहेबाला

    • @Taakra92
      @Taakra92 Месяц назад +31

      @@lallatibhandar माणूस quality चा आहे, छपरी नाही की चपटी नाही, उकसवल म्हणून सर्वांच्यावतीने ढाल बनून उभा आहे, आपणा सर्वांचे कर्तव्य आहे अशा माणसाची साथ देणे.

    • @truthseekerma
      @truthseekerma Месяц назад +17

      गुडघ्यात दिमाख 😂😅

    • @teacher6074
      @teacher6074 Месяц назад +13

      बरोबर भावा खरोखर हाके साहेब अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे त्यांचा सामना करणारा चपटी किंग अडाणी पाचवीला दोन वेळेस नापास झालेला आहे

    • @Taakra92
      @Taakra92 Месяц назад +3

      @@truthseekerma हा तो गावठी , ते लाजिरवाण शिव्या देणार, कित्येकांचे काळीज !

  • @balkrishnakhanwelkar8775
    @balkrishnakhanwelkar8775 Месяц назад +286

    जात वगैरे सोडून द्या पण हा माणूस त्या जरांगे पेक्षा खूप शिक्षित व चांगला वाटतो.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 Месяц назад +8

      Ho Tarbujendra Adhunik Annaji Pant besan Samrat 😂

    • @chumemer
      @chumemer Месяц назад +3

      fadnvis pekshya changla he😅

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Месяц назад +2

      @@balkrishnakhanwelkar8775 🤣🤣🤣🤣

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle Месяц назад +6

      चांगला दिसतो तर कोठ्यावर घेऊन जा, जरांगे चांगला दिसत नाही, तर कोणाच्या घरी बळे जात आहे का. हाके चांगला दिसतो तर च्याहा पाण्यासाठी घरी नेऊ शकता.

    • @ravindrakale2669
      @ravindrakale2669 Месяц назад +3

      त्यामुळं याच्या डोक्यात परिणाम झाला

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 Месяц назад +292

    18पगड जातीचा विचेर करून बोलनारा मानुस आहेत है देव मानुस

  • @kachruvelanjkar3561
    @kachruvelanjkar3561 Месяц назад +143

    अतिशय अभ्यासपूर्ण खूप छान विचारपूर्वक प्रतिक्रिया जय ओबीसी अभिनंदन प्रा, आदरणीय हाके साहेब.

  • @kapildusange8763
    @kapildusange8763 Месяц назад +29

    हाकेसाहेबांचं बोलणं ऐकुन वैचारिक बैठक पक्की आहे याची खात्री वाटते

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 Месяц назад +36

    किती खरं आणि स्पष्ट बोलतो हा माणूस. विचार लागतो, खरंय. राष्ट्र निर्माण करण्याची शक्ती लागते. राजेंना सगळ्याच राजकारण्यांचे मुजरे केलेत पण कुणीही दाद दिली नाही. एकत्र येणारच नाहीत.

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 Месяц назад +190

    हाके साहेब आमच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्ही उपोषण थांबवले तुमची महाराष्ट्राला गरज आहे

    • @yashautomobilesswarajnagar9960
      @yashautomobilesswarajnagar9960 Месяц назад +4

      भाऊ हाके साहेब वडापाव खाऊन आजारी पडतो

    • @yashautomobilesswarajnagar9960
      @yashautomobilesswarajnagar9960 Месяц назад +4

      हॉस्पिटल ला गेले वाटतं वडापाव खाऊन भाऊ आजारी पडले

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 Месяц назад +1

      @@navnathmane6799 hake ne Uposhan kele navte ..... Only Jarange la shivaya dete hota

    • @rajendraaher2563
      @rajendraaher2563 Месяц назад +1

      ​@@yashautomobilesswarajnagar9960 या हाकेने जरांगे पाटलांचे उपोषण थांबले . तर त्याने लगेच उपोषण थांबवले . याचा अर्थ याला जाती शी काही घेणे देणे नाही . हा फक्त जरांगेंना विरोध करण्यासाठी ठेवलेला आहे .

    • @avishkarpawar2222
      @avishkarpawar2222 Месяц назад

      Tyanla vadapav gheun java lagte bhetayla

  • @pramodyelpanekar5557
    @pramodyelpanekar5557 Месяц назад +75

    अभ्यास पुर्ण विवेचन

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 Месяц назад +237

    हांके साहेब मराठवाड़ा समदा धनगर समाज तुमचे पाठीशी आहें

    • @vpatil3305
      @vpatil3305 Месяц назад +4

      तारडे भाऊ. हाकेने तुमच्या समाजासाठी काय केले. एखादं काम दाखवा. त्याने त्याच्या स्वतःची घर भरलेत.. आणि आता तुमच्या धनगर समाजाची मागणी आहे एसटी मधून आणि तो बसतो ओबीसी आरक्षणाचे घेऊन..😅 विचार करा थोडासा तुम्ही पण

    • @vpatil3305
      @vpatil3305 Месяц назад +12

      आतापर्यंत एखादं स्टेटमेंट दाखवा हके चं एसटी मधून आरक्षण द्या म्हणून धनगर समाजाला..

    • @haralkartukaram3534
      @haralkartukaram3534 Месяц назад +8

      Only मराठा....जय आदिवासी

    • @BalajiAdakine-m7u
      @BalajiAdakine-m7u Месяц назад

      Tuzhi kuwat navati tari tu loksabhela nivadnuk ladhavali 4000 mat padli

    • @ओबीसीएल्गार
      @ओबीसीएल्गार Месяц назад

      महाराष्ट्रातील जरांगे समर्थक मराठा बांधव सोडून ईतर सर्वच समाज हाके सरांच्या पाठीशी आहे...

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Месяц назад +18

    उमेदवार देण तर सोडाच तो जर खराच योद्धा असेल तर त्यानं पंचायत समितीला उभा रहाव ग्रामपंचायतला सुध्दा आसमान दाखल जाईल योद्धाला

  • @ronny3866
    @ronny3866 Месяц назад +121

    जरांगे निवडणूक लढवणार नाही कारण तो शरद पवारांनी उभा केलेला प्यादा आहे.

    • @tusharchavan5104
      @tusharchavan5104 Месяц назад +5

      आणि हा फडणविस नी

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Месяц назад

      Ani ha kutra koni ubha kela

    • @vpatil3305
      @vpatil3305 Месяц назад

      @@ronny3866 Ani hake konacha pyada ahe bhau.. अनाजी पंतचा.. फडणविस छा

    • @karhalevideos
      @karhalevideos Месяц назад +1

      Lavdya to maratha samjacha manus aahe patil only patil

    • @SNW308
      @SNW308 Месяц назад

      ​@@Dnyaneshwarkarande-yh1huतुझ्या आईला कोणता डॉबरमॅन कुत्रा झवला म्हणून तू पैदा झाला

  • @GamerZonerrr
    @GamerZonerrr Месяц назад +37

    एक नंबर माणूस हाके 🚩🚩🚩

  • @SharadShinde-w7o
    @SharadShinde-w7o Месяц назад +34

    जरागे एकही उमेदवार निवडून येणार नाही

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w Месяц назад +56

    65% OBC Hake sahebanchya pathimage aahe, great saheb💪💪💪💪🐅🐅🐅🐅

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 Месяц назад +1

      😂😂

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Месяц назад

      ​@@shubhamchavan7559Bochyat mendu ahe tumcha

    • @gorakhpawar7469
      @gorakhpawar7469 Месяц назад

      ओबीसी हित की बात करेगा वही देश पर राज करेगा हाणून पाडा मराठ्याला मतदान करू नका

    • @amolpatil8868
      @amolpatil8868 Месяц назад

      5000लोक आहे का 😂

    • @BalajiAdakine-m7u
      @BalajiAdakine-m7u Месяц назад +1

      Manun loksabhela 4000 mat padli

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 Месяц назад +10

    हाके साहेब आम्हा OBC बहुजन समजला तुमची गरज आहे...👏👏..
    हाके सर जिंदाबाद...✊✊✊✊

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu Месяц назад +207

    नाही करायचे आम्हाला 😂 आम्हाला पाडापाडी करणारयत मज्जा येती 😂

    • @SHARATH_4
      @SHARATH_4 Месяц назад

      😂

    • @Don-x9b
      @Don-x9b Месяц назад

      ​@TheAdityax-ff7xc
      शरद पवार नाही तिसरी आघाडी...
      हागेचा गांडीत दम असेल तर पक्ष काढ आणि पक्या सोबत पाचवी आघाडी काढ नाहीतर मग सीट माग भिकाऱ्यावानी कोणी देत नसतो काम करतो फडणवीसच आणि सीट मागतो एकनाथ शिंदेकड ....😂😂
      कस देईल कुत्र्याला कोणी खुर्ची देत का...😅😅😂😂
      कुत्र ते कुत्रच भुंकण्याची सवय असलेली कुत्री बाहेरच बरी...😂😂
      नाहीतर विधानभवनात घाण करून सोडणार...😂😂

    • @nikhilanantparul9727
      @nikhilanantparul9727 Месяц назад +6

      फट्टू लोग न जरांगे फटका...

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 Месяц назад +1

      त्याचा फायदा काय पण😂

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 Месяц назад +1

      Maratha samaj already prahar sobat jahun Raje chi sobat aye
      Ammi konala padnar aye te bag hakya
      MARATHA amdar virodhi bhumika
      OBC che virodhi nete

  • @sonyxperiac0
    @sonyxperiac0 Месяц назад +33

    मी ओबीसी नाही. पण हाके सर यांनी जातीवादी लोकांना पार शिंगावर घेऊन आपटलं. 👌👌

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Месяц назад +1

      काय घंटा आपटल त्या वडीगोदरीत कोणी कुत्र येत नव्हतं हाकेला ला भेटायला अंतरवलीतली गर्दी चे व्हिडिओ बघ

  • @GuruprasadGore-i8l
    @GuruprasadGore-i8l Месяц назад +77

    हा माणूस अभ्यासू वाटतो...

    • @sakharammadhekar6301
      @sakharammadhekar6301 Месяц назад +5

      Ha kasla abhyasu hagya..

    • @Taakra92
      @Taakra92 Месяц назад +1

      ​@@sakharammadhekar6301 zata dam nahi jaranget umedvar ubhe karayla..tyachya shabdala kimat nahi, hatane gamavli

    • @fakttimepass2368
      @fakttimepass2368 Месяц назад

      ​@@Taakra92thik ahe nahi dum ata amhi padto bakichana tevdach dum ahe bus ho khush

    • @karhalevideos
      @karhalevideos Месяц назад

      ​@@Taakra92amala padayala maja yete zatya

    • @Taakra92
      @Taakra92 Месяц назад

      @@karhalevideos gandit dum nahi bol n zatu,kashala zak marayla 288 ubhe karaychi bhasha bolto lavdya

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 Месяц назад +12

    Barobar bolale he👍👍

  • @AksheyNakhate
    @AksheyNakhate Месяц назад +141

    एकच पर्व फडणवीस च पोरगं

  • @nikhilanantparul9727
    @nikhilanantparul9727 Месяц назад +29

    जरांगे, रोहित पठाण चा दावणीला बांधलेला पाळीव आहे... शरद पठाण चा माणूस...

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Месяц назад

      हाग्या कोणाचा छग्या चा का चिक्की चा 😂

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Месяц назад

      तूमचा हाग्या छगन्या चा लोमत्या आहे

  • @ranjanagaike4643
    @ranjanagaike4643 Месяц назад +53

    अभ्यासू व्यक्तिमत्व हाके साहेब

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 Месяц назад +3

    दुसऱ्यांना काही भेटू नाही म्हणून एक अल कायदाची नवीन जमात महाराष्ट्रात जन्माला आलेली आहे त्याचाच हा एक प्यादा आहे

  • @VithalGadhe
    @VithalGadhe Месяц назад +58

    शहाजीबापू पाटील ने सांगितले तुझी हायशियत महाराष्ट्राला 2019 विधानसभा 270 मतदान

    • @prabhakarshinde2739
      @prabhakarshinde2739 Месяц назад +1

      Lay bad manus ahe ha

    • @sudhirmane3785
      @sudhirmane3785 Месяц назад +13

      बापू यावेळेस निवडून येणार नाही मित्रा😂

    • @lallatibhandar
      @lallatibhandar Месяц назад +4

      Are bapu ne guwahati बघितली

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Месяц назад +4

      तुझा बापू 9 वेळेस निवडून हरला ते पहा आधी! बीजेपी मुळे निवडून आला

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Месяц назад +1

      आसाराम बापू चा भाऊ आहे शहाजी बापू 😅😅

  • @shubhammilinddeotale5279
    @shubhammilinddeotale5279 Месяц назад +8

    Right 100%🎉🎉

  • @Aparn-r2z
    @Aparn-r2z Месяц назад +59

    जय धनगर , जय obc .

  • @psifocus4318
    @psifocus4318 Месяц назад +52

    ते आमदार शहाजी बापूंनी तुला बोलाविले जा लवकर

  • @kisangarule3961
    @kisangarule3961 Месяц назад +29

    वाड्यावर जायची गरज नाही संपूर्ण गाव जरांगे पाटलाच्या पाठीमागे

  • @anandajadhav5657
    @anandajadhav5657 Месяц назад +4

    जरांगेचे अनुकरण करतो, बाकी काही नाही, तो एवढा मोठा कसा झाला याची खूप जळते,

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 Месяц назад +3

    अभ्यासू नेतृत्व राज्यघटनेला धरून बोलत आहे ......
    बाकीच्या लोकांना अक्कल शून्य असं दाखवता केंब्रिज युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेला आहे मी😅😅

  • @sgsom2241
    @sgsom2241 Месяц назад +4

    हिम्मत असेल तर जरागे उभा रहा आणि उभे कर

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Месяц назад +44

    आमचे उमेदवार उभे राहिले की भाजपाचे निवडून येणार म्हणुन तू आणि दरेकर बोंबलत आहात...😂
    पाटील फक्त मराठा 60% असतील तिथेच उमेदवार द्या...
    बाकी पाडा पाडी...😂

    • @PrakashDhamne-j8p
      @PrakashDhamne-j8p Месяц назад

      या महाराष्ट्रात सर्वाधिक मुख्यमंत्री ज्या जातीने पाहिले तेच जातीनिहाय सर्वेक्षण मुद्दाम करत नाहीत. प्रस्थापित नेत्यांची दुकान बंद होतील. ६०% ओबीसी असतील तिथेच ओबीसी उमेदवार द्या, बाकी ठिकाणी पाडापाडी. नशीब छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींमध्ये राजकारण केलं नाही.

    • @aditiandadityashow6172
      @aditiandadityashow6172 Месяц назад +5

      ६०℅ सोड 6 ऊभे कर

    • @dnyaneshwarmunde6338
      @dnyaneshwarmunde6338 Месяц назад +3

      तुतारी आणायची आहे हे स्पष्ट आहे की

  • @sunilmali371
    @sunilmali371 Месяц назад +12

    हाके साहेब तुमच्याशिवाय कोणी ओबीसी नेता पुढे आला नाही सगळे घाबरतात

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 Месяц назад +13

    एकच नंबर हाके साहेब

  • @sayajimadane1339
    @sayajimadane1339 Месяц назад

    हाके सर जरी धनगर आसले तरी सर्वे समाजाचा न्याय करतात

  • @sunilbhosale725
    @sunilbhosale725 Месяц назад +3

    हाके सरांच्या मागे खुपच जनता आहे खासदारकीला थोड्या मताने पडले सर थोडक्यात मंत्रीपद हुकलं सरांच 😢😢

  • @JalindarGadekar-s9m
    @JalindarGadekar-s9m Месяц назад +39

    Jay OBC 🎉🎉

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb Месяц назад +22

    जय मल्हार ❤❤

  • @DnyaneshwarKothawale-m1w
    @DnyaneshwarKothawale-m1w Месяц назад +5

    धनंजय मुंडे सुध्दा मनोज जरांगे पाटील ची भेट घेतली आहे मघ त्यांनी हि पाठींबा दिला आहे आस पाटत

  • @Yogesh12374
    @Yogesh12374 Месяц назад +40

    आम्हाला पाडण्यातच मजा येते 😅😅😅😅

  • @Anubhav_79
    @Anubhav_79 Месяц назад +22

    तुम्ही तुमचं बघा कि असेल दम तुमच्यात तर तुम्ही करा 288 उभे 😂😂😂

  • @KiranGorde
    @KiranGorde Месяц назад +20

    लक्ष्या लव्डआ तूझ डिपॉजिट 3 वेऴेस का जप्त झालें ते सांग लव्डआ

  • @Fhtyfjkfjgfkgdjfjft
    @Fhtyfjkfjgfkgdjfjft Месяц назад +1

    जर मनोज जरांगे पाटिल यानी उम्मीदवार दिले नाही बीजेपी ला मतदान करू 😂जर मनोज दादा नी उम्मीदवार दिले तर सगळी आनू 🧡

  • @ashokwani1454
    @ashokwani1454 Месяц назад +24

    तू उभा रहा म्हणजे 270 मतदान पडेल

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn Месяц назад +14

    सत्य

  • @ramharidabhade3907
    @ramharidabhade3907 Месяц назад +49

    हा लक्ष्मण हाके आजकाल स्वतःला खुपच विद्वान समजायला लागला

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Месяц назад

      याला.किंमत.द्यायची.गरज.नाही.फालतु.हाक्या

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane Месяц назад +19

      आहेच

    • @PrakashDhamne-j8p
      @PrakashDhamne-j8p Месяц назад +7

      जरांगेच हुशार, पुढचा कायदामंत्री, कायदेतज्ञ, सगेसोयरे मंत्री

    • @govindaldar1322
      @govindaldar1322 Месяц назад +13

      100/आहेच।हाके।साहेब

    • @prabhakarjadhav8493
      @prabhakarjadhav8493 Месяц назад

      ​@govindadagadaldar1322

  • @madhavpawar7220
    @madhavpawar7220 Месяц назад +2

    कोणाची किती ताकद ही लोकसभेला कळाली आहे .

  • @kisangarule3961
    @kisangarule3961 Месяц назад +48

    याची याला बायको सुद्धा मतदान करणार नाही

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Месяц назад

      😂

    • @prabhakarshinde2739
      @prabhakarshinde2739 Месяц назад

      😢😢kharach nahi karnar pagal zalay he

    • @vilas40
      @vilas40 Месяц назад +16

      तुझी लायकी काय आहे लक्ष्मण हाके सर वर बोलण्याची

    • @topmemes5019
      @topmemes5019 Месяц назад

      😂

    • @PrakashDhamne-j8p
      @PrakashDhamne-j8p Месяц назад +7

      तु उभा रहा आणि २७७ मत तरी मिळवून दाखव. आता ओबीसी समाजाला कळलय, कोण आपलं आणि कोण परक

  • @Thombresk
    @Thombresk Месяц назад +2

    आरे बाबा इस्पितळात उपचार सुरू आहेत, विश्रांती घ्या.....फळ खा....थोडे शांत रहा व आराम करा.

  • @Sp71407
    @Sp71407 Месяц назад +11

    ह्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.का😅😅😅
    बरे झाले

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 Месяц назад +2

    हागे साहेब आरक्षण बाजूला राहूद्या पण उपोषण करून एवढा कडक आवाज एवढं ताजेतवाने कस काय याच रहस्य काय ते सांगा राव एकदा

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Месяц назад +4

    एव्हढ जाहीर आव्हान..... जरांगे दाखवा...बघू कोण किती पाण्यात आहे....😂😂😂😂😂
    होऊन जाऊ दे.... छान चाललंय....खूप मनोरंजन होतय....लोकांचं बघता बघता लोक आज तुमची तडफड बघत आहेत.....

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Месяц назад +1

    लोकशाहीत चांगल्या माणसांनाच मतदान करा यापुढे सरदार वतनदार राजे चालणार नाही ❤❤❤❤❤❤❤❤

  • @gorakhpawar7469
    @gorakhpawar7469 Месяц назад +6

    मराठा समाजाच्या लेकर गरीब लेकर बाळांना जर क्यू येत असेल जरांगे पाटाला घनसावंगी विधानसभा मध्ये स्वतः उभा राव व 288 आमदार उभे करावे

  • @arjunkhendke7809
    @arjunkhendke7809 Месяц назад +1

    मनोज दादा जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करावे आणि भाजप एकतर्फा निवडून यावे हे कदापि शक्य नाही एकच मिशन भाजप महाराष्ट्र हद्दपार एक मराठा कोटी मराठा

  • @topmemes5019
    @topmemes5019 Месяц назад +10

    ते सगळं जाऊद्या हा उपोषण संपेपर्यंत टाईट होता मग हॉस्पिटल मध्ये का भरती झाला 😂😂

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 Месяц назад +2

    जरांगे हा तुतरीचा माणूस आहे.हे हाके साहेबांनी जरांगेच सगळंच बाहेर कडले 😢😅

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 Месяц назад +4

    आख्खा सांगोला तालुका तुमच्या मागे आहे आवंदा बिनविरोध आमदार आहे तुम्ही 😂

  • @NaneswarJagtap-r7b
    @NaneswarJagtap-r7b Месяц назад +2

    270 मतदान पडलेले नाही समाजासाठी काय करणार. उपोषण करणारा इतका धडधड बोलत नसतो. चाललाय मनोज दादाची बरोबरी करायला

  • @DhanajiDongare-h2x
    @DhanajiDongare-h2x Месяц назад +42

    ह्याला काय झाले हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला ठणठणीत आहे वडापाव

    • @truthseekerma
      @truthseekerma Месяц назад +1

      पाटलांची copy 😂😅

    • @sunilmohitemohite1290
      @sunilmohitemohite1290 Месяц назад

      😂😂😂

    • @dipakkshirsagar3335
      @dipakkshirsagar3335 Месяц назад

      😂😂😂😂😂😂

    • @vihaan775
      @vihaan775 Месяц назад +1

      तो पाटल्यासारखे नाटक करत नाही

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Месяц назад +1

      वडापाव ढुंगनातून निघताय त्याचे 😂

  • @poojamanwar8931
    @poojamanwar8931 Месяц назад +1

    मनोज जरांगे यांना आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत ओळखले आहे की हे मनोज जरांगे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी नसून प्रस्थापित मराठा समाजाचे प्रस्त आणि सत्ता कशी राज्यात राहील हेच आंदोलन आहे दुसरे काहीही नाही,

  • @rsshinde47
    @rsshinde47 Месяц назад +3

    आपण छान सुपारी घेतलेली आहे.आपण असेच टरबुजाचे माईक म्हणुन काम करा.

  • @PawanAndhare-lw1gk
    @PawanAndhare-lw1gk Месяц назад +2

    छत्रपती संभाजी महाराजांची ती गादी आहे. त्या गाडीचा मान राखून तरी बाबा बावळट आणि चांगलं बोल. तू काय ऑफिसचा मालक नाहीस.

  • @shivajibhosle4121
    @shivajibhosle4121 Месяц назад +9

    तुला केळ माहीत आहे का?

    • @vihaan775
      @vihaan775 Месяц назад +1

      🍌🥕🍌🥕🍌 जे तुम्हाला वाशीत सरकारने दिले

    • @govindsontakke4154
      @govindsontakke4154 Месяц назад +1

      Ha jarange la mahit aahet na kel

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle Месяц назад +2

    हाके गरीब मराठा समाजाचा उमेदवार उभे राहाणार नाहीत. तुझे कोण पैसे वाले ओबीसी समाजाचे आहेत, त्यांना सर्व विधानसभेवर ऊभे कर निवडून आन सर्व पक्षाकडुन उमेदवारी ओबीसी समाजालाच माग आणि तु मुख्यमंत्री होय, जनतेतून निवडून नाही आला तर विधानपरिषद सदस्य होय मुख्यमंत्री पद तुझ्या कडे राहु दे. जय शिवराय !

  • @akshaynagve802
    @akshaynagve802 Месяц назад +13

    आपल सागा की साहेब वडापाव खाऊन उपोषण केलं ते😂😂

  • @BhagwanKaralhe
    @BhagwanKaralhe Месяц назад +2

    हा हाके स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी करतोय याला ओबीसीचे काही घेणं देणं नाही

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 Месяц назад +4

    200मताचा माणूस तिघांना सल्ला देतो. राजू शेट्टी, कडू साहेब, संभाजी राजे.

    • @KiranSonawane-m2x
      @KiranSonawane-m2x Месяц назад

      Bakicha doghana kahi bolnar naahi pan Raju shetti haramkhor aahe.Paise ghun usacha andolan Maga gheto..Amcha gavat 1 bus yet hoti tya haramkhorana fodlya mula ti pan band zali.

  • @Umeshmore-f6m
    @Umeshmore-f6m Месяц назад +2

    जर जरागे पाटील शरद पवार साहेबांना सपोर्ट करा बोलतील तर आम्ही मराठे पवार साहेबाना मतदान करू त्यात काय बोंबलतोय

  • @audiok6537
    @audiok6537 Месяц назад +3

    ह्यांनी मिथुन ला औकातीत आणला 😂😂😂😂

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 Месяц назад +2

    हा माणूस हॉस्पिटल मध्ये बसून काय करतोय, सलाईन लाऊन घे, वडापाव खाऊन पोट बिघडलेल असेल.

  • @shivajithombre1387
    @shivajithombre1387 Месяц назад +3

    तू बाँड वर फक्त तुझ deposit वाचणार आहे एवढंच लिहून दे ...बाकी जास्त नको हगत बसू.

  • @SunilKakade-zm8jr
    @SunilKakade-zm8jr Месяц назад +1

    जरांगे उपोषण नाही सोडलं त्याला न्यायालयाचा आदेश होता आणि तुम्ही तुमच्या गावांमध्ये जरी उपोषण केलं तर फक्त तुम्हाला 270 मतदान आणि महाराष्ट्राचे राजकारणाची भाषा करायला निघाले तुम्ही हाके साहेब

  • @shortgaming7306
    @shortgaming7306 Месяц назад +3

    राजेला सल्ला द्यायला लक्ष्या. नालायका.आककल कमी वापर जास्त.

  • @ShivkanyaReshmalwar
    @ShivkanyaReshmalwar Месяц назад

    OBC चा देवमाणुस जो बोलतो तो पुर्ण पणे खरे,प्रखड,आणि आभ्यासु व्यक्तीमत्व उगाच काहीही बोलुन आरोळ्या लोंकाकडुन घेणे असा अजिबात प्रयत्न नसतो किंवा नेहमी काॅमेरा समोर राहावा याचा हि प्रयत्न नसतो सलाम प्रा हाके सर

  • @Dssafar123
    @Dssafar123 Месяц назад +6

    पण हे न्यूज वाले हाके कडे का जातात यांची न्यूज तर कोण बघत नाही

    • @Hanmant790
      @Hanmant790 Месяц назад +1

      ये डे त बघतो यकी

  • @MahaveerShirsasagar
    @MahaveerShirsasagar Месяц назад +1

    लक्ष्मण हाके साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @satyawanjadhav6590
    @satyawanjadhav6590 Месяц назад +7

    वडापाव. हक्या जास्त बोलू नको

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y Месяц назад +5

    जरागे ला टोपे ला सांगितले आता ओबीसी समाज जागृत होतोय उपोषण सोडा

  • @sanjaypund7958
    @sanjaypund7958 Месяц назад +1

    जय ओबीसी सत्य चलणारा कुणाला पटनार नाही आमचे विचार वाईट नाहीत सत्येशोधक चे मावळे आहेत 18 पगड रयत

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p Месяц назад +12

    खाके पीके लक्षन हाके

    • @PrakashDhamne-j8p
      @PrakashDhamne-j8p Месяц назад +2

      नऊ दिवसांत सहा सलाईन लावून जगावेगळ उपोषण

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Месяц назад +2

      काजू बदाम चपटि घेऊन ऊपोशन

    • @RajeshPagire
      @RajeshPagire Месяц назад

      उपाशी राहुन सलाईन घेतले जरांगे पाटलाने ह्या हाग्याने वडापाव खाऊन सलाईन घेतोय​@@chandrakantabhang5144

  • @sanjaykalhe5815
    @sanjaykalhe5815 Месяц назад

    प्रा.हाके साहेब अत्यंत सुंदर वक्तृत्व 😊

  • @NivrattiJadhav-ee7vl
    @NivrattiJadhav-ee7vl Месяц назад +11

    हाके तुम्हाला विधानसभेत दोन वेळा किती पडले आठवा 267 व 270पडले

    • @PrakashDhamne-j8p
      @PrakashDhamne-j8p Месяц назад +2

      तु उभा राहतो का, तेवढ्या लाईक तरी मिळतात का

    • @NitinBhasad
      @NitinBhasad Месяц назад

      हांके ची लाईकी सागीतली शाहाजी बापू नि

  • @yashautomobilesswarajnagar9960
    @yashautomobilesswarajnagar9960 Месяц назад +1

    जरांगे पाटलांचा धोरण आखणारे ते सांगितले पण तुमचे धोरण राबवणाऱ्या पप्पांचे नाव नाही घेतले तुम्ही

  • @SandipJadhav-iz9zx
    @SandipJadhav-iz9zx Месяц назад +4

    ओन्लि जरांगे पाटील

  • @savitagonjari
    @savitagonjari Месяц назад

    हाके साहेब मानलं तुम्हाला अभिनंदन आपले आपण खूप अभ्यासू बोलत आहात याला म्हणायचं खरा आंदोलन समाजासाठी लढणारा आपल्याला सलाम मनापासून मी सदैव तुमच्या पाठीशी राहील

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 Месяц назад +23

    पाडापाङी मध्ये फार मजा येते जसे लोकसभेला झाले😂😂

    • @jkboss.111
      @jkboss.111 Месяц назад

      सरळसरळ म्हणा कि शरद पवार ची मुतारी तोंडांत घेतलीय😂😂

  • @ShashikantPawar-v3r
    @ShashikantPawar-v3r Месяц назад

    खूप छान असं विश्लेषण आहे

  • @balajigaikwad6447
    @balajigaikwad6447 Месяц назад +12

    Only one BJP

  • @shivajichavhan8249
    @shivajichavhan8249 Месяц назад +1

    उभे करू किंवा नाही करू ही आमची मर्जी पण उभे करून काय तुमचा फायदा कशाला करू आजून पाडू विधान सभेत आता कस पाटील मानतील तस

  • @RameshSuryawanshi-dl2sh
    @RameshSuryawanshi-dl2sh Месяц назад +5

    हागे तुला मतदारसंघ किती मत मिळाले ते तर सांग

  • @panjabraoakhade7355
    @panjabraoakhade7355 Месяц назад

    Hake saheb salute to you real explanation...

  • @MohanDashrathe
    @MohanDashrathe Месяц назад +4

    तुझं उपोषण कसं सुटलं बाबा की तुझ्यापाशी शेठ उठायचं प्रशासन

  • @GajananWarik
    @GajananWarik Месяц назад

    अतिशय परखड विवेचन

  • @pralhadkakde2124
    @pralhadkakde2124 Месяц назад +6

    स्वतः ला लोकसभेला 5000 मतदान पडत नाही ते चार टर्म अपक्ष निवडून येणारा ला चॅलेंज करत

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px Месяц назад

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉

  • @pravinsutar5971
    @pravinsutar5971 Месяц назад +6

    Jay.obc.kunbhi baher काढा सगळा वाद मिटेल

  • @gajananjagtap3896
    @gajananjagtap3896 Месяц назад +2

    खरं उपोषण पाटला मध्ये त्यांना बोलता पण देत नाही चालत नाही वडापाव खाऊ काय बोलतोस तू

  • @BabanSangale-cn6kx
    @BabanSangale-cn6kx Месяц назад +8

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @pravinprakshale3760
    @pravinprakshale3760 Месяц назад +1

    रेल्वे मध्ये देखील दिव्यांगांना हाफ तिकीट व त्यांच्या सोबत एखादा प्रवास करत असेल तर त्याला देखील हाफ
    टीकीट हे योग्य आहे का