लाडकी बहिण योजना | तिसरा हप्ता तारीख फिक्स | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • लाडकी बहिण योजना | तिसरा हप्ता तारीख फिक्स | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana
    ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana
    ladki bahin yojana maharashtra
    ladki bahini yojana new update
    ladki bahini yojana online apply last date
    darrojnavin
    ladki bahin new update
    लाडकी बहिण योजना
    ladki bahini yojana online apply new update
    ladki bahin yojana
    ladli behna yojana
    ladki bahini
    majhi ladki bahini yojana
    majhi ladki bahin yojana

Комментарии • 2,1 тыс.

  • @santoshpatil-bj5hf
    @santoshpatil-bj5hf 13 дней назад +111

    नमस्कार सर आपला काम खूप चांगला आहे सर आणि गरीबांना खूप मदत होत आहे सर एजुन एकदा खूप खूप धन्यवाद सर

    • @MallappaDevakate
      @MallappaDevakate 13 дней назад +17

      नमस्कार,,,सर जुलै महिन्यात अर्ज भरले आहे, तसेच ब्यांकेला आधार लिंक आहे,व पोस्टातही खात आहे, अद्याप 1रुपय् ही,मिळाले नाही,सर पुन्हा अर्ज भरावं का?

    • @chhayabandpatte6764
      @chhayabandpatte6764 13 дней назад +4

      Mala 5August Approval message ala ahe Aadhar card link kele ahe vidya sakari bank mdhe Tari paise ale nahi

    • @ashokpatil5919
      @ashokpatil5919 13 дней назад

      Llaall​@@chhayabandpatte6764

    • @jahabirtadavi6594
      @jahabirtadavi6594 12 дней назад

      ​@@chhayabandpatte6764,,,ff,f,f,,f,,,😅

    • @sunandamadke3590
      @sunandamadke3590 8 дней назад +1

      सर माझा आधार लिंक नव्हते आता मी केले दोन दिवस लागतील

  • @Mana12374
    @Mana12374 14 дней назад +184

    महाराष्ट्र बॅक सर्वांत खराब सेवा देतात😢

  • @SnehalKelkar-zh7lr
    @SnehalKelkar-zh7lr 13 дней назад +33

    सधन महिलांना पैसे मिळाले पण खरोखरच गरजू आहेत त्यांना नाही अशा महिलांना पैसे मिळणं गरजेचं आहे

    • @SangitaSonawane-dh6cj
      @SangitaSonawane-dh6cj 7 дней назад

      मला अजून एकही रुपया मिळालेला नाही लाडकी बहीण

  • @poonamsangle8647
    @poonamsangle8647 7 дней назад +2

    धन्यवाद दादा मला 3000 भेटले खरंच तुम्ही खूप छान काम करत आहे

  • @kartikchannel3222
    @kartikchannel3222 12 дней назад +5

    धन्यवाद दादा मला ₹3000 आले

  • @sunitamore7130
    @sunitamore7130 13 дней назад +15

    मी पुण्यात आहे मला तीन हजार भेटले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @nirmaladudhe2313
    @nirmaladudhe2313 13 дней назад +4

    खूपच छान माहिती दिली बर का दादा

  • @mayurihatte1316
    @mayurihatte1316 14 дней назад +23

    मला 3000 रु मिळाले आहे शिंदे साहेब खुप मना पासून धन्यवाद 🙏

    • @VasantShinde-lu9ic
      @VasantShinde-lu9ic 14 дней назад

      मलाही तीन हजार रुपये मिळाले नाही हा माझा नंबर

    • @manojwaghmare268
      @manojwaghmare268 12 дней назад

      Mla bhetle nhit ho myadam

    • @santoshipalande7880
      @santoshipalande7880 3 дня назад

      नमस्कार सर खूप छान माहिती सांगता तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार मी जुलै मध्ये फॉर्म भरला होता लाडकी बहीण परंतु माझे आधार कार्ड बँकेला लिंक नव्हते मी नंतर लिंक करायला गेले परंतु बँक वाल्यांनी खूप उशीर केला मग मी जिथे फॉर्म सबमिट केला आहे तिथे गेले होते त्यांनी सांगितलं मला आधार कार्ड तुमचं आत्ताशी लिंक झालं आहे त्या वेळी सरकार पैसे पैसे बँकेत टाकतील त्यावेळेला तुम्हाला पैसे भेटतील ठीक आहे माझी चूक मला मान्य आहे पण सर मी एकटी आहे मला कुणाचा आधार नाही आहे मी 53 वर्षाची आहे माझी हाईट कमी असल्यामुळे मला कोणी जॉब देत नाही मला वाटलं मला या पैशाचा आधार भेटेल पण माझ्या नशिबात मला वाटतं हे पैसे नाहीयेत प्लीज सर तुम्ही याची दखल घेतली खूप उपकार होतील धन्यवाद सर माझा नंबर 80 80 782 483

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 4 дня назад +1

    लयी भारी, लाडकी बहीण! शिंदे साहेबांचे आभार, अजून पैसे मिळाले नाहीत, कदाचीत मिळणार नाहीत! कारण आम्ही रोज काम करून पोट भरतो, सरकारी योजनानी आमचेवर बहिस्कार टाकलेला आहे !

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 2 дня назад

      लाईक केलेबद्ल आभारी, पाण्याकडे पाणी, पैषाकडे पैसे! बस

  • @yuvraj.waghale.7298
    @yuvraj.waghale.7298 13 дней назад +2

    चांगले मुख्यमंत्री. आहेत.शिंदे.साहेब

  • @NalinishivajiBodake
    @NalinishivajiBodake 14 дней назад +30

    शिंदे फडणवीस व पवार साहेब यांचे मनापासून धन्यवाद.चांगल्या चांगल्या योजना आणत आहे.

  • @ranjanapatil-bb7rk
    @ranjanapatil-bb7rk 14 дней назад +58

    पहिला हप्ता आला नाही अजून,दुसरा कुठुन येणारं😂😂😂

    • @NishantDahotre
      @NishantDahotre 13 дней назад +1

      Maze July mahinath form bharla aahe 8Aug la apporv massege aala aahe addar link tari pan parnt paise aale nahi amcha kay problem aahe te aamla kalat nahi konakade takar karnar reply da

    • @pikalagaming-io1jz
      @pikalagaming-io1jz 13 дней назад

      Same

    • @PushpanjaliJadhav-p3c
      @PushpanjaliJadhav-p3c 13 дней назад

      Ho mala pn sagla ok asun pn paise nahi aale

    • @SubhashB007
      @SubhashB007 13 дней назад

      ​@@NishantDahotre election la tumi pn bjp la mat naka taku

    • @rupalithorve7289
      @rupalithorve7289 13 дней назад

      Same

  • @anaghasaraf1960
    @anaghasaraf1960 13 дней назад +15

    ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आधार लिंक केले आहे 23 ऑगस्टला dbt केला तरी अजून approval सुध्दा आले नाही सधन महिलांना पैसे मिळाले पण गरजूंना मिळाले नाही तरी खरंच खरंच आहे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत

    • @rupalithorve7289
      @rupalithorve7289 13 дней назад

      मला पण नाही मिळाले अजून 24 ऑगस्ट la मंजूर झाला आह़े Rupali Kothawde नाशिक

    • @madhaviyadav9053
      @madhaviyadav9053 13 дней назад

      Same

  • @stifanshinde9747
    @stifanshinde9747 9 дней назад +1

    नमस्कार सर तुमचे मनापासून आभार मानते तसेच तुमच्या परिवाराला आमच्या सगळ्या बहिणीचा आशिर्वाद आहे साहेब

  • @kiranpawar6489
    @kiranpawar6489 9 дней назад +2

    तीन हजार रुपये देऊ नका दीड हजार रुपये देऊ नका फक्त काम करणाऱ्यांनी काम द्या

  • @shobhasawant4972
    @shobhasawant4972 14 дней назад +8

    थँक्यू सर शिंदे साहेब मला पैसे आले 3000 मी शोभा सांगून बोलते थँक्यू

  • @PrashantDengale
    @PrashantDengale 13 дней назад +14

    मला लाडक्या बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांची पवार साहेबांची खूप खूप धन्यवाद

    • @SangitaWadnere
      @SangitaWadnere 13 дней назад +1

      पवार साहेब,what a joke,

  • @avinashrathod9634
    @avinashrathod9634 13 дней назад +5

    धन्यवाद शिंदे साहेब आपण खूप खूप चांगले काम केलं आहे आम्हाला योजनेचे पैसे मिळाले पुन्हा एकदा धन्यवाद🙏

  • @kgfchapter2886
    @kgfchapter2886 13 дней назад

    मी अमरावती जिल्ह्यातील उमरी येथे राहते मला 3000 रुपये मिळाले धन्यवाद शिंदे साहेब 🙏🙏

  • @nandabatte8278
    @nandabatte8278 12 дней назад +1

    मला 3000 रुपये मिळाले धन्यवाद

  • @vivekshelake9280
    @vivekshelake9280 14 дней назад +5

    मी पैसे आणायला गेलो तर म्हणले पैसेच कट झाले माझे पैसे बँकेत दोन दिवस पमाझे

  • @vanitajaybhay5508
    @vanitajaybhay5508 14 дней назад +28

    मी बार्शी ची आहे, मला अजून पैसे भेटले नाहीत,27 तारखीला Approved झाला आहे

    • @tasntashu
      @tasntashu 14 дней назад +1

      Same here

    • @varshas7796
      @varshas7796 14 дней назад +2

      Adhar la bank link nasel to link karun ghya madam

    • @tasntashu
      @tasntashu 14 дней назад

      @@varshas7796 all done..

    • @punambansode4642
      @punambansode4642 13 дней назад

      Sir maza tar approved cha massage mahina zala aahe yaun mala ajun ka nahi aale paise

  • @nilshrisutar4587
    @nilshrisutar4587 13 дней назад +7

    मी कराड तालुक्यातील आहे माला देखील 3000मिळाले शिंदे सरकारच निवडून येणार शिंदे सरकारलाच vote karnar

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 13 дней назад +1

    मुख्य मंत्री साहेबांचं बरोबर आहे जर कोणी गैरफायदा घेत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे

    • @ashwinipatil-yt5ys
      @ashwinipatil-yt5ys 13 дней назад

      Bank payse khate maze 3000 kaple ajun 3500 janar m upyog kay tya payshacha maza acount 2 varsh band hota mhanun itke payse cut karnar Mumbai bank m mala kahich upyog nahi ya payshacha

  • @anjubonde1734
    @anjubonde1734 13 дней назад +1

    मुख्यमंत्री साहेब धन्यवाद 🎉🎉

  • @AnkitaGurav-q6b
    @AnkitaGurav-q6b 13 дней назад +4

    23 Aug la mi form bharlay ani 24 la approved pn zalay ani ajun mla paise nhi alet

  • @adititeli2784
    @adititeli2784 14 дней назад +27

    5 ऑगस्टला फॉम अप्रूवलं झालाय अजून पैसे आले नाहीत

    • @PallaviBarhate-f2d
      @PallaviBarhate-f2d 14 дней назад +1

      Mala pn nhi alet

    • @AambuMahapure
      @AambuMahapure 13 дней назад

      mla pan nahi aale

    • @meeramore7671
      @meeramore7671 13 дней назад +1

      Mala pan nahi ale

    • @bhandariamol000
      @bhandariamol000 13 дней назад

      ​@@meeramore7671फॉर्म मंजूर झालं आहे की नाही याचा एसएमएस आला होता का

  • @aratidhumal9516
    @aratidhumal9516 14 дней назад +25

    3000 मिळाले धन्यवाद🙏

    • @rahulneware5282
      @rahulneware5282 13 дней назад

      नाही मिळाले पैसे

  • @user-xt4uk3it5j
    @user-xt4uk3it5j 13 дней назад +1

    मला एकही रुपये मिलाला नाही

  • @kdbhai3770
    @kdbhai3770 7 дней назад

    Eknath ji aap ham garibo ke liye bahut achha kam kiya bhau thanks 🙏🌹🌹🌹👍👍❤❤

  • @vijayalakshmijigjeni2650
    @vijayalakshmijigjeni2650 13 дней назад +4

    धन्यवाद मुख्यमंत्री भाऊ मी तुमचे अभिनंदन करते आमच्यासाठी तुम्ही विचार केलात

  • @SangeetaYelikar
    @SangeetaYelikar 14 дней назад +8

    Mi jully मध्येच फॉर्म भरला, अजूनपर्यंत एक ही रुपया मिळाला नाही,आधार लिंक पण केलेले आहे😮

    • @mohinikadam7015
      @mohinikadam7015 13 дней назад

      Fakt link asun chalat nahi dbt bank seeding aahe ka te check kara

    • @SunandaLaware
      @SunandaLaware 11 дней назад

      Maze sarav ok ahe Bank seeding pan ok ahe 1month zalay approved howun pan paise ale nahi

  • @PriyankaWaidya
    @PriyankaWaidya 14 дней назад +6

    मी बार्शीची आहे मी 16 जुलैला फार्म भरला आहे तरीही पैसे भेटले नाही

    • @poonam1987
      @poonam1987 14 дней назад

      Mala pan nahi aale mi pan 17 July la bharal hota

    • @dilipchavan1882
      @dilipchavan1882 14 дней назад

      Mi pn 19 July la bharla hota ajun aalele nahith

    • @dilipchavan1882
      @dilipchavan1882 14 дней назад

      Mi pn 19 July la forma bharala hota aj 9:04 un aalele nahith

    • @sangitashete533
      @sangitashete533 7 дней назад

      Mi pan july mahinyat form barla pese aale ny nashik

  • @GabbarSher-o3n
    @GabbarSher-o3n 13 дней назад +1

    माझे Ippbखात्यात ३०००रु. जमा झाले. महायुती सरकारचे खुप खुप धन्यवाद.

    • @sanjaykadlag..--__
      @sanjaykadlag..--__ 13 дней назад

      पोस्टाचे खाते काढण्या अगोदर फॉर्म बरोबर बँकेचे खाते जोडले होते का
      पोस्टाच्या खात्यात पैसे जमा होतात का बँकेचे खाते अगोदर जोडले असले तरी

  • @user-iz4pr6ej4d
    @user-iz4pr6ej4d 13 дней назад

    मी नाशिक जिल्ह्यातून बोलते मला 3000 रू मिळाले धन्यवाद सिंदे साहेबांना

  • @ganeshchikane139
    @ganeshchikane139 14 дней назад +9

    17 ऑगस्टला फॉर्म भरून झाला तरी तो अप्रोड पण झाला तरी पैसे भेटले नाही

  • @vanshitapujari5785
    @vanshitapujari5785 13 дней назад +5

    आम्ही चेक करून थकलो साहेब approved होवून सुद्धा आमच्या बँकेत एकही हफ्ता आला नाही

  • @रामुपवार-घ1द
    @रामुपवार-घ1द 14 дней назад +6

    माला पण पैसे आले नाहि काहि करा सिंदे साहेब

  • @user-js6fr5ns1n
    @user-js6fr5ns1n 13 дней назад +1

    नमस्कार सर तुमचं काम खरंच खूप छान आहे मी नाशिक मधून आहे मी माझे पेपर सगळे सबमिट केले आहेत अब्रू झाले आहेत थोडा लेट झालं होतं मला अजून पेमेंट आलेलं नाही 🙏

    • @DarRojNavin
      @DarRojNavin  13 дней назад +1

      येतील प्रक्रिया सुरू आहे

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 13 дней назад

    मी तुम्हाला massage केला होता की मला पैसे आले नाही पण आताच मला समजले माझ्या दुसऱ्या अकाउंटला पैसे आले आहेत. धन्यवाद शिंदे साहेब. पैसे आलेल्याचे बँकेकडून मेसेज नाही आला कारणाने आम्हाला समजले नाही आता चेक केले म्हणून समजले.

  • @Ggghhhjjjeee
    @Ggghhhjjjeee 14 дней назад +7

    मला पण नाही मिळाले पैसे dbt पण अकटीव्ह आहें फॉर्म पण अँप्रोव्हड आहें तरी पण आले नाही पैसे मग आता सगळे ओके असून सुद्धा पैसे आले नाही मग आम्ही काय करायचा तुमी च सांगा दादा 🙏🙏

  • @anitagangurde7333
    @anitagangurde7333 13 дней назад +7

    जुलै मध्ये फॉर्म भरला होता आणि approved पण झाला आहे आधार लिंक नसल्यामुळे पैसे मिळाले नाही ,पण आधार लिंक करून आठ दिवस झाले आहेत पण अजूनही पैसे मिळाले नाही

    • @shubhambhagwat278
      @shubhambhagwat278 13 дней назад

      Maza pan hach eshu ahes 31 july la form भरला होता अजून मला पैसे आले नाहीत आणि 1 तारखेला approve zal aadhar link नसल्यामळें ata kay करायचं बँक पण ॲक्टिवे झाली पैसे आले आले नाहीत sir

    • @IshwariMohokar-xn2km
      @IshwariMohokar-xn2km 9 дней назад

      KYC uodate kara lagech paise yetil

    • @sumansonkamblesonkamble3515
      @sumansonkamblesonkamble3515 8 дней назад

      Majh pn asach zhly

    • @nileshpawar5532
      @nileshpawar5532 8 дней назад

      15sep la yenar ahat 4500 wat... Kara ata

  • @aparnakhadye9874
    @aparnakhadye9874 14 дней назад +4

    4 August la approval howun pan पैसे आले nahit milnar तरी आहेत् ka sarkhe video karun taktat

  • @MarutiNagurdekar
    @MarutiNagurdekar 13 дней назад +2

    मी चंदगड मधील आहे । मला 3000 रु मिळाले

  • @KshamaNirbhavane
    @KshamaNirbhavane 13 дней назад +1

    माला 3000 रुपये मिळाले आभारी आहे मी बदलापूर वांगणी येथील आहे

  • @chiragxgamer8730
    @chiragxgamer8730 14 дней назад +11

    Pahila Haptach ajun aala nahi ....9 August la approve jhala ....aadhar ,D,B,T, sarv link aahe .....😢

    • @tasntashu
      @tasntashu 14 дней назад

      @@chiragxgamer8730 same here

    • @YogitaPunse-j8i
      @YogitaPunse-j8i 14 дней назад

      Same problem

    • @ajaybhandekar7602
      @ajaybhandekar7602 13 дней назад

      Post bank ch account kadha lawkr paisa jama hoil.

    • @YogitaPunse-j8i
      @YogitaPunse-j8i 13 дней назад

      @@ajaybhandekar7602 Aaj kadal post mdhe account tr paise kadhi yetil

  • @SumanDudhbhate
    @SumanDudhbhate 14 дней назад +11

    मला पण पैसे आले नाही

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 13 дней назад +5

    अप्रुल देणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी, लाडक्या बहिणीवर नका.

  • @kdbhai3770
    @kdbhai3770 7 дней назад

    Hamko bhi Aaj aaya hai modi ji ❤❤❤❤❤aap great ho

  • @swatipatil956
    @swatipatil956 12 дней назад

    नांदेड मध्ये राहते मला तीन हजार रुपये भेटले खूप खूप धन्यवाद एकनाथ शिंदे सर

  • @PriyankaMadane-d4n
    @PriyankaMadane-d4n 14 дней назад +7

    कधी येणार काय माहिती पैसे. सगळ्यांचे पैसे मिळाले 😊

    • @bhandariamol000
      @bhandariamol000 13 дней назад

      फॉर्म मंजूर झालं आहे की नाही याचा एसएमएस आला आहे का

  • @nirmaladudhe2313
    @nirmaladudhe2313 13 дней назад +2

    दादा अजून माझे पैसे आलेले नाही आधार दोन दिवसापूर्वीच अपडेट केलं आहे फार्मा एक ऑगस्टला भरलेला आहे

  • @HarshManore-ev9eh
    @HarshManore-ev9eh 13 дней назад +2

    मला पण आले 🎉 फक्त 12 दिवसात😂

  • @Savita-hh2ri
    @Savita-hh2ri 3 дня назад

    दादा मला पैसे 3000 रुपये मिळाले आहे थँक्यू सविता काचळे

  • @VarshaBagbande
    @VarshaBagbande 13 дней назад +1

    3000rs milale thankyou saheb

  • @SaminaSheikh-l5j
    @SaminaSheikh-l5j 8 дней назад

    Thank you so much mukhyamantri sir❤

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s 13 дней назад +2

    माझ्या मम्माचा हप्ता 30 ऑगस्ट ला बॅंकेत जमा माननीय आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही ही🙏😊 उपमुख्यमंत्री यांना माझ्याकडून त्रिवार मानाचा मुजरा आमच्याकडून धन्यवाद आणि आपल्या लाडक्या मंत्री अदिती ताई तुम्हाला नमस्कार खुपच तुमचे कष्ट आहे आमच्यासाठी आणि तुमचा सर्वांची आभारी भाव तुम्हाला धन्यवाद माहिती छान दिली

  • @ShubhangiPande-dc5qe
    @ShubhangiPande-dc5qe 13 дней назад

    Thank you for 98 subscribers 🎉❤

  • @jayshreekale6501
    @jayshreekale6501 13 дней назад

    Thank you sir tumhi mahiti deta tya baddal 🙏🙏🙏🙏🙏

  • @Suvarna-r4t
    @Suvarna-r4t 13 дней назад +2

    मी नाशिक जिल्हा येथील आहे. मला तीन हजार रुपये आले आहे 17 ऑगस्ट ला धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब🙏

  • @jyotisangale7560
    @jyotisangale7560 12 дней назад +1

    अप्रोल झालंय पण पैसे आले नाहीत

  • @OmkarGedam-j7r
    @OmkarGedam-j7r 13 дней назад +1

    शिंदे साहेब अंजू नहीं पैसे मिडाले नाही साहेब

  • @sangitamankar365
    @sangitamankar365 13 дней назад +1

    Aagdi barobar aahe sehind sar

  • @AshokKawane
    @AshokKawane 13 дней назад +1

    3000 रु मीळाले धन्यवाद

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 13 дней назад +1

    महाराष्ट्र महिलांना खरी भाऊबीज

  • @ojaswipatil6
    @ojaswipatil6 5 дней назад

    शेवटी मतदार देखील तुम्ही भ्रष्ट केलात मग मत भ्रष्ट असेल तर शासन कसे असेल😮😮

  • @VandanaSapkal-oc8mt
    @VandanaSapkal-oc8mt 13 дней назад +2

    मी पुण्यात आहे मला तीन हजार भेटले आहेत 😊 धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @mangeshshinde6817
    @mangeshshinde6817 13 дней назад

    मी पिंपरी चिंचवड 3000मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @vijayshastri150
    @vijayshastri150 13 дней назад +2

    माझ्या पत्नीला 3000 - ₹मिळाले. आम्हा दोघातर्फे आपले खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @ashokdorle1206
    @ashokdorle1206 13 дней назад

    Srkarche abinandn 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mandashirke7057
    @mandashirke7057 7 дней назад

    , साहेब धन्यवाद मला पैसे मिळाले

  • @user-kj3xo4ro6r
    @user-kj3xo4ro6r 2 дня назад

    खोट आहे सगळं ओके असून मेसेज पेडींग लाख ठेवतो ज्याना द्यायचं त्यानाच देतो मुख्यमंत्री किती खोटे पणा

  • @SomeshwarAdik
    @SomeshwarAdik 8 дней назад

    सर आम्हाला पण 3000 रु मिळाले खुप खुप धन्यवाद साहेब

  • @savitakarane5297
    @savitakarane5297 7 дней назад

    मी सवीता भैरव करने मला ही एकही रुपये मीळाले नाही❤

  • @shilakhandare1421
    @shilakhandare1421 8 дней назад

    अप्रोल झाले आहे खूप वेळा बॕकेत जाऊन पाहिले पण अजून एकही हप्ता आला नाही

  • @SujataPachag
    @SujataPachag 8 дней назад

    सर गरीब महिलांना पैसै मिळाले नाहीत.. आणि आमचा गावातील श्रीमंत महिलांना पैसै मिळाले आता आम्हीं कोणाला सांगु.. तुम्हीच सांगा 😮😮

    • @vaishalimohite2097
      @vaishalimohite2097 7 дней назад

      Garib shirmant bhedbhav karu naka tai yojna saglya mahilansarhi tumche aadhar link kara document check kara sagla yetil paise

  • @SwatiAdsul-gi8sz
    @SwatiAdsul-gi8sz 13 дней назад +1

    मी पुण्यात आहे मला एक ही हप्ता मिळाला नाही

    • @bhandariamol000
      @bhandariamol000 13 дней назад

      फॉर्म मंजूर झालं आहे की नाही याचा एसएमएस आला आहे का

  • @renukabhedarkar
    @renukabhedarkar 9 дней назад

    मला 3000 रूपये मीळाले मी online महीला चे फार्म भरून दिले आणि ते पैसे कधी मीळणार 20 महीला चे फार्म भरून दिले

  • @khadijaghare7327
    @khadijaghare7327 10 дней назад

    Mujhe bhi 3000 rupees mile mai bhi C M Sahab ko bht bht Thank u kehti hun Ause hi achche achche yojnaye lady's k liye le k aana Thnk u so much C M Saahab

  • @user-wy5jb2vh2d
    @user-wy5jb2vh2d 10 дней назад

    सर मला पैसे आले पण बँके वाल्यांनी काढून घेतले मला एक रुपयाही मिळाला नाही

  • @rachitsurve4345
    @rachitsurve4345 13 дней назад +1

    Punjab and Maharashtra bank of ulhasnagar 4 is closed than how our money will come.application is approved but bank is closed what to do now

  • @LataMadavi-x7s
    @LataMadavi-x7s 9 дней назад

    मला पण अजून पर्यन्त पैसे मिळाले नाही मी 12 ऑगस्ट ला फॉर्म भरला आहे..

  • @MayaBhatarkar
    @MayaBhatarkar 12 дней назад +1

    Ky sangta dada maza form resubmit kele 14 August la Ani approved zala ahe pn ajun ekhi rupees ale nahi already DBT link ahe Ippb che account pn mukhyamantri saheb ardye lokana paise patvle pn mla nahi ahe mi chandrapur district chi ahe

  • @surekhajadhav410
    @surekhajadhav410 13 дней назад

    16 जुलै रोजी फॉर्म भरला approved झाला, बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक केलं परंतू अजूनही पैसे आले नाहीत.

  • @user-ht3mz4br2l
    @user-ht3mz4br2l 7 дней назад

    Bank works is slow customer service, tarikh pe tarikh tarikh pe tarikh😂

  • @KrishnaThombe
    @KrishnaThombe 7 дней назад +1

    Meena Krishna thombe मला 3000 मिळाले

  • @savitakadam1940
    @savitakadam1940 13 дней назад

    ज्या चांगलं 25-30 हजार महिना कामावतायत त्यांना पैसे आले. आणि ज्या घरी बसल्यात त्यांना अजून पण नाही आले ही अचिश चांगली काम सुरु आहेत

  • @meghapawar8183
    @meghapawar8183 8 дней назад

    दादा मला अजून पैसे आलं नाही माझं खातं बॅकला लिंक नव्हत पण आता केलं आहे तरी पण पैसे आलं नाही 😢

  • @shashikantmore3722
    @shashikantmore3722 9 дней назад

    सर्व बहिणी लाडक्या समजून निधी द्या. इन्कम ची अट रद्द करा. खुप फायदा होईल

  • @sanjogchahande8940
    @sanjogchahande8940 12 дней назад

    14 सप्टेंबर ला पैसे भेटू शकतात म्हणता मग तारीख फिक्स म्हणून कशाला गाजावाजा करता

  • @RajendraSatpane
    @RajendraSatpane 11 дней назад

    Thank you sir MLA midale 3000 rupaye❤

  • @VandanaGaware-lr2kl
    @VandanaGaware-lr2kl 13 дней назад

    बुलढाणा जिल्हा चिखलीचे रहिवासी आम्हाला 16 ऑगस्टला फॉर्म टाकला होता 21 ला मंजूर झाला तरी पण पैसे आले नाही

  • @NEHADUNGIKAR-dk8zy
    @NEHADUNGIKAR-dk8zy 11 дней назад

    12 जुलै फॉर्म भरला 1 ऑगस्टला अपलोड झाल्याचा मेसेज आला अजून पैसे आले नाही

  • @rukhsanaamulla3467
    @rukhsanaamulla3467 13 дней назад +2

    Me solapur madhe rahte majja Bank khate shi aadar wo phone number link aahe tari pan ladki bahin yojna che 1 pan paise milale nahi

  • @shubhadalad1796
    @shubhadalad1796 День назад +1

    Mi shubhada lad mi 16 August la from bharala approved pan ala ajun paise ale nahi

  • @arifshaikh6367
    @arifshaikh6367 13 дней назад

    Thank you shinde saheb

  • @KalpnaBhosale-bb5vv
    @KalpnaBhosale-bb5vv 12 дней назад

    काम खुप छान आहे

  • @Maheshjadhav-wj1jx
    @Maheshjadhav-wj1jx 12 дней назад

    भाऊ मला पैसे मिळाल नाही एक ही
    हप्ता मिल्ला नाहीय भाऊ आत्ता गणपती आले मुलांना कपडे आहेत .
    तर तुम्ही मुख्यमंत्री सांगा बहीणी मदत करायला.

  • @ArpitaJadhav-j7x
    @ArpitaJadhav-j7x 13 дней назад

    10 जुलै रोजी फॉर्म भरला आहे approved झाला आहे. पण अजुन पैसे आले नाहीत.

  • @jyotibhujange648
    @jyotibhujange648 8 дней назад

    मी पंढरपूर हुन आहे माझा फाॅरम अॅपरोल आहे पण पैसे आजुन मिळाले नाहीत