वायरल इंडिया वाहिनीचे मनःपुर्वक आभार. तूमच्या मुळे भाविकांना घरबसल्या लालबाग च्या राज्याच्या विसर्जनाचे शेवटची दृश्य पहायला मिळाली. मन तृप्त झाले. पून्हा तुमचे आणि मुंबई पोलिसांच्या सागरी पथकातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार. धन्यवाद
लालबागचा राजा नाराज होता म्हणून निरोप घेत नव्हता राजाला गोरगरीब जनतेला आशीर्वाद दर्शन द्यायचे होते जे मंडळाच्या मुजोर कार्यकत्या मुळे होऊ शकले नाही फक्त धन धांडग्याना झाले लाईनीत उभे असणाऱ्यांना केवळ धक्केबुक्की अपमान केला आहे कारकर्त्यांनी म्हणून राजा नाराज होता हे त्रिवार सत्य आहे याचा मंडळाने करावा - गणपती बाप्पा मोरया
खरच आहे.लालबागचा राजा नाराजच होता.त्याला माहित होते .अजून खुपसे असे भक्त होते ज्यांना राजाचे दर्शन झाले नाही.मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या कडक शिस्तीमुळे असेल कदाचित.व्हाॅट्सपवर राजाच्या बाबतीतले खुपसे व्हिडीओ ,माहिती येत होती.वाचून पाहून मन विषण्ण झाले.राजाच्या दोन पायाची केलेली विभागणी तर माणसांतील आर्थिक ,सामाजिक दरीच दाखवून देत होती.हा राजा सगळयांसाठी खुला का ठेवत नाहीत.
मंडपात गर्दी मध्ये जाऊन, तासन् तास लाईन लाऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेणे शक्य नसलेल्या माझ्या सारख्या वरिष्ठ नागरिकाला तुमच्या व्हिडिओ मुळे घर बसल्या राजाचे विसर्जन पाहता आले, धन्यवाद.
अंबानी यांनी सोन्याचा मुकुट दिला म्हणून बाप्पा नाराज झाला. बाप्पाला मुकुट नकोच होता. बाप्पाला फक्त त्याचे सगळे ,श्रध्दा आणि भक्ती भावाने येणारे(सगळे गरीब सुध्दा) भक्त हवेत.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🙏. गणपती बाप्पा एक तुला कळकलेची विनंती आहे तुझ्याजवळ भेदभाव केला जातो श्रीमंताना तिथे सेल्फी घ्यायला परवानगी मिळते गरिबांना साधं दर्शन पण मिळत नाही अशी भेदभाव करणाऱ्या कार्यकर्त्यांना तूच शिक्षा दे तु बघितले असशील सगळं
आजपर्यंत लालबागचा राजाची महिमा ऐकून होतो, पण तुमच्या you tube चॅनेल वरून प्रत्येक्ष बाप्पाचं दर्शन झालं, खूप खूप धन्यवाद. हे गणराया आमच्या घरातील सर्व विघ्ने तुझ्या चरणी अर्पण करतो...😢😢
बाप्पा नाराज आहे गोर गरीबाचे जे हाल होता ते योग्य नाही लोक किती श्रध्देने येतात आणि पदरी निराशा निट दर्शन घेऊन दिले जात नाही बाप्पा चे पाय ही वाटले 😡😡गरीब आणि श्रीमंत मध्ये पावित्र्य नष्ट झाले आहे सगळा विचित्र कारभार चालला आहे तो थांबवला पाहिजे बाप्पा सगळ्या चा आहे एक वेळ होती कि जाऊन लगेच दर्शन करून परत फिरायचे लोक आता फक्त पैसे वाले च बाप्पा चे दर्शन घेऊ शकता लोकांनी जाणे च बंद केले पाहिजे करु द्या त्या श्रीमंत लोकांना दर्शन आपल्या घरच्या गणपती वर विश्र्वास ठेवा जो सदैव तुमच्या सोबत असतो
लालबागचा राजाचा विजय असो लालबागचा राजाला या आईची एकच विनंती आहे की माझ्या मुलीचा संसार सुखाचा आनंदाचा हो हीच तुमच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना सगळ्यांना जसा प्रसन्न झालात मला प्रसन्न व्हा हे तुमच्या चरणी प्रार्थना आणि ह्या आईची विनंती तिच्या बाळासाठी मंगलमूर्ती मोरया मुंबईच्या लालबाग राजाचा विजय असो आपलं विसर्जन खूप छान झालं
गणपती बाप्पा मोरया हि शान कोणाची लालबागचा राजा खुप छान सुंदर दर्शन झालं बाप्पा माझी एक इच्छा माझ्या पोराला चाकल चालु दे बस मला काही नको आणि मी तुमचं नाव दिले आहे त्याला हि इच्छा पूर्ण करा बाप्पा
लालबागचा राजा हा मध्यम वर्गीय चाकरमानी सामान्य जनांचा आहे मर्द मराठ्याचा आहे हे मंडळाच्या लोकांनी विसरू नये धनदांडग्या पुढे लाचार होऊ नका. शेवटी तो राजा आमचा आहे
खरंच फार फार सुंदर व्हिडीओ लालबाग च्या मंडळाने शेवटपर्यंत सादर केला. त्यामुळेआमच्या सा रख्या पुणेकरांना सुद्धा याचे लाईव्ह व्हिडीओ घरबसल्या बघायला मिळतात. आणि मी दरवर्षी न चुकता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवर्जून बघतो 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
विसर्जन तर छान झाले, परंतू असे विसर्जन प्रत्येक मूर्तीचे झाले तर अजून छान वाटेल. कारण इतर गणपती बाप्पाच्या मुर्ती ह्या पुर्णपणे विसर्जन न होता अशाच किनार्यावर येऊन एक-दोन दिवस पडून असतात. आणि हे बघून खरच खुप वाईट वाटते.
सकाळ पासून पाहत आहे 😊👍अप्रतिम प्रक्षेपण खूपच सुंदर मोहक दर्शन झाले 🙏🙏🙏कोटी कोटी दंडवत माझ्या बाप्पाला गणराजाला 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥰 दर्शन घडवून दिल्याबद्दल आपले मनापासून आभार😊🙏🙏🙏
कसा घेणारं बाप्पा निरोप?त्याने देखील बघितला कार्यकर्त्यांचा माज,,त्याच्या भक्तांची केलेली प्रतारणा,,त्यामुळे तो नाराज आहे आणि म्हणूनच निरोप नव्हता घेत.
खूप खूप धन्यवाद तुम्हाला आम्हाला बाप्पाचे दर्शन झाले घरी बसून मी विसर्जन बाप्पा चे बघायला मिळाले बाप्पा ने माझ्या मुलांना सुखी ठेव गणपती बाप्पा मोरया 🎉
खुप खुप धन्यवाद भाऊ अमेरिकेत घरात बसून मंडपातून मूर्ती हल्वण्यापासून ते विसर्जन होईपर्यंत बाप्पाचे दर्शन घेता आले .तुम्हाला लाख लाख शुभेच्छा .गणपती बाप्पा मोरया.
या व्हिडिओ मुळे मला लालबागच्या राजाचे दर्शन झाले. मन तृप्त झाले. असे वाटले की आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! गणपती बाप्पा तुमची कृपा दृष्टी अशीच सर्वांवर राहू द्या. मंगलमूर्ती मोरया!🙏🙏🌺🌺🪷🪷
अप्रतिम विसर्जन सोहळा गणेशा तू खरच सुखकर्ता दुःख हर्ता आहेस तुझ्या चरणी प्रार्थना आणि साष्टांग नमस्कार 🙏🌹 एकदा तुला प्रत्यक्ष डोळे भरून तुझे दर्शन घेण्याची मनीची आस पूर्ण होऊ दे
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, सर्वांना सुबुद्धी द्या. चांगले आरोग्य द्या, सुखशांती, रहायला घर, घरात संतानसुख लाभु दे हीच तुला मनापासून प्रार्थना.
लालबागच्या राजांचा विजय असो गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺 खूप सुंदर दर्शन झाले बाप्पाच विडीओ दाखवल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻 बघताना डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आम्ही जातं होतो पण लांबुनच दर्शन होतं होत सामान्य माणसाला दर्शन नाही देत जिव तडफडतो बाप्पाच्या चरणावर डोकं ठेवण्यासाठी 🥹🥹पण भेटत नाही म्हणून आम्ही जातं नाही चार वर्षे झाली 😭😭😭😭 विडीओ मधुनच दर्शन घेतो पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा तुमची वाट पाहतो🙏🏻🙇🏻♀️🙇🏻♀️
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. देवा तुझा निरोप घेतांना खूप मन गहिवरून आलं. देवा ह्या देशाचा प्रत्येक तुझ्या भक्ताला सुखी आणि निरोगी आयुष्य लाभू दे.देशावर येणारी महामारी टडू दे.देशाच्या शेतकऱ्याला सुखी ठेव चांगले दिवस येवू दे.देशाच्या सैनिकाला बड दे. जय श्री गणेशाय नमः
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या विडिओ द्वारे आम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन झाले खूप छान माझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या
भावूक होणारच राजा... मराठी बांधवांच्या हातून निसटून तो गुजराती बांधवांच्या वर्चस्वाखाली राहणार... भक्तीचेही व्यापारीकरण झालंय. ही चिंता आता राजालाही भेडसावत आहे
वायरल इंडिया वाहिनीचे मनःपुर्वक आभार. तूमच्या मुळे भाविकांना घरबसल्या लालबाग च्या राज्याच्या विसर्जनाचे शेवटची दृश्य पहायला मिळाली. मन तृप्त झाले. पून्हा तुमचे आणि मुंबई पोलिसांच्या सागरी पथकातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार. धन्यवाद
लालबागचा राजा नाराज होता म्हणून निरोप घेत नव्हता राजाला गोरगरीब जनतेला आशीर्वाद दर्शन द्यायचे होते जे मंडळाच्या मुजोर कार्यकत्या मुळे होऊ शकले नाही फक्त धन धांडग्याना झाले लाईनीत उभे असणाऱ्यांना केवळ धक्केबुक्की अपमान केला आहे कारकर्त्यांनी म्हणून राजा नाराज होता हे त्रिवार सत्य आहे याचा मंडळाने करावा - गणपती बाप्पा मोरया
Khup chhan ❤
@@alkanaik3846 धन्यवाद
Agdi barobar.karyakarte mazlet
खरं बोला दादा तुम्ही
Barobar aahe majha mulaga Gela hota
खरच आहे.लालबागचा राजा नाराजच होता.त्याला माहित होते .अजून खुपसे असे भक्त होते ज्यांना राजाचे दर्शन झाले नाही.मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या कडक शिस्तीमुळे असेल कदाचित.व्हाॅट्सपवर राजाच्या बाबतीतले खुपसे व्हिडीओ ,माहिती येत होती.वाचून पाहून मन विषण्ण झाले.राजाच्या दोन पायाची केलेली विभागणी तर माणसांतील आर्थिक ,सामाजिक दरीच दाखवून देत होती.हा राजा सगळयांसाठी खुला का ठेवत नाहीत.
खूप छान बाप्पाचा विसर्जन सोहळा पाहायला मिळाला डोळे भरून आले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🙏🙏🙏
तुम्ही आम्हाला लालबागचा राजाचं दर्शन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार आहे
Thanks for video. Ganpati Bappa Morya.
लालबागच्या राजाचे दर्शन आपण आम्हाला दिल्याबद्दल मनपूर्वक आभार गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
लालबागच्या राजाचे दर्शन झाले मला खूप खूप आनंद झाला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ❤❤❤
viral India khup chaan live dakhvla taybaddal thanku
मस्त छान व्हिडिओ लालबागचा राजा चे दर्शन झाले
Pudhacha वर्षी सर्वानाच दर्शन मिळोत ही बाप्पा चरणी प्रार्थना......
मंडपात गर्दी मध्ये जाऊन, तासन् तास लाईन लाऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेणे शक्य नसलेल्या माझ्या सारख्या वरिष्ठ नागरिकाला तुमच्या व्हिडिओ मुळे घर बसल्या राजाचे विसर्जन पाहता आले, धन्यवाद.
धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला विसर्जनाचा दर्शन दाखवल्या बद्दल
KhubKhub Tamaro Dhanyvad Hu Bahuj Anadma Ganpati Bapana utub Darsankariya 🙏🙏🌹🌻🌹🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Darvarshi lalbagchya rajyachya youtube channel var live visarjan dakhavtat.last year pan mi purn ratra jagun visarjan pahilela tevhapn 11 vajlele
लालबाग चे राजाचं विसर्जन पाहून डोळे भरून आले खरंच तो राजा सारखा येतो आणि राजा सारखा जातो बप्पा ला कोटी कोटी प्रणाम ❤❤
लालबागच्या राजाचा विजय असो माझ्या मुलीचा संसार सुखाचा आनंदाचा होवो ही तुमच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना
अंबानी यांनी सोन्याचा मुकुट दिला म्हणून बाप्पा नाराज झाला. बाप्पाला मुकुट नकोच होता. बाप्पाला फक्त त्याचे सगळे ,श्रध्दा आणि भक्ती भावाने येणारे(सगळे गरीब सुध्दा) भक्त हवेत.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🙏. गणपती बाप्पा एक तुला कळकलेची विनंती आहे तुझ्याजवळ भेदभाव केला जातो श्रीमंताना तिथे सेल्फी घ्यायला परवानगी मिळते गरिबांना साधं दर्शन पण मिळत नाही अशी भेदभाव करणाऱ्या कार्यकर्त्यांना तूच शिक्षा दे तु बघितले असशील सगळं
Lal bagchya rajacha Jay jay kar
The great ambani family Jay Ganesh Jay Ambani ❤️❤️❤️😍😍
@@AP-fc6mb 😂
❤❤❤❤
मनातल बोलात.
आजपर्यंत लालबागचा राजाची महिमा ऐकून होतो, पण तुमच्या you tube चॅनेल वरून प्रत्येक्ष बाप्पाचं दर्शन झालं, खूप खूप धन्यवाद. हे गणराया आमच्या घरातील सर्व विघ्ने तुझ्या चरणी अर्पण करतो...😢😢
व्हिडिओ शूटिंग अप्रतिम.... फार मेहनतीने केलेला हा व्हिडिओ, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना बाप्पाचे शेवटच्या क्षणापर्यंत दर्शन घडले 👌🌺
लालबाग राजाचे दर्शन झाले खूप आनंद झाला गणपती बाप्पा मोरया बाप्पा सर्वांना सुखी ठेवा पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया . मंगलमुर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.
Thanq भाऊ , डोळ्यात अश्रू आले बाप्पाला बुडताना बघून, सगळ्यांचे चांगले होऊ दे, बाप्पा मोरया,
बुडताना नाही... विसर्जन होताना म्हणावे🙋🙏
धन्यवाद आम्ही तुमच्या मुळे लालबाग च्या राजा चे लाईव दर्शन चा लाभ मिळाला 🙏🙏🙏🌹🌹
बाप्पा नाराज आहे गोर गरीबाचे जे हाल होता ते योग्य नाही लोक किती श्रध्देने येतात आणि पदरी निराशा निट दर्शन घेऊन दिले जात नाही बाप्पा चे पाय ही वाटले 😡😡गरीब आणि श्रीमंत मध्ये पावित्र्य नष्ट झाले आहे सगळा विचित्र कारभार चालला आहे तो थांबवला पाहिजे बाप्पा सगळ्या चा आहे एक वेळ होती कि जाऊन लगेच दर्शन करून परत फिरायचे लोक आता फक्त पैसे वाले च बाप्पा चे दर्शन घेऊ शकता लोकांनी जाणे च बंद केले पाहिजे करु द्या त्या श्रीमंत लोकांना दर्शन आपल्या घरच्या गणपती वर विश्र्वास ठेवा जो सदैव तुमच्या सोबत असतो
The great ambani family Jay Ganesh Jay Ambani ❤️❤️❤️😍😍
Corret
लालबागश्चा राजाश्चानावावर चोर खिसे भरतात
लालबागश्चा राजाश्चानावावर चोर खिसे भरतात
Kathin aahe kharach
खुप छान, आभारी आहोत लालबागचा राजा चे दर्शन करून दिल्याबद्दल, धन्यवाद.
लालबागचा राजाचा विजय असो लालबागचा राजाला या आईची एकच विनंती आहे की माझ्या मुलीचा संसार सुखाचा आनंदाचा हो हीच तुमच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना सगळ्यांना जसा प्रसन्न झालात मला प्रसन्न व्हा हे तुमच्या चरणी प्रार्थना आणि ह्या आईची विनंती तिच्या बाळासाठी मंगलमूर्ती मोरया मुंबईच्या लालबाग राजाचा विजय असो आपलं विसर्जन खूप छान झालं
@@shraddhajangam6004 sunecha sansar sukhacha javo hi prathna keli nahi
@@SantoshDake-h3w MULAGA nasel tyanchya gharat........
Shree. Ganpati bappa morya....
खूप छान वाटले .. लाईव्ह दर्शन घेऊन
अप्रतिम व्हिडिओ घरात बसुन बाप्पाचे विसर्जन पहाता आले गणपती बाप्पा मोरया
आपले मनपूर्वक धन्यवाद घरबसल्या विसर्जन सोहळा पाहता आला
विसर्जन सोहळा पाहण्याची संधी दिली खूप खूप धन्यवाद.
लालबागच्या राजाच दर्शन झाले, धन्य झालो
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏
खरेच हा राजाचं आहे,राजासारखे येतो व राजा सारखेच अगदी थाटात निरोप घेतो,मग पुन्हा वर्षभर दर्शन नाही,पण कृपा मात्र सर्वावर करतो.गणपती बाप्पा मोरया ❤❤❤
गणपती बाप्पा मोरया!
ओंम गं गणपतये नम
@@jagannathsawant1089 धन्यवाद,, व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे,
देवा आम्हावर सदैव तुझी कृपा राहो, जे चुकले त्यांना क्षमा करा, त्यांना चांगली बुध्दी द्या, हिच तुझ्या चरणी प्रार्थना 😊
हि शान कोणाची लालबागच्या राजाची
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
बाप्पा मी मागितलेले मागणे पूर्ण करा 🙏
लालबागचा राजा गणपती बाप्पा मोरया फारच छान दर्शन झाले .धन्यवाद 🙏🙏🌹🌹🌷🌷
खूप छान, विसर्जनाला आल्याचे समाधान मिळाले.आपले खूप खूप आभार.
गणपती बाप्पा मोरया हि शान कोणाची लालबागचा राजा खुप छान सुंदर दर्शन झालं बाप्पा माझी एक इच्छा माझ्या पोराला चाकल चालु दे बस मला काही नको आणि मी तुमचं नाव दिले आहे त्याला हि इच्छा पूर्ण करा बाप्पा
गणपती बाप्पा मोरया
खुप सुंदर गणपती बाप्पाचे दर्शन आम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून झाले 🙏
Ganpati Bappa morya fudcha varshi laukariya 1 2 3 4 Ganpati ka Jay jaikar 🙏🙏
बाप्पा तुमची कृपा दृष्टी सर्वांवर राहु दया संगळ्यांची इच्छा मनोकामना पूर्ण होवोत ही एक प्रार्थना❤❤
बप्पा तुमची कृपा दुष्टी कायम सर्वांच्या पाठीशी असुदे
श्री गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. आम्हा कुटुंबाचे रक्षण करा वसुखी ठेवा🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🎉
आम्हाला लाईव्ह लालबाग राजा च विसर्जन दर्शन दाखवलात....त्याबद्दल मन पूर्वक आभारी.... गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या....
@@renukakokane1859 lalbaug chya Raja chya official RUclips chi video copy keliye
@@renukakokane1859 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
आपणास धन्यवाद आपण प्रत्यक्ष विसर्जनाचे दर्शन दिले, धन्यवाद.
लालबागचा राजा हा मध्यम वर्गीय चाकरमानी सामान्य जनांचा आहे मर्द मराठ्याचा आहे हे मंडळाच्या लोकांनी
विसरू नये धनदांडग्या पुढे लाचार होऊ नका. शेवटी तो राजा आमचा आहे
Mast so nice look video
खरंच फार फार सुंदर व्हिडीओ लालबाग च्या मंडळाने शेवटपर्यंत सादर केला. त्यामुळेआमच्या सा रख्या पुणेकरांना सुद्धा याचे लाईव्ह व्हिडीओ घरबसल्या बघायला मिळतात. आणि मी दरवर्षी न चुकता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवर्जून बघतो 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
जय गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या कोटी नमस्कार आम्हाला तुमचं दर्शन झाले तयाबद्दल बद्दल आभारी आहोत 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏
खुप छान व्हिडीयो शूट केला आहे
बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🎉🌹💐🙏
खूप सुंदर दर्शन झाले.खूप आभारी आहे.
विसर्जन तर छान झाले, परंतू असे विसर्जन प्रत्येक मूर्तीचे झाले तर अजून छान वाटेल. कारण इतर गणपती बाप्पाच्या मुर्ती ह्या पुर्णपणे विसर्जन न होता अशाच किनार्यावर येऊन एक-दोन दिवस पडून असतात. आणि हे बघून खरच खुप वाईट वाटते.
सकाळ पासून पाहत आहे 😊👍अप्रतिम प्रक्षेपण खूपच सुंदर मोहक दर्शन झाले 🙏🙏🙏कोटी कोटी दंडवत माझ्या बाप्पाला गणराजाला 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥰
दर्शन घडवून दिल्याबद्दल आपले मनापासून आभार😊🙏🙏🙏
पून्हा पून्हा पाहतोय आम्ही
कसा घेणारं बाप्पा निरोप?त्याने देखील बघितला कार्यकर्त्यांचा माज,,त्याच्या भक्तांची केलेली प्रतारणा,,त्यामुळे तो नाराज आहे आणि म्हणूनच निरोप नव्हता घेत.
@@apurvaanagawkar 👌एकदम बरोबर. मी स्वतः कार्यकर्ते केलेली जाणूनबुजून धक्काबुक्की अनुभवली आहे.
Viral India च्याvideo मुळे मला अमेरिकेत असून श्री लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पहाता आला🙏🙏
धन्यवाद !!
लालबागचा राजाची विसर्जन सोहळा अप्रतिम.पाहून मन भरून आले,धन्यवाद हे.गणराया.आमची सर्व.विघ्न तुझ्या.पायाशी अर्पण करते
@@geeta2301 thanks so much
🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🌺🌺👏👏
पुढच्या वर्षी लवकर या 👏👏👏👏👏👍
फार सुंदर चित्रीकरण गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!! पुढच्या वर्षी लवकर या!🙏💐🚩
@@rahulparit7953 dar varshi evdhi mothi murti visarjan kartat ka?
गणपती बाप्पा मोरया दर्शन झाले बाप्पा चे खुप आनंद झाला
श्रीगणेश विसर्जन मिरवणूक, निरोप दृश्य अप्रतिम नेत्र सुख प्राप्त झाले धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, लालबागच्या राजाचे दर्शन करुया दिल्या बद्दल धन्यवाद
आम्हाला घरात बसून तुम्ही दर्शन दिलात धन्यवाद खूप खूप तुम्हाला छान विसर्जन सोहळा मिळाला बघायला फार वाईट वाटलं राजा जाताना
खूप खूप धन्यवाद तुम्हाला आम्हाला बाप्पाचे दर्शन झाले घरी बसून मी विसर्जन बाप्पा चे बघायला मिळाले बाप्पा ने माझ्या मुलांना सुखी ठेव गणपती बाप्पा मोरया 🎉
अतिशय सुंदर व्हिडिओ आम्हाला श्री ची विसर्जन मिरवणूक बघता आली धन्यवाद
खुप खुप धन्यवाद भाऊ अमेरिकेत घरात बसून मंडपातून मूर्ती हल्वण्यापासून ते विसर्जन होईपर्यंत बाप्पाचे दर्शन घेता आले .तुम्हाला लाख लाख शुभेच्छा .गणपती बाप्पा मोरया.
लालबागचा राजाचा विसर्जन सोहळा शेवटपर्यंत पाहिला.मन भरून आले डोळ्यात अश्रु आले.खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. तुमची कृपा दृष्टि कायम सर्वानवर राहुदया. 🙏🙏
या व्हिडिओ मुळे मला लालबागच्या राजाचे दर्शन झाले. मन तृप्त झाले. असे वाटले की आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! गणपती बाप्पा तुमची कृपा दृष्टी अशीच सर्वांवर राहू द्या. मंगलमूर्ती मोरया!🙏🙏🌺🌺🪷🪷
गणपती बाप्पा मोरया मंगल मोरती मोरया जयहो गणपती..आपण लाईव दाखवलं त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभारी आहोत.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या व्हिडिओ छान बनवल्या बद्दल धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया माझ्या आईला आणि ३ मुलांना सुखी ठेवा आणि उदंड आयुष्य द्या हीच इच्छा पूर्ण करा.
लालबाग चा राजा हा लालबाग चाच राहू दे.... तो अंबानी चा राजा नका होऊ देऊ.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
20 किलो चा मुकुट बनवला सोन्याचा मुकेश अंबानी न 15 करोडचा😊
Satya
@@smitakedari878 ambanicha Raja vegla ahe.
काही दिवसांनी गुजरातचा राजा होणार वाटते
पुढील वर्षी पासून reliance jio प्रस्तुत लालबाग चा राजा
गणपती बाप्पा ला लोकांनी केलेली सेवा खूपच आवडली म्हणून तर त्यांनापण जावेसे वाटेना .. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
छान video.लालबागच्या राजाचे सुंदर दर्शन झाले.गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या
मनपूर्वक धन्यवाद
लाईव्ह दर्शन दाखवल्याबद्दल.
लालबागचा राजा झिंदाबाद
तुमच्या मुळे लाल बागच्या राजाचं दर्शन बघायला मिळालं 🎉🎉
खुप छान विडियो दाखवला त्या साठी तुमचे खूप आभार गणपती बाप्पा मोरया
खुप सुंदर आणि छान पद्धतीने आम्हाला शेवटपर्यंत बाप्पाचे विसर्जन दर्शन करून दिले यासाठी आपल्या सर्व टिमचे मनापासून आभार
🙏अप्रतिम विसरजन एकदम थाटात पदारशीर पणे विसराजन झाले. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या बाप्पा 🙏
अप्रतिम विसर्जन सोहळा गणेशा तू खरच सुखकर्ता दुःख हर्ता आहेस
तुझ्या चरणी प्रार्थना आणि साष्टांग नमस्कार 🙏🌹 एकदा तुला प्रत्यक्ष
डोळे भरून तुझे दर्शन घेण्याची
मनीची आस पूर्ण होऊ दे
सुंदर व्हिडीओ केला आहे अशीही भक्तमंडळी आहेत म्हणून राजा दरवर्षी येऊन सेवा करून घेवून जातो, दृष्टी सर्वावर फिरवत फिरवत आपल्यापासून दूर होतो
गणपती बाप्पा मोरया तुमची कृपादृष्टी आमच्या वर राहू द्या.पुढच्या वर्षी लवकर या.❤❤
गणपति बाप्पा मोरिया मंगल मुर्ति मोरया हि साथ कोणाची लालबाग चा राजा ची हर हर महादेव ❤😔
घरी बसुन लालबागच्या राजाचा सोहळा पाहू शकलो व दर्शन झाले खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
विसर्जन पाहायला मिळाले त्याबद्दल खूप आभारी आहे
लालबागच्या राजाला माझा व माझ्या परिवाराचा कोटी कोटी प्रणाम गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, सर्वांना सुबुद्धी द्या. चांगले आरोग्य द्या, सुखशांती, रहायला घर, घरात संतानसुख लाभु दे हीच तुला मनापासून प्रार्थना.
सुंदर दर्शन झाले
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
गणपती बाप्पा मोरया.लालबागचा राजा पुढिल वर्षी लवकर ये,सर्वाना पुढिल वर्षापासुन मनसोक्त दर्शन दे.............मोरया.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या
तुमचे धन्यवाद 🙏🙏
लालबागच्या राजाचे दर्शन विसर्जन दाखवल्या बद्दल खुप खुप आभार❤
खुप खुप धन्यवाद आंम्हाला लालबागच्या राजाचे दर्शन निरोप घेण्याचा सोहळा पहाता आला....गणपती बाप्पा मोरया....पुढच्या वर्षी लवकर या.....🙏🚩🇮🇳🤗
लालबागच्या राजांचा विजय असो गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺 खूप सुंदर दर्शन झाले बाप्पाच विडीओ दाखवल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻 बघताना डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आम्ही जातं होतो पण लांबुनच दर्शन होतं होत सामान्य माणसाला दर्शन नाही देत जिव तडफडतो बाप्पाच्या चरणावर डोकं ठेवण्यासाठी 🥹🥹पण भेटत नाही म्हणून आम्ही जातं नाही चार वर्षे झाली 😭😭😭😭 विडीओ मधुनच दर्शन घेतो पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा तुमची वाट पाहतो🙏🏻🙇🏻♀️🙇🏻♀️
@@sarveshjadhav3464 Khup chan naka jau ani ikdunch paya pada bappachya.. ya mandalala khup maaj alay.
खूप सुंदर लालबागचा राजा सर्वांचं कल्याण कर बाप्पा हीच तुझ्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉❤❤❤❤
वायरल इंडिया चे खूप आभार आम्हाला लालबाग च्या राजाचे विसर्जन दर्शन झाले त्यामुळे मनःपूर्वक अभिनंदन
धन्यवाद तुन्हि लालबागच्या गणराजाच्या विसरजनाचा प्रत्यक्ष लायव वीडिवो दाखवल्या बदल धन्यवाद मी हा विडियो गोव्याहुन बगत होता खुब खुब छान वाटल.
खप छान लाइव्ह दर्शन झाले पन एक शब्द आवडला नाही अखेरचा निरोप बप्पा सदैव आपल्या बरोबर असतात पुढल्या वर्षी येन्याचा निरोप द्या
गणपती बाप्पा मोरया ❤पुढच्या वर्षी लवकर या मोरया रे बाप्पा मोरया रे ❤
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. देवा तुझा निरोप घेतांना खूप मन गहिवरून आलं. देवा ह्या देशाचा प्रत्येक तुझ्या भक्ताला सुखी आणि निरोगी आयुष्य लाभू दे.देशावर येणारी महामारी टडू दे.देशाच्या शेतकऱ्याला सुखी ठेव चांगले दिवस येवू दे.देशाच्या सैनिकाला बड दे. जय श्री गणेशाय नमः
Mulnivasi bharatiyana , firangi avaidh pille , Annyayadhish, ani firangj najayaj uttpatti vakil , je jati namak kalap karun , goryancha ammal chalvun ahet ,tyana sadetod saja dya ganraya ! Firangi jati zhundi ,sadaivsathi bharatatun haddpar kara !
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या विडिओ द्वारे आम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन झाले खूप छान माझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर ये राजा 🥹🥹🙏🙏🚩🚩
अप्रतिम व्हिडिओ घरी बसून बाप्पाचे दर्शन घेता आले धन्यवाद.
मनभावन राजा माझा दर्शन देतोय धन्यवाद ,धन्यवाद ,त्रिवार धन्यवाद ! 🌹🙏🌹
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा चा दर्शन घेतले 🙏🙏धन्यवाद.
तुम्ही आम्हाला लालबागच्या राजाचे दर्शन दिल्याबद्दल मन पूर्वक आभार आहे दादा तुम्हाला
ही शान कोणाची लालबागच्या राजाची गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌹🌹👍🌹🌹🙏🙏 लालबागच्या राजाला राजकारणापासून अलग ठेवा गणेश भक्ताची नम्र विनंती
गणपती बाप्पा मोरया ..पुढच्या वषीॅ मला व माझ्या कुटुंबाला आपलं दर्शन घडु द्या लालबाग चे राजा ही माझी इच्छा पूर्ण करा देवा❤❤
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या डोळे भरून आले बाप्पा
प्रक्षेपण अतिशय सुंदर
छान विसर्जन सोहळा तथापि भावनिक क्षण ❤असेच उल्ल्हासित वातावरण सदैव राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना..🙏असो... 👍देव बरे करो..👍Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
भावूक होणारच राजा... मराठी बांधवांच्या हातून निसटून तो गुजराती बांधवांच्या वर्चस्वाखाली राहणार... भक्तीचेही व्यापारीकरण झालंय. ही चिंता आता राजालाही भेडसावत आहे