शिवजयंती स्पेशल व्याख्यान । शिवजन्मोत्सव १९ फेब्रु विशेष । मा.निलेश चव्हाण ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • शिवजयंती स्पेशल व्याख्यान । शिवजन्मोत्सव १९ फेब्रु. २०२२ विशेष । मा.निलेश चव्हाण ।#m4marathi
    शिवजयंती स्पेशल व्याख्यान । NIlesh Chavhan । शिवजन्मोत्सव २०२२ विशेष । #m4marathi
    #शिवजयंतीस्पेशलव्याख्यान
    #शिवजन्मोत्सव
    #शिवजन्मोत्सव२०२२
    #छत्रपतीशिवाजीमहाराजव्याख्यान
    #मराठीभाषण
    #मराठीस्पीच
    #मराठीकविता
    #१९फेब्रुवारी
    #शिवजयंतीस्टेटस
    #शिवजयंतीभाषण
    #राजाशिवछत्रपती
    #19feb
    #marathispeech
    #marathikavita
    #shivjayanti
    #shivajimaharaj
    #shivjanmotsav
    #chhatrapatishivajimaharajbhashan
    #chhatrapati
    #amolchine

Комментарии • 161

  • @modern_shelar_farm
    @modern_shelar_farm 2 года назад +22

    झाले बहु होतील बहु पण माझ्या छत्रपती सारखा विश्वात दुसरा कुणीही नाही ....कोटी कोटी वंदन शिवबा चरणी...🙏🙏

  • @Myswamiji-Nrj
    @Myswamiji-Nrj 3 месяца назад +3

    प्रतेक वाक्याला अंगावर शहारे येतात खूपच चैतन्य जय शिवाजी जय भवानी

  • @rameshwarwakankar2622
    @rameshwarwakankar2622 2 года назад +26

    विखारी आग न ओकताही छत्रपती शिवाजी महाराज समजावून सांगता येतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे व्याख्यान आहे.
    अत्यंत अभ्यासपूर्ण, संयत व मूलभूत विश्लेषण.महाराजांचा खरा इतिहास घराघरांत पोहोचवण्यासाठी तुमच्यासारख्या सदसद्विवेकबुद्धी जागी असलेल्या अभ्यासकांची अवश्यकता आहे.

    • @madhavbiradar6144
      @madhavbiradar6144 7 месяцев назад

      ❤AAAAALLK❤❤❤❤😍🙂😂😂😗🧐🙃😀🙂😀😀😀😃😃😌😌😆😁🥕😗😁😁😁🚡😢🚡🫒🪁🪁🏑🪃🏑⛳⛳😋😋nav v, 😘😘🙃🙂

    • @madhavbiradar6144
      @madhavbiradar6144 7 месяцев назад

      ❤AAAAALLK❤❤❤❤😍🙂😂😂😗🧐🙃😀🙂😀😀😀😃😃😌😌😆😁🥕😗😁😁😁🚡😢🚡🫒🪁🪁🏑🪃🏑⛳⛳😋😋nav v, 😘😘🙃🙂

    • @user-xn5yu1ov9u
      @user-xn5yu1ov9u 3 месяца назад

      लूटमार करणाऱ्या कुणबीचा (पाटील देशमुख कुलकर्णी देशपांडे मिरासदार जहागीरदार ) मवाद म्हणजे मराठा
      जे लोक ह्या मावादाला प्रोत्साहन देत आहेत ना त्यांनी एक ठाऊक नसावं कि भारतात ८०% जनता कुणबी आहे ( पाटील देशमुख पकडून)
      शिवाजी ने मेवाड माळवा बागलाण बंगाल विदर्भ मध्ये जितकी लूट करून कत्तली केल्यात गरीब शेतकरी आणि हिंदू जनतेच्या असल्या फुकण्याला क्षत्रिय दर्जा तर कसा मिळतो

  • @sharadsolankenilanga110
    @sharadsolankenilanga110 Год назад +7

    एक झलक सबसे अलग...... वक्ता असाच असतो..... नो आरडा ओरडा फक्त विचार एके विचार बाकी काय छत्रपती शिवाजीराजे वरील खुप सुंदर भाषण आहे यात काही वाद

  • @pawarasir143
    @pawarasir143 Год назад +6

    शिव विचारांचा जागर ओघवत्या शैलीत आम्हाला ऐकायला मिळाले हेच आमचे खरे भाग्य आहे. आभारासाठी शब्दही अपुरे पडतील अशी तुमची भाषा आहे सर. खूप खूप धन्यवाद.
    जय शिवराय

  • @user-bs8pd3rj6c
    @user-bs8pd3rj6c Год назад +3

    अभ्यास पूर्वक असे ओघवत्या पद्धतीचे प्रभावी भाषण.
    मा.श्री.चव्हाण सर यांचे हे भाषण अवश्य ऐकत राहावे असेच आहे.
    धन्यवाद चव्हाण सर💐💐💐💐💐🙏

  • @harshartipramodpatil652
    @harshartipramodpatil652 4 месяца назад

    शब्दच नाही एवढं सुंदर व्याख्यान तुमचे मनापासून धन्यवाद

  • @sushilmohite4407
    @sushilmohite4407 2 года назад +9

    खरचं..........
    अप्रतिम सादरीकरण, प्रतापांचा प्रसंग तर अंगावर शहारे आणणाराच होता (जे व्याख्याते आपल्या व्याख्यानमालेतून अंगावर शहारे आणून देतात, त्यातूनच शिवचरित्र काय आहे ते कळते) असाच तुमचा झंझावात चालूच ठेवा.
    आपले १००% यशाचे द्वार खुलेच आहे.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmanpawar7961
    @laxmanpawar7961 2 года назад +46

    माझ्या अनुभवातील शिवचरित्र कथन करणारा नवीन आवाज. शिवचरित्राची महती आपल्या भाषण शैलीने अतिशय सुंदररित्या सादर केलीे.👌👌👌👌👌

  • @sureshmore9707
    @sureshmore9707 Год назад +3

    अतिशय अभ्यास युक्त असे सरांचे विचार आहेत
    भाषण खूप ऐकली पण इतक सरस आणि अभ्यासपूरक नाही ऐकल धन्यवाद माननीय चव्हाण सर 🙏🙏

  • @malegaonmaza
    @malegaonmaza Год назад +8

    अतिरंजित इतिहास न सांगता सहज सोप्या आणि निखळ शैलीत देखील शिव व्याख्यान असू शकत. हे तुमच्या व्याख्यानातून ऐकायला मिळाल

  • @aniketgavandar5171
    @aniketgavandar5171 2 года назад +4

    खुप भारी, प्रेरणादायी, इतिहास समजून सांगणारे...हे खरे शिवचरित्र आहे...

  • @Mitraz1212
    @Mitraz1212 Год назад +6

    प्रा नितीन बानगुडे पाटील यांच्या आवाजाशी मिळतीजुळती शैली👌👌

  • @sanjaykhaire3024
    @sanjaykhaire3024 6 месяцев назад +1

    सरजी अप्रतिम आणि अप्रतिमच शब्द न शब्द भावला आणि ह्दयात सामावले .किती वेळ ऐकत रहाव अस वाटत आणि होय आपल्या संवादाच रात्रभर पारायण केल धन्यवाद सरजी.

  • @ajaymunde2235
    @ajaymunde2235 9 месяцев назад +1

    Jabardast speech... kyaa baat hai.. व्याख्याता असावा तर असा

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 9 месяцев назад +1

    हर हर महादेव.जय भवानी जय शिवाजी

  • @sayligurav1579
    @sayligurav1579 Год назад +1

    Khup khup khup vichar krayla lavnare vichar, khup shubhechha 🙏🙏

  • @rahuldoke1435
    @rahuldoke1435 2 года назад +11

    चव्हाण सर आपण खरच खूप मार्मिक पणे संपूर्ण इतिहास डोळ्या समोर उभा करताय.
    लवकरच आपण पारगाव ता वाशी जी उस्मानाबाद येथें यावं आमच्यासाठी आम्ही संपर्क लवकर करूच

    • @vikrammiskin5811
      @vikrammiskin5811 6 месяцев назад

      उस्मानाबाद नाही धाराशिव

    • @vikrammiskin5811
      @vikrammiskin5811 6 месяцев назад

      मी पण धाराशिव इथलाच आहे परांडा

  • @ajaymunde2235
    @ajaymunde2235 Год назад +3

    अतिशय प्रेरणादायी व्याख्यान..शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर .. आपल्या प्रभावशाली शैलीत केला... मनापासून धन्यवाद....

  • @rajendrasawant7127
    @rajendrasawant7127 Год назад +1

    जय शिवराय :अतिशय सुंदर व्याख्यान ऐकण्याचे भाग्य लाभले उत्कृष्ट सादरीकरण

  • @sourabhbagade3538
    @sourabhbagade3538 2 года назад +3

    खूप सुंदर विचारांनी भरपूर असे हे व्याख्यान... त्या पाठीमागचा अभ्यासही मी समजू शकतो👏

  • @yogeshkarhale3824
    @yogeshkarhale3824 2 года назад +4

    khup chan nilesh...bhari vataty tuz shivvyakhyan

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 Год назад +1

    सत्य,वास्तव, परखड विचार.... काळाजी गरज.
    शिव अभिनंदन.... जय जिजाऊ जय

  • @vikrammiskin5811
    @vikrammiskin5811 6 месяцев назад +1

    अप्रतिम शिवचरित्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @enjoynaturee
    @enjoynaturee Год назад +3

    खुप छान खरचं सर ऐकतच राहावं असं शिवचरिञ आहे तुमच्या शब्दात 🙏

  • @NareshChavan-ew1fg
    @NareshChavan-ew1fg 9 месяцев назад +1

    Superb speech... Motivation denare vyakhyan... Shivaji maharaj ki Jay.... Shivrayancha vichar sagalikade satat Sangnyachi garaj aahe..

  • @kk.kk.kk.1
    @kk.kk.kk.1 2 года назад +7

    🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @sidramchinkeri5393
    @sidramchinkeri5393 Год назад +1

    आतापर्यंत खुप जणांची शिवचरित्र व्याख्यान ऐकले वाचले पण यातील औरंगजेबाने महाराजांच्या बदल व त्यापुढील आग्र्याला जायच्या आधी मावळ्यांची परीक्षा घेतली तो प्रसंग ऐकताना अक्षरशा अंगावर रोमांच उभे राहिले.धन्य ते छत्रपती व चरीत्र हर हर्र महादेव 🚩

  • @saritarajad2174
    @saritarajad2174 Год назад +2

    सर शिवचरित्र ऐकावं तर ते आपणाकडून आज पुन्हा एकदा छत्रपती नव्याने कळाले तुमच्या व्याख्यानातून पुन्हा एकदा नवीन छत्रपतींची ऊर्जा आमच्यापर्यंत पोचवली. खरंच धन्य ते राजे आणि मावळे कोटी कोटी नमन त्यांना. हा जन्म पण अपूर्ण पडेल छत्रपतींची कीर्ती एकण्यासाठी. धन्य ती माता जीने घडविला असा योगपुरुष कोटी कोटी नमन तिजला. सर आपणास खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे कळले आयुष्यात शिवविचार जगायची एक नवी उमेद 🙏

  • @santoshnisarad123
    @santoshnisarad123 2 года назад +5

    उत्तम सादरीकरण

  • @nitinbardepatil8266
    @nitinbardepatil8266 Год назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @j.5528
    @j.5528 Год назад +1

    Khup chain... Pan Nitin banugade Patil boltayat asa watal.

    • @dr.bhartimadhwai9097
      @dr.bhartimadhwai9097 6 месяцев назад

      खरच नितीन बानगुडे पाटलांना काॅपी केल्यासारखं वाटलं

  • @shelkeharsh_a
    @shelkeharsh_a Год назад +2

    Jay shivray 🙏🙏

  • @manojshedge602
    @manojshedge602 Год назад +1

    अतिशय उत्तम विचार.. प्रेरणा देणारे..

  • @kolekarks
    @kolekarks 2 года назад +3

    खूपच छान सादरीकरण ।👌👌

  • @kplive
    @kplive 2 года назад +2

    ग्रेट👍💐

  • @ganeshmahajan4381
    @ganeshmahajan4381 Год назад +3

    अतिशय अभ्यासू आणि सुंदर असे विचार आपण शिवाचरित्रातून आपण मांडले सर..
    Absolutely Great..
    Thank You...

  • @santupatil228gmail
    @santupatil228gmail 2 года назад +3

    खूप खूप छान दादा जय शिवराय

  • @sunilnikam2819
    @sunilnikam2819 Год назад +1

    सन्मानीय सर. आपले मनपूर्वक अभिनंदन

  • @ishwarsangale2589
    @ishwarsangale2589 Год назад

    सर खुप सुंदर शिवाजी महाराजाचा वारसा आणि रामायण एकवटुन सुंदर विचार मांडले

  • @chandrakantpalve1462
    @chandrakantpalve1462 Год назад +2

    Jai shivray.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Only Nilesh Bhau the great one khup chaan video bhau tumche video paahun mala swatala khup aatun spurti aali ahe mast👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Год назад

    जय जिजाऊ जय शिवराय मानाचा मुजरा

  • @satishmuntode427
    @satishmuntode427 Год назад

    खूपच उत्कृष्ट शिवव्याख्यान

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 6 месяцев назад

    🚩

  • @sunitakamble7406
    @sunitakamble7406 Год назад

    Very very nice Sir. Jay Jijau. Jay shivaray. Jay sanvidhan. Jay Maharashtra.

  • @ravindravedpathak
    @ravindravedpathak Год назад +1

    Excellent 👌 Nilesh sir

  • @vithobagogawale7377
    @vithobagogawale7377 Год назад +1

    अप्रतिम छान. 🙏

  • @rekhabawane2779
    @rekhabawane2779 Год назад +1

    खूप छान शिवविचार

  • @smitenterprises
    @smitenterprises 2 года назад +3

    खूप छान 🙏

  • @rahulkapure5188
    @rahulkapure5188 Год назад +6

    खुप मस्त सर जय शिवराय 🚩

  • @dnyaneshkbagul2056
    @dnyaneshkbagul2056 Год назад

    Jabardast Speech Sir, Really great

  • @shubhamuphad3717
    @shubhamuphad3717 Год назад

    Khup bhari speech....thank you

  • @dipak-bhosale
    @dipak-bhosale 2 года назад +1

    शिव तुझे नाव ठेवले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे
    --^^^^-----जगतगुरु संत तुकाराम महाराज

  • @patilpawar
    @patilpawar 2 года назад +2

    अप्रतिम 🙏

  • @ganeshardadpatil1769
    @ganeshardadpatil1769 Год назад

    हर हर महादेव खूप छान माहिती मिळाली

  • @Navnit_Yashwantrao
    @Navnit_Yashwantrao 2 года назад +3

    निलेशराव 👍👍👍👍🎉🎉🎉

  • @sks5391
    @sks5391 2 года назад +2

    अतिशय सुंदर

  • @omkarkashid6207
    @omkarkashid6207 2 года назад +1

    Jabardast vyakhyan....shivvicharancha jagar sarvatra karaychi aawashyakta aahe...aaple kam mahtavache...

  • @ujjwalneo
    @ujjwalneo Год назад

    Khup chhan, eye opener. Thank you!

  • @Tradingking356
    @Tradingking356 Год назад +1

    जय शिवराय 🙏🚩

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 6 месяцев назад

    जय शिवराय

  • @krunalpanse1729
    @krunalpanse1729 Год назад

    जबरदस्त व्याख्यान!🙏

  • @user-on7nc3mb8r
    @user-on7nc3mb8r Год назад

    खूपच छान व्याख्यान सर 💐 💐🌹⛳🚩👍

  • @gayatrilot4258
    @gayatrilot4258 Год назад

    Thank you so much sir khup yogya athwn karun dili

  • @mankarsurveyor
    @mankarsurveyor Год назад +3

    जय जवान जय किसान जय हिंदुस्थान

  • @annasahebsonawane3282
    @annasahebsonawane3282 6 месяцев назад

    जबरदस्त जय भवानी जय शिवराय

  • @nileshkathar9798
    @nileshkathar9798 Год назад

    Jabardast...khupach chhan...

  • @VINAYMORE100
    @VINAYMORE100 2 года назад +3

    प्रभावी वक्ता

  • @Sujit_Badgujar
    @Sujit_Badgujar 2 года назад +2

    ❤️🔥🙌🚩

  • @user-gi2vt1yu6q
    @user-gi2vt1yu6q Год назад +1

    Dada खूप खूप छान

  • @dhirajborde7476
    @dhirajborde7476 2 года назад +3

    खरा मावळा आणि खरा व्याख्याता🚩🚩👍👍

  • @samadhanshimpi6786
    @samadhanshimpi6786 2 года назад +2

    Great 👍

  • @someshingle7195
    @someshingle7195 2 года назад

    उत्तम निलेश सर खूप चन छान व्यक्त केल

  • @vaishnavipatil5087
    @vaishnavipatil5087 Год назад +1

    Great sir 🚩🚩

  • @vaishaleejadhav4623
    @vaishaleejadhav4623 6 месяцев назад

    Khupp sunder Bhashan kelay.

  • @skulkarni9085
    @skulkarni9085 Год назад +1

    Appan शिवचरित्र व्याख्यान आजकेले ते व्याख्यान एकुन मी भारावून गेलो .शिवाजी महाराजांच्या विचारातून किती घेन्या सारखे आहे हे मला कळ ले.परत धन्यवाद.

  • @shrikantmore6225
    @shrikantmore6225 Год назад

    सर खरे शिवचरित्र आपण वेगळ्या प्रकारे आपण सादर केले यात कुठलेही अतिशोक्ती,नव्हती ,आपली सांगण्याची पद्धत ही तमाम मराठी बांधवांना सदैव प्रेरणा दायी, व स्पूर्ती दायी राहील यात कुठलीही शंका नाही,आपल्या सारखे शिवचरित्रकार येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा देत राहील,आहे आपल्या सारखे चरित्रकार तयार व्हावे ही काळाची गरज आहे, आपण लवकरच तमाम मराठी माणसांच्या गळ्यातील ताईत होताल, आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @prashantchavan8070
    @prashantchavan8070 Год назад +1

    Excellent speech

  • @DilipBachhavOfficials
    @DilipBachhavOfficials 6 месяцев назад

    वा खूपच सुंदर

  • @nivruttimaske6478
    @nivruttimaske6478 Год назад

    अप्रतिम

  • @rajeshfere6703
    @rajeshfere6703 6 месяцев назад

    Good sir

  • @girishpatilingole9774
    @girishpatilingole9774 Год назад

    निखळ _सहज सुंदर मांडलात!

  • @dattalondhe7039
    @dattalondhe7039 Год назад +1

    Khup chan sir..

  • @pramodpunde8426
    @pramodpunde8426 Год назад

    जबरदस्त सर...🙏🏻

  • @baazigarbarman
    @baazigarbarman 6 месяцев назад

    जबरदस्त ❤❤

  • @vishnupantpatil4057
    @vishnupantpatil4057 6 месяцев назад

    ❤😊😊

  • @tusharkindre5909
    @tusharkindre5909 2 года назад

    खरच निशब्द

  • @ajinkyakamble8037
    @ajinkyakamble8037 2 года назад +1

    जबरदस्त... निलेश दादा👏👏👏

  • @BaswrajSwami
    @BaswrajSwami 2 года назад +2

    👌👌

  • @vaibhavramtirthe
    @vaibhavramtirthe 2 года назад

    Khup chan Nilesh sir

  • @abhayshitole4098
    @abhayshitole4098 Год назад

    🙏🏻

  • @vishramnaik8593
    @vishramnaik8593 6 месяцев назад

    Nice good speech

  • @yashwantghumre7130
    @yashwantghumre7130 Год назад

    खूप छान

  • @omkarnasare3326
    @omkarnasare3326 Год назад +1

    17:10 ❤️

  • @jadhavbiosphere253
    @jadhavbiosphere253 6 месяцев назад

    Nice sir

  • @ushawakchawar5971
    @ushawakchawar5971 Год назад

    Very very nice video

  • @vilasjagatap3072
    @vilasjagatap3072 Год назад

    Best

  • @tusharkindre5909
    @tusharkindre5909 2 года назад +1

    Sup

  • @sunilmore-ns3uy
    @sunilmore-ns3uy Год назад

    Kharch ajjchya kalat ya jagritichich khup garaj aahe Karan charitra hyacha annal faxt SHIVJI he nav ghetlyas kamjor kunich rahanarach nahi SATYAMEV JAYTE jai shivrai jai shivrai jai shivrai assa dhyas Shakti pradan kartoccccccch HAR HAR MAHADEV Jai bhawani jai shivaji pavitra RAJA SHIVJI

  • @jyotisawant9236
    @jyotisawant9236 Год назад

    Nice speech