घाटकोपर | छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज speech by नितीन बानगुडे पाटील | Ghatkopar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2022
  • नितीन बानगुडे पाटील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज speech | #motivationalspeech #nitinbangudepatil #motivationalquotes | शिववेडा | mi ShivVeda #mishivveda
    छ्त्रपती शिवाजी महाराज पोवाडा नक्की बघा
    • छत्रपती शिवाजी महाराजा...
    माझा फर्स्ट ट्रेक .. कलावंतीण दुर्ग
    • भारतातील खतरनाक किल्ला...
    राखीताई जाधव आयोजित भव्य व्याख्यान
    विषय - छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
    प्रसिद्ध व्याख्याते - नितीन बानगुडे पाटील
    motivational speech
    घाटकोपर | छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज speech by नितीन बानगुडे पाटील | Ghatkopar | YOGop kreation
    yogop kreation
    #nitinbangudepatil #viral #viralvideo #shorts #youtubeshorts
    #nitinbangude
    #yogopkreation
    #YOGopkreation
    #yogop
    #ykkreation
    #yk #couplegoals #couplegoalslovestatus #history #youtubeshorts #viralvideo #maratha #sambhaji #sambhajimaharaj #chatrapatishivajimaharaj #maharaj #forts #shortindia #shortsfeed #shortsindia #short #shortsvideo #shortvideo #shortsyoutube #indiancricketteam #indiashort #indiancricket #indiancricket #maharashtra #nda #indiaalliance #indiaaghadi #bjp #bjpindia #congress #modi #thakare #shivrajyabhisheksohalastatus #shivrajyabhishek #shivrajyabhisheksohla #shivrajyabhishekstatus #shivrajyabhishekdin #shivrajyabhisheksohala #बाजीप्रभू #शिवराज्याभिषेक_सोहळा #शिवराज्याभिषेकदिन #शिवराज्याभिषेकसोहळा #शिवराज्याभिषेकसोहळा #शिवराज्याभिषेक #शिवाजीमहाराज #शिवाजीमहाराजस्टेटस #शिवाजीमहाराजभाषण #शिवाजी #bajiprabhudeshpande #bajiprabhu #maratha
    #chhatrapatishivajimaharaj #chhatrapatisambhajimaharajwhatsappstatus #motivational #nitinbangudepatilmotivational
    #latestspeechonshivajimaharaj
    #shivajimaharaj
    #shivajimaharajspeech
    #shivajimaharajlatestspeech
    #nitinbangudepatillatestspeech
    #vicharahivrayanche
    #maharaj #viral #yotubeshorts #yotube #youtuber #channel #popular #speedup #speednews #boost #indian #indianews #maharashtra #मराठी #marathi
    #raigad #महाराष्ट्र #fatherofindiannavy #indianarmy #india #viral #viralvideo #yotube #happynewyear2023 #happynewyear #2023
    #viral #viralshorts #shortsfeed ##shorts #youtubeshorts #छञपती #शिवाजीमहाराज #शिवाजी_महाराज_status #शिवाजीमहाराजस्टेटस #शिवाजी_महाराज #शिवाजीमहाराजभाषण #शिवाजीराजे #शिवाजीमहाराज #महाराज #newdancevideo #new #news #viral #virqlshorts #viralvideo #viralvideos #viralreels #newwhatsappstatus #latestspeech #latestspeech2023 #latestspeech2021 #latestspeeches #marathilive #marathistatus #marathivlog #maharahstra #munbairain #mumbaiindians #mumbaiindiansfanclub #mumbaiindiansnewstoday #mumbaindiansfans #chennaisuperkings #dhoni #csk #cskvsgt #gtvscsk #gujrat #gujrattitans #chennaisuperkingsvgujarattitans
    छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार
    nitin bangude patil latest speech
    nitin bangude patil latest speech on Chhatrapati Shivaji Maharaj
    nitin bangude patil latest speech on Chhatrapati Sambhaji Maharaj
    nitin bangude patil latest
    nitin bangude patil motivational speech
    Nitin bangude patil motivational speech on Chhatrapati Shivaji Maharaj
    nitin bangude patil speech on shivaji maharaj
    Chhatrapati Shivaji Maharaj
    Chhatrapati Sambhaji Maharaj
    महाराजांचे मावळे कसे होते
    छत्रपती शिवाजी महाराज कसे होते
    महाराजांचे मावळे लढले कसे
    शिवाजी महाराजांचे मावळे लढले कसे
    अंगावर काटा येणारा व्हिडिओ
    संभाजी महाराज लढले कसे
    latest speech on chhatrapati shivaji maharaj
    chhatrapati shivaji maharaj motivational speech
    chhatrapati shivaji maharaj
    latest speech on chhatrapati shivaji maharaj ji
    Nitin Bangude Patil speech on chhatrapati shivaji maharaj
    शिराज्याभिषेक सोहळा २०२३
    शिवराज्याभिषेक सोहळा २०२२
  • ИгрыИгры

Комментарии • 250

  • @pranitkhamkar6095
    @pranitkhamkar6095 Год назад +218

    खरचं अंगावर काटा उभा राहतो...
    काय असेल माझा राजा ❤️
    आणि काही जण त्याचच राजकारण करतात साले नालायक
    पुढच्या वेळेस नक्की जिथे असेल कार्यक्रम तिथे येणार समोर बसून येईकन्यासाठी येणार🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад +32

      निश्चयाचा महामेरू !
      बहुत जनांसी आधारू !
      अखंड स्थितीचा निर्धारू !
      श्रीमंत योगी !!
      असा होता आपला राजा...🚩
      राजकारण लांब च पण आपणही आपल्या राजाने दिलेल्या आदर्शावर चालत नाही..महाराजांचे मावळे लढले आपल्या राजासाठी ..स्वराज्यासाठी..स्वराज्यातील आया बहिणींच्या रक्षणासाठी...आणि आताची पोरं काय करतायेत ?

    • @yashvir5189
      @yashvir5189 Год назад +8

      Ho

    • @pratikdharme269
      @pratikdharme269 Год назад

      @@Mishivveda to w to aala re www w will WW 2www

    • @achutraoshewale1989
      @achutraoshewale1989 Год назад +1

      ,

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 Год назад +8

      भाऊ धन्यवाद 🙏 कीती छान

  • @only2880
    @only2880 Год назад +94

    जय शिवराय जे कोनी हे भाषण ऐकून मंत्र मुग्ध झाले ते लाइक करा

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад +2

      जय शिवराय 🚩

  • @radhikamote6472
    @radhikamote6472 Год назад +33

    महाराजांचा खरा इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचे मौल्यवान काम बानुगडे सर तुम्ही करत आहात त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      हो ना ताई अगदी इतिहास डोळ्यासमोर आणून ठेवतात

  • @meghashinde78
    @meghashinde78 Год назад +30

    तुमचे भाषण ऐकताना अंगावर शहारे येतात. पुन्हा पुन्हा एकण्याची इच्छा होते तुम्हाला सर

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      हो ना भाषण च दमदार असत...डोळ्यांसमोर ubh राहत...जय शिवराय🚩

    • @gajananrampur7071
      @gajananrampur7071 9 месяцев назад

      Hi

  • @vedantpawar304
    @vedantpawar304 6 месяцев назад +4

    नितीन सर किती कष्ट घ्यावे लागले असतील तुम्हाला एवढी माहिती एवढा अभ्यास खरंच तुम्हाला सलाम

  • @ravimore123456
    @ravimore123456 Год назад +30

    ||राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो||
    ||मृत्युंजय छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो||

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      विजय असो .. जय शिवराय 🚩

  • @texumbuildtechpvtltd4094
    @texumbuildtechpvtltd4094 Год назад +19

    पाटील साहेब प्रचंड अभ्यास आहे तुमचा ♥️

  • @dattatrayjadhav8986
    @dattatrayjadhav8986 Год назад +21

    नितीनजी खूप छान वक्ते आहेत..प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा करतात.. पण अगदी मनापासून वाटते त्यांनी राजकारणात जायला नको होते... जय शिवराय 🚩🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад +1

      हो ना अगदी डोळ्यासमोर जस च्या तस अनुभवायला मिळतो..

  • @yogeshrj931
    @yogeshrj931 Год назад +191

    मी मरायच्या अगोदर जर का जास्त पैसे कमावले तर एक चित्रपट बनवेन आणि त्या चित्रपटात नितिन जी भानुगडे पाटील चा आवाज असेल फक्त 🚩

  • @pappuganjave7446
    @pappuganjave7446 Год назад +11

    🚩जय शिवराय
    🙏नितीन Sir यांचं प्रत्येक भाषण म्हणजे अंगावर काटा आणण्याच सामर्थ आहे आणि येतोच 🙏🙏🙏🙏🙏

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      Ho na .. बरोबर बोलताय भाऊ

  • @akshaygawande9090
    @akshaygawande9090 Год назад +13

    एवढा छान इतिहास हुबेहूब आस वाट तेकी जणू काही आपल्या पुढेच लढाई चालू आहे,मानाचा मुजरा त्या वक्त्याला ,किती अभ्यास असेल त्यांना महाराजांचा आणि खरोखर काळाची गरज आहे या इतिहासाची माहिती आजचा युवा पिढीला माहीत असन अभ्यासा मधे असणे गरजेचे आहे जय जिजाऊ जय शिवराय,

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      हो ना आजच्या युवा पिढीला शिव विचारांची गरज आहे🚩

    • @VishalGurnule-sd4uc
      @VishalGurnule-sd4uc 10 месяцев назад

      ​@@Mishivvedazhzg ji ki ni ki ni ni ki ni ni hu ni ni hu hu

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 Год назад +13

    मला अभीमान आहे यां शिवबा चा ईतीहास व
    पोवाडे गायलेल्या बहादराचा.🙏🏻 धन्यवाद

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      अगदी योग्य बोललात भाऊ ..शिवरायांचे विचार aiknyabrobrch ते नवीन पिढी मद्ये रुजवण ही तिक्तकच गरजेचं आहे

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Год назад +7

    नितिन बानुगडे, आवाज छान आहे, अभ्यास चांगला आहे, बोलणं आक्रमक आणि आकर्षित करणारे आहे. राजकारणामुळे याला प्रश्न चिन्ह उभे रहाते.

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      Ho ना.. ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात... प्रसंग जसा चा तसा उभा राहतो🚩

  • @amolghorpade2917
    @amolghorpade2917 Год назад +4

    तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज येणाऱ्या पिढी ला आपला इतिहास इतक्या दमदार वक्तव्य तुन सांगण्याची खरंच असे वाटले कि आपण तिथेच आहोत हे सगळे पाहण्यासाठी इतके जिवंत होते तुमचे वक्तव्य खूप खूप धन्यवाद 🙏

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      Ho n साहेब तुमचीही गरज आहे गड संवर्धनासाठी

  • @khemrajdhonge446
    @khemrajdhonge446 Год назад +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🙏🌹🌹🌹

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र भावा 🚩❤️

  • @user-wg1ti8oi3j
    @user-wg1ti8oi3j 3 месяца назад

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुम्ही नक्कीच जन्माला आले असताल. काय आवाजात वजन आहे. सलाम तुम्हाला. जय शिवराय ❤️❤️🗡️❤️❤️

  • @dattashinde5613
    @dattashinde5613 Год назад +7

    शिवराय म्हणजे प्रत्यक्ष शिवशंभूचा अवतार !

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @user-xe6wu5jx9q
    @user-xe6wu5jx9q 11 месяцев назад +2

    जय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजी जय महाराष्ट्र

    • @Mishivveda
      @Mishivveda  7 месяцев назад

      जय शिवराय 🚩

  • @jatindhanu3870
    @jatindhanu3870 Год назад +8

    छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय.. जय शंभुराजे 🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      Ho na जय शिवराय 🚩

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z 7 месяцев назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Mishivveda
      @Mishivveda  7 месяцев назад

      जय..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @kakasahebsabale2955
    @kakasahebsabale2955 Год назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @Mishivveda
      @Mishivveda  7 месяцев назад

      जय ❤ जय शिवराय ❤

  • @MAYUU_07
    @MAYUU_07 Год назад +4

    सर कटे पर पीछे ना हटे ⛳ जय शिवराय ❤️‍🔥🔥

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад +1

      भावा अंगावर काटा आला 🔥🔥 जय शिवराय

  • @bhalchandrashewale6064
    @bhalchandrashewale6064 Год назад +19

    राजमाता जिजाऊसाहेब की जय।
    छत्रपती शिवाजी महाराज की जय।
    छत्रपती शंभुमहाराज की जय।
    जय हिंद। जय महाराष्ट्र।🙏

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад +1

      जय जिजाऊ
      जय शिवराय
      जय शंभुराजे
      🚩🚩🚩

    • @shamtaur2545
      @shamtaur2545 Год назад

      1नंबर

  • @riteshpatil8808
    @riteshpatil8808 Год назад +21

    Most inspiring word is Chhatrapati shivaji maharaj🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      हो ना जय शिवराय🚩

  • @sheetallone4122
    @sheetallone4122 8 месяцев назад +11

    शुर विर माझ्या राज्याच्या ईतिहास ऐकून मन भरून आल 😢मला खूप अभिमान आहे माझ्या राज्याचा ❤⚔️👑जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏

    • @Mishivveda
      @Mishivveda  7 месяцев назад

      हो ना आपल्या राजांसारखा राजा पुन्हा होणे नाही❤

  • @yogeshkadam6059
    @yogeshkadam6059 4 месяца назад

    खरंच दादा तुम्ही एकदम ग्रेट आहात तुमचं भाषण मी ऐकतो ना त्या वेळी माज्या डोळ्यात पाणी येत आणि अंगावर शहारे येतात मी तुमचं भाषण मी सर्व डोऊनलोड करून ठेवलेत दादा ❤️❤️

  • @tukaramkokare7959
    @tukaramkokare7959 Год назад +4

    महाराजांचा इतिहास जनते परेंत पोहचविण्याचे कार्य करत आहेत सर अभिमान वाटतो अशा वक्त्याचा साहेब एकदा भेटावेच लागेल.

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      हो साहेब नक्की भेटा... इतिहास याची देही याची डोळा अनुभवता येतो

  • @dhananjaypatil3261
    @dhananjaypatil3261 Год назад +9

    💪जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय महाराष्ट्र 🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩🔥

  • @nikhilsuryawanshi2186
    @nikhilsuryawanshi2186 Год назад +6

    🚩💐जय शिवराय 🚩जय शंभुराजे 💐 🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय जिजाऊ.. जय शिवराय..जय शंभुराजे..🚩

  • @anilnalawade1970
    @anilnalawade1970 8 месяцев назад +1

    Great Banugde Sir, he is my freind my Agri Deptt Office was in his bunglow in Rahimatpur for 6 year
    महाराजांचा तंतोतंत इतिहास माहिती असणारा माणूस
    जय शिवराय🙏❤

    • @Mishivveda
      @Mishivveda  7 месяцев назад

      हो ना .. ❤ जय शिवराय

  • @user-ut7ct4xk4d
    @user-ut7ct4xk4d Год назад +12

    शिवाजि माहाज संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩🐅🐅मला अभिमान आहे मराठा आहे

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад +1

      जय शिवराय 🚩

  • @pradyumna7582
    @pradyumna7582 Год назад +6

    🙏🏻 अप्रतिम, जय महाराष्ट्र

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय महाराष्ट्र

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Год назад +19

    Nitinji is the best orator. He creates a real situation before eyes . Thanks.

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      Yes.., he is an excellent motivational speaker... Jay shivray 🚩

  • @lspatil3572
    @lspatil3572 4 месяца назад

    नितीन बानगुडे पाटील सर यांचा प्रचंड अभ्यास आहे, धन्यवाद सर, तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच

  • @megharaj_gholap_patil_48
    @megharaj_gholap_patil_48 Год назад +2

    जय शिवराय

  • @rekhapatil3854
    @rekhapatil3854 Год назад +3

    छत्रपती शिवाजीमहाराज की जय 🚩

  • @JaywantWagh-gu2kp
    @JaywantWagh-gu2kp 2 месяца назад +1

    भाषण आवडल

  • @SANGVIPHARMACY
    @SANGVIPHARMACY Год назад +5

    MANACHA MUJRA RAJE 🚩🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @faktmanase
    @faktmanase 10 месяцев назад +1

    Chhatrapati shivaji maharaj ki jay

    • @Mishivveda
      @Mishivveda  7 месяцев назад

      जय ❤ जय शिवराय ❤

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 7 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो 🙏🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  7 месяцев назад

      जय जिजाऊ ❤ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @prasad6664
    @prasad6664 Год назад +4

    Jai shivrai🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @latakale7775
    @latakale7775 Год назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय🙏

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय जिजाऊ..जय शिवराय

  • @Cricketismyheartbeat
    @Cricketismyheartbeat Год назад +8

    prasang aikun angavr kata ala..🔥Chhatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩🚩

  • @krushnamgirgavkar1001
    @krushnamgirgavkar1001 Год назад +6

    👌👌👌♥️♥️

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @meenakshimarke9067
    @meenakshimarke9067 Год назад +3

    Super vyakhyate,🙏🙏

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      हो ना.. जय शिवराय 🚩

  • @rajshrichavare8271
    @rajshrichavare8271 Год назад +4

    खुप छान 👍👌

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय ताई 🚩

  • @ganeshkadam7218
    @ganeshkadam7218 Год назад +1

    🚩 प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णूर् विश्व वंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते 🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @dineshsonawane5785
    @dineshsonawane5785 4 месяца назад

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @yogeshkhot4765
    @yogeshkhot4765 Год назад +1

    जय शिवराय 🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  7 месяцев назад

      जय शिवराय ❤

  • @roshanpatil9499
    @roshanpatil9499 Год назад +1

    खूप छान.... ❤️

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Год назад +3

    जय भवानी जय शिवाजी

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय भवानी..जय शिवराय 🚩

  • @kiranraikar5512
    @kiranraikar5512 2 месяца назад

    Bharii

  • @ganibhai7110
    @ganibhai7110 Год назад +28

    I am proud to be Hindu jay Chhatrapati Shivaji Maharaj 🚩🙏🧡

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

    • @arunjadhav5452
      @arunjadhav5452 Год назад +2

      I am proud to be Buddhist,
      JAY BHIM, JAY SHIVRAY 💙=🧡
      अरे, तुमच आमच नात काय ❓
      जय जिजाऊ जय शिवराय.
      आणि भावा शेवटी, शिवाजी महाराज हे फक्त हिंदू धर्मा पुरते मर्यादित नाही.
      आहे ते तर अठरा पगड जातीना सोबत घेऊन चालणारे होते माझे राजे 👑💙🙏
      भगव्या वादळाला , निळी सलामी

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      @@arunjadhav5452 जय भीम.. जय शिवराय भाऊ ❤️🔥

  • @DipeshMakwana-th2jv
    @DipeshMakwana-th2jv Год назад +1

    Jai Jijau maa jai Shivray❤❤❤❤❤❤❤❤❤Ajun words nahi❤❤

  • @mayurpatilfokmare7603
    @mayurpatilfokmare7603 Год назад +4

    पाटील 🔥🔥

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @NILESHMANCHEKAR5496
    @NILESHMANCHEKAR5496 Год назад +9

    ALWAYS FEV❤️😘

  • @user-br1vw6yg4o
    @user-br1vw6yg4o Год назад

    दैवत शिवशंभू राजे 🚩

  • @pandurangtalagonkar4676
    @pandurangtalagonkar4676 Год назад +2

    Jay shivray

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @rajshribikkad9966
    @rajshribikkad9966 Год назад +5

    Nice 🙂👍

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @dipakaher7803
    @dipakaher7803 Год назад +3

    अंगावर काटा उभा राहिला 👑🚩🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад +1

      हो ना... जय शिवराय 🚩

  • @indrajitmane6861
    @indrajitmane6861 Год назад +4

    Nice

  • @sadashivshinde6281
    @sadashivshinde6281 Год назад

    जय जिजाऊ जय शिवराया

  • @user-vh4vf1oc7y
    @user-vh4vf1oc7y 5 месяцев назад

    Speech ❤❤❤

  • @AniketPatil-kb7qg
    @AniketPatil-kb7qg Год назад +5

    Nice ❣️⚡🚩🚩🚩🚩🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय ❤️

  • @editing8730
    @editing8730 6 месяцев назад +1

    महापुरुष नाही हो छत्रपती शिवाजी महाराज देव आहेत

  • @faktmanase
    @faktmanase 10 месяцев назад

    Jay jijau

  • @SubhashDegave
    @SubhashDegave Год назад

    जय शिवराय..

  • @vaibhavrajekhawale8701
    @vaibhavrajekhawale8701 Год назад +2

    जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 Год назад

    धन्यवाद भाऊ 🙏

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 16 дней назад +2

    ♥️💙♥️💙♥️💙♥️💙♥️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @Mishivveda
      @Mishivveda  16 дней назад

      जय शिवराय 🚩

  • @hemangimanduskar
    @hemangimanduskar 15 дней назад

    ❤❤❤❤

  • @vitthalmaske221
    @vitthalmaske221 Год назад +1

    फक्त राजं 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💪🌹🌹💪🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @shivdassontakke895
    @shivdassontakke895 6 месяцев назад

    🚩

  • @Mahadurgadventurs
    @Mahadurgadventurs 10 месяцев назад

    ❤❤❤

  • @Star_Mayur_009
    @Star_Mayur_009 Год назад +4

    🔥🔥🔥🔥❤❤❤🚩

  • @kiranraikar5512
    @kiranraikar5512 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @user-vh4vf1oc7y
    @user-vh4vf1oc7y 5 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤

  • @shrikantgund799
    @shrikantgund799 6 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @amolkapase8413
    @amolkapase8413 Год назад +1

    माझा राजा र...

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @aniketsawant7958
    @aniketsawant7958 10 месяцев назад

    laybhari creation

  • @pushpakkatkhede6885
    @pushpakkatkhede6885 Год назад +2

    💯🤝

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @faktmanase
    @faktmanase Год назад

    Chhan

  • @SumanvinayakraoIngle-nx1rx
    @SumanvinayakraoIngle-nx1rx Год назад

    JAy shiwray

  • @namadevbanakar3492
    @namadevbanakar3492 Год назад +2

    Good

  • @dnyandevmundhe7513
    @dnyandevmundhe7513 Год назад +2

    Dnyandev uddhav mundhe

  • @madhavkhude7808
    @madhavkhude7808 11 месяцев назад

    i like you sir

  • @sandipchuyekar669
    @sandipchuyekar669 Год назад +1

    🚩📿

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @yogeshrj931
    @yogeshrj931 Год назад +1

    नितिन जी मला आपले लाईव्ह भाषण स्वतः पहायचं आहे आपले भाषण असते तेव्हा कळविले का जात नाही आम्हा शिवभक्तांना?

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      हो ना .. त्यांच्या भाषणाच्या सभा कुठे कुठे असतात याचं कोणालाच पत्ता नसतो

  • @sandyvirkoli6730
    @sandyvirkoli6730 Год назад +1

    🚩🚩🚩🚩

  • @harishankarkadam5380
    @harishankarkadam5380 Год назад +1

    👍👍

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @Cricketismyheartbeat
    @Cricketismyheartbeat Год назад

    💥💥💥💥🤙🤙🤙🤙

  • @somnathghongde1666
    @somnathghongde1666 Год назад +1

    Sir shirpur la aalte shivlayanti chya divashi, mi tyana baghital and tyanch bhashan aikal.

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @nilbaba7778
    @nilbaba7778 Год назад +2

    *दख्खन काबीज करायला औरंगजेब आला होता*
    *स्वतःला गाडण्यापूरता साडेतीन गज जमिन घेऊन इथेच शांत झाला*

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      हो ना भाऊ.. जय शिवराय

  • @sagarthakare638
    @sagarthakare638 Год назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      जय शिवराय 🚩

  • @gauravwagh9614
    @gauravwagh9614 Год назад

    9:40

    • @Mishivveda
      @Mishivveda  Год назад

      Ho na राजेंची शिकवण च आपल्याला तशी आहे ..परस्त्री ही माता भगिनी समान ❤️

  • @AW-ge2pp
    @AW-ge2pp Год назад +1

    नुसत जय नाही समजा

  • @balasahebkadam8987
    @balasahebkadam8987 Год назад +1

    Kahi akdewari chukichi aahe ti durust kara

  • @s.kwasim1921
    @s.kwasim1921 Год назад +1

    मुगल पागल होते या आणी मारा आम्ची बाकी सगळे खतरनाक होते होना
    कदी ईतिहास चागंल वाचा

  • @NileshChalke-zf6xw
    @NileshChalke-zf6xw 5 месяцев назад

    L l l

  • @user-xq8mp7wp4u
    @user-xq8mp7wp4u 4 месяца назад

    Advertise valyanchya I....cha gho re...😡 Faltugiri lavtat madhi madhi

    • @Mishivveda
      @Mishivveda  4 месяца назад

      महाराजांनी आया बहिणींचा आदर करायला शिकवलंय भाऊ . आई बहीण काढायला नाही . तुम्ही महाराजांच्या व्हिडिओ खाली अशे अपशब्द वापरताय