प्रा.शिवाजीराव भोसले - छत्रपति शिवाजी महाराज | Shivajirao Bhosale - Chhatrapati Shivaji Maharaj(HQ)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 151

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад +2

    The whole character of Chhatrapati Shivaji Maharaj stands before us because of excellent &studied speech by Principal Bhosale Sahib.jai 🙏

  • @balasahebjagtap4661
    @balasahebjagtap4661 9 месяцев назад +7

    सर आपणास..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांचे गुरु - शिष्याचे स्वच्छ नाते आणि त्यातील विशालता आपनाकडून एकूण मन भारावून जाते. 🙏🏻

  • @sukhdevbhosale5767
    @sukhdevbhosale5767 6 месяцев назад +3

    असा वक्ता होणे नाही.....मनापासून सलाम सर

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад +4

    Koti Koti pranam to Shri Gajanan Maharaj on his Prakat day.Gan gan gan at bote 🙏

  • @bokaresir907
    @bokaresir907 Год назад +7

    शिवरायांच्या चरित्राचा असा पाठ न भूतो न भविष्याती!
    केवळ शिवाजीराव भोसले सरच ते .

  • @shivajijadhav5850
    @shivajijadhav5850 2 года назад +9

    व्यारव्यान समाज घडवण्या साठी आणि सुयोग्य मार्गाने प्रवास करण्याचे परिणाम कारक भाषण काय असते, याचे एकमेव आदर्श उदाहरण म्हणजे, प्रा, शिवाजीराव भोसले, सर, यु ट्युब ने असे काही तरी देत रहावे, धन्य धन्य ते वक्ते नि धन्य ते स्रोते, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Jadhavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @anilkhalkar5925
    @anilkhalkar5925 2 года назад +84

    बालपणी ऐकून होतो की प्राचार्य शिवाजीराव भोसले हे अत्यंत श्रेष्ठ व्याख्याते आहेत. परंतु त्यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग येत नव्हता. युट्युब मुळे ते भाग्य आज लाभले .कान तृप्त झालेत.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Anilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @papadange2426
      @papadange2426 2 года назад

      @@AlurkarMusicHouse ¹q

    • @dattatrayvidwans3031
      @dattatrayvidwans3031 2 года назад

      विचार ऐकणे अमोल ठेवा

    • @sunitisabnis8624
      @sunitisabnis8624 Год назад

      @@AlurkarMusicHouse मी

    • @arvindtakawale6664
      @arvindtakawale6664 Год назад

      Kiiiiiii

  • @shriniwasvmansabdar4926
    @shriniwasvmansabdar4926 2 года назад +7

    थोर शिवाजी राजे...
    प्रा शिवाजीराव भोसले यांचे ज्ञान, वक्तृत्व अफाट.
    ऐकताना, आपणही त्या प्रसंगाचे साक्षीदार आहोत अशी भावना दाटून येते..
    आलुरकर कंपनीमुळे हा अमुल्य ठेवा आमच्यापर्यंत पोहोचला...
    लाख लाख धन्यवाद.
    तुम्हा सर्वांना आदराचा मुजरा 🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Shriniwasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 4 месяца назад

    अप्रतिम, शिवाजीमहाराज यांचे चरित्र इतक्या योग्य शब्दात मांडले, प्रा. शिवाजीराव भोसले, तुम्हाला मनापासून 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 2 года назад +12

    देवासारख अजरामर कर्तृत्व शिवाजीराव भोसलेंच्या माध्यमातून ऐकण्याच भाग्य युट्यूब च्या माध्यमातून घडल हे माझ भाग्य समजतो .प्रा.शिवाजीराव भोसले,छ.शिवाजीमहाराज व संबधीत मान्यवराना.साष्टांग नमस्कार. मनभरून धन्यवाद आणि आभार. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Dattatrayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @AnilJadhav-oj8et
      @AnilJadhav-oj8et 2 года назад

      छ.शिवाजी महाराजांच्या राजकीय ,सामाजिक जीवनाचे अचूक मूल्यांकन करणारे प्रा शिवाजी भोसले हे खरेच ग्रेट आहेत.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад +2

    Sir, your lecture on Shivai Maharaja is Apratim .It creates loyalty to nation.jai ho!✋❤️🙏

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 3 месяца назад +1

    Shivaji राव भोसले असा माणूस फार दुर्मिळ.

  • @yadavdhone8146
    @yadavdhone8146 8 месяцев назад +3

    अप्रतिम वक्तृत्व / विवेचन..🌹🌹👏👏🙏

  • @shewaleratnali
    @shewaleratnali Год назад +2

    धन्य ते शिवाजी महाराज धन्य ते भोसले सर,🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад +2

    Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai Swa san ve dya |Aatma roopa ||🙏

  • @shashikantpbabhulgao
    @shashikantpbabhulgao 2 года назад +14

    शिवाजीराव भोसले,असा वक्ता होणे नाही !

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Shashikantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @gajanannalavade4921
      @gajanannalavade4921 8 месяцев назад

      ॐ दत्त 🙏🙏

  • @babapawar8485
    @babapawar8485 8 месяцев назад +1

    Thank you...Alurkar music

  • @sumatibari1106
    @sumatibari1106 2 года назад +9

    शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संकेतस्थळाचे स्वामित्व मनात घर करून आहे.🙏🙏

  • @bokaresir907
    @bokaresir907 Год назад +2

    एकूणच भाषण एक ऐतिहासिक असं नाही.. ते अखेर FINAL नाही.😊

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад +3

    Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha 🙏

  • @babasahebshinde1315
    @babasahebshinde1315 4 месяца назад

    अप्रतिम व्याख्यान

  • @sadhanapatil4934
    @sadhanapatil4934 2 года назад +8

    कुलगुरू श्री शिवाजीराव भोसले सरांची अनेक व्याख्याने ऐकण्याचा योग काँलेजमध्ये असताना अनुभवला आहे.अद्भुत अनुभव असे तो.हे व्याख्यान संपूच नये असे प्रत्येक वेळी वाटत असे.काळ इथेच थांबाव व आपल्याला श्रवणभक्ती करता यावी असेच वाटत असे तसेच आत्ता ही हे व्याख्यान ऐकताना वाटले.
    कुठलाही अभिनिवेश न दाखवता.आवाजाची पातळी समांतर ठेवून अापले विचार श्रोत्यांपर्यंत पोहचवावेत तर ते सरांनीच.अत्यंत अभ्यासपूर्ण व् माहितीचा खजिना असलेले व्याख्यान.धन्यवाद 🙏🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Год назад

      धन्यवाद् Sadhanaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @nikitapatil3476
    @nikitapatil3476 2 года назад +3

    Mala sirani ajj avrjun shivaji rav bhosle यांचे speech aaikyla sangtele Ani tyanach avaj aaikun ajj man तृप्त झाले

  • @babanmore1187
    @babanmore1187 2 года назад +3

    नतमस्तक व्हायला व्हावे असे मला वाटते असे मा शिवाजीराव भोसले sir

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Год назад

      धन्यवाद् Babanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 2 года назад +6

    देव्हार्यात ठेवावी अशी अमोल सांस्कृतिक संपत्ती.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Vijayji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +4

    भारतीय उच्च कोटीचे विचारवंत प्राचार्य शिवाजी राव भोसले सर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @sumatibari1106
    @sumatibari1106 2 года назад +19

    धन्य ते शिवाजी महाराज आणि अभ्यासू सरस्वती पुत्र शिवाजीराव भोसले 👍👍

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 2 года назад +3

    केवळ अप्रतीम. खूप दिवसांनी अशी ऊत्तम ,वाचनीय,सत्य माहीती श्री.शिवाजीराव भोसले ,ह्यांच्या मुखातून ऐकून खूप नवीन माहीती मिळाली.मनापासून धन्यवाद. रमेश श्री. देव,ठाणे.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Rameshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад

    On listening to Chhatrapati Shivaji Maharaj on You Tube We get energy and power to get up..Thanks to Principal Bhosale Sahib for his excellent lecture.On Shivaji Maharaj. 💪🙏

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Год назад +2

    ज्ञानसागर प्रा. शिवाजीराव भोसले 🙏🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Год назад

      धन्यवाद् Ulhasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @vitthalshinde5312
    @vitthalshinde5312 Год назад +1

    अप्रतिम भाषण 👍🏻👍🏻

  • @dr.akhileshamritlalsharma5045
    @dr.akhileshamritlalsharma5045 Год назад +6

    शिवचरित्राची सत्यता मांडणारा हा भाषण अप्रतिम आहे.....धन्य धन्य प्राचार्य साहेब!!!🙏

  • @rangraojadhav284
    @rangraojadhav284 7 месяцев назад +1

    अति सुंदर आहे

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 2 года назад +3

    प्रतिभावंत महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज साक्षात दर्शन घडविले। धन्य ते डाॅ.
    शिवाजीराव भोसले, 🌹🌹🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Ravindraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @ravindrasuryawanshi549
      @ravindrasuryawanshi549 2 года назад

      @@AlurkarMusicHouse 🕉🙏

  • @pratibhachikhalikar8269
    @pratibhachikhalikar8269 2 года назад +2

    खूप अभ्यासपूर्ण.शिवाजी महाराजांचे चरित्र खूप छान कळले.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Pratibhaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @pramodgupte3768
    @pramodgupte3768 3 месяца назад

    Great!

  • @anjukapare5972
    @anjukapare5972 2 года назад +5

    Khup chan, great jay bhavani, jay jay shivaji Raje 🙏🕉🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @nitinpatil3747
    @nitinpatil3747 2 года назад +11

    अप्रतिम व्याख्यान....

  • @dnyandeoerande4116
    @dnyandeoerande4116 2 года назад +3

    अतिशय सुंदर विचार ऐकायला मिळाले

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Dnyandeoji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @govindkokane2118
    @govindkokane2118 8 месяцев назад

    अप्रतिम भाषण. रामराज्य शिवराज्य यानुसार राज्य कारभार व प्रशासन चालविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा कायम जपणे महत्वाचे आहे.

  • @gajanannalavade4921
    @gajanannalavade4921 8 месяцев назад +2

    ॐ दत्त 🙏🙏🙏

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 8 месяцев назад +1

    Thanku चैनल ❤❤❤

  • @prashantsathone1474
    @prashantsathone1474 Год назад +1

    धन्यवाद सर

  • @anand4237
    @anand4237 2 года назад +21

    प्रा.शिवाजीराव भोसले यांनी ३८ वर्षांपूर्वी व्यक्त केलेले विचार आजच्या वातावरणावरही लागू पडतात

  • @pradipgadekar8303
    @pradipgadekar8303 5 месяцев назад +1

    Great person

  • @tawaregovind7504
    @tawaregovind7504 Год назад +1

    प्रा शिवाजीराव भोसले यांची शिवाजी महाराजांवरील व्याख्याने मी खुप एैकले आहेत व त्यांचे चालु जीवना वरील ही व्याख्याने भरपुर प्रत्यक्ष मी स्वता: एैकलेली आहेत

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 года назад +4

    Very Great Speach

  • @VVSMusiclessons-
    @VVSMusiclessons- 2 года назад +6

    Sundar ! Dhanyvaad Alurkar music House !

  • @VaijinathGite-b7m
    @VaijinathGite-b7m 8 месяцев назад

    अप्रतिम ज्ञान
    अप्रतिम श्रद्धा
    सर, कोटी कोटी प्रणाम

  • @SSJ1998
    @SSJ1998 2 года назад +2

    खरोखर, कान तृप्त झाले !
    आजच्या राजकारण्यांनी जरुर ऐकावे असे विवेचन !!

  • @ajinkyasathe2896
    @ajinkyasathe2896 2 года назад +3

    Good speech

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +3

    माता तुळजभवानीच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +2

    भारत माता जिजामाता यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @sunithagargote7871
    @sunithagargote7871 6 месяцев назад

    Khup chan vatale, bhosale sarana dhanyavaad🙏

  • @ashokindalkar5641
    @ashokindalkar5641 Год назад +2

    Thanks to You tube for making this marvelous speech to us.

  • @rameshrpatil8342
    @rameshrpatil8342 Год назад +1

    व्याख्यान अत्यंत उत्तम.

  • @rajankshirsagar9578
    @rajankshirsagar9578 2 года назад +3

    किती सुंदर आ भ्यास पूर्ण आहे

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад

    On seeing daughter in law of Kalyan's Subhedar, Shivaji Maharaj said , " Ahmi hi sunder jhalo asato vada le Chhatrapati. "Jai ho!🙏🎉

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад +4

    Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai .🎉

  • @nileshpawar5449
    @nileshpawar5449 Год назад

    प्राध्यापक शिवाजी राजे भोसले यांना मानाचा मुजरा !जय जिजाऊ !जय शिवराय!

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 2 года назад +5

    Must be shared !

  • @rajendrakhandekar1457
    @rajendrakhandekar1457 2 года назад +3

    महाराष्ट्राच्या सरस्वती पुत्रास विनम्र अभिवादन!

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Rajendraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y

  • @sandhyatikekar3049
    @sandhyatikekar3049 Год назад

    खूप नवीन माहिती देणारे व्याख्यान .

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 4 месяца назад

    तंत्रज्ञान मुळे.हे.ऐकायला.मिळते

  • @nileshpatil6422
    @nileshpatil6422 2 года назад +3

    मला कै. शिवाजीराव भोसले सरांचे व्याख्यान ऐकायचं भाग्य २००१ साली लाभले होते.

  • @sagarborde2111
    @sagarborde2111 7 дней назад

    प्रा.शिवाजीराव भोसले यांच साने गुरुजींच्या जीवनावर आधारित व्याख्यान अपलोड करा 🙏🙏

  • @deshnapatil508
    @deshnapatil508 2 года назад +13

    It was my pleasure to get this speech

  • @deshnapatil508
    @deshnapatil508 2 года назад +3

    Nice

  • @neelimaraut6425
    @neelimaraut6425 2 года назад +3

    🙏🙏🙏🌹🌹💐💐

  • @hrk3212
    @hrk3212 2 года назад +3

    Great speech

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 2 года назад +1

    ऐसे व्याख्याते पुन्हा होने नाही

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Год назад

      धन्यवाद् Namdevji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @ajitpatil6962
    @ajitpatil6962 8 месяцев назад

    सर आपल्या वकृत्व ला सलाम.

  • @kshridhar7111
    @kshridhar7111 2 года назад +4

    । 🙏🚩🙏 जय शिवराज

    • @sudakshinabhatawdekar3527
      @sudakshinabhatawdekar3527 2 года назад +1

      सरस्वती पुत्र शिवाजी राव भोसले सराना साष्टांग नमस्कार.

    • @mandakinishelke2059
      @mandakinishelke2059 Год назад

      Q

  • @shaileshyeole3450
    @shaileshyeole3450 3 месяца назад

    आपल्याकडील असा दुर्मिळ ठेवा कृपया रसिकांपुढे ठेवावा, हीच विनंती

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад

    Gan gan gan at bote. 🙏Gan gan gan at bote. 🙏Gan gan gan at bote 🙏

  • @SureshPatil-b6p
    @SureshPatil-b6p Год назад +1

    Sir
    Good evening.l am benefited by your lecture.l can write an application easily.Thanks a lot.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад

    Shri Ganeshai namaha 🙏 Shri Sara sweaty ai namaha.🙏Shri Guruve namaha 🙏

  • @sureshshinde5230
    @sureshshinde5230 2 года назад +14

    संत गाडगेबाबा हे प्राचार्यांचं व्याख्यान अपलोड करा

  • @jaypalpawar4141
    @jaypalpawar4141 Год назад +1

    😢😊

  • @SureshChavan1985
    @SureshChavan1985 Год назад

    जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 Год назад

    Very very Good Speach

  • @mansingmohite2553
    @mansingmohite2553 2 года назад +1

    सातारा, कोल्हापूर मधील प्रा. शिवाजीराव भोसले याच्या सभा मधील वकृत्व कला आपण पाठवावे, कारण त्याचे वकृत्व पुण्यात मी स्वतः याच 👂
    प्रा. भोसले सर बोलेलं मी पुण्यात एवढे शांत बोलत आहे, आमचे सातारा चे लोक मला असे बोलून दिले नसते. मला टेबलावर 💪 हात आपटून बोलावे लागले असते.

  • @vikaskumbharofficial6227
    @vikaskumbharofficial6227 2 года назад +2

    छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर video बनवा.

  • @jayshreegirwalkar916
    @jayshreegirwalkar916 2 года назад +3

    🙏🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @panditbhutekar1332
      @panditbhutekar1332 2 года назад

      नमस्कार

  • @subhashraskar9813
    @subhashraskar9813 7 месяцев назад

    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ShivajiDeshmukh-o3p
    @ShivajiDeshmukh-o3p 5 месяцев назад

    छत्रपति शिवाजी महाराज यांची राजनीति ओडखल्य शिवाय त्याना एका धर्मात गृहित धरने हे योग्य नाही,, शिवरायणी जर हिंदू धर्म जोपासला तर शिवरायंच्या राज्यभिषेकला कही वैदिक धर्म पंडिताणी विरोध का केला होता, शिवरायणी दूसरा राज्याभिषेक शात्व पढ़तीने का केला,, त्य वेडेस हिंदू फक्त आणि फक्त वैदिक धर्म पंडितच होते पुर्ण रयत नाही, छत्रपति शिवाजी महाराज हे नागवंशी क्षत्रिय होते आणि नागवंशी क्षत्रिय हे सातवाहन राजवंशचे आहे,,

  • @vidyashelar7621
    @vidyashelar7621 2 года назад

    फार मोठेआनंदझाला

  • @sitaramchitalkar1143
    @sitaramchitalkar1143 2 года назад

    Jaishiwaji jaibhoshle. Sir

  • @hanmantmaharajghorpadegoje9135
    @hanmantmaharajghorpadegoje9135 2 года назад +3

    बीड व्याखयानमालेच्या इतर राहिलेल्या प्राचार्यांच्या व्याख्यानाच्या प्रतीक्षेत

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 4 месяца назад

    हे प्रवचन निश्चितच पुरोगामी नाही आपण ब्रम्हणांचा उदोउदो करताना दिसदाय साहेब

  • @ShivajiDeshmukh-o3p
    @ShivajiDeshmukh-o3p 5 месяцев назад

    कृपया करून संत तुकाराम महाराज यांचे श्रेय समर्थ रामदास स्वामिना कॉपी पेस्ट करू नए,, आणि साम्राज्य स्थापित करनरे आणि सिंहासन प्राप्त कर्णार्याचा धर्म नस्तो

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 3 месяца назад

      पहिले लिहायला शिका व्यवस्थित मग बाकी बघू

    • @ShivajiDeshmukh-o3p
      @ShivajiDeshmukh-o3p 3 месяца назад

      @@prasadkulkarni4517 मला लिहिता एत नाही आणि तुला वाचता एत नाही 😂😂😂😂

  • @ABC-PQR-XYZ
    @ABC-PQR-XYZ 2 года назад +7

    हे व्याख्यान यoutube वर कमीत कमी 10 जणांनी अपलोड केलं आहे.
    जे RUclips नाहीत ते अपलोड करा.
    बीड येथील व्याख्यानमाला सोडून अन्य व्याख्याने शिवाजीराव भोसले सरांची.

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 года назад

    Man Trupt zale

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Dilipji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @PrakashJadhav7298
    @PrakashJadhav7298 8 месяцев назад

    Jay sri

  • @Global_Infra
    @Global_Infra Год назад +1

    Sambhaji maharaj mughalana jaun milale ha rajkarni shodh tumchya sarkhya murkh buddhijivi lokana navin nahi

  • @kishorwajge8255
    @kishorwajge8255 2 года назад +3

    गो ब्राह्मण प्रतिपालक या विषयाची टिपण्णी पटत नाही.

    • @sanjaymagadum3486
      @sanjaymagadum3486 2 года назад +2

      मग तुम्ही मांडणी करून लोकांना पटवून द्या..सर्वाना दुसरी बाजू समजू दे..

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 3 месяца назад

      पिवळ्या पुस्तकांचा परिणाम

  • @Kishu735
    @Kishu735 Год назад +1

    हा त्याचाच आवाज आहे का?

  • @VilasagarRajuVilasagarRaju
    @VilasagarRajuVilasagarRaju 10 месяцев назад

    😮

  • @yashvantjoshi6594
    @yashvantjoshi6594 2 года назад +3

    Ok ¹

  • @DajisahebMohite
    @DajisahebMohite 3 месяца назад

    मराठा ते तुका मेळवावा महाराष्ट्रधर्म वाढवावा एमएम