प्रा शिवाजीराव भोसले - योगी अरविंद | Shivajirao Bhosale-Yogi Arvind(Sri Aurobindo) HQ Original Audio

Поделиться
HTML-код

Комментарии • 101

  • @seemanagaonkar599
    @seemanagaonkar599 2 года назад +16

    आदरणीय सर माझ्या १५वर्षाच्या मुलांने आज पहिल्यांदाच आपले हे मौलिक व्याख्यान ऐकले आहे.त्यामुळे मला आज खुप खुप छान वाटत आहे, आजच्या मुलांना वाचनाची,श्रवणाची गोडी लावणे अतिशय अवघड झाले आहे... पण मी माझ्या मुलासाठी,आणि विद्यार्थ्यांसाठी कायम प्रयत्न करीत राहणार आहे.आदरणीय सर आपले असे मौलिक व्याख्याने आमच्यासाठी कायम प्राप्त होवो हीच विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +4

      धन्यवाद् Seemaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 года назад +4

    देश प्रेम कसे असावे हे या योगी अरविंद यांचेकडून शिकावे व प्रा भोसले सरांच्या मार्गदर्शनामुळे समजले मन भारावले आमचे जीवन व्यर्थ आहे याचं दुःख होत आहे

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Mohiteji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 года назад

      ruclips.net/video/G3B_BIPOxrE/видео.html
      योगी अरवींदाना शतशः नम

  • @manishlimaye9018
    @manishlimaye9018 Год назад +7

    किती विस्तृत विवरण ! प्रख्यात योगी श्री अरविंद ह्यांचा समग्र जीवन चरित्र आणि त्यांचे विचार प्रभावी रूपेने प्रस्तुत केले !
    सादर नमन ! खूप खूप साधुवाद !
    😊🙏🌸🙏🌼🙏🌺

  • @GChidambar
    @GChidambar 2 года назад +16

    @Alurkar music हे सर्व ऑडिओ उपलब्ध करून दिल्याने तुम्ही खूप मोठे उपकार केले आहेत.....परमेश्वर तुमचे कल्याण करो..👌👌👌👌

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +3

      धन्यवाद् Chidambarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @GChidambar
      @GChidambar 2 года назад

      नक्की

    • @rahulsakhawalkar
      @rahulsakhawalkar 2 года назад

      @@AlurkarMusicHouse नक्की

    • @cauttambankar7286
      @cauttambankar7286 2 месяца назад

      Llklkooljok

  • @arunabobade6705
    @arunabobade6705 11 дней назад

    शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने मी काॅलेजजीवनात , व तदनंतर खूप ऐकलीत, फारच सुंदर, लाखोंत एक वक्ते, शतशः वंदन, ह्विडिओ पाठवा,, आजच्या पिढीला खूप मार्गदर्शक होईल

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 2 года назад +9

    खूप खूप धन्यवाद अलूरकर म्युझिक पार्टी।
    सुंदर मेजवानी ज्ञानाची। 🕉🕉🕉🌹🌹🌹

  • @parashar-jyotish-vidya-man5731
    @parashar-jyotish-vidya-man5731 5 дней назад

    प्रत्यक्षात योगी अरविंद उभे राहिल्यासारखे वाटते. डोळ्यासमोर योगी अरविंद आणि सर्व पात्र उभे राहिले.
    शेवटच्या होळीमध्ये मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
    योगी अरविंदांच्या विचार करता करता हा व्हिडिओ माझ्यासमोर आला.
    धन्यवाद हा शब्द कमी वजनाचा आणि कमी जोराचा आहे.
    दंडवत प्रणाम

  • @karishmabhise137
    @karishmabhise137 27 дней назад +1

    Khup chan aschich story asyla hvi ... Imp mahiti sangitli

  • @shraddhaghag8981
    @shraddhaghag8981 2 года назад +2

    फारच सुंदर व्याख्यान ऐकायला मिळाले. खूप उशिरा एक चांगला विचार मिळाला. खूपच खेप धन्यवाद.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Devenji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r

  • @pravinshimpi8459
    @pravinshimpi8459 2 года назад +4

    डॉ.शिवाजीराव भोसले सर. यांची प्रत्यक्ष व्याख्याने ऐकण्याची संधी मिळाली,त्यानंतर आता utube वर आपण त्यांचे व्याख्याने उपलब्ध करून दिलीत,त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो🙏🌹🌹🙏💐💐💐

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Pravinji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @br.revatidoshi36
      @br.revatidoshi36 2 года назад

      @@AlurkarMusicHouse
      .

  • @shailendrarathore4248
    @shailendrarathore4248 2 года назад +23

    मी लहान असतांना आमच्या गावी सर व्याख्यान देण्यासाठी आले होते . तेव्हा माझ्या वडिलांनी नॅशनल चा टेपरेकॉर्डर देऊन पूर्ण व्याख्यान रेकॉर्ड करून आणण्यासाठी दिले होते . मी त्यांचे व्याख्यान ऐकता ऐकता रेकॉर्ड ही केले होते . त्यांचे व्याख्यान ऐकताना श्रोते भारावून जायचे .

  • @bhojrajkamble8340
    @bhojrajkamble8340 4 месяца назад +1

    माझ्या मुलाने व्हिडिओ सेंड केल्या मुळे ऐक न्याची संधी मिळाली ❤

  • @SJ-uj9vs
    @SJ-uj9vs 2 года назад +8

    Great experience to listen to our great personalities through Mr.Shivajirao Bhosle orating skills.

  • @utkarshambhore947
    @utkarshambhore947 Год назад +1

    वैचारिक पातळी उंचावणारे हे व्याख्यान... खुप छान👌👌👌

  • @DilipBachhavOfficials
    @DilipBachhavOfficials 9 месяцев назад

    सरांची अनेक व्याख्याने ऐकत होतो.
    अरविंद व्याख्यान सुद्धा खूप वेळेस आलं परंतु नंतर ऐकू नंतर ऐकू असा विचार करता करता बरेच दिवस झाले परंतु आज ऐकल्यावर फारच आनंद झाला

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Год назад

    वाह्हवा गुरूजींच खूप सुदंर व्याख्यान आहे.💐

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 2 года назад +1

    मा. सर मालेगाव( नाशिक) येथे एकदा व्याख्यानाच्या निमित्ताने आले होते. व्यक्ती आणि वक्तृत्व याचा जवळून परिचय झाला. अद्वितीय व्यक्तिमत्व!
    अरविंद घोषांचे एक पुस्तक वाचनात आलं पण डोक्यावरून गेलं! आज सरांच्या व्याख्यानाच्या साध्या सोप्या भाषेत समजणं सोपं झालं.
    धन्यवाद!

    • @anilahirrao8539
      @anilahirrao8539 10 дней назад

      साधारण 89मध्य आम्हीं त्यांना दाभाडी गावात बोलावले होते

  • @vanitadhuri8949
    @vanitadhuri8949 Год назад +2

    खूप खूप धन्यवाद, हे व्याख्यान अपलोड केल्या बद्दल

  • @manjushreetathavadekar7262
    @manjushreetathavadekar7262 5 месяцев назад

    फार मौल्यवान शब्दातीत भाषण आलूलकर आपण हि छान काम करता अहात😊

  • @SJ-uj9vs
    @SJ-uj9vs 2 года назад +2

    आपल्या देशातील महान व्यक्तिमत्त्वांवरील उत्कृष्ट व्याख्यान.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Satishji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @SJ-uj9vs
      @SJ-uj9vs 2 года назад

      @@AlurkarMusicHouse Ho naki channel share Karen 🙏

  • @laxmanpatil6886
    @laxmanpatil6886 2 года назад +6

    What a great speaker Sir was!
    A lot of thanks to Alurkars Music.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Laxmanj
      i ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416 2 года назад +3

    धन्य ते भोसले सर व धन्य ती दार्शनिके 🙏🙏🙏🙏🙏

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 2 года назад +3

    Alurkar music co.khup khup abhar evdhi sunder vyakhyan u tub var available kelya baddal.Salute to Prof.Bhosale Sir.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Varshaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @jagdishramanathan2091
    @jagdishramanathan2091 2 года назад +1

    Thankyou !

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Rohiniji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r

  • @sagarborde2111
    @sagarborde2111 2 месяца назад

    प्रा.शिवाजीराव भोसले यांच साने गुरुजींच्या जीवनावर आधारित व्याख्यान अपलोड करा 🙏🙏

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 2 года назад +2

    Very nice

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Pandurangji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1VyRG0Lubu9LCiR3TSCAh9_

  • @gunjkarsv9165
    @gunjkarsv9165 2 года назад

    आम्ही लहान असताना ही व्याख्याने टेपरेकॉर्डर वर लावून सगळे मिळून ऐकायचो.पण परत आपण ही संधी उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद.🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Gunijkarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @deepalisohani9728
    @deepalisohani9728 11 месяцев назад

    अतिशय सुंदर व्याख्यान

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 2 года назад +1

    Khupach chan 👍

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Shrikantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 4 месяца назад

    अतिशय उत्तम

  • @kedarwakankar
    @kedarwakankar 2 года назад +1

    उत्तम विवेचन. अधिक खाद्य देत रहावे

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Kedarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @chandrakantmahajan5576
      @chandrakantmahajan5576 2 года назад +1

      अतीशय सुंदर बोधपूर्ण.

  • @tejaswininadgonde2699
    @tejaswininadgonde2699 2 года назад +2

    Thank you Alurkar music house & prof shree shivajirao bhosale🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Tejaswaniji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @snehalphotos5769
    @snehalphotos5769 2 года назад +5

    Amazing voice

  • @vishweshwarpande2080
    @vishweshwarpande2080 5 месяцев назад

    Excellent work

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 Год назад

    अतिशय उत्तम आहे

  • @sanjeevpradhan9928
    @sanjeevpradhan9928 2 года назад +1

    अतिशय सुंदर

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Sanjeevji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @nimanaik2151
      @nimanaik2151 Год назад

      अतिशय उत्तम आहे अजून काही व्हिडिओ असतील तर टाका

  • @dr.vikasjadhav9646
    @dr.vikasjadhav9646 11 месяцев назад

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrimantkokate1
    @shrimantkokate1 Год назад

    अप्रतिम

  • @shireeshlawate9643
    @shireeshlawate9643 2 месяца назад

    Nice

  • @kamalkishormalpani1955
    @kamalkishormalpani1955 2 года назад +2

    very good...

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Kamalkishorji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @rajeshrane465
    @rajeshrane465 Год назад

    खूप सुंदर व्याख्यान 🪷🪷🙏🙏

  • @therollingpsychiatrist
    @therollingpsychiatrist 2 года назад

    Great oratory and voice, especially prior to visiting Auroville

  • @shyamdhote1951
    @shyamdhote1951 11 месяцев назад

    Eye Opener..❤

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 2 года назад

    ग्रेट!! बस्स यापेक्षा अधिक काही लिहणं, गैर होईल. इतकं चांगल व्याख्यान ऐकण्याचा योग येत आहे. भोसले सराचे व्याख्यान म्हणजे अमृताचा झरा, एक साक्षात अमृतानुभव.

  • @sangeetakhedkar6561
    @sangeetakhedkar6561 2 года назад +2

    Simply brilliant!!

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Sangeetaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @sharadgalande9091
    @sharadgalande9091 Год назад

    Excellent

  • @darshanamistry4960
    @darshanamistry4960 Год назад

    Apratim explanation

  • @nitinvidhale4406
    @nitinvidhale4406 2 года назад

    Great 👍 bhuosle saheb

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Nitinji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r

  • @vaibhavsali714
    @vaibhavsali714 2 года назад +1

    Thanks..

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Год назад

    छानच

  • @akshayscrazyworld8372
    @akshayscrazyworld8372 9 месяцев назад +1

    हिमालयाच्या उंचीचे भाषा व व्याख्यान

  • @bhojrajkamble8340
    @bhojrajkamble8340 4 месяца назад

    मौलीक तत्व द्यान विचार

  • @nileshchavhansir1828
    @nileshchavhansir1828 2 года назад

    खूप मस्त 👌🏻

  • @sunilmalgaonkar8240
    @sunilmalgaonkar8240 2 года назад

    Excllent speech

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Sunilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r

  • @arunabobade6705
    @arunabobade6705 11 дней назад

    याचा ह्विडिओ टाका

  • @tanajizendage9167
    @tanajizendage9167 2 месяца назад

    maharaja gaikwad yogiarvind
    university badoda
    to.principal&&vichancellor shivajiraobhosale br. ambedkar marathwada university aurangabadsambhajinagar maharashtra
    tanajizendage solapur isomanytimesyouseen solapur wheniamstudant of college 😂ducation&after education. hutatasmuruti mandir solapur.
    thankyousomuch.

  • @yogitapatil139
    @yogitapatil139 6 месяцев назад

    Namaskar sir he pustak kuthe uplabdh ahe

  • @satishjadhav9802
    @satishjadhav9802 Год назад

    🙏🙏👍👍👌👌

  • @Sarth_dasbodh
    @Sarth_dasbodh Год назад

    🙏🙏🙏

  • @VishPatil1857
    @VishPatil1857 2 года назад +1

    Thanks for uploading 😊🙏

  • @sunilkhode6671
    @sunilkhode6671 2 года назад

    Super

  • @milindkulkarni3232
    @milindkulkarni3232 2 года назад +1

    ruclips.net/video/G3B_BIPOxrE/видео.html
    योगी अरवींदाना शतशः नमन

  • @sharadgalande9091
    @sharadgalande9091 2 месяца назад

    😅
    Oà A plp
    😅a.

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 месяца назад

    अप्रतिम

  • @shrimantkokate1
    @shrimantkokate1 Год назад

    Very nice

  • @vinodshinde1488
    @vinodshinde1488 10 месяцев назад

    Very nice

  • @bhoslesir6355
    @bhoslesir6355 4 месяца назад

    Very nice