Jivacha Palna Kartay ra | जीवाचा पालना करतंय रं | OFFICIAL VIDEO | RUTUJA BAGWE | Sara Productions
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- Jivacha Palna Kartay Ra | जीवाचा पालना करतंय रं | OFFICIAL VIDEO
सारा प्रॉडक्शन, उरण, नवी मुंबई. प्रस्तुत...
जीवाचा पालना करतंय रं Official Full HD Video
सोसाट्याचा वारा, पावसाच्या मुसळ धारा आणि समुद्रात उठणाऱ्या डोंगराएवढ्या लाटा. या निसर्गाच्या लिलांना, लिलया पेलणारे व आपल्या होड्या तुफानातही बिनदिक्कत समुद्रात सोडून मासोळी जाळ्यात ओढणरे कोळी हे खरोखरंच दर्याचे राजे आहेत.
बंदरावरची होडी नजरेआड होताच, बायका-पोरांच्या काळजाचा ठोका चुकतो आणि ओढ लागते ती नाखवाच्या परतून येण्याची....तीच्या जीवाची झालेली घालमेल " सारा प्राॅडक्शन्स " प्रस्तुत, चार्वी राजेश पाटील निर्मित व अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि राजेश पाटील यांच्या अभिनयातून साकारलेल्या "जीवाचा पालना करतय रं" या जबरदस्त कोळीगीतातून रसिकप्रेक्षकांना ऐकायला व पहायला मिळणार आहे.
रसिकांची उत्कंठा वाढविणारा “उधान् आयलया रं" या सुपरहीट कोळीगीताचा हाच तो पुढील भाग..."जीवाचा पालना करतय रं".
निर्माती : चार्वी राजेश पाटील,
कलाकार- ऋतुजा बागवे, वरद घरत आणि राजेश पाटील
गीत - गीत-भालचंद्र घरत
संगीत: संतोष पाटील,
गायक: जुईली जोगळेकर
दिग्दर्शक : विशाल खिरे आणि रमिझ तांडेल,
कथा: राजेश पाटील,
छायाचित्रकार: विक्रांत मुंबईकर आणि राहुल मोहित,
संकलन :रमिझ तांडेल,
कोरीयोग्राफर: मनोज जाधव आणि अक्षय पेके
ध्वनीमुद्रण : अमित माळवे,
व्हॉईस ओव्हर्स : सेजल पाटील
पोस्टर डीझाईन- विकी फडके ( विकी डीजिटल, पनवेल)
टीझर- विजय पाटील (पनवेल)
RT DIGITAL RECORDING STUDIO, Dombivali
कॅमेरा तंत्रज्ञ - रुमान कडू
लाईटस - राजू , मामा आणि विनोद(ठाणे)
साऊंड - सारा प्रॉडक्शन
डान्स गृप - रुचिता शिंदे
रिंसी पाटील
छाया जाधव
प्रतिज्ञा पाटील
श्वेता पाटील
शिवानी ढोले
प्रीती पाटील
यश कडू
निखिल कडु
राहुल पाटील
योगेश पाटील
विशेष आभार
श्री सुधीर घरत
श्री अजित पाटील
श्री मनोहर कोळी ( कोळीकोंढरीपाडा, करंजा)
सेो पार्वती मनोहर कोळी
श्री दुर्पती कोळी श्री गोेरेश कोळी
श्री परेश नाखवा श्री जितेन कोळी
श्री कृष्णा कोळी सोे निलम कोळी
Sara Productions Presents
Jivacha Palna Kartay | जीवाचा पालना करतंय रं | OFFICIAL VIDEO
Producer - Charvi Rajesh Patil
Actors- Rutuja Bagwe Varad Gharat and Rajesh Patil
Music - Santosh Patil
Lyrics - Bhalchandra Gharat
Singer - Juilee Joglekar
Director - Vishal Khire & Ramiz Tandel
Editor & DI - Ramiz Tandel
DOP - Vikrant Mumbaikar & Rahul Mohite
Camera Technician : Rumman Kadu , Vicky Manaji and Vinayak Manaji
Story- Rajesh Patil
Music arranger & Recordist- Amit Malve
News voice over : Sejal Patil
RT Digital Studio (Tushar Patil-Dombivali )
©️Any kind of copyright issues,
If you're owner and have a problem with any music content or video Contact us on
📩 saraproductionsindia@gmail.com
we will take action immediately.
Thanks
Please don't reupload this video,
Tag: Orignal Audio Credits To Respected Music label
Tips Music
Original song sung by
Uttara Kelkar
Music - Santosh Patil
Lyrics - Bhalchandra Gharat
#UdhaanAailayaRe #kolisongs #jivachapalnakartayra#Marathi #mumbai #juileeJoglekar #rutujabagwe #SARAPRODUCTIONS
ThankYou So Much Everyone For Your Love And Support.
Please Share This Link And Subscribe Our RUclips Channel For More Updates and New Songs.❤️❤️❤️
nice
तुमची दोन्ही गाणी खुप सुंदर कोळी लोकांचे जीवन काय असते ते दाखवले दोन्ही गाणी ऐकून अश्रू थांबत नाही 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
एक नंबर☝️
छातीत कळ मारून गेली गाणे ऐकुन.
कोळ्यांचा व्यवसायच समुद्रावर अवलंबुन आहे .अफाट मेहनत असते कोळ्यांमध्ये
जबरदस्त , kadddddda......K
अप्रतिम काव्यरचना , ऋतुजा ताई आणि राजेश सरांचा मनाला चटका लावून जाणारा ,हृदयस्पर्शी असा अभिनय , छोट्या वरदचाही अभिनय तितकाच छान , जुईली ह्यांचा सुमधुर आवाज ,
फक्त ७ मिनिटामध्ये ,आगरी-कोळी लोकांची संपूर्ण वास्तवदर्शी परिस्थिती दाखवणं खरंच कठीण ,अत्यंत उत्तम असं छायाचित्रीकरण
एकंदरीत पुन्हा -पुन्हा पाहायला लावणारी हि दोन सुंदर गाणी 'उधाण आयलंय रं ' आणि आता हे 'जीवाचा पालणा करतंय रं ' !
अश्याच उत्तमोत्तम कलाकृती आम्हाला यापुढेही पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही .
संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! ❤
Thank you....
Perfect 2nd song ...... and this was the real story of every Koli family...... class shoot .... प्रत्येक कोळिण आपल्या धन्याची आशिच वाट बघते... खुप मस्त व्यथा मांडली आहे.....आई पाठीशी आहे आपल्या......
Superhit song
थेट काळजाला भिडणारा स्वर
खुप छान 👍👍हृदयस्पर्शी गाण. .. आम्हा कोळी लोकांची व्यथा समजुन घेण्या बद्दल
धन्यवाद ...
Keep it up Aai ekvira bless your next song
Thank you....
Khup cchan gan ahe amha agri koli lokanchi vyata mandali khup sundar
डोळ्यातून पाणी आले गाणं बघून👍
अप्रतिम शब्द रचना ,त्यापेक्षा सुंदर आवाज आणि अंगावर काटा आणणारे अभिनय व छायाचित्रण. All the best guyzzzz🥰🥰🥰😍😍😍
सुपर ......
आगरी कोळ्याचे जीवन ईतक्या कमी वेळेत अगदी उत्तम रित्या मांडल
आपल्या माणसाची ओढ त्याची काळजी .
रूतूजा ताई आणि राजेश सर तुमच्या साठी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😍 😍 😍 💖
पहिला आणि दुसरे गाना जबरदस्त झैला दादा
खरी गोष्टी आहे
जय कोळी 👌👌👌🙏🙏
❤❤❤heart touching song yrr 🥺🥺khup mast team love uu yrr ..
अंगाला काटे आले हा गाणं ऐकून दादा . कोळी लोकांची ओळख करून देणारा हा गीत असा वाटत का आपल्या या कोळी शब्द आणि काय ते बासरी अंगाला काटे आले डोळ्यात पाणी आलं दादा खर गाणं पाहिजे तर असा जे कोणी हा गीत ऐकला असाल तर नाकी plz share करा कारण कोळी लोक हा खूप मेहनत करतात जे कोळी लोकांमध्ये जमतात त्यांना खर समाजात की काय कोळी लोकांची जात असतं ते . जय एकविरा जय खंडोबा 🚩🙏🚩🙏
धन्यवाद...गाणं
प्लीज शेअर करा...
Uar rite bro
Khup sundar song ahe..
no.1👍👌sara production
अप्रतिम गाणं झालेले आहे.... पुढील वाटचाली साठी शुभेच्छा... 💐👌💐
Hii
भाई जाम भारी
काळजात घुसला❤❤❤❤
दोन्ही गाणं खुपच अप्रतिम
काळजाला भिडणारं शब्द, अभिनय, चित्रण
❤❤❤❤❤❤❤❤❤
solid sara production
Mast song Rajesh sir Rutuja Tai Juilee Tai aani Sara productions Next song Sathi best of luck......
दोन्ही गाणी खूप मस्त आहेत
ज्याने हे गाणं लिहलं आहे त्याला सॅल्युट आहे
उत्तरा केळकरताई खुप छान गान आहे .
तुमची गाणी सदाबाहार आहेत..
Juilee tai ani Rohit dada cha gana mhanje superhit
दीदी चे expression खुप छान आहेत ... पूर्ण गाण्यातील scene खुप विचारपूर्वक घेतले आहेत आणि व्हिडिओग्राफर ची तारीफ केली तेव्हडी कमी
खूप छान गाणं आहे मला खूप आवडल हे गाणं.👌👌👌👍👍👍
It's nice video Thank you for showing this all situation.because it's happens sometime n our koli people have power to handle this things.🤘🏻 💦⛵🙏🏻
😍😃Thanks for coming New song Tumhi tr ha song kadhun purn kolyanchi life dakhvli 👏
खुपच सुंदर गाणं आहे
मला खूप आवडल
👌👌👌👌👌
जय एकवीरा🙏🙏
आम्ही कोळी दर्याचे राजे हाव 🚣
Wah kya baat hai ❤️❤️❤️❤️❤️all team great working ❤️❤️❤️
Charvi Production Tumhala Lakh Lakh Salaam Ashach Sunder Sunder Kalakruti Tumhi Nirman Karat Raha Aani Aamachya Sarakhya Rasikana Tya Baghayala Milu Det🙏
Khupach chaan
Manala bhidnR GAAN
Jay Aagri koli
अप्रतिम गांन आहे अंगावर काटे आले
Khup chan songa he rajesh dada man bharun ala song bagun 👌🏻
जय आगरी कोळी जय एकविरा 🙏🙏🙏🙏
Khup chan ahe video..khup awadli
bagwe khup sundar abhinay kelat.koli lokanch ayushya awaghya 8 minitat dakavlat.. khup dhanyawad..sundar video..👌👌👌
Thank you....
Mast khup chan rajesh dada
And amit dada
So nice song,hats off to the most special person really it was heart touching because my husband is koli and goes in sea without the family.i m from vasai koliwada
Awesome Song & Ending of this video was much amazing then I expected. Proud to be called KOLI.
I LIKE IN THIS VIDEO IS CONCEPT & YOUR PRESENTING SKILL TOWARD'S IT.
Khup Chan ❤️
I love you rajesh bhai 😘😘😘😘 super Rutuja tai 👌👌
Ek no song khup wait kela aiknyasathi
Nice song osum Ek dum superp
Great work all Team members..... Specially Rajesh Bhai and rutuja tai superb actions...
Mast song jivanavari adhari
A1.... Classic production
Nice Song 👌👍😘
i listened 50 times.. heart touchy....
So beautiful song 1st and 2nd song ...
मस्त ...
Khup khup chaan 👌👌
पहिला song ek nomber ahe
Khup chan
Dada song ekdam mast aai ratneshvri cha aashirwad tumchya sobay aasude
Thanks dada
Song emotional aahe.... Story pan mast but lyrics thode catchy have hote..... Great Koli
खूप छान
Bhari ekdam😘😘
मस्त आहे गाण 😍👌👌👌
Nice Composition 😍
Nice..... Sara production😘😘😘😘
Nice video.... Nice work team and bhai
Ek no song 👌👌👌👌👌👌
Ajun Ek Sunder Manala Chataka Lavanara Kolyancha Vastawadi Geet Sahaj Sunder Abhinay Aani Dolyat Tuchkan Pani Aananari Hridaysparshi Kalakruti
Ek no song
Juili joglekar awesome voice 👌👌
Nice song 👌
Lay bhari video & $tory👌👌👌
सुरेख शब्द रचना आणि अप्रतिम संगीत
जय एकविरा
Thank you....
So beautiful 1 and 2 song
Mast song kdkkk hai
खुप भावनिक गाणं बनवलं आहे ... मी कोळी नाही परंतु खूपच आवडलं गाणं
👌🎵🎶👌
Fast part bhari ahe
Nice song kdk
Nice song
व्वा मस्तच गाणं आहे
Making Chan ahe
जय आई एकवीरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
DJ Sachin in the mix
Khup,chan part,1 & 2
Nice
Mast song
Great job Rutuja
Mast
Story 1 number 👌👌👌👌☺
👌👌👌
खूप छान आहे गाणं
🙌👌
Osm song
माझे गुरु स्व. भालचंद्र घरत् यांनी लिहिलेलं आणी माझं सर्वात आवडत गीत
Very nice song ❤️❣️😘
👍👍👍👍👍👍👍👍👍
दोन्ही गाणी खुपच छान
Mast song 🎤🎵🎶🎧 👍
खुप छान आहे गाणी
👌🏻👌🏻👌🏻😍
Nice 👌 story song
❤❤❤
👍👍
Nice music composing