JAPUN CHALAV HORI || Mahendra Patil || Hit KOLIGEET 2018 ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • निर्माता: महेंद्र पाटील .
    गीत संगीत : अशोक अभंगे.
    गायक: महेंद्र पाटील ,प्रज्ञा अभंगे
    नृत्य दिग्दर्शक : नितीन पाटील, सेजल
    संगीत संयोजन : SA HERTZ Music
    एडिटर - निखिल निलेश भगत
    कॅमेरा - सागर सावंत
    CONTACT - 9270524284
    • UGHAD DAYECH DAAR | HI...
    • Chala Chala Ushir Zala...
    महेंद्र पाटील हिट्स
    १ // गणराया
    - • Latest ganpati song 20...
    २// जपून चालव होरी
    - • JAPUN CHALAV HORI || M...
    ३// तुझे आठवता गुण
    - • Tuze athavta gun pravi...
    ४//एकविरा माय माऊली
    - • || Ekvira Mai Mauli 20...
    ५//उघड दयेच दार
    - • UGHAD DAYECH DAAR | HI...
    ६//चला चला उशीर झाला
    - • Chala Chala Ushir Zala...
    ७// मवाची दारू
    - • Mavachi Daru Hit Haldi...
    ८//माझं तुझ्याव पिरेम हाय
    - • Maza tuzyav pirem hay ...
    ९// माझ्या बाबांनी मला लांब लांब दिली
    - • Mazya Babanni Mala Lam...
    १०//शिस्ते गावाची माय
    - • SHISTE GAVACHI MAY l N...
    ११// माझी जाखमाता आई तू
    - • जाखमाता आई तू शिस्ते ग...
    १२// पांडबादेवी पावताय सत्वरी
    - • Pandbadevi Pavtay Satv...
    १३//तू माझा म्हात्रोळी गावाचा मारुती देव
    - • Mhatroli Gavacha Marut...
    माझी सर्व गाणी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबक्राईब करा .

Комментарии • 3,1 тыс.

  • @ajayrathod6165
    @ajayrathod6165 2 года назад +14

    Mi divsatun 5 ,6 Vela he song aikto.. khup Chan ahe.. kiti pn Vela aikl tri ajun aikushi vatat..

  • @gorakkamble2475
    @gorakkamble2475 Месяц назад +3

    हे गाणं कधीच जुने नाही होणार ऐकावं तेवढं कमीच

  • @vanshikamuknak6719
    @vanshikamuknak6719 2 года назад +48

    मी कोळी नाही आहे पन मी कोळी आहे हे समज तो मी माझ्या 4 विलर गाडी मधे ही कोळी गीते च लावत असतो जय आगरी समाज

    • @MahendraPatilalibag9270524284
      @MahendraPatilalibag9270524284  2 года назад +7

      Thanku so much bhau.

    • @hindavi5287
      @hindavi5287 7 месяцев назад +8

      नशिब लागत भाऊ..आगरी कोळी समजत जन्म ग्याला ❤❤ आणि तुमचं नशिब कदाचित पुढच्या जन्मात .. कोळ्याच्या घरी होवा❤हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना

    • @vijaylambor2165
      @vijaylambor2165 4 месяца назад

      A 😊 😊

    • @bhalchandrasapat2046
      @bhalchandrasapat2046 Месяц назад

      🎉😂7yut

  • @sushilnakti5267
    @sushilnakti5267 5 лет назад +6

    खूप सुंदर गाण व तितकच सुंदर आवाज, नाच, व गाण्याची रचना... मनाला भाऊंन गेला.. नाहीतर आजच्या काळात तर नुसता धांगडधिंगा असतो काय कुणालाच मेल नसतो... असे गाणे गात रहा तेवढच आम्हाला जगण्याची मज्जा घेता ऐइल... 😀

  • @comedyvideos-zc9fi
    @comedyvideos-zc9fi 5 лет назад +3

    😍😍😍खरच खूप म्हणजे खूप भारी गाणं आहे.अस वाटते की , ऐकतच रहावं. व शेवटी येते ते गाणं , मानदेव नारळाचा समिंदरा , सूखानं ठेवील घरा दारा😍😍😍आहाहा 😘😘😘लय भारी वाटते ऐकायला हो👌👌👌खरचं, अप्रतिम गाणं दादूस 😍😘👌लय भरी😎😎😎खूपच छान👍👍love u Koli culture😘😘नारळी पुनवेच्या हार्दिक शूभेच्छा💝💝💝

  • @copyhub2779
    @copyhub2779 4 года назад +32

    येवढे गाणी ऐकतो पन कधी कॉमेंट्स करावीं असं वाटलं नाही कधी , हें गीतं खूपच आवडलं मला , आगरी-कोळी खूप गाणी ऐकली पन असा आवाज नाही ऐकला प्रज्ञा अभंगे खूप छान आवाज आहे तुमचा ,एकदम प्रोपेशनल आवाज ! आली लक्षुमीं चालून दारी; 😳वाह काय आवाज निघाला मुखांतून congratulations SA HERTZ & Mahendra Patil

  • @ganeshwaghmarespeaks
    @ganeshwaghmarespeaks 3 года назад +3

    मन प्रसन्न करणारे संगीत, दमदार आवाज, प्रभावी नेपथ्य, सर्वकाही खुप खुप छान वाटते... सर्वच कलाकार अप्रतिम नृत्य करतात.. गाणे - नृत्य - लोकेशन - संगीत - अप्रतिम झालं आहे... पुन्हा पुन्हा गाण पाहील आणि ऐकलं तरी मन प्रसन्न होते..
    सर्व कलाकार यांचे अभिनंदन 🎉🎊🎉🎊🎉🎊...
    Special Thanks to Singer, Song Writer and Dance Guru... Superb

  • @govindagosavi4214
    @govindagosavi4214 4 года назад +19

    मला कोळी गीत खूप आवडलेला आहे आणि मला लहनपणापासूनच कोळी गीत आवडते मी लहान पणापासून गुजरात ला राहतो पण मी गीत आणि मराठी चित्रपट बगतो आणि आपली संस्कृती कधि विसरू नये जय शिवाजी जय भवानी जय मनसे जय महाराष्ट्र

  • @sambhajidhanke1847
    @sambhajidhanke1847 3 года назад +11

    खूप छान ,एका गाण्यासाठी व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग साठी किती मेहनत घ्यावी लागते आम्हाला अनुभव आहे,तुमची प्रचंड मेहनत या कामी दिसून येते.सर्व काही छान.

  • @vidnyaborkar
    @vidnyaborkar 5 лет назад +49

    आवाज लय भारी आहे
    महेंद्र 😊 आणि prandya. Superb ....kaddk kaddk कीती वेळा ऐकल तरी ऐकावस वाट्ट ha song.......
    जय एकविरा माऊली ....bless you
    Full support for you असेच तुमच्या आवाजाचे खूप song येवा😘े ...आईचे चरणी प्राथना 🙏🙏

  • @panzarawanicrs45
    @panzarawanicrs45 5 лет назад +20

    मी विदर्भातला . रहातो खानदेशात. मी कोळी गितांचा आशीक आहे. हे गित मला फार आवडले

  • @kankeshwarmusic1211
    @kankeshwarmusic1211 4 года назад +2

    भाऊराया तुझी ओळखच या गाण्याने आहे प्रज्ञा ही छान गायली आहे गीत संगीत उत्तम जमून आले आहे
    आणखी कोट्यावधी व्ह्यूज मिळावेत ही च सदिच्छा !!
    खूप खूप शुभेच्छा महेंद्र !!
    माझे खूप आवडते गाणे आहे हे

  • @snjkonkar
    @snjkonkar 6 лет назад +7

    Huge credits to the music..
    Hats off..
    N once again..मला हे गाणे ऐकून कुठेतरी मनात वाटले की हा music touch SA HERTZ चा आहे n thats was right..
    SA HERTZ.. सलाम मित्रांनो ..
    तुम्ही मला प्रत्येक वेळी गाण्यावर कंमेंट करायला भाग पाडता..
    Please तुमचा जो पारंपरिक संगीत चा feel आहे तो कधी सोडू नका..
    । SA HERTZ ROCKS OUR KOLIWOOD ।

  • @vinayakmhatre1848
    @vinayakmhatre1848 5 лет назад +27

    अप्रतिम गायन लेखन अप्रतिमच अशीच सुंदर गाणी तयार करत राहा महेंद्र दादा .आम्हा भिवंडीकरांकडून खूप खूप शुभेच्छा

  • @poojasonparkhe5675
    @poojasonparkhe5675 6 месяцев назад +2

    आवाज, डान्स स्टेप्स, म्युझिक आणि लोकेशन,vidiography.सगळ गणित जुळून आलय .गाण काळजावर घाव घालत डायरेक्ट. Wa wa kya baat.मज्जा आली

  • @dharmendrathakur1136
    @dharmendrathakur1136 6 лет назад +4

    एकदम झकास आशी गाणी सतत सतत ऐकावीशी वाटतात मन आगदी कस प्रसन्न होऊन जाते सर्व गायक ,कवि न्रुत्यकलाकार यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा (धर्मेंद्र ठाकुर -ऊरण रायगड) 🙏🙏🙏🙏

  • @hindavi5287
    @hindavi5287 7 месяцев назад +3

    आये..भरोसा तुझ्यावर ❤❤ दर्या साग्राशी सुखरूप ठेव माझ्या भावंडाना.माझ्या ...
    कोळी बांधवांना😢😢😢

  • @nirajsajekarsonu7985
    @nirajsajekarsonu7985 5 лет назад +2

    लोकप्रिय गाणं..... दर्या राजाला उधान आयलय....... या गाण्याचा विसर पडत होता.
    हे गाणं ऐकताच त्या वेळेस कोळी बांधवाच्या डोळ्यात पाणी आणलं
    त्यानंतर जरा जपुन चालव होरी हे गाणे ऐकले आणि पुन्हा एकदा त्या गाण्याची आठवण आली
    महेंद्र दादा आणि प्रज्ञा ताई तुमच्या आवाजाने तर हे गाणे आणखी सुंदर बनवलं....
    अशीच आनेक गाणे आम्हाला तुमच्या आवाजात ऐकायचे आहेत.....

  • @anmolmonitor1204
    @anmolmonitor1204 4 года назад +4

    खूप सुंदर गाण व तितकच सुंदर आवाज, नाच, व गाण्याची रचना... मनाला भाऊंन गेला... आम्हा Sangli kadun खूप खूप शुभेच्छा

  • @ramvitkar8564
    @ramvitkar8564 5 лет назад +6

    Nice Video Mahendra Patil , Super Work , Nice Edeting ( Nikhil Bhagat ) & Video Shoot ( Sagar Sawant) , Kadakkkkkkkkk All Team Work
    हें गीतं खूपच आवडलं मला Best Luck, Thanksss......... Asech Kam Kara

  • @swapnilmusale1039
    @swapnilmusale1039 4 года назад +1

    Gaana jaam Bhari aahe.. Mahendra dada... Earphone Ani home theater var aaikayela jaam Bhari vath... Eekvira Aai Tumala lay barkat deyeil... Aai mauli cha udo udo... Jay alibaug kar😘🙏🏻🙏🏻😘

  • @MonikaRane-h7h
    @MonikaRane-h7h 6 месяцев назад +10

    Khup sundar gani aahe dada mi 4,5vela aakate My fevret song

  • @surenpangat8342
    @surenpangat8342 6 лет назад +9

    nice pradnya....
    khup time ne song ....ekly tuz...mast voice

  • @namdevkole1992
    @namdevkole1992 2 года назад +1

    He song kiti vela pn aikala tri bor hot nahi khup sundar lihilay song ani sadar pan chan kelet all team very nice work

  • @swapnalimhatre8091
    @swapnalimhatre8091 5 лет назад +15

    Dancer Che nav Kai ahe don't know.... But she is so cute.... Awesome expression.... Nice dear......

  • @mahadevbhore9955
    @mahadevbhore9955 5 лет назад +4

    मी आतापर्यंत एवढे कोळीगीत पाहिले ह्या गाण्याला तोड नाही. कारण खूप भावुक करणारे आहे. 5 min गाण्यामधून रोजचे जीवन दाखवले आहे.
    Plus point = Choreographer खूप छान & cameraman, dancers 👌

  • @ajaytandel174
    @ajaytandel174 9 месяцев назад +2

    माझं आवडतं सोंग...👌 महेंद्र दादा तुमचा मोबाईल नंबर द्या ना... मी पालघर जिह्यातून बोलतो...

  • @comedyvideos-zc9fi
    @comedyvideos-zc9fi 6 лет назад +5

    vha Kay song ahe 👌👌 ek number 💝💝khup manje khup avdla mala he song😘😘

  • @आगरीकोळीदादूस

    Khupach chan.. Gaana.. Kitihi vela ikala tari bhari vatoy... Feel proud to be a Agri Koli.. 💪Thanks Mahendra Dada..🙏

  • @darshanbhoir4735
    @darshanbhoir4735 4 года назад +2

    खूप सुंदर गीत 🙏💐
    अशीच सुंदर गाणी भविष्यात ऐकला मिळतील हिच अपेक्षा

  • @mangalmurticomputer6802
    @mangalmurticomputer6802 5 лет назад +3

    अप्रतिम गाणे आहे . ...संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन

  • @a___jgaming__9758
    @a___jgaming__9758 3 года назад +3

    Khup mast song ahe kharach ❤️👌
    Jai ekveera jay agri jay koli🙏🚩

  • @shashidesai6976
    @shashidesai6976 2 года назад +1

    कोळी समाज मासेमारीसाठी समुद्रात उतरतो त्या समुद्राच्या पोटात काय लपलय सांगू शकत नाही खुप छान वर्णन खंडोबा राजा आणि एकविरा आई आणि समुद्र राया सुखी ठेवा कोळी समाजाला खुप छान

  • @YogeshAgravkar
    @YogeshAgravkar 6 лет назад +70

    Sagla mast Julun alay.. sagla kaam mast zalay .. saglyanchi mehnat diste.. specially mahendra hero wattoy.. jyaam bhari.. all the best all team

  • @PravinKoli
    @PravinKoli 5 лет назад +19

    APRTIM ... ALL TEAM KHUPCH SUNDER 😍😍😍

  • @pakhawajtushar3176
    @pakhawajtushar3176 3 года назад +1

    Khup sundar ...rachana ani sangeet tr apratimach ...... Well shoot,

  • @lalitmhatrekabaddi3650
    @lalitmhatrekabaddi3650 6 лет назад +28

    खूप छान कोळीगीत आहे ,,महेंद्र अशीच छान छान गाणी देत राह आम्हाला आम्ही वाट पाहू

  • @yogeshkamble7487
    @yogeshkamble7487 3 года назад +4

    खरच खुप छान गीत आहे हे... भावाचा लहान मुलगा आहे 1 वर्षाचा तो हे गीत लावल्याशिवाय जेवण च करत नाही.. गीत लावल की मस्त नाचत नाचत खातो.. 😅🙏

  • @kokanlajjat3541
    @kokanlajjat3541 5 лет назад +1

    Nanu tai kadak aavaj. .tumcha aavajamulech ha song itka popular zala.

  • @कुलदीपगावंडे

    खूपच छान गाणं म्हंटल आहे आणि माझ हे पाहिलं favorite गीत आहे thank you

  • @gayatrisable3294
    @gayatrisable3294 5 лет назад +7

    Superb song.... Main mulgi khup sunder nachte😘😘😘😘

  • @lochittamore
    @lochittamore 2 месяца назад +2

    भाऊ आम्हाला गाणं बनवायचं होतं तर या गाण्यावर आम्ही गाणं म्हणू का युट्युब ला टाकायला 🙏🏻

  • @newspwar7882
    @newspwar7882 2 года назад +35

    महेंद्र पाटील असे सुंदर गीत गात रहीलेना तर एक दिवस असा येईल की बॉलिवूड मोविला गीत गातील आपला शब्द आहे . जय एकवीरा माता की जय

    • @mahendramusical1434
      @mahendramusical1434 2 месяца назад

      Thanku so much nakki ch.ashi gani aplya bhetila anen😊

  • @mamtatandel7605
    @mamtatandel7605 5 лет назад +12

    🔥🔥🔥👌👌👌💃💃💃
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... 🎂🎇🎉🎁🎊 यापुढे ही आम्हाला तुमच्या गोड गाण्यांचा सहवास लाभवा...🙏

  • @mr.kapillagaregotu5513
    @mr.kapillagaregotu5513 4 года назад +2

    अप्रतिम गायन लेखन अप्रतिमच अशीच सुंदर गाणी तयार करत राहा महेंद्र दादा .आम्हा कडून खूप खूप शुभेच्छा

  • @reshmamourya8
    @reshmamourya8 6 лет назад +15

    Maast👌👌..so much creative
    Song & 🌸beautifully presented👌👍🎶...

  • @KunalBaswatmusic
    @KunalBaswatmusic 6 лет назад +48

    खुपच छान🤘🤘 गाणे गायले आहे. 👌👌"जपून चालव होरी " 🚢🚢⛵🏝या गाण्या च्या सर्व टीम च हार्दिक अभिनंदन 👏👏..mahendra patil दादा आणि pradnya Tai तुमचा दोघांचाही 🎤आवाज खुप सुंदर आहे. 🎹🎼🎼🎺🎷🎤🎧

  • @prathmeshkashid646
    @prathmeshkashid646 5 лет назад +1

    आमच्या कोल्हापुरी भाषेत जिकलस भावा,कडक गीत मस्त

  • @ashwinijoshi7659
    @ashwinijoshi7659 6 лет назад +7

    Waaah😍! Hattsss offf. !!! Ky song cha rythem ahe😍🔆🙌..nd all team good work..🙂 doghanni pn khup chhan gayal😊lyrics pn bhari ahet... aai ekvira bless u🙌🙌🙌🙌

  • @jyotipatil7798
    @jyotipatil7798 2 года назад +2

    Unic Awaj.. It's like Bollywood singer Mukesh is singing Aai Ekveera song.. Amazing.. Good luck Mahendra....

  • @arunpatil3753
    @arunpatil3753 3 года назад +5

    १ नंबर गाणे जगात भारी आगरी कोळी आई माऊलीचा उदो उदो उदो उदो

  • @DubaikarDadus
    @DubaikarDadus 6 лет назад +38

    Super song...posting on community tab and fb page..😍😍😍

  • @anujarewale4910
    @anujarewale4910 4 года назад +1

    Khup chaan aahe gaan...aani ganyache bol pn khup chaan aahet aani sir tumcha aavaj hi khup god aaahe 👌🙂🙂

  • @akshaypatil5520
    @akshaypatil5520 6 лет назад +4

    खूप सुंदर.. मनाला स्पर्श करून जातो हा गीत👌👌

  • @kundanmhatre8866
    @kundanmhatre8866 6 лет назад +17

    Karak song 👌👌😘 nice voice..,.. Jay ekvira 🚩 jay agari koli 💪

  • @athashrees9337
    @athashrees9337 5 лет назад +1

    Dancer apratim, khup Chan diste ti God mulgi, nachte khup Chan, expression Chan , tumchya awajache Sur ekdam bhari, devraya majhi Darya mast vatatat aikayla

  • @आगरीबॉय-छ8छ
    @आगरीबॉय-छ8छ 5 лет назад +6

    आगरी कोळी सिंगर च भारी😘😍 👌🚩🚩 जय आगरी कोळी

  • @jayeshdhodi899
    @jayeshdhodi899 6 лет назад +6

    Mahendra patil Aamhi palgharche Aahot chan video ahe tumchi Aamhi dubbing keli ahe Karan tumchi video Aavdli amhala

  • @devendramhatre9228
    @devendramhatre9228 5 лет назад +1

    बर्‍याच वेळा गाणं ऐकला होता पण Video बघितला नव्हता.. पण खूपच छान सादरीकरण आणि imagination पण खूपच छान.. आता रोज एकदा तरी Video बघतोच

  • @truptigaikwad1856
    @truptigaikwad1856 5 лет назад +3

    Nice😍😍 pradnya diii....

  • @lakhantandelofficial1153
    @lakhantandelofficial1153 6 лет назад +6

    S.A Heartz always making music like Gold...

  • @ajinkyaambekar953
    @ajinkyaambekar953 5 лет назад +2

    Dadus tuza aavaj khup sundar aahe asach gat raha mi tuzya ganyacha fan zaloy 😍😍😍😍😍😍

  • @sumeetdhule5912
    @sumeetdhule5912 5 лет назад +4

    Tai tumcha Awaj khup chan ahe...

  • @vinayakshinde1960
    @vinayakshinde1960 4 года назад +4

    Nice song and good team work are three dep. Song+singles=dancers+choreography =spot team +property gys
    Keep it up

  • @avadhootpatil1050
    @avadhootpatil1050 4 года назад +1

    ek number song aajparyantch sarvat best song .. chaal khup mast aahe... jivala touch hote song.... khup chan... asech song aikva aamhala hich sadichhhaaa...

  • @Meghaswarmusic
    @Meghaswarmusic 6 лет назад +73

    जरा जपून चालव होरी............जीवनाचा सार सांगून जातोय, सुंदर लेखन,गायन आणि नृत्य, शुभेच्छा,.........सुरेश म्हात्रे, पेण

  • @pravindevkar6881
    @pravindevkar6881 5 лет назад +3

    khupch chan gani ahe as gani khup mast 🙏💐Nice song ☝️💘

  • @vilasgodambe8391
    @vilasgodambe8391 5 лет назад +2

    खुप सुदंर गाण आहे है
    मि दिवसातुन 4 ते 5 वेला ऐकतो हे गाण....💐💐💐💐
    Congratulations bro... Nice song...

  • @Soham_bamane
    @Soham_bamane 4 года назад +6

    He gaana shambar Vela yekla tari eyakavas watth❤️❤️ani aavaj tar kuhp Chan aahey

  • @pravinshelar9939
    @pravinshelar9939 4 года назад +3

    1 नंबर भाऊ 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏जय एकविरा माता 🙏🙏🙏🙏🙏

  • @vinodmore4151
    @vinodmore4151 3 года назад +1

    Mi aagri nahi on mala aagri songs.khup aavdtat 😍😘

  • @artistsurajjadhav5684
    @artistsurajjadhav5684 4 года назад +3

    Kya baat hai awesome all of u yaar 💖❤💕

  • @msblogspot1204
    @msblogspot1204 Год назад +5

    best song and shoot in the world 🥰😍😘

  • @jitendramadhavi3453
    @jitendramadhavi3453 3 года назад +1

    Lead role madhil mulicha dance khupach energetic ahe. Bakiche pan khup chaan nachlet. Khupach chaan song👌👌👌

  • @krumk4323
    @krumk4323 6 лет назад +6

    ata paryant chaa haa song best ahe. koli king😍

  • @sasabhushan
    @sasabhushan 5 лет назад +6

    energizing song. Audio format (FLAC) version need to be made available

  • @pravinsutar1428
    @pravinsutar1428 4 года назад +2

    हे गाणे किती बघू तरी मन भरत नाही आणि असे वाटते की कोकणात जन्म घ्यावा एकदा

  • @miteshmalvi8858
    @miteshmalvi8858 6 лет назад +10

    Videography, Choreography, song , Music Superb 👌👌👌

  • @bhaveshbhoir291
    @bhaveshbhoir291 2 года назад +3

    अरे नाखवा अरे नाखवा
    आज दर्या खवललाय भारी
    जरा जपून चालावं होरी, जरा जपून चालावं होरी (२)
    मान देऊ नारळाचा समिंदरा, सुखानं ठेवील घरादारा (२) (कोरस)
    कशा लाटावं लाटा उठती
    आन शिराला जाऊन भिडती
    दिस लय धोक्याचं वाटती
    साऱ्या आठवनी मनं दाटती
    ♪ देव राया माझे दर्या (२)
    तुझे हातानं आमची दोरी (२)
    जरा जपून चालावं जोरी, जरा जपून चालावं होरी (२)
    नको कालजी करुस उगा
    देव खंडोबा पाठीशी उभा
    धंदा कोळ्यांचा माहित जगा
    दर्या आमचा हा सोयरा सगा
    ♪ अगो कांता नको चिंता (२)
    ठेव भरोसा एकविरा वरी (२)
    जरा जपून चालावं जोरी, जरा जपून चालावं होरी (२)
    पोरा बालांचा संसार माझा
    राहुंदे सुखानं डोलकर राजा
    दर्या देवाची घालू पूजा
    त्याचे जीवाव आपल्या मौजा
    ♪ अगं राणी घर धनी (२)
    सुख त्यानं दिलंय संसारी (२)
    आली लक्षुमी चालून दारी र नाखवा जपून चालव होरी
    जरा जपून चालावं जोरी, जरा जपून चालावं होरी (२)
    मान देऊ नारळाचा समिंदरा, सुखानं ठेवील घरादारा (२) (कोरस)

  • @ll_Fresh_Air_Films_ll
    @ll_Fresh_Air_Films_ll 4 года назад +1

    खूप छान शब्द आहे. मधुर सुरांच्या जोडीला अप्रतिम संगीताने सजवलेले गीत आहे.

  • @pankajmhatre2067
    @pankajmhatre2067 6 лет назад +11

    एक नंबर महेंद्र 👌..keep it up

  • @dikshapatil3712
    @dikshapatil3712 6 лет назад +12

    Osm song aahe Mahendra dada aani pradnya Tai nice voice quality

  • @vinayakmadhavimadhavi7109
    @vinayakmadhavimadhavi7109 5 лет назад +1

    Kharch khup sundar lyrics ani video editing...koligitan madhe khupach kami pramanat baghayla milat...sundar dance group,singers..keep it up..👌 chemistry song chi khupach sundar...music composer suddha mast yar...

  • @rajendarpatil2190
    @rajendarpatil2190 5 лет назад +4

    Ek nanbar tai ni dada 😘🙏

  • @shriramraut8824
    @shriramraut8824 2 года назад +3

    भारत देश विविधतेने नटलेले देश आहे त्या विविधतेचा हा प्रकार लक्षात येते सुंदर असं गीत १नंबर

  • @nitingarud3816
    @nitingarud3816 4 года назад +1

    Ya song cha location sanga na....plzzz💯khup chaan aahe....

  • @girishmhatre6228
    @girishmhatre6228 6 лет назад +14

    Super song sarvanni khup chaan dance kelay ......Nice nitin bro .....

  • @RahulPatil-hk3iv
    @RahulPatil-hk3iv 5 лет назад +4

    खरच खुप छान गाणे आहे.
    मला खुप आवडतात आगरी कोळी song.

  • @rakesmand8573
    @rakesmand8573 5 лет назад +1

    Khup sundar lyrics... Ashech song create karat raha.. Marathi akdam mast mast vatate...

  • @PramodMohitepramod21mohite
    @PramodMohitepramod21mohite 4 года назад +10

    Love this song ❤️❤️❤️ Great team work and one of the best voice Of singers . Would love to watch many more upcoming songs . #koliisthebestforever

  • @poojamhatre5445
    @poojamhatre5445 4 года назад +6

    गाणी ऐकून डोळ्यांत पाणी आलं..... ❤️जय एकविरा❤️

  • @krumk4323
    @krumk4323 5 лет назад +2

    भावा अशेच कोळी song काढत जा. आपटा कोळीवाडा तुझ्या पाठीशी आहे. खूप फेमस आहेस तू. कोळी किंग

  • @shankargothankar5480
    @shankargothankar5480 3 года назад +3

    खुप सुंदर गाणे आवाज एक नंबर व्हिडीओ अप्रतिम मी पार्टीला गाणे लावतो..खुप आवडते हे गाणे ...असेच गाणे पाठवा धन्यवाद.

  • @siddhichorge9874
    @siddhichorge9874 6 лет назад +7

    He gane mi rog aikto . Khup mast ahe gana😍😍

  • @pritamkumarmagdum7688
    @pritamkumarmagdum7688 3 года назад +1

    १.जरा जपून चालवा होरी
    २.आई तुझं देऊल
    ३.जोरीन आलो गं तुझे डोंगरा.
    ही तिन्ही गाणी काय अप्रतिम गायली आहेत,मी खूप वेळा ऐकली आहेत आणी पुन्हा पुन्हा ऐकवासी वाटतात.
    मला या गाण्यांचं इतकं Addiction झाली आहेत मी सांगू शकत नाही.
    तुम्हा सर्वांचं खूप कैातुक...

  • @sushantkadam1349
    @sushantkadam1349 3 года назад +9

    Heart touching... ❤️ Keep it up team

  • @pravinpatil2401
    @pravinpatil2401 5 лет назад +63

    आली लक्ष्मी चालून दारी र नाखवा ....जपून चालव होरी ....👌👌👌😘😍🙏

  • @bhupendragadkar4459
    @bhupendragadkar4459 5 лет назад +1

    Khup mast gaana aahe.sagalch khup mast jamumn aalay.sangit ganyache shabda shooting dance direction.apratim song

  • @kirteekumarmhatre306
    @kirteekumarmhatre306 5 лет назад +7

    Kharach bhava mast, S 🎶👌
    Far sundar 🌺🌺🌺🌺🌺

  • @sureshrajwad7680
    @sureshrajwad7680 5 лет назад +4

    💛💛💛जय वाल्मिकी💛💛💛
    💚 ना कुणाच्या आभावाने जगतो.💚
    💜 ना कुणाच्या प्रभावाने जगतो.💜
    💝 💝जिंदगी तो अपनी है .💝💝
    🖤🖤🤙आम्ही फक्त 🤙🖤🖤
    💚वाल्मिकींच्या आशीर्वादाने जगतो💚
    💟🙏🙏जय वाल्मिकी 🙏🙏💟. Suresh rajwad