Jayant Patil Press Conference : सर्वात मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला,पाटलांचा आरोप | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июл 2024
  • Jayant Patil Press Conference : सर्वात मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला,पाटलांचा आरोप | Marathi News
    #jayantpatil #vidhanparishadelection #Jayantpatil #MLCElection #Marathinews #News18lokmat #vidhanparishadelection #sharadpawar #politics #news18lokmat #marathibatmyanews18 #maharashtranews18
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 35

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 26 дней назад +13

    जयंत पाटील साहेब खचुन जाऊ नका .महाविकास आघाडी सोबत रहा .

  • @Indialover120
    @Indialover120 26 дней назад +2

    स्वतःचा एक आमदार आहे तरी तुम्ही प्रतेक वेळेस निवडून येतात आणि आता पडले की घोडा बाजार झाला. तुम्ही काय गोड बोलून निवडून येत होते का इतक्या दिवस

  • @Marathi9292
    @Marathi9292 26 дней назад +3

    दादा काँग्रेस जिथे असेल तिथे तुम्हीं विरोधी काम करा दादा आपला पराजय हाउदया पण माय महून म्याईसगे जायचे नसते

  • @Marathi9292
    @Marathi9292 26 дней назад +2

    जयंत दादा खचून जाऊ नका कारण काँग्रेस नी तुम्हाला दगा दिला आणि बहुजन आघाडी निही दगा दिला

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 26 дней назад +1

    आमदार नसताना थांबायचे कश्याला

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 26 дней назад +4

    हरला की घोडेबाजार आठवतो, आपला स्वतःचा 1 आमदार असताना, 22 मते कोठून येणार

    • @Firebrand50
      @Firebrand50 26 дней назад

      खरं आहे. एक आमदार असताना उभं राहायचं. समाजा जिंकला असता तर 22 मतं आणताना तुम्ही घोडे बाजार करून आणले असते असं म्हटलं तर चालेल का 😂😂😂😂

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 26 дней назад

      @@Firebrand50 आपली परिस्थिती नसताना कोण मत देणार

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 26 дней назад

      @@Firebrand50 उभे राहता त्यावेळेस कळायला पाहिजे

  • @DJP-1112
    @DJP-1112 26 дней назад +2

    Shekapa che Jayant Patil yanna padun Congress ni cross voting karun NCP chi Seat ali. Fayda konacha zhala.

  • @SuryaKhant-jj7cu
    @SuryaKhant-jj7cu 26 дней назад +2

    पाटील साहेब तुम्हाला शरद पवार यानी बळीचा बकरा बनवला

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 26 дней назад +1

    महा युती ने शेतकऱ्याचा आवाज दाबला

    • @Firebrand50
      @Firebrand50 26 дней назад

      अरे मतं नसताना उभा राहिले आणि म्हणायचं शेतकऱ्यांचा आवाज दाबला 😂😂😂

  • @ignitevlog8829
    @ignitevlog8829 26 дней назад +6

    यांच्याकडे 6 मतं असतानाही हे निवडून येत होते, तेव्हा घोडेबाजार नव्हते करत का हे?
    हमाम में सब नंगे😂

    • @ss-qn1cb
      @ss-qn1cb 26 дней назад

      Ek nasatana pan zale ahet saheb

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 26 дней назад +1

    सर्वात जास्त विकाऊ बैल आमदार काँग्रेस मध्ये तेव्हा काँग्रेस ने टीकीट देते वेळेस शहाण्या विकाऊ बैलांचा विचार करावा

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 26 дней назад

    विधानसभा निवडणुक लढा

  • @ss-qn1cb
    @ss-qn1cb 26 дней назад +1

    Ek amadar nasatana yana parishad milat ahe. 25 varshe zala

  • @nileshshelke929
    @nileshshelke929 26 дней назад

    पवार साहेबाचा नाद करायचा नाय आज आणि उद्या पवार साहेबच

  • @user-nw8cd1ms4k
    @user-nw8cd1ms4k 26 дней назад

    दादा कंगेरला पाडा

  • @SubhashPatil-ll7uk
    @SubhashPatil-ll7uk 26 дней назад

    आ.जयंतभाई प्रभाकर पाटील हे हारजीतच्या पलीकडील मोठे आहेत.

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 26 дней назад +3

    काल मात्र खूप हसत सांगत होता,100 टक्के येणार म्हणून, आज रडायला येते

  • @ss-qn1cb
    @ss-qn1cb 26 дней назад

    Pawarani shekapa sampawala 🎉🎉

  • @ss-qn1cb
    @ss-qn1cb 26 дней назад

    Bara evm waparat nahi

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 26 дней назад

    अरे जयंत राव घोडे बाजाराबद्दल काय बोलतोय तुमच्यामहाविकास आघाडी जवळ दोन उमेदवार निवडून आणण्याएवढीच संंख्याबळ असताना उध्दव ठाकरेंनी तिसरा उमेदवार देऊन तुम्हाला का पाडल यावर बोलाना😂

    • @ss-qn1cb
      @ss-qn1cb 26 дней назад

      Barobar

    • @bhaskarpatil371
      @bhaskarpatil371 26 дней назад

      महाविकास आघाडी साठी लोकसभेला काम केले की अजित पवाराशी संधान साधले?

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 26 дней назад

    Khokyancha Paus

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 26 дней назад

    Vidhanparishadetghodabajarhotohakalankaaheaamdaranwar

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 26 дней назад

    घोडेबाजार नेहमीच होतो पण तुम्हाला तुमच्या आमदारांनी धोका दिला, विश्वास घात केला ते बोला.

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 26 дней назад

    सर्वात जास्त विकाऊ बैल आमदार काँग्रेस मध्ये तेव्हा काँग्रेस ने टीकीट देते वेळेस शहाण्या विकाऊ बैलांचा विचार करावा

    • @ScorpioN-hu7lk
      @ScorpioN-hu7lk 26 дней назад

      विकत घेणारे भाजपा ला लाज नाही काय?