Jayant Patil on Devendra Fadnavis:फडणवीसांना लाईटली घेऊ नका, कधी पोहचवून येतील सांगता येत नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 269

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 Год назад +54

    देवेंद्र फडणवीसच

  • @vinodmore8759
    @vinodmore8759 Год назад +97

    देवाभाऊ ग्रेट आहे

  • @santoshsinghjamadar9998
    @santoshsinghjamadar9998 Год назад +127

    चाणक्य फडणवीस 👍👍

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Год назад +46

    जयंतराव तुमच दुःख माहीत आहे..

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 Год назад +9

    फडणवीस ग्रेट होते, ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार, जातियवादी पिलावळ कीतीही गरळ ओकोत, सगळ्या राजकिय विरोधकांना पुरुन उरणारा योध्दा म्हंजे देवेन्द्रजी, तडफदार, अभ्यासु व्यक्तीमत्व.!!

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Год назад +18

    किंगमेकर Devendra ji...✌️✌️✌️

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 Год назад +72

    देवेंद्र ची ताकद मान्य केली जयंतदादानी

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 6 месяцев назад +1

      Ithun tithun jama keleli.

    • @AJ-js1ld
      @AJ-js1ld 3 месяца назад

      ​@@rajanpawar6332 Hech tumchya sahebani aayush bhar kel ahe tech ghr fod tyach ghr fod bss yevdh boll ki tumhala mirchya lagtat😂

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 Месяц назад +6

    जयंत बजाज पाटील तुमचा करेक्ट कार्यक्रम केला फडणवीस साहेबांनी

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 Год назад +48

    Devendra fadanvis 🔥

  • @bmnarke
    @bmnarke Год назад +12

    जयंत पाटील saheb खर bola

  • @indianarmylovers8074
    @indianarmylovers8074 Год назад +89

    किंग मेकर देवेंद्र फडणवीस साहेब...🔥💪

  • @gopalkulkarni2898
    @gopalkulkarni2898 Год назад +87

    पाटील साहेब तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर टोलाटोलवी का करता

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 Год назад

      *महा विकास आघाडी आणि मेन म्हणजे NCP चे नेते नुसते दुसऱ्यावर ढकलून देता उत्तर काय नीट देत नाहीं मग प्रश्न कोणताही तरीही गुलाम लोकं यांचं उदो उदो करता थू हे अश्या लाचारी वर* 😆😆😆😆

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Год назад +7

      दुसरे काही येतं का पाटलांना?

    • @alapmehta7117
      @alapmehta7117 Год назад +4

      Prashna konta uttar Kay deta saheb

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 2 месяца назад +2

      सावरकर सारखं माफी मागत नाहीत याचं दुःख व्यक्त करता येत नाही 😂

  • @modernagriculturetechnolog6731
    @modernagriculturetechnolog6731 Год назад +12

    व्हिजन काय आहे हे विचार.....दुसऱ्यांच्या डकड्या करणे हेच जमत त्यांना

  • @Essar-p1j
    @Essar-p1j Год назад +2

    फडणवीस आधी तुम्हाला कायमचे पोहोचवतील! खरेतर एकदा पोहचवून दाखवले आहे. यासाठी तुमचे मुतकरी आणि त्यांचे मित्रच भरपूर मदत करतील.

  • @manojdeshmukh4281
    @manojdeshmukh4281 Год назад +3

    जयंतराव फडणवीस साहेबाना लाईटली घेऊ नका हे पवार साहेबाना सांगा एकदा

  • @alute431
    @alute431 Год назад +12

    पाटील बहुतेक आग लावण्याचे काम करीत आहेत, पवारांची शिकवण च आहे ती, पण ते शक्य होणार नाही

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 Год назад +2

    पुढचे मुख्यमंत्री फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच

  • @saigawade7777
    @saigawade7777 5 месяцев назад +3

    अगदी बरोबर बोललात साहेब ❤

  • @bhagwatshastri3002
    @bhagwatshastri3002 Год назад +27

    जयंत पाटलांची भाषा मध्ये रामायणातील शोक सारंग गोड बोलतो हा माणूस पुढे तुम्हाला संधी नाही देवेंद्र सर पोहोचून तो भी मंत्री होणार आहे हे सर्वांना स्वप्न आहे आणि होणारच हे महत्त्वाचा आहे

  • @gauravd1982
    @gauravd1982 Год назад +4

    देवेंद्र फडणवीस चा चांगला अनुभव आलेला दिसतोय जयंत पाटलांना 😂

  • @STARBUCKS140
    @STARBUCKS140 Месяц назад +3

    Saheb khara bole November 2024 la Devendra kalale 🎉

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Год назад +91

    खुळे पत्रकार आधी निवडणूक होऊद्मा देवेंद्र जींच्यानादीलागूनका

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Год назад

      *२००४ ते २०१४ प्रयंत काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते*
      2005 - IPO कॉरिडॉर घोटाळा, 1,000 कोटी
      2005 - बिहार पूर आपत्ती घोटाळा, 17 कोटी
      2005 - सॉर्पियन पाणबुडी घोटाळा, 18,978 कोटी
      2006 - पंजाब सिटी सेंटर घोटाळा, 1,500 कोटी
      2008 - काळा पैसा, 2,10,000 कोटी
      2008 - सत्यम घोटाळा, 8,000 कोटी
      2008 - लष्करी रेशन घोटाळा, 5,000 कोटी
      2008 - स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, 95 कोटी
      2008 - हसन अली हवाला घोटाळा, 39,120 कोटी
      2009 - ओरिसा खाण घोटाळा, 7,000 कोटी
      2009 - तांदूळ निर्यात घोटाळा, 2,500 कोटी
      2009 - झारखंड खाण घोटाळा, 4,000 कोटी
      2009 - झारखंड वैद्यकीय उपकरण घोटाळा, 130 कोटी
      2010 - आदर्श घर घोटाळा, 900 कोटी
      2010 - अन्नधान्य घोटाळा, 35,000 कोटी
      2010 - बँड स्पेक्ट्रम घोटाळा, 2,00,000 कोटी
      2011 - 2G स्पेक्ट्रम घोटाळा, 1,76,000 कोटी
      2011 - कॉमन वेल्थ घोटाळा, 70,000 कोटी
      *हे सर्व पैसे सामान्य गरीब लोकाचे असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ,निष्ठावंत ,प्रामाणिक, गुलामांनी परत करावे नंतर सोशल मीडियावर बोलावे*

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 Год назад +1

      mungatiwar dhamakhi deto kay

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv Год назад +1

      Naadi lagu naka? Ka?

  • @sandeepmahajan3620
    @sandeepmahajan3620 Год назад +110

    जयंत राव, कही पे निगाहें...... कहीपें निशाना 😜
    मुनगुंटीवारांचा बहाना, अजित दादांना ताणा 😝😝

  • @Pavan-mq9gb
    @Pavan-mq9gb Месяц назад +2

    Deva bhau ❤

  • @mayappatambe5412
    @mayappatambe5412 Год назад +31

    भास्करराव पेरे पाटील सर व पोपटराव पवार सरां सारख्या सामाजिक लोकांना पण बोलवा महाराष्ट्राला आणि समाजाला त्यांचा फायदा होईल अशा गोल गोल फिरून उत्तरे देणाऱ्या लोकांपेक्षा त्यांच्याकडून महाराष्ट्राला फायदा होईल.

  • @dadasodubal2167
    @dadasodubal2167 Месяц назад +3

    फडणवीस साहेब ❤

  • @loktantra2020
    @loktantra2020 Год назад +11

    ह्यांच आयुष्य दुसर्‍याच्या घरात डोकावता जाणार, स्वतःला काही जमत नाही मग बघा दुसऱ्याकडे.

  • @जयश्रीराम-श4ष

    Only Devendra fadnvis Saheb.

  • @kashivalebharat
    @kashivalebharat Год назад +11

    चकित चंबू, खर की काय

  • @shatrughnakolekar4190
    @shatrughnakolekar4190 Год назад +13

    24 मध्ये आपला पक्ष राहिला पाहिजे

    • @INation17
      @INation17 26 дней назад

      आज ५ डिसेंबर २०२४ आणि ह्यांचे पार्टी चे १० लोक आले निवडून. पार्टी सैंपल सगळे संपले.जनते ने पळू पळू मारले ह्याना आणि हाकलून दिले महाराष्ट्र च्या बाहेर

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 Год назад +9

    ते त्यांचं बघून घेतील ना आपण उगीच टेंशन घेऊ नका

  • @sudhirpatil9730
    @sudhirpatil9730 Год назад +3

    ग्रेट महाराष्ट्र vision फक्तं राजकीय vision दाखवत आहेत

  • @vilasghodekar6387
    @vilasghodekar6387 Год назад +13

    मविआ किती घाबरते आदरणीय देवेंद्रजी॑ना हे जय॑त पाटलांनी दाखवून दिले आहे.

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 Год назад +5

    👌👌👌सही

  • @sanjayshivajijahagirdar8282
    @sanjayshivajijahagirdar8282 Год назад +3

    अभिजीत सर बढीया

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 Год назад +7

    जयंत पाटील साहेब खरेच हुशार आहात अर्थात एनसीपी मधील फडणवीस च आहात पणं आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कधीच होवू दिले जाणार नाहीत लोकशाही पक्षात जावे आपले उच्च विचारामुळे होवू शकतात

  • @pruthvirajshinde9856
    @pruthvirajshinde9856 Год назад +1

    भाजपा मध्ये पक्ष प्रवेश करून मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री कराच साहेब

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 Год назад +8

    ज्याला पलंगावर झोपलेल्या माणसाचा झोप मोड न होता पलंग चोरता येतो तो खरा राजकारणी असतो असे म्हणतात म्हणे

  • @sudhirdharmadhikari2552
    @sudhirdharmadhikari2552 Год назад +5

    आता 10 निवडक पोलिस खात्यातील बदमाश अधिकार्‍यांना धडा शिकवा देवेंद्र जी

  • @subhashkapoor9061
    @subhashkapoor9061 Год назад +12

    जयंतराव तुमच्या पक्षाचा बोला

  • @UnknownBoy_B
    @UnknownBoy_B Год назад +5

    Jai Maharashtra

  • @ganeshkulkarni9122
    @ganeshkulkarni9122 Год назад +33

    Jayantrao Saheb is always cheerful

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 Год назад +14

    पाटील साहेब तुम्हांला विरोधी पक्षनेते केले नाही तुमच्या पक्षाने

  • @shubhangipophli9184
    @shubhangipophli9184 Год назад +2

    गोड बोलून काडी लावली जी

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Год назад +5

    जयंत पाटील साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मोठी संधी द्यायला हवी

    • @ankushtopale7678
      @ankushtopale7678 2 месяца назад

      @@ravindrawalimbe1241हो ना भावी पंतप्रधान पद त्यांच्याकडेच पाहिजे.... पवार साहेबांना निवृत्त करा त्या पदावरून.... उद्ध्वस्त साहेबांना पण ते झेपणार नाही..... 🙏

  • @nmkalbhor9365
    @nmkalbhor9365 Год назад +4

    जयंतराव दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना हे विसरु नका तीन बोटे आपल्याकडे च आहेत

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Год назад +25

    मीडिया ला हे असले थिल्लर बाइट दिले म्हणजे यांचा काम झाल्या सारखा वाटत 🙏🙏राज साहेबांनी चांगले कान टोचले तरी सुधारणार नाहीत 🙏🙏

  • @शरदभोसले-फ2र
    @शरदभोसले-फ2र Год назад +1

    उद्धव ठाकरे

  • @vireshdesai2612
    @vireshdesai2612 Год назад +15

    राष्रवादी आणी जयंत पाटील साहेबांनी देवेन्द्र फडणवीस साहेबांना लाईटली घेऊ नये 😂😂

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 Год назад +4

    पत्रकारीता सूधारती आहे ठासून प्रश्न विचारा विरोधी पक्ष असो नाही तर सत्ता धारी

  • @dnyaneshwarjagtap6274
    @dnyaneshwarjagtap6274 Год назад +8

    अरे एखाद्या शेतकर्याला तुमच्या व्हीजन मधे बोलवारे.

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Год назад +1

    जयंत पाटील तुमचे तुम्हालाच काय बोलतायत हे माहिती नाही... देवेन्द्र बदल बोलायला तुम्हाला तेवढी क्षमता असायला हावी... सोडा... हा विषय तुमचा नाही..राज्य चालवायला कधीच मिळणारं नाही ते स्वप्नच राहणार...

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Год назад +4

    एकदम बराबर आहे

  • @ramkulkarni972
    @ramkulkarni972 Год назад +6

    साहेब प्रश्न आपल्यासाठी होता.

  • @BhausahabBadade
    @BhausahabBadade Месяц назад

    पावर साहेब

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Год назад

    याचं विरोधी पक्षनेते पद अजित पवारांनी खाल्ल..

  • @Rathod_satish07
    @Rathod_satish07 Год назад +6

    Fadnvis ni sagale गाडले
    Tawade, pankaja, champa, khadse, shelar

  • @vaibhavdeshpande5783
    @vaibhavdeshpande5783 Год назад +4

    ABP cha Anil Kapoor aahe ha patrakar..
    Be dhadak prashn vicharto.. bhari aahe..
    Purvi Rautana vicharl hot.. Hata khalche hata baher gele te kalal pan nahi mhanun..
    Bhari reporter aahe..
    All the best to his carrier..

  • @sunilnaik6748
    @sunilnaik6748 Год назад +1

    👌👌

  • @mohanchavan5712
    @mohanchavan5712 Год назад +2

    Bhari. Direct sixer lagavali saheb.

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 Год назад +2

    तुम्ही पण होता की उपमुख्यमंत्र्याच्या रेस मध्ये, पण तुम्हांला काका कळलेच नाहीत. पण तुमची सवय दुसऱ्याच पहायच वाकून

  • @alapmehta7117
    @alapmehta7117 Год назад

    Saheb aaple bola

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 4 месяца назад

    फडणवीस सर्वांना पुरून उरतात.
    दिल्लीच्या दबावामुळे फडणवीसांना ऐकावं लागतं, त्यामुळे त्यांचं नुकसान पण झालं आहे.

  • @ontherocx5209
    @ontherocx5209 Год назад +1

    बस्स याच त्याच नाव घ्या फक्त, प्रश्न तुम्हाला विचारले आणि फडणवीस चे नाव घ्या

  • @kishothorthor653
    @kishothorthor653 Год назад +2

    कोणाच्या बुड खाली किती दंत तो पहाणारा जयंत.. स्वतः च्या प्रश्नाच्या उत्तरात मुनगंटीवारच बुड....

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 Год назад

    जंयतराव तुमही मुख्यमंञी निश्चित होणार

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 3 месяца назад

    Maharashtracha sagalyat changala neta Devendra Fadnavis🥰

  • @addithar
    @addithar Год назад +1

    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
    देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 Год назад +10

    Munghtiwar CM honachi mahtwakansha balgu naka tumcha Eknath khadse zalach samja

  • @aniltembey3224
    @aniltembey3224 Год назад +5

    छान बोललात

  • @arjungote4788
    @arjungote4788 Год назад +7

    साहेब 2024 ला बीजेपी सत्तेवर येणार आपण कबूल केले

  • @ravipawar4242
    @ravipawar4242 Месяц назад +1

    Jnt तुझा jnt होणार

  • @nilkanthambekar256
    @nilkanthambekar256 Месяц назад

    king maker Deva Bhau

  • @lawstudent7358
    @lawstudent7358 Год назад

    ह्याचा स्पष्ट अर्थ हा आहे की
    देवेंद्र फडणवीस च पुढचे मुख्यमंत्री होणार

  • @angadchopade8333
    @angadchopade8333 Год назад +11

    जिंदगी का क्या भरोसा ⚖️

  • @sujatagugale6629
    @sujatagugale6629 Год назад

    , khub Chan Jayant patil saheb

  • @pma1161
    @pma1161 Год назад

    जयंत पाटील साहेब प्रश्न तुम्हाला विचारला ऊत्तर तुमचे तुम्ही द्या साहेब.

  • @vdhande2013
    @vdhande2013 Год назад +5

    फडणवीस साहेबांना भाजप मधील नेत्यांनीच नीट ओळखलेले नाही.. अनाजी पंत यांनीच त्यांचे रुपात पुनर्जन्म घेतला आहे..

  • @sanjaykulkarni9359
    @sanjaykulkarni9359 Год назад +1

    Maharashtra chi hasya jatra....... vision maza

  • @greygrey9628
    @greygrey9628 Год назад +29

    Jayant saheb is a gentleman

  • @vikramkale9316
    @vikramkale9316 3 месяца назад +1

    पाटील साहेब तुम्ही मेलेल्या सापाला धोपाटी मारली तीपण हसुन

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 Год назад

    जयंत राव जास्त काळजी करू नका भाजप नेत्यांची, आपले सांगा अध्यक्ष ची पुढची पायरी कधी चढणार

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +6

    हिंदू ना उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना जास्त जास्त टार्गेट केले गेले

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 Год назад

    जयंत पाटील ला राष्ट्रवादीत कोणी भिक घालत नाही त्याला म्हाभकास आघाडीत कोण विचारणार

  • @user-hf2uc9rg4v
    @user-hf2uc9rg4v Год назад

    Only Shinde ....next cm

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 Год назад +22

    Mungantivar's silence on who will be the CM in the BJP was very odd.

    • @greygrey9628
      @greygrey9628 Год назад +5

      And what about mva ? Did jayant knew who will be the cm of mva if they get majority .

    • @Ratnakar1964
      @Ratnakar1964 Год назад +3

      This is party discipline
      No person is greater than party

    • @pruthvirajchavan-patil380
      @pruthvirajchavan-patil380 Год назад

      @@Ratnakar1964 party discipline modi na ahe ka

  • @जयश्रीराम-श4ष

    प्रश्नाचे उत्तर नीट देत नाही.

  • @rajushinde376
    @rajushinde376 Год назад

    Devendra fadnvis next Sharad powar in Maharashtra 💪💪💪💪💪💪💪

    • @알칼리-r1t
      @알칼리-r1t Год назад

      Shaead pawar is corrupt, dont compare with him,he will b Next Amit shah

  • @rajratnapaikrao3269
    @rajratnapaikrao3269 Год назад

    कोणी पण मुख्यमंत्री व्हा पण देश विकू नका ही विनंती

  • @L8pback
    @L8pback Год назад +2

    खरं कि काय ? मला माहीतच नव्हतं - चकित चंदू

  • @SamihanDeshmukh-db7oe
    @SamihanDeshmukh-db7oe 7 месяцев назад

    Devendrachhhh

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 Год назад

    याचं कारण भाजपचे संस्कृती सकाळी दुसऱ्याच्या मळ्यात दुपारी दुसऱ्याच्या तळ्यात

  • @dilipshengal128
    @dilipshengal128 Год назад +1

    जंत पाटील

  • @suvarnajoshi4519
    @suvarnajoshi4519 29 дней назад

    स्वतः च्या पक्षाचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाला बगल देऊन दुसऱ्याच्या नसत्या पंचायती कशाला लागतात यांना... Negative राजकारण करण्यात सगळा जन्म गेला यांचा.

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 Год назад

    जयंवतराव तुम्ही तुमचे पहा की .दुसऱ्याचे चिवडू नका .

  • @ShamsherPatil
    @ShamsherPatil Год назад

    मुनगंटीवार expression तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 🤣🤣🍉

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 Год назад +7

    जयंत‌ (जत)‌‌ तु अजून सुधारला नाही डाग लागला तो लागलाच‌‌ तुझी राष्ट्रवादी काय किंमत‌ काय आहे हे महाराष्ट्रातील . जनतेला माहित आहे

  • @SurajSharma-nu2fp
    @SurajSharma-nu2fp Год назад

    काका पवार, एंटनिओ मायलो नाही का ठरवत हो मामा मी वि आ बद्दल?

  • @shridhar2013
    @shridhar2013 Месяц назад

    Correct karyakram king😂

  • @pma1161
    @pma1161 Год назад

    तुमचे ही तसेच आहे ईत्तरांची घरे जाळुन सत्तेवर बसलात जनतेच्या मर्जिखेरीज तरी पण तुम्हाला ऊपमुख्यमंत्री पदावर बसु दिले नाही.