वाल्मीक कराडांचा चौकशी अगोदरच बदलापूर पार्ट 2 होईल? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 352

  • @ramnathmuthe7639
    @ramnathmuthe7639 3 дня назад +59

    कुठ नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र.
    लय आवघड आहे देशाच

  • @babasahebchavan4626
    @babasahebchavan4626 3 дня назад +39

    धन्यवाद, अनिश सिर,योग्य रित्या विश्लेषण केले,आपण निर्भिड पणे बोलता व जनतेपर्यंत विचार मांडतात,जय महाराष्ट्र

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk День назад

      अदित्य ठाकरे विषय कधी बोले का सुशांत दिशा प्रकरण विषय

  • @pravindhangade2714
    @pravindhangade2714 3 дня назад +87

    पोलिसांना भावपूर्ण श्रद्धांजलीच

  • @vilassalvi3357
    @vilassalvi3357 3 дня назад +76

    जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे.

  • @dattu2023
    @dattu2023 3 дня назад +53

    दादा evm च्या विरोधात केस करण्याची 5 तारीख शेवटची आहे तरी पडलेल्या आमदाराना कोर्टात जाण्याचा सल्ला द्या .......जय महाराष्ट्र

    • @jyotisukhtankar8918
      @jyotisukhtankar8918 3 дня назад +4

      बरोबर. कारण पंचेचाळीस दिवस संपत आले आहेत. विपक्ष काही करत नाही असं म्हणत आहेत.

    • @kadambarm9723
      @kadambarm9723 2 дня назад +1

      Exactly

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk День назад

      यांच्याकडे काही पुरावा नाही हे हवेत बोलत आहे evm बददल

  • @rajkal1326
    @rajkal1326 3 дня назад +35

    पहिले वाद पेटला...मग CM ला धनु भेटला...नंतर प्लॅनिंग करून 20 दिवसानंतर बाहेर काढलं शेठला....😊

  • @harshgupta4974
    @harshgupta4974 3 дня назад +111

    लवकरात लवकर गृह मंत्र्याने राजीनामा द्यावा आणि नैतिकता दाखवावी.

    • @vishwasvichare4314
      @vishwasvichare4314 3 дня назад

      गृहमंत्री हा निगरगट्ट माणुस , त्याचा पाठिंबा असावा......

    • @rajeshshende9800
      @rajeshshende9800 3 дня назад +8

      कृपया यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करू नये. ते त्या लायकीचे नाहीत.

    • @isakshaikh5379
      @isakshaikh5379 2 дня назад +4

      नैतिकता असेल तर ना, हा अनैतिकता आणि बेशर्मी चा अमृतकाल आहे

    • @sunilk8155
      @sunilk8155 2 дня назад +2

      अनिश सर, ग्रहमंत्र्यांनी नैतिकता महाराष्ट्राची वाटलावण्यासाठी पनोती आणि तडीपार यांच्या चरणी गहाण ठेवली आहे. जय महाराष्ट्र!

    • @vaibhavnavele3820
      @vaibhavnavele3820 2 дня назад

      Naitikta ha shabd phadtus mansala mahit nahi

  • @ArjunMandlik-ec1ov
    @ArjunMandlik-ec1ov 2 дня назад +8

    खरोखर अभ्यासू नेतृत्व आहे दादा तुमचं तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र

  • @dilipkoditkar2554
    @dilipkoditkar2554 3 дня назад +23

    लोकशाही संपत चालल्याचं हे जिवंत उदाहरण बीड प्रकरण😮

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 3 дня назад +15

    जय महाराष्ट्र अनिश दादा.... 🙏.
    अटक होऊन काय होईल सुटका...?
    देव जाणे 🙏.

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 3 дня назад +16

    मानाचा जय महाराष्ट्र दादा ❤❤

  • @AnetaDhawade
    @AnetaDhawade 3 дня назад +18

    निष्क्रिय गृहमंत्री.. त्यामुळे जनतेनेच रस्त्यावरती उतरण्याची वेळ आलेली आहे.. जी बांगला देशाची परिस्थिती झाली तीच आपल्या देशाची होणार हे मात्र नक्की

  • @vandanachaudhari2772
    @vandanachaudhari2772 3 дня назад +19

    दादा तुम्ही स्वतःला जपा, हे सरकार कुठल्याही थराला जाईल... 🚩🚩

  • @dattatrayapawar257
    @dattatrayapawar257 3 дня назад +28

    ठाकरे पिता पुत्र यांनी या संदर्भामध्ये आवाज उठवणे गरजेचा आहे... तरच सर्वांचे पितळ उघडे पडेल

    • @mariyanful
      @mariyanful 2 дня назад

      Absolutely 👍

    • @narendra3671
      @narendra3671 2 дня назад +2

      ठाकरे पिता पुत्र काही करू शकत नाही त्यांचे हात बरबटलेले आहेत आदित्य ठाकरे दिशा सालियन केस मध्ये अडकू शकतो

    • @SONGADDA-01_1
      @SONGADDA-01_1 2 дня назад

      अदित्या ठाकरे वाचवाला ठाकरे कुंटूब मोठ्या नेत्याच्या भेटी घेऊन तडजोड केली आणि आता त्यांना शांत राहवा लागेले नाही तर ठाकरे यांना चौकशी चालू होईल !

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 2 дня назад

      तो अनाजीपंत कंलकी फडणवीस कशाला झाला आहे गृहमंत्री .माशा मारण्यात साठी का?

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 День назад

      हे पिता पुत्र ही यांच्या सारखेच.सारे एकाच जातीचे.

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 2 дня назад +7

    खरंच पोलिसांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @amolkatak2948
    @amolkatak2948 3 дня назад +9

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🔥

  • @dilippawar5673
    @dilippawar5673 3 дня назад +8

    जय महाराष्ट्र भाऊ मानाचा मुजरा

  • @VilasChavan-hh1zg
    @VilasChavan-hh1zg 3 дня назад +7

    जय हिंद जय महाराष्ट्र साहेब

  • @VivekKharsamble
    @VivekKharsamble 3 дня назад +14

    फडणवीस च्या बाबतीत एखादी घटना घडेल तेव्हापासून कायदा सुव्यवस्था नीट चालेल!

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade 3 дня назад +7

    जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @NANDURE144
    @NANDURE144 3 дня назад +7

    मानाच जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 3 дня назад +6

    कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pratibhaadhav2619
    @pratibhaadhav2619 3 дня назад +14

    बरोबर बोलत आहे दादा तुम्ही देशमुख भैया जिवाशी गेले ते काहीच नाही.? प्रतिभा आढाव जळगाव

  • @pravindhangade2714
    @pravindhangade2714 3 дня назад +6

    सर जयहिंद

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 3 дня назад +12

    सगळी settlement झाली आहे पुरावे मिटवले आहेत. काही होणार नाही मुंडे,कराड सुटणार बाकी आरोपी अडकणार😢

  • @bhausahebjagtap5652
    @bhausahebjagtap5652 2 дня назад +2

    दादा आर आर आबांनी त्या गृह खात्याची गरीमा राखली। आबा सारखा गृहमंत्री होणे नाही। जय महाराष्ट्र अनिश दादा।

  • @dattatrayajadhav9630
    @dattatrayajadhav9630 3 дня назад +6

    जय महाराष्ट्र ठाणे

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 2 дня назад +6

    अनिष दादा ह्या ही प्रकरणाचा बदलापूर होण्याची दाट शक्यता आहे.
    खरतर ह्या महाराष्ट्रातील सरकारने राजीनामे द्यावयास हवेत पण तसे काहीच होणार नाही याची जाणीव जनतेला आहे.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @DATTARAMCHAWAN
    @DATTARAMCHAWAN 3 дня назад +8

    जय महाराष्ट्र अनिश साहेब एक सांगतो महाराष्ट्राला कधी न्याय मिळाला अजून पर्यंत तो आता मिळणार आहे पन महाराष्ट्राला न्याय फक्त शिवसेना उबाटा ची देणार बाकि सगळे बघे आहेत त्यांच्या पूढे चप्पली चा पन अपमान होईल

  • @magankadam3248
    @magankadam3248 3 дня назад +4

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @maheshkudalkar3627
    @maheshkudalkar3627 3 дня назад +5

    जय महाराष्ट्र

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 3 дня назад +5

    जय महाराष्ट्र दादा ❤

  • @rajumadane243
    @rajumadane243 3 дня назад +12

    आजच का आला माहिती आहे का कारण आज 31 आणि उद्या 1 जानेवारी
    लोक आपापल्या कामात व्यस्त असणार मीडिया मध्ये बातमी चालणार नाही आणि वातावरण शांत होत्याया 3-4 महिन्यात जमिनावर बाहेर येणार बघा तुम्ही असेच होणार

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 3 дня назад +6

    जय महाराष्ट्र दादा

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 3 дня назад +5

    मानाचा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 3 дня назад +10

    ग्रह मंत्री लायक नाही.

  • @TanjiGanagare
    @TanjiGanagare 3 дня назад +5

    मानाचा जय महाराष्ट्र

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 3 дня назад +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 3 дня назад +4

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @shrishailkokane7328
    @shrishailkokane7328 3 дня назад +3

    मानाचा जय महाराष्ट्र साहेब

  • @anillondhe4861
    @anillondhe4861 3 дня назад +4

    मनाचा जय महाराष्ट्र दादा

  • @mangeshvyavhare9693
    @mangeshvyavhare9693 3 дня назад +6

    गृहमंत्री पदावर फक्त आर आर पाटला सारखा माणूस पाहिजे याची जानवे नको

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 День назад

    जनता नेहमी प्रमाणे सर्व विसरणार, लोक फक्त मरणासठीच आहेत.

  • @raviwaghela2974
    @raviwaghela2974 2 дня назад

    Jai Maharashtra ❤

  • @ravindraraut6243
    @ravindraraut6243 3 дня назад +3

    सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ

  • @nanduborude
    @nanduborude 2 дня назад +2

    जय महाराष्ट्र दादा 🙏🙏🙏

  • @vikramvalar6747
    @vikramvalar6747 День назад

    Agdi barobar bhau

  • @RajaniAnand-by5om
    @RajaniAnand-by5om 3 дня назад +6

    माझ्या ही मनात हेच आले एन्काऊंटर

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 2 дня назад +2

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @vaijayantithombre2572
    @vaijayantithombre2572 День назад

    धन्यवाद दादा किती छान बोललात

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 дня назад +6

    पोलिस यंत्रणा फालतू झाली आहे 💯💯💯

  • @mansurtamboli7122
    @mansurtamboli7122 2 дня назад

    फारच छान सध्यस्थितीतील विश्लेषण🎉🎉

  • @sunitashere7184
    @sunitashere7184 3 дня назад +1

    जय महाराष्ट्र भावा

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 3 дня назад +4

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 2 дня назад +1

    अनिस दादा निर्भीड बोलता मन निर्भीड होत धन्यवाद दादा❤❤

  • @sunilpadalkar5395
    @sunilpadalkar5395 2 дня назад +1

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ

  • @maheshshivnekar1007
    @maheshshivnekar1007 2 дня назад +2

    अनिश साहेब आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र

  • @dhananjaybhagwat2233
    @dhananjaybhagwat2233 2 дня назад

    अगदी बरोबर भावा

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 2 дня назад

    खूप छान खूप छान दादा लय खूप छान सांगितलं तुम्ही

  • @vijaychavan1273
    @vijaychavan1273 3 дня назад +4

    दादा एकदा राजगुरूनगर च प्रकरण एकदा उचलून धरा
    खूप वाईट परिस्थिती आहे

  • @tatyaaher7767
    @tatyaaher7767 2 дня назад

    खूप छान विचार आहेत पण जे बोलले ते अगदी सत्य आहे दादा आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 2 дня назад +7

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @SuvarnaUgade
    @SuvarnaUgade 2 дня назад

    Jay Maharashtra Anish dada

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 2 дня назад +1

    जय महाराष्ट्र!

  • @rakeshdhandore6045
    @rakeshdhandore6045 3 дня назад +2

    बरोबर आहे दादा

  • @VilasManore
    @VilasManore 2 дня назад

    अतिशय परखड व अभ्यासू परीक्षण

  • @Harshada-k9f
    @Harshada-k9f 3 дня назад +2

    अनिश दादा जय महाराष्ट्र🔥🚩

  • @sandipniwate6756
    @sandipniwate6756 2 дня назад

    Jey Maharashtra 🙏🙏🙏🙏

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 2 дня назад

    अगदी बरोबर मुद्दे मांडलेत दादा तुम्ही एकदम खरं आहे
    पण 5वर्ष जायचं आहे

  • @marutibhumache42
    @marutibhumache42 2 дня назад

    एकदम बरोबर बोलताय सर

  • @vasantjogdand4166
    @vasantjogdand4166 3 дня назад +5

    इवीम विरुद्ध कोर्टात जाणं सांगा

  • @ChandrashekharDhamanaskar
    @ChandrashekharDhamanaskar 2 дня назад +1

    माफ करा जय महाराष्ट्र सर

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 2 дня назад

    जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏.

  • @SantoshShinde-kv5iz
    @SantoshShinde-kv5iz 2 дня назад +1

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩

  • @chandrakantsawant1493
    @chandrakantsawant1493 3 дня назад +3

    गृहमंत्री व उपमंत्री यांच्यात तडजोड होऊन ही समज्याच्या डोळ्यात फेकलेली धूळ आहे.

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 3 дня назад +4

    याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे आणि स्वतःला सेफ करून घेणार धन्या

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 3 дня назад +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 3 дня назад +6

    खरच आहे अजित पवार गप्प बसतात का?

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 2 дня назад

    गाढवे भाऊ तुझ्या माहिती ला सलाम

  • @ArjunMandlik-ec1ov
    @ArjunMandlik-ec1ov 2 дня назад

    जय शिवराय दादा तुम्हाला मानाचा मुजरा

  • @pradipparab8986
    @pradipparab8986 3 дня назад +6

    अनाजी फडणवीस हटाव जय जिजाऊ जय शिवराय,जय शंभुराजे, जय संविधान 🚩

  • @manojmukane3020
    @manojmukane3020 3 дня назад +2

    अनिश भाऊ मला माझ्या एका कंपनी ची नोटीस आली होती मी सरळ सांगितले काय करायचे ते करा.मी पण कोर्टात सगळे प्रकरण सांगतो संगलेंचे

  • @RajendraKadam-ii8lp
    @RajendraKadam-ii8lp 2 дня назад +1

    जय महाराष्ट्र, महाराष्ट्र वाचवायचे असेल, महाराष्ट्र पेटला पाहिजे

  • @tanajipatil8699
    @tanajipatil8699 4 часа назад

    भाऊ एक नंबर बोललाव

  • @हनूमंतलोंडे

    जय भीम जय महाराष्ट्र

  • @arifkazi8821
    @arifkazi8821 3 дня назад +2

    Anishbhau aapan sachee Sivsainik parvakte aahat abhiman wate. Jai Maharashatra.

  • @deepakkadam6005
    @deepakkadam6005 2 дня назад

    ग्रहमंत्रालयाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @waghvilas
    @waghvilas 2 дня назад +2

    अनिश भाऊ हे सरकारच निर्लज्ज आहे, त्यांना महाराष्ट्रतील जनतेच काही देणं घेणं नाही, जयमहाराष्ट्र.

  • @vishwanathjadhav3734
    @vishwanathjadhav3734 3 дня назад +1

    Jay Maharashtra

  • @mahadevbagal421
    @mahadevbagal421 2 дня назад

    Very nice sir Good Navin varshachya Hardik shubhechha Sar Tumhara

  • @PrabhakarThorat-t2f
    @PrabhakarThorat-t2f 2 дня назад

    खरं आहे, असेच आहे.
    येथेही बदलापूर पॅटर्न राबवला जाईल.

  • @RajendraBhuwad-l1p
    @RajendraBhuwad-l1p 2 дня назад +2

    माझा महाराष्ट्र उध्दव साहेब आणि शरद पवार साहेब हेच वाचऊ शकतात

  • @DipakShedge-gj8qy
    @DipakShedge-gj8qy 2 дня назад

    🙏🙏 one number DADA

  • @shamhajare76
    @shamhajare76 3 дня назад +2

    Jay Maharashtra Anish saheb ❤

    • @vishwanathjadhav3734
      @vishwanathjadhav3734 3 дня назад

      Sir asha lokama khara tar asha. Mandana ghadhi dyayla pahije sir

  • @adhavbhausaheb5412
    @adhavbhausaheb5412 2 дня назад +1

    नबर वन खर बोलता

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 2 дня назад

    Jay Maharashtra Anishji 🙏👌🙏🌹

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 2 дня назад +1

    जय महाराष्ट्र .मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 2 дня назад +2

    यासाठीच गृहमंत्रालय फढणीस कोणाकडेच देत नाही.

  • @SameerMulani-i4b
    @SameerMulani-i4b День назад

    खरच तुम्ही जे बोलले ना आपल्या घरात नाही झालं म्हणून काही वाटत नाही धस हे विधानसभेत बोलत होते तर मागे बघा जे महिला आहेत कसे हसत आहेत

  • @BalajiBabura
    @BalajiBabura День назад

    पक्ष कोणताही असो परंतू मुख्यमंत्री महोदय विचार करून निर्णय घ्यावा असे आवाहन जनता करित आहे साहेब जयशीराम