पैरा लपवुन मैदान करायचं बिनजोडला पण तसंच असतं एक बैल सांगुन बिनजोडला नाव द्यायचे त्यामध्ये एक बैल सांगुन सर्वाधिक बिनजोड जिंकणारा सोनारपाड्याचा मोठा सोन्या ❤ लक्ष्मणराव पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
महाराष्ट्र केसरी किवा भारत केसरी ही जी मैदान होतात यांच्या मध्ये स्वताची गाडी पळाली पाहिजे कारण गरीब शेकडा मरण होत नाही कारण गरीबाल मोठे पेरा मीलत नसतो कस वाटतो
Phaltan chya maidana la baksur sobt zala hota Laxmanrao cha pehra !! Ek divs aadhi 5 vajta mohil ne phone krun pehra cancel kela ani sonya sobt kela pehra
Bailgada sharytit aata spardha khup wadhaliy, tyamule paire adali badali hot rahnar kunala tari jinkvanyasathi kinva kunala harvnyasathi tyamule ek don bail top la rahtil asa aata honar nahi .lakshmanrav va mathur che Abhinandan.
दादा मला एक मला सांगायचे आहे आपला तालुका नावाला खटाव पण जे सगळे होते ते वडूज मध्ये मला फक्त एकच सांगायचे आहे की त्या राहुल पाटील च्या नादाला लागू नका तुम्ही
गटाला सूर्याची गाडी होती mh 11 ti Kay sadhi hoti ka semi la badal cikya 2 babya mp cha bail 3 tejya gotya 4 पक्षा टिटवी येवढे टॉप बैल होते आणि तू बोलतो कोण टॉप नव्हता 😂अरे किती जळतो
King 👑 of मुंबई king भारत केसरी मथूर १००१ & खटाव तालुक्याचा बुलंद आवाज भारत केसरी लक्ष्मणराव ❤️❤️
Mathur ani raxmanrao first class ❤❤❤❤❤
भाऊसाहेब तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला की मथुर सोबत पळायचं आपल्याला भाऊ अभिनंदन करतो तुमचं 💐
Saheb.. No 1❤❤❤
गाव-चिंचाळे.
हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.......
खरसुंडीच्या सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं.
देवाला पण बैल घेऊन या खरसुंडीच्या.
पैरा लपवुन मैदान करायचं बिनजोडला पण तसंच असतं एक बैल सांगुन बिनजोडला नाव द्यायचे त्यामध्ये एक बैल सांगुन सर्वाधिक बिनजोड जिंकणारा सोनारपाड्याचा मोठा सोन्या ❤ लक्ष्मणराव पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
दादा एक नंबर मुलाखत ..❤
खटाव तालुक्याची आण बाण शाण लक्ष्मणराव😊😊😊❤❤❤❤❤😊😊😊
सातारा जिल्हा खटाव तालुक्याचा बुलंद आवाज राजूशेठ जुगदर कलेढोण करांचा भारत केसरी लक्ष्मणराव
लक्ष्मण राव आणि मथुर ♥️♥️
शेठ रोमन व लक्ष्मण राव कृपया फेरा करा मग बघा परफेक्ट कार्यक्रम यशस्वी करून दाखवणार🎉❤🎉❤🎉
मान खठाव चा ढान्या वाघ ❤❤मन जिंकले लक्ष्मणराव ने आम्ही jamkhed कर mh 16 नगर
Mh 16 karjat kr
Mathur ❤❤🎉🎉
Chan Mulakat Ghetle 🎉🎉
Chan palali jodi ...👌👌🥰😘😘😘💯💯
Ek no mulakhat ghetali 👌👌
महाराष्ट्र केसरी किवा भारत केसरी ही जी मैदान होतात यांच्या मध्ये स्वताची गाडी पळाली पाहिजे कारण गरीब शेकडा मरण होत नाही कारण गरीबाल मोठे पेरा मीलत नसतो कस वाटतो
यष हा दोन्ही नंदीचा आहे श्रेय हा पण दोन्ही नंदीनाच द्यायला पायजे #मथूर लशुमण राव 💯❤️
मस्त.. 🙏🙏
Only मुथर 👑🦁💪💯🔥💥❤️
gharnikichya rajyachi dabal mulakht ghya
🌾🐂🐂🌿ज्याच्या घरी देसी गौ वंश त्याला कशाचीच नाही कमी🙏
Agadi barobar
Tumchi pan mulakat kupch mast aaste rahul bhai chi pan mulakat gya
Nakki
King mathur ❤️🔥👑
राहुल दादा चि मुलाखत घे
लक्ष्मण राव प्रेमी कराड..❤
Phaltan chya maidana la baksur sobt zala hota Laxmanrao cha pehra !! Ek divs aadhi 5 vajta mohil ne phone krun pehra cancel kela ani sonya sobt kela pehra
खटाव तालुक्याचा बुलंद आवाज नाव त्याचं लक्ष्मणराव आता कोणी पण नडा
माझ्या सगळ्यात आवडता बैल म्हणजे लक्ष्मणराव
ह्या लक्ष्मण राव पुढे सगळ फिके
ज्या दिवशी माझ्या ह्या देवाच दर्शन होईल त्या दिवशी माझ्या सगळ्यात आनंदाचं दिवस असेल कलेढोन करांचा लक्ष्मण राव
दादा राहुल भाई ची मुलाखत घ्याना....
Sandy n yadav tyani ghetalya to bg❤🎉
Mathur👑👑
Raju sait bolale chan ....
Baher State madhi galai bhadhav sagle bghatat ..purn bharat madhi bghtat 😊🥰😘😘👍👍
tumachi mulakhat khup chhan asate
वैभव कदम गौरवी याची मुलाखत घ्या दादा
राहुल भाई ची मुलाखत घ्या
आम्ही पण ठेवलाय बर का सेट्स कारण आमचा तालुक्यातील बैल आहे
Only Kaledhonkar ❤
Malak Royal Manus aahe 🎉🎉🎉
मथुर❤
👑👑👑
Khup Chan
Lakshman hota mhanun 1 number zala
Bailgada sharytit aata spardha khup wadhaliy, tyamule paire adali badali hot rahnar kunala tari jinkvanyasathi kinva kunala harvnyasathi tyamule ek don bail top la rahtil asa aata honar nahi .lakshmanrav va mathur che Abhinandan.
King
वादळ ग्रुप तडसर
❤❤
1001❤
दादाची मुलाखत घ्या
👌👌👌🙏🙏👑👑❤️❤️❤️
तुमचा voice च problem ahe माग पुढे होता आहे आजव
आणि हो हे चुकीच आहे तुम्ही इथल्या गाववाल्यांना इज्जत पण हेच गाववाले आम्हाला मुंबई आणि नवी मुंबई जगू देत नाही काहीतरी तोडगा काढा दादा
Dada rahul bhai chi pan मुलाखत घे ना
दादा मला एक मला सांगायचे आहे आपला तालुका नावाला खटाव पण जे सगळे होते ते वडूज मध्ये मला फक्त एकच सांगायचे आहे की त्या राहुल पाटील च्या नादाला लागू नका तुम्ही
लय बोलतो राजू जुगदर बलमा मुळे नावात अहि laximan राव
Balma ch nav te kadatat shet baga sandy n yadav ch mulakat kalach
Ghe ghanta !! Tula mahit nsl Bhigwan la Sundar chi gaadi maarlya pasun khup jast ujedat ala !! Ani top mdhe palayla laaglya vr balma sobt palala
balma cha adhi sunder bar palala Ani charchet ala mag balma bar palala
Laxhmanrav va Roman cha paira ekada houdya doghe bhau bhau watatat.
Dada tumhi rahul bhai chi pan mulakat gya
gharnikichya rajyachi mulakht ghya
घेतलीय की
Lara chi Gadi laxvaydi hoti
पलीकङच बैल का दाखवून दिले नहीत
मथुर
काल लक्षमनराव फायनल ला लय जाम पळला सेम रोमन तसा पळतो
Laxman top cha ahe Roman peksha
रोमन व लक्ष्मण फेरा करा ❤🎉❤🎉
Lakshman rav malak sothala mhota nka samju mathur sarkha bnala vat lagti ijat kra mathur chi
Jhaatya ky ijjat keli ny ka mathur chi , kypn bolto ka
Yevada mote pana naka sangu tumala top che Bel lagala cha nahi nahi tar tumi kao tarla baher jathota
Are nka konachya nandila nav thevat jau
सेमी ला सगळे लो होते का आजून किती टॉप चा पाहिजे तुम्ही एवढं जळू नका r😄😄😄😄😄😄सेमित बग किती टॉप ची बैल होती
Tuz dol futalyal ka jevha mp valyala takla
गटाला सूर्याची गाडी होती mh 11 ti Kay sadhi hoti ka semi la badal cikya 2 babya mp cha bail 3 tejya gotya 4 पक्षा टिटवी येवढे टॉप बैल होते आणि तू बोलतो कोण टॉप नव्हता 😂अरे किती जळतो
किती जलतो राव 😂एक दिवस जळून खाक होशील 👊🏻😂साले जलके
अर्रर्रर्र फायनल मध्ये भारत पळाला असतात तर.. तुमचं काय खरं नव्हतं राव... तस तुमची बैले सुद्धा चांगली पाळतात पण भारत बैला समोर काहीच नाही...
भारत ला हरवलाय मथुर ने बिनजोड ला
सेमी पन बघा भारत महिब्या २४ सेकंद आनि मथुर लक्ष्मन राव २१ सेकंद 😊
राहुल भाई चा मुलाखत घ्या
घेवू 100%
❤❤❤❤