Kingmaker मथुर 💯✌✌✌ राहुल दादा यांची नवीन खरेदी हि आमच्या खानदेश मधली आहे आणि बाजी सुध्दा महाराष्ट्र केसरी होईल हा माझा विश्वास आहे कारण बाजी ने आमच्या कडे खुप मैदान नात धुमाकूळ घातला आहे ✌✌✌
ज्या बैलान आता पर्यंत महाराष्ट्रात खटाव तालुक्याचा आवाज बुलंद केला.. ज्याला खटाव तालुक्याका एक्स्प्रेस म्हणून ओळख मिळाली असा लक्ष्मणराव ला आणि मथुर भारत केसरी किताब मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.....🎉🎉
Dag pusun takl matur ne direct top kittab marla bharat keshri ❤️❤️❤️ khup loak bolt hote 3 fere palu nahi shkat pn visvas hota jya divshi matur lagl na konala nahi sodnar ❤️❤️ bharat pn khup speed made hota. Lavker bra ho bharat ❤️ matur ch abhinandan ❤️
भारत आणि महीब्या ची गाडी पण सुंदर पळाली. पण फायनल ला काही कारणास्तव ती गाडी पळाली नाही. पण असो मथूर आणि लक्ष्मणराव मस्तच पळाले. सर्व बैलगाडा मालकांना शुभेच्या. विशेष करून मथूर आणि लक्ष्मणराव आणि त्यांच्या पाठिरख्यांचे अभिनंदन.
तु टूबर साहेब आमची विनंती आहे आपण सर्व गाडी मालक मैदान भरवणारे यांना सांगा की गाडी चालकाच कोणीही वाली नाही त्यांना गाडी चालवता हेल्मेट जरुरीचे आहे असा नियमच टाका मागे ही कैमेंट टाकली होती त्यावेळी सांगण्यात आले की चालकांना काही वेळा बैला सेप चा चावा घेवा लागतो हे अतिशय वाईट आहे. कृपया हेल्मेट चा सर्व मिळुन करा ही विनंती आहे आणि माझे ऐकण्यात आले की बैलाला अंडे पाजतात कृपया असे करु नये हा हिंदु धर्म आहे या धर्मात तो नंदी आहे हे लक्षात असुन द्या परत सांगतो हेल्मेट शक्ती करा ही विनंती आहे
@@फक्तबैलगाडा0063cc तुझ्या बापन जे केल ते सोन्या अधीच केल आहे आणि तो 15 वर्षों पासुन पळत आहे तुला तर सोन्या एवढा इतिहास लिहला तुझ आणि तुझ्या बापच वाय निघुन चाईल केळ्या आणि तु एकच मयदानात यता आमी रोज खेळतो आणि जर तुझा बाप किंग असेल ईथुन जेवढे पण मयदान होईल त्याच्या गट तरी पास करुण दाख मणा
@@sudarshanparswale193413 का 15 ठरवा आधी 🤧😂. झाटूहो गोद्री घेऊन झोपा भारत केसरी झालाय. जे बोलत होते ना गट पास करा आधी त्यांच्यासाठी कोणच्यावर उडलाय कोणच लग्न लावलंय ते समजलं. आणि जे लग्न करत होते त्याने @#₹%*»«√ अस केलय.तेव्हा कंमेंट वाचायला मज्जा येते पण लग्न करीत होता ना त्याचा त्याला एकाच फोनमध्ये मुतवला होता राहुल भाईंनी. 😂😂😂😂🤣🤣🤣🤣
बैलगाड्यांचा आपलं गाणं पाहिलं का?
Link-ruclips.net/video/60hqwLp7RSw/видео.html
काका ने खूप भारी सरप्राईज दिल आणी भारत केसरी झाली जोडी किंग मथुर आणी लक्ष्मनराव
दादा एक नंबर.. मी पण एक बैलगाडा प्रेमी आहे.. तुमची बैलगाडा क्षेत्रातील मुलाखत घेण्याची पद्धत खूप खूप आवडते...
Kingmaker मथुर 💯✌✌✌
राहुल दादा यांची नवीन खरेदी हि आमच्या खानदेश मधली आहे आणि बाजी सुध्दा महाराष्ट्र केसरी होईल हा माझा विश्वास आहे कारण बाजी ने आमच्या कडे खुप मैदान नात धुमाकूळ घातला आहे ✌✌✌
सहभागी सर्व बैलगाडी मालकाच अभिनंदन आणि फायनल विजेता बैलगाडी मालकाच हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन मथुर आणि खटाव तालुक्याची आन बाण शान लक्ष्युमनराव अभिनंदन ❤❤❤❤
भारत केसरी मथुर1001king🎇🎆🔝🥇🚩👑✌️🥁🎺🎉
ज्या बैलान आता पर्यंत महाराष्ट्रात खटाव तालुक्याचा आवाज बुलंद केला.. ज्याला खटाव तालुक्याका एक्स्प्रेस म्हणून ओळख मिळाली असा लक्ष्मणराव ला आणि मथुर भारत केसरी किताब मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.....🎉🎉
मुंबईचा हिरो मथुर आणि घाटाचा वरचा बादशाहा लक्ष्मणराव 🔥
बकासुर नाम तो सुना ही होगा😊
@@prasadshete8608म. काय करू
मथूर आणि लक्ष्मणराव भारत केसरी मैदान एक नंबर चा मानकरी 🔥🔥❤️❤️💪💪❤️❤️🔥🔥
मथुर १ नंबर आहे.. अस नाय काय बैल चांगले नाही पण नशीब चा खेळ आहे हा....
सरपंच समीर भैया नेर खूप छान नियोजन 🎉🎉
मथुर. लक्षुमन राव.. दोनी बैलांना. भारत केसरी किताबाचा मानकरी झाल्या बद्दल. खूप खूप शुभेच्या.. 👑👑👑👌👌👌🧨🧨🧨
अभिनंदन मथुर आणि लक्ष्मणराव भारत केसरी चे एक नंबर चे मानकरी झाल्या बदल❤❤❤
मोठा सोन्या चा काय झाला ?
@@pratikpatil4790 gat pass ny jhala
@@63-hritikpatil40 hi bhava rahude pn tyala kadhi troll karu nko tyacha magcha itihas bgh adhi
@@pratikpatil4790 harla 1 lya round la
Barat kesari mathur ni rahul.bhai cha nav top la anala🎉 mathur king 👑
भारत केसरी मथुर आणी लक्ष्मणराव ♥️♥️
आमचा मथुर भारत केशरी झाला खूप आनंद झाला
3 mothe maidan maralet ghata var, tya mule ithun pudhe ghata var pan changala palel Mathur king ❤❤❤
मंथुर आनी लंक्षमनराव खुप खुप आभीनंद 🎉🎉
Dag pusun takl matur ne direct top kittab marla bharat keshri ❤️❤️❤️ khup loak bolt hote 3 fere palu nahi shkat pn visvas hota jya divshi matur lagl na konala nahi sodnar ❤️❤️ bharat pn khup speed made hota. Lavker bra ho bharat ❤️ matur ch abhinandan ❤️
राहुल भाई ची मूलाखत घ्या भाऊ ❤️
नियोजनाचा बादशाह आमचे मार्गदर्शक सरपंच समीर भैया चव्हाण नेर....✌️✌️✌️
King of mathur ❤
मस्त मुलाखत घेतली साहेब ❤
Fhakt Mathur king 💪👑💯💯👑👑👑
मथुर आणि लक्षमनराव ची मुलाखात घ्या स्पेसिअल
मथुर आणि लक्ष्मणराव अभिनंदन
भारत आणि महिब्या ची मुलाखत घ्या 😢😢
मथुर आणि लक्ष्मणरावचे अभिनंदन ❤❤❤❤❤❤😊😊😊😊:
Mathur lkshmanrav❤❤❤ fakt 1 no cha mankari baki 1000 bail hindakesari😂😂😂😂
तुम्ही मुलाखत लय भारी घेता राव
अगदी खोलात जाऊन प्रश्न विचारता 1नं आवडते मला
लक्ष्मणराव ♥️♥️
मथुर आणी लक्ष्मनराव किंग.....❤
राहुल भाई चा पर्सनल मुलाखत घ्या दादा
भारत आणि महीब्या ची गाडी पण सुंदर पळाली.
पण फायनल ला काही कारणास्तव ती गाडी पळाली नाही.
पण असो मथूर आणि लक्ष्मणराव मस्तच पळाले.
सर्व बैलगाडा मालकांना शुभेच्या.
विशेष करून मथूर आणि लक्ष्मणराव आणि त्यांच्या पाठिरख्यांचे अभिनंदन.
King of Mathur ❣️👑🇮🇳😘
Congratulations laxmarao mathur❤
❤❤❤❤❤
राहुल भाई ची मुलाखत घ्या
Kattr mathur fan 🇮🇳😘❣️
राहूल भाई पाटील १००१ आता यांची स्पेशल मुलाकत घ्या ❤🔥🔥🔥
❤❤❤🎉🎉🎉
Mathur King ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😢दादा खरचं तु मुलाखत घेतली आहे का मथुर वर जलतोय खर सांगा. कारण विडीओ मध्ये दिसत आहे ...
भारत आणि महिब्या आसता तर अजून मज्जा आली असती
Ek no
Dada tumhi kay pan mana pan mathur la jar bil lagala tar mathur nusate dur kadel ❤❤❤❤
खरा भारत केसरी भारत आणि महिब्या आहेत ❤ फक्त गाडी पळायला पाहिजे होती 🙏
कशी जळाली 😂❤️🔥
Bharat kesri maidan saglyat motha hota .
Bolat hote mathur gat pass nay honar.nimbu king ..unat palu shakat nay..layki nay..
Aaj bhart kesri jhala❤😘🇮🇳👑
दाखवून दिल त्यांच्या बापाने तो काय चीझ आहे ते 😂
Bharat kesri mathur 🇮🇳🇮🇳👑❣️ mag yetet 100 bail hindkesri vale 😂
Sgalaynacha bappp ❤mathur ❤
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
माझ काळीज मथूर ❤❤❤❤
शेठ घरणीकीच्या राज्याची पण मुलाखत घ्या adat वासरू घेऊन 4 no केलाय...
चारही खांदी पळत वासरू
किंग मथुर आणी लक्ष्मण राव
किंग ऑफ मथूर
सगळे बैल चांगले पळतात पण हार जीत होत असते मालक जास्त हवेत उडतात
King mathur ❤🎉
Mathur king
मथुर1001 लक्ष्मणराव❤️🔥
किंग मथुर
MathuR ❤
Bhart kesari mathur ❤
तु टूबर साहेब आमची विनंती आहे
आपण सर्व गाडी मालक मैदान भरवणारे यांना सांगा की गाडी चालकाच कोणीही वाली नाही त्यांना गाडी चालवता हेल्मेट जरुरीचे आहे असा नियमच टाका मागे ही कैमेंट टाकली होती त्यावेळी सांगण्यात आले की चालकांना काही वेळा बैला सेप चा चावा घेवा लागतो हे अतिशय वाईट आहे.
कृपया हेल्मेट चा सर्व मिळुन करा ही विनंती आहे
आणि माझे ऐकण्यात आले की बैलाला अंडे पाजतात कृपया असे करु नये हा हिंदु धर्म आहे या धर्मात तो नंदी आहे हे लक्षात असुन द्या
परत सांगतो हेल्मेट शक्ती करा ही विनंती आहे
Bharat asta tr nasta zala 1 number mathur cha..
King matur❤❤❤❤❤❤❤❤
राहुल भाई मुलाखत घ्या ❤
Mathur king ❤😊❤
1001 mathur i love you
भारत महिब्याची मुलाकात घ्या लवकर
Mathur 👑
Mathur swaminishta bail ahe❤
rahul bhai chi mulakhat yeykaychi
Rahul bhai mulakhat
Dada tumche video khup bhari astat
driver ch changalay ki mag ❤😂10%mhnlyavar
Mathur king 👑
मथूर👑👑👑
बकासूर ♥️♥️
👌👌🙏
अभिनंदन
विशाल ड्रायवर येवलेवाडी मुलाखत
Rahul Bhai Chi Personal Mulakhat Ghya DaDa
अरे एक खासियत आहे. मथुर फक्त पारदर्शक मैदानात फायनल मारतोच
Yaa youtuber jam jalte mathur jinkla ki😂😂😂😂😂
SONYA 5050 ♥️♥️
Dada only one mathur
Vishal driver chi pan mulakhat ghya
Only matura
Rajesh thakre wawe karjat yacha taiger cha mulakhat ghya
1001 mathur
Sarv gadi malakache abhinandan. har jeet hot rahate next time josh ke sath utarana.
Rahul bhai ca nav kupch mate karnar he nkii
भारत ची मुलाखत घ्या....
Sandy n yadav 🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
ओरिजनल भारत केसरी भारत बाकी अभिनंदन
हो का जळक्या😂😂😂😂 सोन्याचं काय झालं?
@@फक्तबैलगाडा0063cc तु आलास का शेटउपट्या लिंबूचा चमचा
@@फक्तबैलगाडा0063cc तुझ्या बापन जे केल ते सोन्या अधीच केल आहे आणि तो 15 वर्षों पासुन पळत आहे तुला तर सोन्या एवढा इतिहास लिहला तुझ आणि तुझ्या बापच वाय निघुन चाईल केळ्या आणि तु एकच मयदानात यता आमी रोज खेळतो आणि जर तुझा बाप किंग असेल ईथुन जेवढे पण मयदान होईल त्याच्या गट तरी पास करुण दाख मणा
@@sudarshanparswale193413 का 15 ठरवा आधी 🤧😂. झाटूहो गोद्री घेऊन झोपा भारत केसरी झालाय. जे बोलत होते ना गट पास करा आधी त्यांच्यासाठी कोणच्यावर उडलाय कोणच लग्न लावलंय ते समजलं. आणि जे लग्न करत होते त्याने @#₹%*»«√ अस केलय.तेव्हा कंमेंट वाचायला मज्जा येते पण लग्न करीत होता ना त्याचा त्याला एकाच फोनमध्ये मुतवला होता राहुल भाईंनी. 😂😂😂😂🤣🤣🤣🤣
थार कोणाला भेटली
❤❤❤
Nantr tumch question vicharat java
घरनिकीच्या राज्याची मुलाखात घ्या भारत केसरी झाला आदत वासरू चारही खांदी पळत 🔥👌