मी बकासुर प्रेमी एवढा आहे की जिथं बकासुर बाहेर निघतो त्या क्षणी त्या ठिकाणचं मैदान बघन बंद करतो.....खरच बकासुर आता नाही लागला तरी तो गुलालाचा बादशाह आहे पुसेगाव ला दशम हिंद केसरी होईल पण आज जे थंडी मधे पण पाल ठोकून थांबले आहेत अश्या लोकांचा बैल जर 1 no करेल तर खूप खूप खूप आनंद होईल ..❤
@@Samrudhi79 samrudhi दीदी सगळे नंदी ने प्रत्येकाच्या कष्टाने स्वतःच आणि मालकाच नाव टॉप ला नेऊन ठेवलं आहे.. जस तुझ्या मनात दुसरा नंदी विषय प्रेम असेल तसच माझ्या मनात बकासुर विषय प्रेम आहे..बकासुर मुळे 2 वर्ष होत आली कोणतंच मैदान बघण सोडलं नाही... 🙏कृपया वाईट वकट बोलू नको 🙏 मी माझ्या वर आलो तर तुला कॉमेंट करणे पण अवघड होईल🙏दीदी म्हणतोय respect देतोय त्याचा आनंदान स्वीकार कर
@@Samrudhi79 अरे बेटा तूझ वय किती बोलतेस किती . थोडा ताबा ठेव मुलगा असतास तर तुला अस्सल मराठमोळ्या भाषेत उत्तर दिलं असत . पण मुलगी आहेस म्हणून संयमाने सांगतोय आनंद घे खेळाचा उगीच फालतू कमेंट्स करू नकोस.
तुमचं पण अभिनंदन तुम्ही एवढ्या थंडीत आलाय गरीबांची नाळ निसर्गची नाळ
निसर्गाची नाळ महाराष्ट्राची शान गरिबांचा आवाज❤
अमोल भाऊ, सुशील भाऊ धन्यवाद❤
आपल्यासाठी काही पण
नाद फक्त टिकला पाहिजे❤❤ @@Pravinbhosale5221
@@nisrgachinal Sir tumcha channel varti मैदानाचे current location taka na please
Udya mathur la bheta adhi ani 1 nambar kela pahije ashi bite ghya raifal pn nad karnar 1 mahina zala nay palala😊@@nisrgachinal
मानलं दादा तुम्हाला एवढ्या थंडीत मैदानात जाऊन अपडेट दिली तुम्ही....काम सांभाळून बाकी सर्व अपडेट देताय... खूप छान पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
आमचं काळीज ओन्ली बकासुर उद्या 1no करणार आणि दसम हिंदकेसरी होणार ❤❤❤❤बकु तुला उद्याच्या मैदानासाठी कोटी कोटी शुभेच्छा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
😂
नाही करत 😂😂
@@surajpawar4012karnar
नक्कीच
फायनल पेक्षा सेमी बघायला आवडेल त्यात पण मथुर चा सिमी बघायला तर जास्त आवडेल 1001
आमचं काळीज अल अला का किंग बकासुर ❤❤
खूप शुभेच्छा उद्याचा मानाचा वडकी हिंदकेसरी मैदानासाठी खूप शुभेच्छा कट्टर बकासुर प्रेमी ❤️
भाऊ खुप थंडीं आहे यारं तरी तु गेला ...❤🙏..
❤❤
Nadapudh sagal bad astay❤
भाऊ काळजी घ्या खूप थंडी आहे...तरी तुमच्या कार्याला सलाम...❤
1no
महाराष्ट्राचे काली ज बक्या बाई 🙏🙏
किंग सुंदर ❤️ मांगडे ❤
मी बकासुर प्रेमी एवढा आहे की जिथं बकासुर बाहेर निघतो त्या क्षणी त्या ठिकाणचं मैदान बघन बंद करतो.....खरच बकासुर आता नाही लागला तरी तो गुलालाचा बादशाह आहे पुसेगाव ला दशम हिंद केसरी होईल पण आज जे थंडी मधे पण पाल ठोकून थांबले आहेत अश्या लोकांचा बैल जर 1 no करेल तर खूप खूप खूप आनंद होईल ..❤
💯💯
तुमच्या या कृतीमुळे उद्या तुमचं भव्य सत्कार करण्यात येणार आहे.आणि बकासुर सेमीला घेवून जा घरी😂😂😂😂
@@Samrudhi79समजेल उद्या कोण जातो घरी नंतर पळून नका जाऊ 😂😂😂😂😂😂
@@Samrudhi79 samrudhi दीदी सगळे नंदी ने प्रत्येकाच्या कष्टाने स्वतःच आणि मालकाच नाव टॉप ला नेऊन ठेवलं आहे.. जस तुझ्या मनात दुसरा नंदी विषय प्रेम असेल तसच माझ्या मनात बकासुर विषय प्रेम आहे..बकासुर मुळे 2 वर्ष होत आली कोणतंच मैदान बघण सोडलं नाही... 🙏कृपया वाईट वकट बोलू नको 🙏 मी माझ्या वर आलो तर तुला कॉमेंट करणे पण अवघड होईल🙏दीदी म्हणतोय respect देतोय त्याचा आनंदान स्वीकार कर
@@Samrudhi79 अरे बेटा तूझ वय किती बोलतेस किती . थोडा ताबा ठेव मुलगा असतास तर तुला अस्सल मराठमोळ्या भाषेत उत्तर दिलं असत . पण मुलगी आहेस म्हणून संयमाने सांगतोय आनंद घे खेळाचा उगीच फालतू कमेंट्स करू नकोस.
धन्यवाद भाऊ अपडेट दिला बदल
बाबुशेट चव्हाण संभाजीनगर यांचा मंत्रम
उद्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤
एवढ्या थंडीत आले तुम्ही अभिनदंन तुमचे.
भावा एकच नंबर व्हीडीओ असतो आपला गरी बाशी नाळ निसर्गाची नाळ❤
हिंदकेसरी वडकी चे मैदान🔥👑
अमोल दादा evedhya थंडीत पण तुम्ही विडिओ केला सलाम तुम्हाला 🎉🎉🎉🎉🎉🎉
Namaskar satarkrr 🎉🎉🎉🎉
धन्यवाद दादा 😊
Mathur + Rayfal + Barik driver = gulaal
तुमचं पण ❤ अभिनंदन सर
बक्या Bhai ❤❤❤
बावर्या आणि पाखऱ्या यांचा एक नंबर होवो
Kalji ghya bailanchi❤❤
छत्रपती संभाजी नगर एक्सप्रेस चेंडू गुलाल फिक्स ❤❤🎉🎉🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
साहेब सकाळी पण या 🙏
छत्रपती संभाजी नगर कर ❤❤❤
उद्या शेनेवडीचा रुप्या आणि महापुरवडी यांच्या बांद्या हा बैल एक नंबर करणार आहे.लिहून घ्या.जर नाही केला त्यांनी एक नंबर तर तुम्ही जे म्हणलं ते
बघु समृध्दी❤❤
नाही केला तर तुझा नंबर दे मला 😂
❤❤@@Alwaysinheart123
@@Alwaysinheart123बैल आहे का पैऱ्या साठी चांगला पळणारा
कुठले बैल आहेत हे
निसर्गाची नाळ महाराष्ट्राची शान गरिबांचा आवाज❤
अमोल भाऊ, सुशील भाऊ धन्यवाद माहिती बद्दल❤
निसर्गाची नाळ अभिनंदन 🙏🙏🙏🙏
दादा लय दिवस झाले तुमची व्हिडिओ अपलोड झाली नव्हती ❤
❤❤❤ naaa....... D pahije 😅😅😅
मथुर गुलालात राहील उद्या 💯❤
Kalji ghyavi tr sambhaji nagar valyan sarkhi bailanche khup kalji ghetat❤
Amol mote back in Action ❤
तुमचं आभार येवढ्या थंडीत तुम्ही मुलाखत घेत आहेत ❤
Amol Sheth 🎉🎉lay bhari
बाबुशेट चव्हाण यांच्या मंत्रम
Gulalat raho❤
राहुल पाटील यांची मुलाखत घ्या आणि नविन खरेदी केली आहे का
कोणती??
Coctail 1001
नाद❤❤❤❤
मुंबई किंग मथुर शुभेच्छा ❤🎉
1001
Amol Dada सलाम तुमच्या कार्याला ❤❤
1 नंबर कोन करेल❤
नशीब ठरवेल 💯
भुंगा एक नंबर कलर विठ्ठलाचे नियोजन केले आहे
भुंगा येणार नाही ऊद्या मग कसा ऐक नंबर करणार😅
Te live var karnar asel 😂... Pusegav ani 21 la maidan ahe tevha yeil@@aniketkadam769
पण आमचं प्रेम ओन्लीय मथुर किंग आहे♥️♥️♥️
Navin chehra hind kesari zala pahije
वडकी कुठे आली दादा
❤❤❤ ❤❤❤ ❤
कोणती फाटी आहे रामधरा का
एकच दाव असत जालना औरंगाबाद साईट ला
Location sanga na dada🙏
Dada shene cha baji Ani raybachi mulakat gya ke please dada 😊
दादा गुलाल केला की घेतेल ते मुलाखत.. पण आपण अस सगळीकडे सांगणं योग्य नाही.❤ कर्तुत्वाने येतील खोंड उजेडात
@@Alwaysinheart123 Br
अगदी बरोबर @@Alwaysinheart123
बक्या भाई गट क्रमांक 13 तास क्रमांक 8
13/6 पण आहे घोटचा सर्जा ची चिट्टी आहे
@swarupanandtamhankar3173 नक्की काय ते उद्याच कळणार
@@swarupanandtamhankar3173ektr palnar ahet ree sarja ani bakya
❤🎉
बक्याभाई❤❤❤
🎉
Gharaniki cha Raja nahi yenar bhau
Thandi khu ahe rao
King ❤️❤️बकसूर ❤️❤️
Location send kara
Kup.mast.bau.
Hindkesari ch maidan ahe he
Murkhano kahi pan nka bolu ha jonkal to jinkal
Jyachya gan... it dam asel toch karil ek nambar
Loction pathavat ja
Khup thandi ahe re
Bharat yenar ahe ka tevd sanga
भाऊ भारत आज पळाला आहे कोकरूड ला एक नंबर केला तो नसणार आहे उद्या मैदानला
नाही
Bharat aaj khup cham palala
भारत आज भारी पळाला भारी वाटलं
@@dipakparte1014भावा.. कोकरूड ला.. Live कोण होत सांग ना.. 🙏🙏
भावा घर निकी राजा ची अपडेट दे ना 😊😊 पैरां कोण आहे त्याचा
उद्या घरनिकी चा राजा एक नंबर करणार❤❤
@prakashgaikwad1991 तुझ्या तोंडात साखर पडो भाई🤍🤍
@@prakashgaikwad1991ok
Raja nh ynr udya ...@@prakashgaikwad1991
Udya nay ahe raja 💯
❤❤
❤❤❤
❤❤