साती आसरांची गुप्त,दुर्मिळ व गोपनीय अशी माहिती ऐका....
HTML-код
- Опубликовано: 26 ноя 2024
- •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी
जय जगदंब नमो सर.....किती अभ्यास आहे सर तुमचा 7वर्ष अभ्यास करून तुम्ही ही माहिती सगळ्यां पारियांत पोहोचली आहे त्या साठी तुमचे खूप खूप धन्यवाद....असेच व्हिडिओ तयार करून आमच्या द्यानात भर घालत राहावे ही मनापासून विनंती...
जय जगदंब नमो सर किती छान माहिती सांगता तुम्ही मला पण साथी आसरा चा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मला काय करावे लागेल तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
Sir kup Dhanywad
ekdam Gupt v supt v pardarshi mahiti....👍👍🙏🙏 andhshradha walyanchehi dole 👀 ughdo... Jay Shrikruhna 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
साती आसरा म्हसोबा च्या नावाने चांगभलं 🙏🏻❤️🌹😇🙌
साती आसरा याची माहिती दिली जो भ्रम आणि वास्तव काय आहे हे लक्षात आले ज्ञान मिळाले सुंदर माहिती दिली आपले शतशः आभार मानतो 🙏🙏🌹🕉️🌹🙏🙏
धन्यवाद गुरुजी,खुपच छान माहिती मिळाली, अजुन एलढी मुद्दे सुद माहिती कुणीही सांगितली नाही, आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे,,🙏🙇♀️🙏
छान माहिती मिळाली धन्यवाद सर साती आसरा माता की जय हो
आसरा देविची खूपच छान आणि दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद गुरुजी.
खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏 आपल्या कडून खूप काही शिकण्यास मिळते.
p
Bu
आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम
खूप दुर्मीळ माहीती व अतिशय टापटीप पणे शुद्ध भाषेत माहीती दिली आपण
गुरुजी तुम्ही आमच्या साठी खूप कष्ट घेता खूपखूप आभारी आहोत तुमचे
अत्यंत दुर्मिळ उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद
खूप खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे आपल्या संशोधनास मानाचा मुजरा लेखक सुभाष अहिरे शिरपूर
🙏🙏chana badiya video hai 🙏🙏🚩🚩🚩🚩
गुरुजी खुप खुप धन्यवाद तुम्ही माहित साति आसरआंचइ दिलीत.त्या बद्दल आभारी आहे.हे वारं माझ्या अंगांत संकट काळी येत.त्याचि दर वर्षी मि नवरात्रित.आरति भरते.पुजा करते परंतु पुर्ण माहिती मिळत नव्हता.ति आपल्या कडुन मिळालि .खुप आभारी आहे
।। जय जगदंब ।।
।।तुळजाई दैव्य नमः।।
।। केळबाई दैव्य नमः ।।
😊 ppp
😊6
गुरुजी या ठिकाणी आपण अतिशय सुंदर अशी माहिती दिली त्या बदल खरंच आभार 🙏🏻
जय जगदंब आदेश आदेश आदेश Sir aapan 7 असरा विषयी अत्यंत गरजेचे महत्त्व पूर्ण अनन्यसाधारण माहिती प्रदान केली.
आपले विचार खुप सोज्वळ प्रेमळ कल्ल्यांकरी आहेत.
जय जगदंब गुरुजी 🙏
खूप छान व दुर्मिळ अशी माहिती मिळाली.
खूप खूप धन्यवाद 🙏
फारच चांगली माहिती आहे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदेश.
खूप खूप धन्यवाद गुरूजी आपल्या कडून खूप काही शिकण्यास मिळाले
Khup khup chaan maithi dili Sir Thankyou sir 🙏🙏
जय जगदंबे गूरूजइ खूप छान मला ऐवढी माहिती नव्हेतते जो मंत्र सांगितला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
जय जगदंब जय मल्हार खुप छान माहिती दिली आहे सर
खूप सुंदर माहिती दिली, धन्यवाद, मंत्र आवडला.
सर तुमचा अभ्यास खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि एवढ्या बारकाईने अभ्यास करून आपला धर्म जोपासना करण्यासाठी, टिकवण्यासाठी प्रयत्न करताय त्याबद्दल मनापासून साष्टांग नमस्कार.
.
जय जगदंब भाऊ,
आदेश नाथजी .अतिशय सुंदर माहिती दिली आहे
जय जगदंम नमोः आदेश सर🙏🙏🙏🙏🙏
Jai.jagdmbe.jai.matadevi..sar.sunder.mahiti.dele.thank.you.🎉🎉
गुरुदेव आपण सांगीतलेली माहीती खुप चांगली वाटली ,
खुप छान प्रकारे माहिती देत आहात.धन्यवाद.
जय जगदंब दादा
छान माहिती सांगितली सात आसरांबद्दल धन्य वाद सर
माझ्या कडे पण सात आसरा च वार आहे पण ते बंदिस्त केलेलं आहे. त्यामुळे मला होणारी जागृती पूर्ण पणे बंद झालेली आहे
Jay jagdamba guruji
छान सांगीतली माहिती गुरुजी
Khupch chhan mahiti . Guruji tumhala khupch knowledge ahe
गुरुजी माहिती ऐकून छान वाटते 🚩🙏🚩जय जगदंब
गुरुजी खुप छान माहिती सांगितली आहे
खुप छान गुरुजी धन्यवाद माहिती दिल्या बद्दल्
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरूजी 🙏
खूप छान माहिती आहे धन्यवाद सर.
खूपच महत्वाची माहिती मिळाली गुरुजी
खूप chyan माहिती सांगितली 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत गुरुजी, जय माता दि,जय जगदंब,नमो आदेश गुरुजी!
"gurudev...sastan..dandvat"...gram..devatanchi
per...chitrafit...havi...!
je...sakshat...aahe...te
sarvana...mahit..asnay
garjeyche...aahe...
khupach...sunder..malika....lots...of...f...thanks
Khup chhan mahiti sir 🎉
Nice information
Jay aasra mata 🙏🙏
आई माऊली चा उदो उदो
जय जगदंब गुरुजी प्रणाम खूप छान माहिती दिली
गुरुजी माजा तुम्हाला सहताशहा प्रणाम
Koti koti dhanyawad guruji mahiti baddal
Jay sati asara devi 🙏🏻🙏🏻🌺🌺🌺
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻
fantastic information, thank you very much.
खूप सुंदर माहिती दिली गुरुजी धन्यवाद
अतिशय दुर्मीळ माहिती मिळाली खूप खूप आभार .
thank s sair apn hi mahiti khup khup sundar
खूप छान माहिती दिली sir🙏 मला ह्या आसरा खेळणी मागताना दिसतात.
जगदंब महाराज। माझ्या रानात तलावाच्या काठी खुप। जुन्या मावल्या आहेत आणि त्यांना निघता ने बऱ्याच जुन्या मंडली ने पहिले आहे त्यांची फेहरी निघते हाता मध्ये जोती घेऊन मी पण पहिली आहे लहान पणी एकदा 😊🙏🤗
खूपच सुंदर माहीती आहे सर
जय साती आसरा कि जय🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
जय साती आसरा माता 🌹🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही 🙏🙏
गूरूजी तुम्ही खूप छान माहिती सांगितली
Pharch upukt mahiti dili very nice
Khup chhan mahiti dili tumhi Guruji. Dhanyavad.
मी गेल्या पंचवीस वर्षापासून आमची कुलदेवी जाना माता या सात आसरा आहेत यांची माहिती शोधत होतो आपण जी माहिती दिली ती अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचेल अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओत सापडले आपणास मनापासून खूप खूप धन्यवाद कृपया मरी मातेबद्दल ही थोडीफार माहिती द्यावी
Bharpur Sundar mahiti dili.....
आसराची माहीती सपुरन दिलयबदल ऐकुन आनद।झाला
महत्वपूर्ण माहिती दिली आपण
खूप खूप छान सर माहिती दिली तुम्ही माझ्या पण आंगात सातजनी बहीनी येतात आपल्या कडून खूप काही शिकण्यास मिळत आहे
खुप छान माहिती दिली.
खुप छान माहिती 🌹
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
Very nice Sir, mst mahiti dilit
नमो आदेश दादा
दादा तुम्ही खुप छान आणि खरीखुरी आणि विधिवत सविस्तर माहिती देतात ऐकायला खुप छान वाटते दादा माझे गुरू तुम्हीच व्हावे अशी माझी इच्छा आहे पण तो योग लवकर यावा असा मला तुम्ही आशिर्वाद द्यावा
सर खुप छान माहिती दिली अशी देवादिकांची माहिती आम्हाला देत जा पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद सर
गुरुजी.करणी.आनिबन्गालिविध्यें.बाब्त्परत्सन्गाल्ककार्र्ं.आम्हिनिथाआयक्ल्येनही😮😮
Khup chan mahiti mialali dhanyawad
जय साती आसरा माता की जय
खूप छान माहिती दिली !
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
खूप छान माहिती सर
Khupach durmil mahiti dili aahe .guruji Tai Bai chi pan mahiti dyavi .aamchya eithe taibai hotya tya konitari chorlya aahet .Karan Tila koni bhajat navhate. Ti eika devlit tashi thevleli hoti .
Mast khup chan
Jai jagdamb guruji 👌👌🙏🙏
Thank you sir beautiful knowledge 🙏 you are giving and you study is just amazing sir plz 🙏 go on and spread it to all of them and one again 🙏 Thank you 🙏
Shree Swami samarth
Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏 guruji 🙏
खुप छान माहीती
सर आम्ही आज गेली 35वर्ष शेगाव ला जात असतो पण हे माहित नव्हते पण आज आपण जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
Adesh nmo adesh sathi asraa
Thank you so much. Appreciated your efforts on sati asra topic. Amchya ithe makhamalabad, nashik la aai Vadjai mata sati asra ahe. Far purvi pasun ahe. Thithe khup june ani mothe ninhai che zhad ahe. Thithe pan purvi karnache amntram deun alyavar bhande nighat hote.
आसरा देवी (जाना माय) संस्थान दोनद बु. ता.बार्शिटाकळी जिल्हा अकोला खुप प्रसिद्ध ठिकाण असून जागृत देवस्थान आहे. चैत्र शु.व्दादशीला खुप मोठी यात्रा भरते,आमचे कुलदैवत आहे.
तुमच्या घरी साती आसरा आहेत का ?
Thank you for sharing
Jai mata Jagdambe
🚩🚩जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤️
नमो आदेश गुरूजी खुप छान माहिती दिली
Jay jagadamba🙏
Great
Om Shri Gurudev