Это видео недоступно.
Сожалеем об этом.

आसुरी आसरांची माहिती, त्यांचा उतारा व त्यापासुन बचावाची माहिती ऐका, एकाच ठिकाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 июн 2023
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Комментарии • 156

  • @shantakane7977
    @shantakane7977 18 дней назад +3

    🙏🙏 जय जगदंबा गुरुजी तुम्ही खूप छान माहिती सांगितली याच्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @shobhashinde1120
    @shobhashinde1120 3 месяца назад +2

    तुमच्या मुळे चांगली माहिती मिळाली.आसरा बदल माहीत नव्हते.उत्तम कार्य करत आहात.

  • @sangeetapatil3487
    @sangeetapatil3487 Месяц назад +2

    खूप छान माहिती मिळाली

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Год назад +5

    जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад +2

      धन्यवाद जय जगदंब

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 27 дней назад +1

      जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Год назад +4

    जय जगदंब सर. .. खूप सविस्तपणे सती आसरा ची माहिती दिलीत..या बसून असे समजते की तुमचा अभ्यास खूप गढा आहे आणि की माहिती तुम्ही देता ती उदाहरणं सहित असते त्या मुळे ती मनाला आणि बुध्दीला सुद्धा पटते खूप खूप धन्यवाद सर तुमच्या मुळे बुध्दी वर्धक माहिती मिळतेय आणि मी आई भवानी ची आभारी आहे की तिने मला माझ्या योग्य गुरू मिळउन दिला आहे ज्यांच्या कडून मला खूप खूप शिकता येणार आहे..जय जगदंब नमो सर.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад +2

      खूप खूप धन्यवाद जय जगदंब शर्मिष्ठा😊

  • @prakashmore-hy1xy
    @prakashmore-hy1xy Год назад +4

    जय जगदंबा गुरुजी प्रणाम मलाही आश्रम विषयी एवढंच माहिती होतं की नदी वरती आसरा असतात आणि त्यांचे पूजन सुद्धा येथे केल्या तुम्ही खूप छान माहिती सांगितली

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 4 месяца назад +1

    खरंच खूप छान माहिती दिली गुरुजी आपण आम्ही कधीही न ऐकलेली.खूप खूप धन्यवाद गुरुजी आपले.

  • @Rohini_bendbhar
    @Rohini_bendbhar Год назад +5

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏 खूप छान माहिती दिलीत गुरुजी माझ्या गुरुजींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🤲🌹🌹

  • @suhaaskangane191
    @suhaaskangane191 Год назад +2

    जय जगदंब गुरू माऊली 🙏

  • @madhuravinodtaru6926
    @madhuravinodtaru6926 Год назад +2

    खूप दुर्मिळ माहिती दिलीत सर. ऐकताना पण अंगावर शहारे आले. जणू त्यांची प्रगट स्थाने समोर दिसत होती
    जय जगदंब

  • @shayr_tuzya_premacha_1438
    @shayr_tuzya_premacha_1438 Год назад +3

    🙏 ओम नमो आदेश गुरुदेव 🙏
    आपण खूप छान माहिती देतात मी youtob वर खूप video पहिले आहेत पण आपण जी माहिती देतात ना खरंच मन संतुष्ट होत
    🙏 धन्यवाद गुरुजी 🙏
    🙏ओम नमो आधी माया शक्ती माता परबती 🙏

  • @shobhashinde1120
    @shobhashinde1120 3 месяца назад

    तुमची बोलण्याची, समजावून सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे.खुप धन्यवाद!

  • @abasahebthombare9908
    @abasahebthombare9908 Год назад +2

    जय जगदंब जय जगदंब 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 11 месяцев назад +1

    खूप सुंदर सांगितली माहिती गुरुजी मन प्रसन्न झालं

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 Год назад +2

    आई राजा उदो उदो 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @ganeshsonawane9653
    @ganeshsonawane9653 Год назад +1

    जगदंब जगदंब 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhamankar9671
    @shobhamankar9671 Год назад +1

    खूप सुंदर विस्तृत उपयुक्त माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏

  • @guravdinesh
    @guravdinesh Год назад +2

    जय जगदंब गुरु जी 🙏🙏
    खूप छान व दुर्मिळ अशी माहिती मिळाली.
    खूप खूप धन्यवाद🙏

  • @shivajibhadekar7990
    @shivajibhadekar7990 5 месяцев назад

    गुरुजी , आपल्या हिडओ मुळे बरीच माहिती भक्त ना मिळते व छान वाटले.जय जगदंब.

  • @bhartigavali6947
    @bhartigavali6947 Год назад +1

    Jay jagdamb 🙏 khup chan mahiti

  • @shyamalghumare3799
    @shyamalghumare3799 10 месяцев назад +1

    गुरुजी खूप खूप छान जय जगदंब धन्यवाद

    • @shyamalghumare3799
      @shyamalghumare3799 10 месяцев назад +1

      जय तुळजाजय तुळजाभवानी माते की जय गुजरातून आहे खूप खूप धन्यवाद

  • @nirmalaphalke7540
    @nirmalaphalke7540 Год назад

    खूपच छान माहिती मिळते जगदंबा माता की जय

  • @ashokshinde4363
    @ashokshinde4363 Год назад +2

    Khup khup aabhar Guruji aaple

  • @prabhanaik1307
    @prabhanaik1307 Год назад

    Khup abhyaspurn video hota guruji. Khup chhan mahiti milali.

  • @shankardhakul6283
    @shankardhakul6283 Год назад

    धन्यवाद गुरूजी आज खरच खूप चांगली महिती मिळाली

  • @surajpatil8797
    @surajpatil8797 Год назад

    फांरच छान माहिती सांगितली आहे गुरुजी तुम्ही

  • @sanjanagawade1664
    @sanjanagawade1664 Год назад

    खूप सुंदर छान माहिती दिली

  • @balushid
    @balushid 9 месяцев назад

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही🌹🙏

  • @sarojayadav5118
    @sarojayadav5118 Год назад +2

    Jai jagdamb❤

  • @user-nl3cc3xm1j
    @user-nl3cc3xm1j 9 месяцев назад

    खूप छान माहिती दिली गुरुदेव

  • @user-mf1xp8bn5y
    @user-mf1xp8bn5y 4 месяца назад

    सर आपण अगदी छान माहिती दिलीत हि माहिती आम्ही कुठेही ऐकली नव्हती

  • @NehaBhat-zh9lp
    @NehaBhat-zh9lp 10 месяцев назад

    छा न chh n माहिती गुरुजी 🙏🙏

  • @sangitapatil1164
    @sangitapatil1164 Год назад

    धन्यवाद गुरुजी ही माहीती मला नव्हती तुमच्या मुळे ज्ञान मिळाले तीनही भाग बघीतले आणखी छान छान व्हीडीओ बघण्याची इच्छा आहे ...

  • @BhagwatMadake-pz7xi
    @BhagwatMadake-pz7xi 8 месяцев назад +1

    ❤❤❤❤

  • @smsmsm886
    @smsmsm886 6 месяцев назад

    खूप छान माहिती.🙏🙏🙏

  • @user-nu8yf2ug6z
    @user-nu8yf2ug6z Год назад

    Jay jagadambhe guruji thinhi prakarchay aasranchi mahiti khup changalay prakare milali

  • @copychannel8042
    @copychannel8042 Год назад

    Khup ch chan mahiti dili ahe tumi guruji

  • @shraddhahate1402
    @shraddhahate1402 Год назад

    Khup chhan mahiti sir 🙏🙏 Jay Jagdamba 🙏🙏🙏🙏🙏

  • @sakshinandgave9281
    @sakshinandgave9281 Год назад

    खूपच छान माहिती दिली सर‌🙏🙏

  • @bharatudawant2515
    @bharatudawant2515 Год назад

    खुप छान माहिती दिली आहे गुरुजी

  • @chandanpardeshi5044
    @chandanpardeshi5044 5 месяцев назад

    सुंदर माहीती

  • @user-nl3cc3xm1j
    @user-nl3cc3xm1j 9 месяцев назад

    सात आसरांची खूप छान माहिती दिली गुरुजी

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale Год назад +5

    गुरुजी खूप सुंदर अणि छान पद्धतीने सर्व देव देवतांची माहिती देता

  • @purushottamdapase7376
    @purushottamdapase7376 Год назад

    गुरुजी खूप खूप छान माहिती देतात सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @devanand-fe5hs
    @devanand-fe5hs Год назад

    Namaskar guruvary khup chaan mahiti dili dhanyvad guruvary

  • @krishnapawar6159
    @krishnapawar6159 Год назад

    आनंद झाला

  • @rajupatil6923
    @rajupatil6923 11 месяцев назад

    जय जगदंब गुरूजी खूप छान माहिती सांगितली.

  • @artirane963
    @artirane963 Год назад

    Khup chan vatli🙏

  • @bhushankulkarni5353
    @bhushankulkarni5353 Год назад

    chhan mahiti dili. dhanyvad

  • @naryangaikwad6224
    @naryangaikwad6224 7 месяцев назад +1

    🌹🌹🌹🌹

  • @snehadandavate9294
    @snehadandavate9294 Год назад

    जय जगदंब

  • @satishsakpal7680
    @satishsakpal7680 Год назад

    Sunder maahiti ahe

  • @vanitasawant-ow9zg
    @vanitasawant-ow9zg Год назад +2

    जय जगदंब जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ranibhadrige3790
    @ranibhadrige3790 Год назад +3

    जय जगदंब गुरुजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад +2

      जय जगदंबे रानी कशी आहेस

    • @amhidhamanikar5993
      @amhidhamanikar5993 Год назад

      Rati chokhi ha prakar amache kade asato satiasara cha to madakyat devatata

  • @yogeshambekar6842
    @yogeshambekar6842 8 месяцев назад

    Mahiti khup chhan ahe guruji etki savistar mahiti kunala naste Ani asli tarihi kuni sangat nhi dhanyawad

  • @tathastukokan
    @tathastukokan Год назад

    Jay Jagdamb 🙏. Nmo Adesh🙏

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 6 месяцев назад

    जय जगदंब गुरूजी

  • @vandanadandekar.3362
    @vandanadandekar.3362 3 месяца назад +1

    Jai jagdamb guruji mazya angaat saat asraa cha vara ahay me te kasay prakar kuthale ahay me tay kase mahit karu plz mala margdarshan kara

  • @saritamungekar3743
    @saritamungekar3743 Год назад

    Very nice

  • @prashantkumbhargaonkar9241
    @prashantkumbhargaonkar9241 6 месяцев назад

    तो भवानी तलाव मी स्वतः पाहिलेला आहे

  • @mavenik369
    @mavenik369 9 месяцев назад

    Pranam Guruji

  • @priyankawakade1932
    @priyankawakade1932 6 месяцев назад +2

    Lagna nantr satat 2-3 veles abortion hot asel tr tya mage asra asu shakto ka... Ani jya thikani kadhi hi nahi gelo tya thikancha asra sangitla asel tr... To khara asu shakto ka

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 6 месяцев назад

      साती आसराच काही ञास होतोय का

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 6 месяцев назад

      ताई नक्की साती असराच आहे आणि त्या पण माहेर च्या असू शकतात

  • @JYOTICHAVAN-jv3qf
    @JYOTICHAVAN-jv3qf Год назад +2

    शितळा देवी बद्दल माहिती द्या शितलादेवी म्हणजेच साती आसरा आहेत का? तिची ओल्या अंगाने पूजा करतात का?

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Год назад

    सर माहिती खुपच सुंदर मला समजले आसरा किती आहेत अशी माहितीपूर्ण विडीओ कोणीच सांगीतले नाही धन्यवाद 🙏🙏🙏👌

  • @chaitanyachavan7483
    @chaitanyachavan7483 Год назад +3

    जय जगदंब गुरुजी
    खुप छान माहिती दिलीत माझ्या शेतात सातीआसरा आहेत विहीरीवर दरवेळी पुजा करताना मनात शंका येई...
    कारण तिन्ही प्रकार ऐकुन होतो पण तिघींना एकच समजायचो कि कुमारिकेच पिशाच्च वगैरे पण आमच्या आसरा कुणालाच बाधल्या नाहीत. आमचं शेत पडीक होतं तेव्हा तिकडच्या भागातल्या शेतात मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबातल्या एका माऊली सोबत बोलत, वाट आडवत, जेवु घालायच्या आणी जेवायच्या अंघोळ करण्याचा हट्ट पण करायच्या आणी घराचा उत्कर्ष सुद्धा केला संचार ही आहे आणी गुरुमंत्र सुद्धा देते ती आजी आजही आहे तीनच अडचणीत असताना स्थापना व सेवा सांगीतली.आमचही चांगलंच आहे. आजही माउल्या तिला बोलतात,आणी माझी आई आता सेवा करत असल्याने आजी तिला सहसा स्वताच्या पाया पडून देत नाही, फक्त सेवा करा अनुभव घ्या म्हणते.

  • @nirmalaphalke7540
    @nirmalaphalke7540 Год назад

    धन्यवाद

  • @shrituljabhavani3246
    @shrituljabhavani3246 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ashakhanvilkar1401
    @ashakhanvilkar1401 Год назад

    Nice

  • @jaibhimnews7
    @jaibhimnews7 Год назад

    Chan

  • @SahebravThale-op6my
    @SahebravThale-op6my 10 месяцев назад +1

    भय आणि भट यांच्यापासून आपला भारत देश जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत भारत कधीच स्वावलंबी बनू शकत

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  10 месяцев назад +2

      खूपच छान विचार आहेत आपले
      परंतु तुमच्या महितीसाठी मी भट(ब्राह्मण)नाही बरं का,वंजारी समाजातील एक शिक्षक आहे

  • @Mukesh-ej4ic
    @Mukesh-ej4ic Год назад

    जय जगदंब सर 😊

  • @sayajiyadav3555
    @sayajiyadav3555 11 месяцев назад

    🙏🙏🙏👌👌👌👍

  • @kirtirajguru8922
    @kirtirajguru8922 8 месяцев назад +1

    म्हसोबा बरोबर ज्या आसरा असतात त्या कोणत्या स्वरूपाच्या असतात आणि त्यांची पूजा कशी करावी

  • @shantarampakhare8184
    @shantarampakhare8184 Год назад

    Guruji tumhi chhan mahiti sangta mala taiaai baddal mahiti dya pl.

  • @minakshee2685
    @minakshee2685 Год назад

    🙏नमस्कार गुरुजी दैत्य आसरा एखाद्या व्यक्तिच्या अंगात असतील तर त्या व्यक्तीला कोणता त्रास होतो किंवा त्या व्यक्तीच वागण कस असतं?
    🙏‼️जय जगदंब‼️🙏
    🙏‼️जय माता दी‼️🙏
    ‌‌‌‌‌🤎🌹🙏🌹🤎

  • @rohann28
    @rohann28 Год назад +1

    गुरुजी श्री भवानी देव्या नमः याचा रोज माळ वर जप केला तर चालेल का आणि किती माळ करावी

  • @seemadongre6745
    @seemadongre6745 Год назад +2

    गुरूजी मला साती आसरा लागल्या आहेत अस सांगितले आहे त्याप्रमाणे आम्ही परडी पण केली होती, तरी मला खूप त्रास होतो आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад +2

      7385867468
      ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा,यावर माझे शिष्य आपल्याला सर्व माहिती देतील,शक्य असल्यास एकदा माझ्याकडे उपासना शिबिरासाठी येऊन जावे,सर्व आधिव्याधी निवारण होईल व फरक पडेल

  • @mandhamadhukarsangle7861
    @mandhamadhukarsangle7861 19 дней назад

    जय गुरुदेव आमची शेती बळकवलेली आहे आमच्या शेतीच्या बांधावर म्हसोबा देवस्थान व आई मावल्या आहे तर आम्ही काय करावे समजत नाही तेवढा उलगडा करुन सांगा

  • @yogitaburande6267
    @yogitaburande6267 10 месяцев назад +1

    घरी च कशी पुजा करायची आणि नांदेड ला तर माहिती नाही तर हे आसरा म्हणजे

  • @aeerprashant7349
    @aeerprashant7349 11 месяцев назад +1

    नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏
    माझं नाव -प्रशांत
    माज्या आजी वर सप्त आसरा च (सप्त माता ) संचार (वार ) होत. गोड्या पाण्यातल्या. आजी गेल्यावर दीड वर्ष मला खूप त्रास झाला. रात्रीच झोपेतून जाग करायच्या कारण मी त्यांची पाळणूक नाही करायचो. आता मी दर मंगळवार उपवास आणि त्याच नामस्मरण चालू आहे. त्यापासून मला त्रास होणे बंद झालं. ॐ जल देवी सप्त माता नमो नमः 🙏🙏🙏🙏🙏🙏मला आलेला सप्त मातांचा अनुभव. 🙏🙏गुरुजी तुमच्या कडून दोन शब्द 🙏
    तुम्हचे विडिओ खूप अभ्यास करण्या सारखे आहे. अप्रतिम माहित

  • @dashrathprabhe2265
    @dashrathprabhe2265 2 месяца назад

    नमस्कार गुरुजी आमचा एकच म्हणणं आहे की हे जे निंबू नारळ हे जे ठेवतात उतारा म्हणून करतात त्यावर उपाय काय आहे कुणाला जर त्याचा भेदभाव झाला तर याचा उतारा म्हणून याचा उपाय काय आहे प्लीज सांग सांग प्लीज

  • @pravindinkar2907
    @pravindinkar2907 2 месяца назад

    सर नमस्कार मला सर माझ्या वंशवली, कुळ, कुळदैवत, कुळदेवी, गौत्र माहीत नाही मला सर मी श्री. प्रविण दत्तात्रेय दिनकर मु. अस्नोली, पो. गेगाव, ता. शहापुर जि. ठाणे, महाराष्ट्र

  • @mohinikud4241
    @mohinikud4241 18 дней назад +1

    सर एखाद्या बाईला साती आसरा आहे त तर तीला भयंकर आजार का होतो

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 17 дней назад

      ताई आजार नसतो तो त्रास होतो तुम्ही साती आसरा देवीचा तिचा मानपान दिला की तो त्रास दूर होतो

  • @kishorithakur1924
    @kishorithakur1924 Год назад

    भिवंडी येथील वराला तळा वाची अशीच कथा आहे. वराल आई, मंदिर प्रसिद्ध आहे.

  • @subhashhadkar3695
    @subhashhadkar3695 Месяц назад +1

    सप्त पाताळातुन आलैल्या. आसरा कोण त्यांच्या सोबत आठवा कान्हा असतो त्या जाच्या अंगात येतात त्या बाईला कोणत्याही अंगात येणार
    ,

    • @subhashhadkar3695
      @subhashhadkar3695 Месяц назад

      देवतेच्या पाया पडु देत नाहीत त्या बाईला इश्वराचे नामस्मरण करून देत नाहीत याबद्दल माह

    • @subhashhadkar3695
      @subhashhadkar3695 Месяц назад +1

      माहिती धावी

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 25 дней назад

      साती आसरा हे माहेर व सासर आणि आजुळं कडून येतात नदी, वहिरी,ओढा हिकडे स्तान असतं आणि जया बायकाच्या अंगात वार येत त्या साती आसरा आणि मोठ्या बायाचा नावानं चांगभल बोलतात

  • @user-zx9iv2bi7e
    @user-zx9iv2bi7e 8 месяцев назад

    Guruji mala tai aai devichi mahiti sanga mala kuldevi aahe . Tumchya kadun aaikyachi aahe🙏

  • @VEDANTYTFF
    @VEDANTYTFF 8 месяцев назад

    Guruji mayakka devichi mahiti sanga

  • @prashantkumbhargaonkar9241
    @prashantkumbhargaonkar9241 6 месяцев назад

    सर भवानी तलाव हा भेडसगाव तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथे आहे

  • @amhidhamanikar5993
    @amhidhamanikar5993 Год назад +1

    amachekade rati chokhi satiasara cha prakar asato tyasobat chede pitar tak vir asa mela asato to madakyat thevatat

  • @SunitaSongal
    @SunitaSongal 3 месяца назад

    सर गुप्त आसरा म्हणजे काय ..? त्या कुढे असतात .आणि त्यांना कसे ओळखायचे ...त्याची माहिती द्याना ... नमो आदेश..🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sunilghodekar4114
    @sunilghodekar4114 7 месяцев назад

    Chaan mahiti ,pan purvi sati pratha hi baljabri navti,kalantarane baljabri lok karaavayas lagle Ani te chukiche hote

  • @amoljagtap8142
    @amoljagtap8142 9 месяцев назад

    गुरुजी मायराणी( होळी) कुलाचाराबद्दल माहिती सांगा

  • @urmilathorat9064
    @urmilathorat9064 Год назад +1

    या आसरा आहे का मळगंगा देवी

  • @vikasshinde9379
    @vikasshinde9379 Год назад +1

    गुरुजी आपलं मोबाईल नंबर भेटेल का करण आमची कुळ देवी साती आसरा देवी आहे...😊😊😊

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 Год назад

    Guruji purushachya angat yeto ka aasramcha sanchar

  • @amhidhamanikar5993
    @amhidhamanikar5993 Год назад

    tyasobat chede ani pitar tak asatat

  • @urmilathorat9064
    @urmilathorat9064 Год назад

    मळगंगा देवी ची माहिती सांगा

  • @smitavantekar538
    @smitavantekar538 9 месяцев назад

    सातेरीची माहिती सांगा.

  • @ganeshmane1681
    @ganeshmane1681 Год назад

    मेसाई देवीची माहिती सांगा ना 🙏🙏

  • @suvarnadhumal7787
    @suvarnadhumal7787 Год назад +2

    Jay jagdamb