मला असा एकही मानव महणजे जे देवाचे भक्त असतात पण मनःपूर्वक माफी मागणारे तुम्ही पहिल्यांदाच मी बघतो आहे आई तुळजा भवानी आपणास शंभर टक्के शंभर भक्ताचे कल्याण करण्याचं बळ देवो हीच देवाकडे प्रार्थना
गुरुजी खूप चांगले सांगितले आई तुळजाभवानी आपणांस खूप शक्ती देवो.दु:खी भक्तांना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शक्ती देवो आई चरणी प्रार्थना. .... भक्त....
खूप छान माहिती दिलीत गुरुजी आणि सत्य बोलायला पण खूप मोठी हिम्मत असायला लागते हाताची पाच ही बोटे सारखी नसतात कुठेतरी त्रुटी ही असतेच त्यामुळे नाराज होण्याचे काहीच कारण नाही कर्ता करविता परमेश्वर असतो त्याच्यापुढे आपण पण जाऊ शकत नाही आपण आपले चांगले कर्म करत राहायचे कधीतरी 100% यश नक्की मिळेल जय जगदंब जय शिव मल्हार
असे स्पष्ट बोलणारे गुरू भेटायला खूप मोठे भाग्य लागतं व मी तुमचे रोज विडोओ पाहते मी पण तुमच्या कडूनच गुरू दिक्षा घेईल ती वेळ लवकर येऊद्या तो पर्यंत नमो आदेश
गुरुजी जगदंबे ने तूम्हाला लोकांचे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी नियुक्त केले आहे, कारण तुमची तेवढी पात्रता आहे,अणि तुमच्याकडून खरच खुप लोकांच भलं झाले आहे, तुम्ही खरंच देवाचा एक अंश आहात. तूम्हाला जेवढे dnyan आहे तेवढे मी कुठेच अनुभवलेले नाही आहे.
गुरुजी तुम्ही खूप मोकळे बोलून आणि खूप आपला परिवार समजून सांगता माझ्या अंगात येत होतं वीस वर्षापासून आता माझे मिस्टर एक्सीडेंट मध्ये वारले चार चार महिने झालेले मी कुंकू लावू शकतो भवानी आईचे
सर माझ्या भावावर तेवढं तुमचं लक्ष असूद्या, तुमच्या आशीर्वादानेच तो बरा होईल ह्याची मला खात्री आहे. आतापर्यंत तुम्ही खूप प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद. जय जगदंब 🙏🙏
जय जगदंब गुरुजी तुम्ही खुप स्पष्ट वक्ता आहात.या गोष्टींची कबुली द्यायला हिम्मत लागते.या गोष्टी कोणी उलगडून सांगत नाही.मी दिपाली नाशिक येथे राहते.मी उपासना शिबिराला येईन.तुम्ही माझ्या पती साठी प्रार्थना केली.त्यांचे ऑपरेशन चांगले झाले.धन्यवाद.या आठ दिवसात तुमचे व्हिडिओ पाहता आले नाही क्षमा असावी.🙏
गुरूजी खूपच छान आणि खरे आहे परंतु आश्या भक्ताना साधनेत सातत्य ठेवणे आणि पुढे साधना चालू ठेवणे आवश्यक आहे का जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश
जय जगदंब सर.. नमो आदेश चरण स्पर्श... मी आपणास गुरू.. मानतो.. फक्त मी एकच शिबीर केले आहे.... मी समाधानी आहे सुखी आहे.. मला आधी समजत नव्हते.. पण मला आता बर्यापैकी समजते.... सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की.. ठाम विश्वास.. प्रयत्न करत राहणे.. भक्ती करावी लागते तरच फळ मिळेल....
साधा भोळा तुमचा स्वभाव , स्पष्ट वचन , अध्यात्म आणि विज्ञान यांना एकसाथ घेऊन धर्म कार्य करणे , निस्वार्थ , भक्ती , गुरु आशिष, आईसाहेबांचा आशीर्वाद हे सर्व तुमच्या कडे आहे म्हणून तुम्ही पूज्य आहात आम्हाला प्रिय आहात या जुन्या सबस्क्राईबरांकडे लक्ष असूद्या गुरुदेव 🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी मी ध्यानाला बसल्यावर मला खूप त्रास होतो खूप निगेटिव्ह वाटत सतत नामात असते माझी आई जगदंबा मातेवर खूप श्रद्धा आहे मी गुरु दीक्षा घेतली आहे मला गुरुदेव खूप चांगले लाभले मी लहानपणापासून देवाची भक्ती करते आमच्या वर खूप खूप संकटं येऊन गेली माझ घर विकल्या गेल गुरुजी माझ्या मुलाच लग्न जमण्यासाठी काही उपासना द्या मी जोगवा मागते मी तुमचे व्हिडिओ बघत असते तुम्ही खूप छान माहिती सांगता जगदंब जगदंब🙏🙏🙏 🌹🚩
7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून तुम्ही शिबिराची तारीख, पत्ता व ईतर सर्व माहिती घेऊ शकता,शिबिराला आल्यावर माझा वेगळा वेळ सुद्धा तुम्हांला देण्यात येईल
गुरुजी तुम्ही काही चुकीचं सांगत नाही मुळात तुम्हच्या सारेख व्यक्ती आणि गुरु मिळायलाच नशीब लागतं आपल्या कडून चुका होतात हे कोणी हि सांगत नाही दोष दुसऱ्यांना देता तुम्हच्या हा मोकळा स्वभाव मला आवडतो खूप काही शिकायला मिळतं जे आजपर्यंत कोणीही सांगितलं नाही
Jai jagdambh gutuji chan vichar ahe me roj follow karte khup samadhan hote manache mala upasana ghyaiche ahe pan me mumbai vasai la rahate mmaje age 56 ahe aai chi krupa ahe aple darshan roj ghete,mala chain padat nahi darshan ghetlyashiyai pl prathana kara lavkar bhet hoy de
जय जगदंब एकदा उपासना शिबिराला येऊन जा 7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून तुम्ही शिबिराची तारीख, पत्ता व ईतर सर्व माहिती घेऊ शकता,शिबिराला आल्यावर माझा वेगळा वेळ सुद्धा तुम्हांला देण्यात येईल
अगदी बरोबर आहे गुरूजी मी ही उपासना शिबीर केले घरी साधना केली मि 10.15 मिं साधना करायचो माझ्या पाया मुळे जास्त वेळ बसले जात नव्हते मी जगदंबेला सांगितले आई माझ्या कडुन जास्त वेळ बसुन साधना होनार नाही 10.15 मीं साधाना करून मला खुप अनुभव आले माझे सर्व निवारन झाले माझ्या अंबाबाई च्या व आपल्या नावाने अंगारा सुध्दा दिला तर समोरच्या वेकतीला फरक पडतो खुप खुप धन्यवाद गुरूजी आपन भेटले म्हणून जय जगदंब नमो आदेश
7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून तुम्ही शिबिराची तारीख, पत्ता व ईतर सर्व माहिती घेऊ शकता,शिबिराला आल्यावर माझा वेगळा वेळ सुद्धा तुम्हांला देण्यात येईल
गुरुजी मला एक विचारायचा आहे नवरात्रीमध्य पलंगावर झोपू शकते का जमिनीवरती झोपायचं गादी टाकून का चटाई वरती आणि घट बसवायचा टाइमिंग काय आणि तुळजापूरच्या आईचा घट्ट आठव्या माळीला हलवतात का..🙏🏻
🙏जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश🙏सर आम्ही तुम्हाला पाहिलेले नाही. पण माझी छोटी मुलगी आणि मी तुमचे सगळे व्हिडिओ न चुकता बघतो.आम्हाला तुमच्या उपासना शिबिराला येता येत नाही याची खंत आहे.सर सप्तशृंगी मातेच्या वणी गडावर येताना कळवावे मातेचे आणि तुमचेही दर्शन व्हावे हीच इच्छा आहे🙏
मला असा एकही मानव महणजे जे देवाचे भक्त असतात पण मनःपूर्वक माफी मागणारे तुम्ही पहिल्यांदाच मी बघतो आहे आई तुळजा भवानी आपणास शंभर टक्के शंभर भक्ताचे कल्याण करण्याचं बळ देवो हीच देवाकडे प्रार्थना
अशी कोणीही ज्ञान देत नाही तुमचे तुमचे मनोगत अतिशय सुंदर होते
गुरुजी खूप चांगले सांगितले
आई तुळजाभवानी आपणांस खूप शक्ती देवो.दु:खी भक्तांना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शक्ती देवो आई चरणी प्रार्थना. .... भक्त....
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.नमो आदेश जय मातादी जय जगदंब.हे सर्व बरोबर आहे.
खूप छान माहिती दिलीत गुरुजी आणि सत्य बोलायला पण खूप मोठी हिम्मत असायला लागते हाताची पाच ही बोटे सारखी नसतात कुठेतरी त्रुटी ही असतेच त्यामुळे नाराज होण्याचे काहीच कारण नाही कर्ता करविता परमेश्वर असतो त्याच्यापुढे आपण पण जाऊ शकत नाही आपण आपले चांगले कर्म करत राहायचे कधीतरी 100% यश नक्की मिळेल जय जगदंब जय शिव मल्हार
सर फार छान मांडल सगळं जे ऐकून आमच्याही आयुष्यात आम्हाला पुढे उपयोगी पडेल आणि स्वामींनी दिलेलं उदा. अप्रतिम म्हणजे उदाहरण थेट काळजाला भिडते 🙏🙏🙏🙏
नमस्कार गुरुजी खूप सुंदर अशी माहिती धन्यवाद धन्यवाद 🙏
असे स्पष्ट बोलणारे गुरू भेटायला खूप मोठे भाग्य लागतं व मी तुमचे रोज विडोओ पाहते मी पण तुमच्या कडूनच गुरू दिक्षा घेईल ती वेळ लवकर येऊद्या तो पर्यंत नमो आदेश
12:30 to 14:50 Nice Explanation. like it.
गुरूजी असे स्पष्ट बोलून लोकांना सांगता खरचं असे गुरू मिळणे भाग्य लागते
गुरुजी जगदंबे ने तूम्हाला लोकांचे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी नियुक्त केले आहे, कारण तुमची तेवढी पात्रता आहे,अणि तुमच्याकडून खरच खुप लोकांच भलं झाले आहे, तुम्ही खरंच देवाचा एक अंश आहात. तूम्हाला जेवढे dnyan आहे तेवढे मी कुठेच अनुभवलेले नाही आहे.
तुम्ही खूप महान.आहात.गुरूजी.जय.जगदंब.🙏🙏
गुरुगी सुपर चांगले सांगितले धन्यवाद
सर तुम्ही फार प्रामाणिक आहात मी तुमचे व्हिडिओ पाहतो पण तुमच्या पर्यंत एउ शकत नाही जय जगदंब
//जय जगदंब गुरुजी//
खूप खूप छान म्हणतील मणमोकळ केलंय गुरुजी
गुरुजी तुम्ही खूप मोकळे बोलून आणि खूप आपला परिवार समजून सांगता माझ्या अंगात येत होतं वीस वर्षापासून आता माझे मिस्टर एक्सीडेंट मध्ये वारले चार चार महिने झालेले मी कुंकू लावू शकतो भवानी आईचे
हो आपण हळदकुंकू लाऊ शकता
खालील लिंकवर क्लिक करुन व्हिडिओ बघावा
ruclips.net/video/d0b8D1j7lYg/видео.html
खरंच खूप छान माहिती मिळाली श्री स्वामी समर्थ
सर माझ्या भावावर तेवढं तुमचं लक्ष असूद्या, तुमच्या आशीर्वादानेच तो बरा होईल ह्याची मला खात्री आहे. आतापर्यंत तुम्ही खूप प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद. जय जगदंब 🙏🙏
जय जगदंब गुरुजी तुम्ही खुप स्पष्ट वक्ता आहात.या गोष्टींची कबुली द्यायला हिम्मत लागते.या गोष्टी कोणी उलगडून सांगत नाही.मी दिपाली नाशिक येथे राहते.मी उपासना शिबिराला येईन.तुम्ही माझ्या पती साठी प्रार्थना केली.त्यांचे ऑपरेशन चांगले झाले.धन्यवाद.या आठ दिवसात तुमचे व्हिडिओ पाहता आले नाही क्षमा असावी.🙏
माहिती ऐकून मन प्रसन्न झाले.
जग दंब जग दंब 🙏🙏🙏🙏🙏खुप खुप धन्यवाद
चरण स्पर्श करून नमस्कार करतो गुरुवर्य जय जगदंबा
जय जगदंब गुरूब्रह्म गुरुना माझा नमस्कार गुरूजी तुमच्या सारखे गुरूची सर्वाना मिळने खुप खुप भाग्य लागते ॐनमो आदेश❤मी विमल अलवारीश मुंबईला राहात आहे
धन्यवाद गूरूजी
गुरूजी खूपच छान आणि खरे आहे परंतु आश्या भक्ताना साधनेत सातत्य ठेवणे आणि पुढे साधना चालू ठेवणे आवश्यक आहे का जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश
जय जगदंब सर.. नमो आदेश चरण स्पर्श... मी आपणास गुरू.. मानतो.. फक्त मी एकच शिबीर केले आहे.... मी समाधानी आहे सुखी आहे.. मला आधी समजत नव्हते.. पण मला आता बर्यापैकी समजते.... सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की.. ठाम विश्वास.. प्रयत्न करत राहणे.. भक्ती करावी लागते तरच फळ मिळेल....
जय जगदंबे सर मला पण उपासनेला यायचं आहे लवकरच योग यावा हिच जगदंबे चरणी प्रार्थना
खूप छान माहिती दिली गुरूजी
साधा भोळा तुमचा स्वभाव , स्पष्ट वचन , अध्यात्म आणि विज्ञान यांना एकसाथ घेऊन धर्म कार्य करणे , निस्वार्थ , भक्ती , गुरु आशिष, आईसाहेबांचा आशीर्वाद
हे सर्व तुमच्या कडे आहे म्हणून तुम्ही पूज्य आहात आम्हाला प्रिय आहात या जुन्या सबस्क्राईबरांकडे लक्ष असूद्या गुरुदेव
🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏
Guruji. Aapan. Cchhan. Sangata. Aprateem.
गुरूजी तुम्ही खरे सांगितले पुर्व जन्माची पाप पुण्य चे फळ छान माहिती दिली बरं वाटलं
जय जगदंब गुरूजी नमो आदेश सर
❤❤❤❤ khoob Sundar bola sar
छान सांगत सर
Jai shree mahakal guruji mala khup anand hoto majya manala chhan vathte tumche karyakram pahun malasudha tumchyasarkhe lokkalyanasarkhe karya karnyachi shakti prapta vhavi hi tumchyacharani prarthana jay bhavani
असे स्पष्ट बोलणारे गुरू भेटायला भाग्य लागत गुरुजी माझ्या अगांत तुळजाभवानी ची उर्जा आहे माझ्या हातावर परडी आलेली आहे
गुरुजी मी ध्यानाला बसल्यावर मला खूप त्रास होतो खूप निगेटिव्ह वाटत सतत नामात असते माझी आई जगदंबा मातेवर खूप श्रद्धा आहे मी गुरु दीक्षा घेतली आहे मला गुरुदेव खूप चांगले लाभले मी लहानपणापासून देवाची भक्ती करते आमच्या वर खूप खूप संकटं येऊन गेली माझ घर विकल्या गेल गुरुजी माझ्या मुलाच लग्न जमण्यासाठी काही उपासना द्या मी जोगवा मागते मी तुमचे व्हिडिओ बघत असते तुम्ही खूप छान माहिती सांगता जगदंब जगदंब🙏🙏🙏 🌹🚩
7385867468
या मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून तुम्ही शिबिराची तारीख, पत्ता व ईतर सर्व माहिती घेऊ शकता,शिबिराला आल्यावर माझा वेगळा वेळ सुद्धा तुम्हांला देण्यात येईल
Guruji mala tr tumch namsmaran keltri khupch prasann vatt 🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी तुम्ही काही चुकीचं सांगत नाही मुळात तुम्हच्या सारेख व्यक्ती आणि गुरु मिळायलाच नशीब लागतं आपल्या कडून चुका होतात हे कोणी हि सांगत नाही दोष दुसऱ्यांना देता तुम्हच्या हा मोकळा स्वभाव मला आवडतो खूप काही शिकायला मिळतं जे आजपर्यंत कोणीही सांगितलं नाही
सुपच सविस्तर माहिती मिळाली समाधान मिळाले
जय जगदंब गुरूब्रह्म गुरुना माझा नमस्कार❤गुरूजी त
Jai jagdambh gutuji chan vichar ahe me roj follow karte khup samadhan hote manache mala upasana ghyaiche ahe pan me mumbai vasai la rahate mmaje age 56 ahe aai chi krupa ahe aple darshan roj ghete,mala chain padat nahi darshan ghetlyashiyai pl prathana kara lavkar bhet hoy de
🙏🙏🙏🌺🌺🌺 जय जगदंब गुरुदेव मला सर्व काही समजलं आता
❤❤ !! जय जगदंब!!
जय जगदंब गुरुजी.माझा चेला म्हणुन स्वीकार करणार अशी विनंती करतो.
जय जगदंब
एकदा उपासना शिबिराला येऊन जा
7385867468
या मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून तुम्ही शिबिराची तारीख, पत्ता व ईतर सर्व माहिती घेऊ शकता,शिबिराला आल्यावर माझा वेगळा वेळ सुद्धा तुम्हांला देण्यात येईल
Jai Jagdamba 🙏🏻🌹 Jai Shri Mataji 🌹🙏🏻🌎🌀❤️🪷😇💫🙌
खुप छान आहे आपल मार्गदर्शन गुरूजी
Guruji khup Sundar vishleshan kelat apan,
अगदी बरोबर आहे गुरूजी मी ही उपासना शिबीर केले घरी साधना केली मि 10.15 मिं साधना करायचो माझ्या पाया मुळे जास्त वेळ बसले जात नव्हते मी जगदंबेला सांगितले आई माझ्या कडुन जास्त वेळ बसुन साधना होनार नाही 10.15 मीं साधाना करून मला खुप अनुभव आले माझे सर्व निवारन झाले माझ्या अंबाबाई च्या व आपल्या नावाने अंगारा सुध्दा दिला तर समोरच्या वेकतीला फरक पडतो खुप खुप धन्यवाद गुरूजी आपन भेटले म्हणून जय जगदंब नमो आदेश
नमस्कार गुरूजी
पुढचे शिबिर कधी आहे ते सांगावे व आपला नं सांगा
7385867468
या मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून तुम्ही शिबिराची तारीख, पत्ता व ईतर सर्व माहिती घेऊ शकता,शिबिराला आल्यावर माझा वेगळा वेळ सुद्धा तुम्हांला देण्यात येईल
Aamchya Sathi tr tumhich jagdamba ahat🙏 Jay jagdamb 🙏 guruji 🙏
Kup chan margdarshan 🙏🙏
जय जगदंब गुरूजी नवरात्री मध्ये मंत्र कुठला जप करावा पिलीज सांगा गुरूजी
🙏🌹 कोटी कोटी नमसकार गुरुजी🙏🌹
खरं आहे हे गुरुजी जगदंबा जगदंबा❤😊
जय जगदंब गुरुजी तुमच्यासारखं गुरु मिळायला भाग्य लागते गुरुजी मी पण
तुमच्या कडूनच गुरु दिक्षा घेईल ती वेळ
लवकर येऊघा तो पर्यंत जय जगदंब गुरुजी 🙏🙏🌸🌸
Khup chan sanngta guruji🙏🙏🙏
🙏🌸🌸🙏
छान वाटली
Guruji tumche video chan astat
Jay jagdamb guruji
🙏🏻 गुरुजी 🙏🏻
मी.हर्षल महाडिक
गुरुजी काल भैरवनाथ चे पूजा आणी भोग यांच्या बद्दल विडिओ बनवा ना प्लीज 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir Mein MP se hun Navratri me ghatsthapna hone baad sutak Pad Jaaye To Kya Karen .plz sir margdarsan dijiye .
Thank 🙏🙏🙏🙏
गुरुजी खूप छान माहिती दिली पाप पुण्य ची जय जगदंबे 🎉🎉
जय जगदंब जय मल्हार सर
माहीत एकूण छान वाटले 🙏🙏🙏
लाईव कद्दी येनार ahe सांगा 1,1 विडेवो अम्हला छान vattat
गुरुजी शिबिर आणी उपासना करायचे आहे त्यासाठी तुमचे मार्गदर्शन हवे आहे
जय जगदंब सर तुम्ही फार महान आहात
Jay jagdamb
😊Namskar goru ji
आदेश 🙏🙏
जय जगदंब गुरुजी मी आपले शिबिर अटेंड केले आहे मला फरक पडला आहे मला तुमच्याकडून गुरुमंत्र घ्यायचा आहे
गुरुजी मला एक विचारायचा आहे नवरात्रीमध्य पलंगावर झोपू शकते का जमिनीवरती झोपायचं गादी टाकून का चटाई वरती आणि घट बसवायचा टाइमिंग काय आणि तुळजापूरच्या आईचा घट्ट आठव्या माळीला हलवतात का..🙏🏻
VERY GOOD. SIR
Jai malhar guruji
सर मला बोलायचे आहे तूम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात माझ्याकडे तुमचा नंबर नाही
गुरुजी नमस्कार
गुरूजी माला तुमाला गुरू करायचा आहे
Jai Jagdamba guruji 🙏🙏
❤❤❤❤❤
Charan sparsh Bhau🙏
Jay jagdamba guru🙏🙏🙏
🙏🙏
जय जगदंब नमो आदेश प्रणाम गुरूजी
Guruji tumche khup aabhar.majha msg ikun tumhi mala lagech call kelat.majhe prashanache uttar tumhi agdi sopya padadit ani khup premal bhavane dilat tyasathi tumche dhanyavaad.bhushan bhau tumhaĺa pun thnx tumhi majha guruji barobar bolna karun dilat.n sry mi thoda kator bolali tumchashi.amhi lavkarach yeu.jay jagdamb
🙏🙏🙏🙏🙏 guruji namaskar
Jy मातादी जय जगदम्बे नमो आदेश
जय जगदब
सर. परडी कशी भरायची
जय मल्हार भाऊ
गुरु जी नमो आदेश
सर माझा पहिला आधी माझा तुम्हा ला साष्टांग दंडवत 🙏
जय जगदंब🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🔱🔱
जय तुळजाभवानी
🙏जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश🙏सर आम्ही तुम्हाला पाहिलेले नाही. पण माझी छोटी मुलगी आणि मी तुमचे सगळे व्हिडिओ न चुकता बघतो.आम्हाला तुमच्या उपासना शिबिराला येता येत नाही याची खंत आहे.सर सप्तशृंगी मातेच्या वणी गडावर येताना कळवावे मातेचे आणि तुमचेही दर्शन व्हावे हीच इच्छा आहे🙏
गुरुजीई नमसकार
Jai jagdamba guruji
Namaste guruji🙏
🙏 sir maja sathi prantanakara ki mala tumchya.kadun guru diksha milava Jay Jagdambe
गुरुजी नमस्कार मला तुमच्या शी बोलायचं आहे मी आयुष्य ला खूप कंटाळली आहे पण मुलानं कडे बघून जगते आहे कृपा करून मला मार्ग दाखवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Namaskar guruji