भाऊ तुम्ही जी माहिती सांगीतली आहे ती आतंत दुःखाची आहे पण तुमचा मुलगा सांगतो तुमच कार्य असंच चालू राहुद्या आम्ही सर्व तुमचं मुलं मिळुन थेंब थेंब तळे साचे तसेच आम्ही सर्व थोडं थोडं करुन आमच्या बापाला (भाऊला) हाकाचे घर करून देऊ आम्ही आमच्या बापाला रस्त्यावर येऊन देणार नाही आम्ही सगळे बहिण भाऊ मिळुन लवकरच निर्णय घेऊ भाऊ जीवात जीव असे पर्यंत आम्ही तुमच्या बरोबरच आहे.
आपल्या हक्काचं घर सोडून इतर ठिकाणी जाणं योग्य नाही. भक्तांची तारांबळ होईल. भक्तांचा आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे. आपले सभासद राजकीय खेळी करत आहेत. कृपया आपण इतरत्र कुठेही जाऊ नये. जय जगदंब. नमो आदेश.
सर जर देव देवळात नसेल तर त्या देवळात देवपण राहत नाही हे त्या लोकांना लवकर लक्षात येईल सर देवी तूमच्या पाशी आहे तूम्ही कुठेही रहा देवी तूमच्या सोबत आसेल
जर लवकरात लवकर अशोक इराले ने स्वतः चे शब्द मागे नाही घेतले तर, अथवा माफी नाही मागितली तर, निषेध मोर्चा काढावा लागेल. ही सर्व भक्तांना विनंती आहे. सर्व भक्तांनी साथ द्यावी. भविष्यात असा अशोक इराळ सारखा व्यक्ती तयार झाला नाही पाहिजे.
आंधळे सर तुमचा उपासना शिबिर व्हिडिओ बघून मी तो प्रत्यक्ष कृती करीत आहे भरपूर अनुभव येत आहेत माझ्या आईi तुळजा भवानीची कशी पूजा करावी हे मी तुमच्या मुळेच शिकलो आहे. आणि अशा देव माणसावर त्यालाच बाहेर काढावे हे दुर्दैव.
जय जगदंब प्रणाम गुरुजी 🙏🙏 व्हिडिओ पाहून वाईट वाटले,आसं नाही व्हायला पाहिजे पण जगदंबेची ईच्छा समजा ,जे होतं ते चांगल्यासाठीच होते . जगदंबा समर्थ आहे.🙏🙏🙏
जय जगदंबा च्या कृपेने तुम्हाला लवकरच हक्काचं घर मिळेल. माझ्या भावाला काही त्रास होणार नाही हिच आईच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻 आई माझ्या भावाला गुरूंना खूप सुखी ठेव.
आई तुमची परीक्षा घेत आहे माऊली .... त्या इसमाला त्याची चूक लक्षात येईल आणि तो माफी ही मागेल ..... देवपण असणाऱ्या भक्ताची परीक्षा होते च आई पाठीशी च आहे तुमच्या माऊली 🙏
विचार करूनच निर्णय घ्या ,तुमचा वारसा हा तुमचा आहे तो तुमच्या शिवाय कोणाच्या घशात जाता कामा नये.तुमची वास्तू तुम्हाला पुन्हा मिळू शकते ,इतक्या लवकर हार मानू नका आमचा पूर्ण पाठींबा आहे तुम्हाला ,आयत्यवर कोयता मारून द्यायचा नाही त्यांना. फाईट करा पण खच्चीकरण होऊ देऊ नका .🙏खूप त्रास होतोय हे सगळ ऐकून. आम्ही तिकडे आलो की त्याच्या घरात घुसून जा ब विचारणार .we are with you in any how condition.
तसा हा व्हिडिओ लाइक करण्यासारखा नाही ऐकून मनाला खूप दुःख झाले काही हरकत नाही आम्ही सर्व लेकरे तुमच्या सोबत आहे मी व माझे गुरू बंधू बहिणी सर्वजण एक होऊन कार्य करू एवढा विश्वास मला आहे प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे अशोक भाऊ तुम्ही बोलण्याने आम्हाला काही फरक पडणार नाही आमच्या मनगटात ताकद आहे आमच्या बापाची सेवा करण्याची नमो सद्गुरू जय जगदंब
प्रत्येक ठिकाणी अशीच पद्धत आहे,जे काही देत नाहीत पण त्यांना करूही द्यायचे नसते.असे लोक पूर्व जन्मीचे राक्षस कुळातील असतात,कारण देवाचे व राक्षसांचे पटत नसते.
सर तुमच्या शिवाय शोभा आहे का? तुम्ही म्हणजे आमच्यासाठी देवच आहात आणि देवच जर देवळातून बाहेर निघून गेला तर त्या वास्तूला काय महत्व राहील. सध्याचं जगच अजब आहे चांगल्या माणसांच्याच मार्गात काटे टाकले जातात. ही व्हिडिओ पाहून खरच खूप वाईट वाटल.
जय जगदंब, साष्टांग नमस्कार,वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि अशा लोकांना दूर ठेवले पाहिजे,एक म्हणजे आहे कि आधी तुमच्या मुळे आम्ही, काही काल गेला कि आमच्या मुळे तुम्ही...! असा एक आहे तरी एवढा गोंधळ झाला यांची संख्या वाढली तर अवघड होईल. तुमच्या कार्याची यांना किंमत नसते ते फक्त पैसे मोजतात...
Video पाहून खूप वेदना होतात भाऊ, पण जिथं भाऊ तिथं jagamba तुम्ही काळजी घ्या तब्येतीची ... आणि आम्ही तुमच्या च सोबत असणार. तुम्हाला किती त्रास होत असेल ते समजतंय 😭😭भाऊ चरणस्पर्श 🙏
ऐकून खूपच वाईट वाटले😢 पण गुरुजी हा निर्णय जगदंबेचा माणून स्वीकार करा पण एक निर्णय आमच्या शिष्य गणांचा आहे आणि तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे तो म्हणजे जगदंबा ट्रस्टचा संपूर्ण कारोबार आणि अध्यक्षपदाची धुरा तुमच्या स्वाधीन देत आहोत असे तुम्हाला जगदंबे ची शपथ घेऊन सांगतो आणि हीच अपेक्षा आहे जगदंबेची😢😢😢😢
गुरू देव मी आपल्याला मनो मन गुरु मानले आहे पण आपली ही बातमी पाहेली आणी दुख झाले माँ ज़गदंब आपल्या पाठीशी आहे तमचे कोणी ही वाकडे करू शकत नाही ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब
जय जगदंब सर खूप वाईट वाटत आहे चांगल्या माणसासोबतच असं होतं तुम्ही निराश होऊ नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि जगदंबे च आशीर्वाद पण आहेच तुमच्यासोबत. तुम्ही तब्बेतीची काळजी घ्या 🙏
सर ज्यांनी ट्रस्टचं नाव काढला आहे त्या ट्रस्टला कोण करत आहे त्याचा पहिला प्रथम अधिकार आहे इतरांना सांगण्याचा काहीच गरज नाही सर ट्रस्ट एक नाव दिले संस्था तर आंधळे सर चालवत आहेत सो मला असं वाटतं संस्था आंधळे सरांच्या हातात यायला हवी आणि 100% हेच खरं आहे
गुरू माऊली तुम्ही राहते घर सोडू नये. ही विनंती.. 🙏 दिवसरात्र तुम्ही अणि ताईने समाजाची किती सेवा केली आहे हे आम्ही बघितले आहे. एका जागेवर बारा बारा तास बसुन न थकता तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. जर तुम्ही आज अशोक निराळे च एकल तर पुढे तुमच्या साठी अणि सर्व समाजासाठी अडचणी निर्माण होतील. जय जगदंबा
श्री प्रति साकुरी सरकार श्री वीरभद्र देवस्थान घारी तर्फे सांगू इच्छितो की आंधळे सर तुम्ही हा निर्णय मान्य केल्यानंतर तुम्हाला भविष्यात खूप अडचणी उभ्या राहतील तेव्हा तुम्ही हा निर्णय मान्य करू नये चांगभलं
चांगल्या मानसाच्या मागेच वनवास आहे या कलीयुतात , आनी वाईट मानसाच्या जीवनात भर भरुन आनंद आहे कराव तरी काय 😡😡😡काळजी घ्या सर आनी एवडही साद वागुनका की कुनी पत तुम्हाला म्हणेल की तुज सगळंच माज आहे नीगा म्हणुन प्रतीकार करायला शीका
जस लोहाराकडील अनेक हातोडया तुटतात, पण ऐरण माञ कायम टिकुन रहाते, अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्याच कर्म मुळे तुटतात. पण जे घाव सहन करतात ते कायम आयुष्यात अनंत राहतात.
जय जगदंबे गूरूजी तूम्ही जो, काही नीरनय, घेतला आहे तो अगदी योग्य आहे सर, आजकाल लोकांचीच, मानसीकता नाही याची खात्री आहे की आई, जगदंबे च्या आशीर्वादाने त्या लोकांना योग्य ती शिक्षा आई, जगदंबा देईल सर, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी हीच तूम्हाला माझ्या कडून विनंती थोड्याच दिवसांत त्या ना, कळेल जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे गूरूजी
माऊली तुम्ही मंदिर सोडू नये. तुमचे सर्व शिष्य अणि भक्तगण तुमच्या सोबत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात तुमचे कार्य पाहत आहे. तेव्हा तुम्ही हा निर्णय मान्य करू नये. जय जगदंबा
Namskar sir. Mi tumche video pahte. Tumhi aai bhavani cha mantrjap karnyasathi om Tuljabhavani deve namah! Asa sangitla hota pan kahi bramhan mhantat ki om cha jaap mahilanni karu naye he khara ahe ka?
🙏 सर आपण ट्रस्ट कमिटी सदस्यांचे बहुमत घेऊन अशा नालायक माणसास कमिटी मधून काढून टाकावे व भविष्यात असा प्रकार होऊ नये म्हणून आपण योग्य तो बदल करून घ्यावा 🙏
श्रध्देय थोर गुरूवर्य प्राध्यापक आंधळे सर देऊळगाव राजा यांस श्रीमान अनिल सावळेराम माने यांचा साष्टांग दंडवत लहान तोंडी मोठा घास घेत आहे क्षमा असावी परंतु आई जगदंबे च्या इच्छेनुसार सर्व काही होत आहे मोठ्या मनाने याचा स्वीकार करावा हिच अपेक्षा बाळगतो
जय जगदंब सर नमो आदेश तुम्ही तुमच्या वडिलांना अशोक भाऊ याच्यां आदेशाचा आदर करावा तसेच ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काही अधिकार योग्य ठामपणे घ्यावेत तसेच आईच तुमची परीक्षा घेत आहेत आईचा आदेश आहे हे समजून शंभर टक्के नाही तर कोटी कोटी मार्क्स मिळावे हि आई चरणी प्रार्थना नमस्कार आणि विनंती जय जगदंब
गुरुजी नका जाऊ आई अंबाबाई तुमचा जीव की प्राण तुम्ही तिच्या शिवाय कसे राहाल. तुम्ही खूप मोठ मन करून निर्णय घेतला आहे, पण ते योग्य नाही. असे मला वाटते. गुरुजी तुम्ही आणि वहिनी किती सेवा करतात. मागच्या रविवारी आली होती मी तेव्हा बघितले सकाळी पासून ते रात्री पर्यंत किती काम करत होत्या वहिनी लोकांसाठी. आणि तुम्ही जी सेवा करता ती पुर्ण महाराष्ट्रच बघत आहे, त्यामुळे हे योग्य नाही की तुम्ही घर सोडून जाणे. जय जगदंबा गुरुजी 🙏🙏🙏
जय जगदंब गुरुवर्य भाऊ तुम्ही हात म्हणून आमच्या सारखे लोक तेथे एवढ्या लांब येतात तुमच्या वर भरोसा होता तुम्ही जेथे आहात तेथे आम्हीं येणार तुम्ही घर सोडून जाऊ नका तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुम्ही हात तर आम्ही आनंदी राहू
भाऊ ही बातमी ऐकून फार वाईट वाटले वाटले भाऊ तुम्ही भस्मासुर निर्माण केला याला भस्म करून टाकले. तसेच ट्रस्टच्या नको, फक्त नि फक्त तुम्ही आणि साधक बस्स काहीही गरज नाही आशा ट्रस्टची
जय जगदंब सर ,मला असे वाटते की आपण नवीन जागा घेऊन बंगला बांधावा .देवीची सेवा तसेच उपसना शिबिर मंदिरात घ्यावे.या साठी सर्व भाविक शिष्य आपल्याला मदत करतील. काही चुकल असेल तर माफ करा.
मोठे भाऊ तुम्ही काळजी घ्यावी कारण आपल्यासारख्या भक्तांना या गोष्टीचा सामना करावा लागतो .कारण देवांना हे चुकल नाही तर मग आपण कुठ .तुमचा अभ्यास खूप मोठा आहे n बोललेच बरच.त्यांच्या पापाची फळ त्यांना भोगविच लागेल काळजी घ्या .रेणुका माता आणि चैतन्य जालिंदर नाथ बाबा यांच्याकडे मी प्राथना करतो .😢 मला वाटत तुम्ही सद्या तिथून गेलेलेच बर .नमो आदेश
भाऊ हे चुकीचे आहे तुमचं कष्ट आहे स संस्थान उभा करण्यामागे जो व्यक्ती असा बोलला आहे तुम्हाला त्या व्यक्तीला जगदंबा शिक्षा द्यावी ही जगदंबा चरणी प्रार्थना आम्ही या निर्णयाचा निषेध करतो भाऊ तुम्ही त्याग मूर्ती आहात तुमच्यावर अन्याय करणारे सुखी नाही राहणार सर्वात महत्त्वाची गोष्ट भाऊ तुम्ही तब्येतीची काळजी घ्या तुमचे लेकरं अनाथ आहेत
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏 गुरूजी आपण ट्रस्ट चे निर्माता आहात... सर्व प्रथम आपण श्री शंकर इराळे याला ट्रस्ट मधून सभेचा ठराव घेऊन त्याला काढून टाका.... पण तूम्ही बाहेर जाऊ नका.....🙏🙏🙏🙏 जय जगदंब नमो आदेश
जय जगदंब गुरुजी, तुम्ही घर सोडून जाऊ नका. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. काहीही होऊ दे घर सोडायचे नाही. आई जगदंबा आहे तुमच्या पाठीशी. त्यांना राजीनामा द्या म्हणावे. तुमच्या वर अन्याय होत आहे हे मनाला पटत नाही. तुम्ही घर सोडू नका कृपया भाऊ घर सोडू नका 🙏🙏🙏🙇🙇🙇
भाऊ तुम्ही जी माहिती सांगीतली आहे ती आतंत दुःखाची आहे पण तुमचा मुलगा सांगतो तुमच कार्य असंच चालू राहुद्या आम्ही सर्व तुमचं मुलं मिळुन थेंब थेंब तळे साचे तसेच आम्ही सर्व थोडं थोडं करुन आमच्या बापाला (भाऊला) हाकाचे घर करून देऊ आम्ही आमच्या बापाला रस्त्यावर येऊन देणार नाही आम्ही सगळे बहिण भाऊ मिळुन लवकरच निर्णय घेऊ भाऊ जीवात जीव असे पर्यंत आम्ही तुमच्या बरोबरच आहे.
आपल्या हक्काचं घर सोडून इतर ठिकाणी जाणं योग्य नाही. भक्तांची तारांबळ होईल. भक्तांचा आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे. आपले सभासद राजकीय खेळी करत आहेत. कृपया आपण इतरत्र कुठेही जाऊ नये. जय जगदंब. नमो आदेश.
सर जर देव देवळात नसेल तर त्या देवळात देवपण राहत नाही हे त्या लोकांना लवकर लक्षात येईल सर देवी तूमच्या पाशी आहे तूम्ही कुठेही रहा देवी तूमच्या सोबत आसेल
त्यांनी हे योग्य केलेलं नाही
हे उचित केलं नाही आई जगदंबा योग्य न्याय करेल
ऐकुन खुपचं वाईट वाटले.खरंच प्रामाणिक व्यक्तीला समाज खूप त्रास देतो.जगदंबा आई नक्की न्याय करेल.त्या व्यक्तींनीच बाहेर पडावे.
आंधळे सर आपण निस्वार्थ भावाने सेवा करत रहा आई जगदंबाचा आशिर्वाद आपल्या वर सदैव राहील
जर लवकरात लवकर अशोक इराले ने स्वतः चे शब्द मागे नाही घेतले तर,
अथवा माफी नाही मागितली तर,
निषेध मोर्चा काढावा लागेल.
ही सर्व भक्तांना विनंती आहे.
सर्व भक्तांनी साथ द्यावी.
भविष्यात असा अशोक इराळ सारखा व्यक्ती तयार झाला नाही पाहिजे.
आंधळे सर तुमचा उपासना शिबिर व्हिडिओ बघून मी तो प्रत्यक्ष कृती करीत आहे भरपूर अनुभव येत आहेत माझ्या आईi तुळजा भवानीची कशी पूजा करावी हे मी तुमच्या मुळेच शिकलो आहे. आणि अशा देव माणसावर त्यालाच बाहेर काढावे हे दुर्दैव.
आपल्या सर्वांचे good luck आमच्या भाऊंच्या पाठीशी असू द्या. जय जगदंब 🙏
जय जगदंब, नमो आदेश गुरुजी.... हे बघून खूप दुःख होत आहे गुरुजी... जगदंबे चरणी प्रार्थना आहे सगळं लवकरात लवकर ठीक व्हावं.. भाऊ काळजी घ्या.
जय जगदंब प्रणाम गुरुजी 🙏🙏
व्हिडिओ पाहून वाईट वाटले,आसं नाही व्हायला पाहिजे पण जगदंबेची ईच्छा समजा ,जे होतं ते चांगल्यासाठीच होते . जगदंबा समर्थ आहे.🙏🙏🙏
जय जगदंब भाऊ तुम्ही माहिती सांगितली खुप वाईट वाटले तुम्ही हे घर मंदिरा मेहनतीने उभे केले
आई जगदंबा देवी तुमची प्ररिक्षा घेत आहे.तुमचा निर्णय योग्य आहे.आई जगदंबा तुमच रक्षण करेल.
जय जगदंबा च्या कृपेने तुम्हाला लवकरच हक्काचं घर मिळेल. माझ्या भावाला काही त्रास होणार नाही हिच आईच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻 आई माझ्या भावाला गुरूंना खूप सुखी ठेव.
जय जगदंब 🙏🙏 हे ऐकून खूप वाटले हे कलियुग आहे हे खरं
आई तुमची परीक्षा घेत आहे माऊली .... त्या इसमाला त्याची चूक लक्षात येईल आणि तो माफी ही मागेल ..... देवपण असणाऱ्या भक्ताची परीक्षा होते च आई पाठीशी च आहे तुमच्या माऊली 🙏
विचार करूनच निर्णय घ्या ,तुमचा वारसा हा तुमचा आहे तो तुमच्या शिवाय कोणाच्या घशात जाता कामा नये.तुमची वास्तू तुम्हाला पुन्हा मिळू शकते ,इतक्या लवकर हार मानू नका आमचा पूर्ण पाठींबा आहे तुम्हाला ,आयत्यवर कोयता मारून द्यायचा नाही त्यांना. फाईट करा पण खच्चीकरण होऊ देऊ नका .🙏खूप त्रास होतोय हे सगळ ऐकून. आम्ही तिकडे आलो की त्याच्या घरात घुसून जा ब विचारणार .we are with you in any how condition.
तसा हा व्हिडिओ लाइक करण्यासारखा नाही ऐकून मनाला खूप दुःख झाले काही हरकत नाही आम्ही सर्व लेकरे तुमच्या सोबत आहे मी व माझे गुरू बंधू बहिणी सर्वजण एक होऊन कार्य करू एवढा विश्वास मला आहे
प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे अशोक भाऊ तुम्ही बोलण्याने आम्हाला काही फरक पडणार नाही आमच्या मनगटात ताकद आहे आमच्या बापाची सेवा करण्याची
नमो सद्गुरू जय जगदंब
प्रत्येक ठिकाणी अशीच पद्धत आहे,जे काही देत नाहीत पण त्यांना करूही द्यायचे नसते.असे लोक पूर्व जन्मीचे राक्षस कुळातील असतात,कारण देवाचे व राक्षसांचे पटत नसते.
जय जगदंब 🚩
भाऊ तुमच्या सारखे देवमाणूस फार कमी आहेत.🙏
नमस्कार. जय जगदंब गुरुजी.. तुम्ही संचालक मंडळ बरखास्त करा. आणि सर्व व्यवहार आपल्या ताब्यात घ्या ..
Absulitly right
हे योग्यच आहे
सर तुमच्या शिवाय शोभा आहे का? तुम्ही म्हणजे आमच्यासाठी देवच आहात आणि देवच जर देवळातून बाहेर निघून गेला तर त्या वास्तूला काय महत्व राहील. सध्याचं जगच अजब आहे चांगल्या माणसांच्याच मार्गात काटे टाकले जातात. ही व्हिडिओ पाहून खरच खूप वाईट वाटल.
सोडणार नाही त्या शकुनी मामा la इतका नालायक असेल वाटले नव्हते .
आई जगदंबा न्याय करेल तिचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे जय जगदंब
गुरूजी खुप खुप ञास होतो तुमची कहानी ऐकुन तुम्ही खुप धाडसी खरे आहात माँ जगंदबा आहेत सोबत सावली सारखी आपले भक्त गन आहे सोबत 🙏❤️
भाउ हि तुमची परीक्षा असु शकते तुम्ही धीर सोडू नका जगदंबा सर्व जगाची आई आहे तीच्या वर विश्वास ठेवा
जय जगदंब नमो आदेश भाऊ
जगदंबा देवी संस्थान एक सेवेकरी म्हणून मी निषेध करतो .
गुरुजी आमी तुमचा पाठीशी आहे जय जगदंबा नमो आदेश
कलियुग आहे असेच चालणार काळजी घ्या सर धन्यवाद
जय जगदंब, साष्टांग नमस्कार,वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि अशा लोकांना दूर ठेवले पाहिजे,एक म्हणजे आहे कि आधी तुमच्या मुळे आम्ही, काही काल गेला कि आमच्या मुळे तुम्ही...! असा एक आहे तरी एवढा गोंधळ झाला यांची संख्या वाढली तर अवघड होईल. तुमच्या कार्याची यांना किंमत नसते ते फक्त पैसे मोजतात...
भाऊ ऐकून खूप वाईट वाटले, पण देवी माता व आम्ही तुमच्या सोबत आहोत, देवी माता बरोबर करेल तुम्ही चिंता करू नका. 🙏🙏🙏🙏🙏
Video पाहून खूप वेदना होतात भाऊ, पण जिथं भाऊ तिथं jagamba तुम्ही काळजी घ्या तब्येतीची ... आणि आम्ही तुमच्या च सोबत असणार. तुम्हाला किती त्रास होत असेल ते समजतंय 😭😭भाऊ चरणस्पर्श 🙏
गुरुजी आमी तुमच्या फा टी सी आहे जय जगदंब जय मल्हार
Thanks for your kind thoughts, 🙏
असली नीच माणसे सगळीकडे असतात.याला ट्रस्ट च्या कायद्याने कायमचे बाहेर काढावे.
जय जगदंब आदेश गुरुजी जगदंबा आणि आम्ही सगळे शिष्य तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत यातून काहीतरी मार्ग निघेल तुम्ही तुमची काळजी
कमिटीची वेगळी मीटिंग घ्या त्यांचे अयोग्य वर्तन दाखवून रीतसर संचालक मंडळातून बाहेर काढावे.
भाऊ कोटी कोटी प्रणाम आपण घर सोडू नये ही विनंती
झालेला प्रकार संतापजनक आणि खेदजनक ....निषेध जय जगदंब नमो आदेश 🙏
त्याला त्याच तोंड लवकर काळे करून घ्यायची वेळ येणार आहे , कंस मामा लवकर वध होणार तुमचं.
अशोक निरालेचा जाहीर निषेध करून सर्व भाविक भक्तांनी याला कमितीतून काढून टाकावे माझी सर्वाँना नम्र विनंती आहे
🙏
भाऊ फारच दुःखद घटना आहे. स्वतःच्या घरातून बाहेर काढण्याचा प्रकार आहे. शरम वाटते.
ऐकून खूपच वाईट वाटले😢 पण गुरुजी हा निर्णय जगदंबेचा माणून स्वीकार करा पण एक निर्णय आमच्या शिष्य गणांचा आहे आणि तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे तो म्हणजे जगदंबा ट्रस्टचा संपूर्ण कारोबार आणि अध्यक्षपदाची धुरा तुमच्या स्वाधीन देत आहोत असे तुम्हाला जगदंबे ची शपथ घेऊन सांगतो आणि हीच अपेक्षा आहे जगदंबेची😢😢😢😢
गुरू देव मी आपल्याला मनो मन गुरु मानले आहे पण आपली ही बातमी पाहेली आणी दुख झाले माँ ज़गदंब आपल्या पाठीशी आहे तमचे कोणी ही वाकडे करू शकत नाही ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली...आपण चागल्या मनाने बाहेर आले...आपली काळजी घ्यावी बस...आपण गोर गरीब दैवतं आहे
..सर्व काही ठीक होईल...
जय जगधंब गुरूजी 🙏निषेध
जय जगदंब जय मल्हार भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण तुम्ही तीतून जावू नका तरी जगदंबा सदैव तुमच्या पाठीशी राहील नमो आदेश
जय जगदंब सर खूप वाईट वाटत आहे चांगल्या माणसासोबतच असं होतं तुम्ही निराश होऊ नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि जगदंबे च आशीर्वाद पण आहेच तुमच्यासोबत. तुम्ही तब्बेतीची काळजी घ्या 🙏
सर ज्यांनी ट्रस्टचं नाव काढला आहे त्या ट्रस्टला कोण करत आहे त्याचा पहिला प्रथम अधिकार आहे इतरांना सांगण्याचा काहीच गरज नाही सर ट्रस्ट एक नाव दिले संस्था तर आंधळे सर चालवत आहेत सो मला असं वाटतं संस्था आंधळे सरांच्या हातात यायला हवी आणि 100% हेच खरं आहे
गूरूजी त्या मान्साला कमीटी बाहेर काढून टाका पण तूम्ही नीघून जाऊ नका तूमच्या कष्टाचे आहे ते सगळं जय जगदंब
गुरू माऊली तुम्ही राहते घर सोडू नये. ही विनंती.. 🙏
दिवसरात्र तुम्ही अणि ताईने समाजाची किती सेवा केली आहे हे आम्ही बघितले आहे. एका जागेवर बारा बारा तास बसुन न थकता तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. जर तुम्ही आज अशोक निराळे च एकल तर पुढे तुमच्या साठी अणि सर्व समाजासाठी अडचणी निर्माण होतील.
जय जगदंबा
श्री प्रति साकुरी सरकार श्री वीरभद्र देवस्थान घारी तर्फे सांगू इच्छितो की आंधळे सर तुम्ही हा निर्णय मान्य केल्यानंतर तुम्हाला भविष्यात खूप अडचणी उभ्या राहतील तेव्हा तुम्ही हा निर्णय मान्य करू नये चांगभलं
Jy jagdamb bhau
Bhau Tumhi mandir sodun बाहेर jau nka aamhi srw ट्रस्टी आणि सेवेकरी तुमच्या सोबत आहोत.
जय जगदंब भाऊ आस घर सोडून कुठे हि जायच नाही आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत जय जगदंब भाऊ🙏🙏
हे पण ऐक कोडच आहे. ते तुम्ही नक्कीच सोडवणार सर.पुढे काय होणार याची कल्पना आहेच सर तुम्हाला.
चांगल्या मानसाच्या मागेच वनवास आहे या कलीयुतात , आनी वाईट मानसाच्या जीवनात भर भरुन आनंद आहे कराव तरी काय 😡😡😡काळजी घ्या सर आनी एवडही साद वागुनका की कुनी पत तुम्हाला म्हणेल की तुज सगळंच माज आहे नीगा म्हणुन प्रतीकार करायला शीका
जस लोहाराकडील अनेक हातोडया तुटतात, पण ऐरण माञ कायम टिकुन रहाते, अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्याच कर्म मुळे तुटतात. पण जे घाव सहन करतात ते कायम आयुष्यात अनंत राहतात.
जय जगदंब गुरुजी तुम्ही संचालक मंडळ बरखास्त करा
आम्ही अदोलन करून त्यांना धडा शिकवला तयार आहोत
जय जगदंब भाऊ हे ऐकून मला तुमची मुलगी म्हणून फार दुःख झाले
जय जगदंबे गूरूजी तूम्ही जो, काही नीरनय, घेतला आहे तो अगदी योग्य आहे सर, आजकाल लोकांचीच, मानसीकता नाही याची खात्री आहे की आई, जगदंबे च्या आशीर्वादाने त्या लोकांना योग्य ती शिक्षा आई, जगदंबा देईल सर, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी हीच तूम्हाला माझ्या कडून विनंती थोड्याच दिवसांत त्या ना, कळेल जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे गूरूजी
ऐकून खूप वाईट वाटले. जय जगदंब🙏
Jay jagdamb bhau khup wight vatla tumhi kalji karu naka amhi sagle aahot tumche shobat
माऊली तुम्ही मंदिर सोडू नये. तुमचे सर्व शिष्य अणि भक्तगण तुमच्या सोबत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात तुमचे कार्य पाहत आहे. तेव्हा तुम्ही हा निर्णय मान्य करू नये.
जय जगदंबा
प. पु गुरुवर्य परशुराम नाना अंभोरे यांनी सांगीतल्याप्रमाणे आपला वनवास काळ तो हा तर नाही .
आई जगदंबा लवकरात लवकर सर्व सुखकर करोत .
Prranam guruji charran sparch ❤
Namskar sir. Mi tumche video pahte. Tumhi aai bhavani cha mantrjap karnyasathi om Tuljabhavani deve namah! Asa sangitla hota pan kahi bramhan mhantat ki om cha jaap mahilanni karu naye he khara ahe ka?
जय जगदंब गुरुजी गुरुजी असे व्हायला नाही पाहिजे होतं काय बोलू हेच कळत नाहीये आई जगदंबा सत्याचा न्याय जल लवकर करीना जय जगदंब गुरुजी
🙏 सर आपण ट्रस्ट कमिटी सदस्यांचे बहुमत घेऊन अशा नालायक माणसास कमिटी मधून काढून टाकावे व भविष्यात असा प्रकार होऊ नये म्हणून आपण योग्य तो बदल करून घ्यावा 🙏
श्रध्देय थोर गुरूवर्य प्राध्यापक आंधळे सर देऊळगाव राजा यांस श्रीमान अनिल सावळेराम माने यांचा साष्टांग दंडवत लहान तोंडी मोठा घास घेत आहे क्षमा असावी परंतु आई जगदंबे च्या इच्छेनुसार सर्व काही होत आहे मोठ्या मनाने याचा स्वीकार करावा हिच अपेक्षा बाळगतो
Saman property cha share asva upaadhyksh cha, saman rokad mojaychi, gharchya property shabit thevaychya ani Dusryancha property vr dolyavr thevatcha.
NAKA JAU TUMHI SIR,
YOU ARE ALWASY HELPFUL PERSON.
जय जगदंब सर नमो आदेश तुम्ही तुमच्या वडिलांना अशोक भाऊ याच्यां आदेशाचा आदर करावा तसेच ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काही अधिकार योग्य ठामपणे घ्यावेत तसेच आईच तुमची परीक्षा घेत आहेत आईचा आदेश आहे हे समजून शंभर टक्के नाही तर कोटी कोटी मार्क्स मिळावे हि आई चरणी प्रार्थना नमस्कार आणि विनंती जय जगदंब
गुरुजी नका जाऊ आई अंबाबाई तुमचा जीव की प्राण तुम्ही तिच्या शिवाय कसे राहाल.
तुम्ही खूप मोठ मन करून निर्णय घेतला आहे, पण ते योग्य नाही. असे मला वाटते.
गुरुजी तुम्ही आणि वहिनी किती सेवा करतात. मागच्या रविवारी आली होती मी तेव्हा बघितले सकाळी पासून ते रात्री पर्यंत किती काम करत होत्या वहिनी लोकांसाठी. आणि तुम्ही जी सेवा करता ती पुर्ण महाराष्ट्रच बघत आहे, त्यामुळे हे योग्य नाही की तुम्ही घर सोडून जाणे.
जय जगदंबा गुरुजी 🙏🙏🙏
Sir Kal sokla nahi pahije tumhi tya upaddyksya LA padavarun kami Kara Ani tithech raha ...jay jagdamba tithe seva kon karnar Mano Bhave?
गुरु देव ज़ो विचार केला आहे योगे आहे ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब
जय जगदंब गुरुवर्य भाऊ तुम्ही हात म्हणून आमच्या सारखे लोक तेथे एवढ्या लांब येतात तुमच्या वर भरोसा होता तुम्ही जेथे आहात तेथे आम्हीं येणार तुम्ही घर सोडून जाऊ नका तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुम्ही हात तर आम्ही आनंदी राहू
हे ऐकून वाईट वाटले.तुम्ही घर सोडून जाऊ नये.जगदंब जगदंब जगदंब.
भाऊ ही बातमी ऐकून फार वाईट वाटले वाटले भाऊ तुम्ही भस्मासुर निर्माण केला याला भस्म करून टाकले. तसेच ट्रस्टच्या नको, फक्त नि फक्त तुम्ही आणि साधक बस्स काहीही गरज नाही आशा ट्रस्टची
Jai jagdamb sir.mi Pune yethun ahe mla khup vait vatat ahe bhau please tumhi sodun jau naka he sarv tumch ahe tumchya mule sangle gorgarib yetat 😢😢
अशोक इराले मुर्दाबाद ,त्याने त्याची अख्खी खानदान बोलवली तरी आमच्या बापाला बाहेर नाही काढू शकत ,तो नमक हराम
Sir..pl tumhi jaga sodun jau naye 🙏
Bhau.., Dada Guruni 🙏 sangitle hote sankat yenar ahe bahutek hech te sankat aahe ase vatat aahe , Tumhi agodar tabyeti chi kalaji ghya baki gosti halu halu purvpda var yeil dukh tar hotach ahe pn hoil sgd neet. Jagadamba pareeksha ghet Aahe, me prathana krta jagadambe la sgd thik honyasathi- jai Jagadamba namo Aadesh - Shubham ( Amravati )
जय जगदंब नमो आदेश
जय जगदंब सर ,मला असे वाटते की आपण नवीन जागा घेऊन बंगला बांधावा .देवीची सेवा तसेच उपसना शिबिर मंदिरात घ्यावे.या साठी सर्व भाविक शिष्य आपल्याला मदत करतील.
काही चुकल असेल तर माफ करा.
जय जगदंब , नमो आदेश गुरुजी
ताई तुमच म्हनन बरोबर बर आहे
Bhau tumi chagale bare zale ki part yeu khup chan vatal darshan getale tumichage honar devavishai prm hech aavadale
जय जगदंब सर सगळं तुमचं चांगल होवो जय श्री राम
Jay jagdamb Namo Ahdesh Bhau Heya up dyksala padavrun haklun deya
Sar Aapalya pathi shi Aai Jagadmba cha Aashirvad aahe🎉
Jay jagadamba🙏
Khup vait vatla tumhi ithech thamb hech echa❤
मोठे भाऊ तुम्ही काळजी घ्यावी कारण आपल्यासारख्या भक्तांना या गोष्टीचा सामना करावा लागतो .कारण देवांना हे चुकल नाही तर मग आपण कुठ .तुमचा अभ्यास खूप मोठा आहे n बोललेच बरच.त्यांच्या पापाची फळ त्यांना भोगविच लागेल काळजी घ्या .रेणुका माता आणि चैतन्य जालिंदर नाथ बाबा यांच्याकडे मी प्राथना करतो .😢 मला वाटत तुम्ही सद्या तिथून गेलेलेच बर .नमो आदेश
जो स्वतः ची प्रॉपर्टी लावतो तोच संस्थेचा सर्वेसर्वा असतो,
हे त्याला माहिती नाही असे वाटते.
भाऊ तुम्ही तिथेच राहील पाहिजे 🙏🙏
आई जगदंबा तुमच्या पाठीशी आहे, तब्येतीची काळजी घ्या भाऊ
काय बोलू गुरुजी शब्दच नाहीत
अशोक इराले नावाचा राक्षस पैदा झालाय,लवकरच आई अंबाबाई त्याचा वध करणार. विनाशकाले विपरीत बुद्धी
जय जगदंब भाऊ तुम्ही घर सोडून जाऊ नये🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी जे झाले ते खुप वाईट झाले तुम्ही देवीचं मंदिर सोडून जाणे चुकीचे आहे
ओम जय जगदंब ओम नमो आदेश
कारण ट्रस्ट आले की पैसा आला म्हणजे घोटाळा आला न नका ट्रस्ट कमी एका ट्रस्टच्या छायेत आहे पण ट्रस्टचे संचालक हे ऋषितुल्य आहे
जय जगदंब
जय जगदंब नमो आदेश
कायम भाऊ तुमच्या सोबत राहिल
भाऊ हे चुकीचे आहे तुमचं कष्ट आहे स संस्थान उभा करण्यामागे जो व्यक्ती असा बोलला आहे तुम्हाला त्या व्यक्तीला जगदंबा शिक्षा द्यावी ही जगदंबा चरणी प्रार्थना आम्ही या निर्णयाचा निषेध करतो भाऊ तुम्ही त्याग मूर्ती आहात तुमच्यावर अन्याय करणारे सुखी नाही राहणार सर्वात महत्त्वाची गोष्ट भाऊ तुम्ही तब्येतीची काळजी घ्या तुमचे लेकरं अनाथ आहेत
जय जगदंब गुरुदेव आदेश 🙏🏻
खर आहे भाऊ हे कलियुग आहे
जरा जपुन रहा
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏 गुरूजी आपण ट्रस्ट चे निर्माता आहात... सर्व प्रथम आपण श्री शंकर इराळे याला ट्रस्ट मधून सभेचा ठराव घेऊन त्याला काढून टाका.... पण तूम्ही बाहेर जाऊ नका.....🙏🙏🙏🙏 जय जगदंब नमो आदेश
जय जगदंब गुरुजी, तुम्ही घर सोडून जाऊ नका. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. काहीही होऊ दे घर सोडायचे नाही. आई जगदंबा आहे तुमच्या पाठीशी. त्यांना राजीनामा द्या म्हणावे. तुमच्या वर अन्याय होत आहे हे मनाला पटत नाही. तुम्ही घर सोडू नका कृपया भाऊ घर सोडू नका 🙏🙏🙏🙇🙇🙇
Bhau amhi tumchya nirnaya sobt ahe ..sarv thik hoil...Jai Jagdamba
जय। जगदंब। भाव तुमीई आनीई गुरु आई कुट जावुनय जियलाआ त्रास होतोय तीयनीई जाव हालकट मानुस य।