खरच सुलेखा ताई तुमच्या मुळे ह्यांची मुलाखात बघायला मिळाली खरच सलाम,दोन्ही दिगज्ज घराण्यातील मालवणकरांची मुलकी आणि नामवंत गायकी घराण्यातील सुनखरच सलाम त्यांना मालवणकर घराणपण मोठप्रतिष्ठीत घराण पण मुलीला कीती उपदेश छान दिला समुद्रात च्या पाण्याला स्पर्श होवूहेवू नको (अर्थ काय मीठासारखी हेवू नकोस)सलाम दोन्ही घराण्यासाहीला.
Oooh what a pleasant surprise, just few days bk I watched Baijunath Mangeshkar in dil ke karib and was thinking about his mother who was always far away from the limelight.❤❤❤❤ will definitely watch it
खूप खूप वर्षानंतर भारतीताई ंना बघितलं.यामुलाखतीनिमित्याने....फारच छान योग..शाळेअसतांना त्यांची नाटकं,सिनेमा बघितले,खूप सुंदर तेव्हाही,आताही! धन्यवाद सुलेखा❤🎉🎉
किती सुंदर आणि संयमित पध्दतीने मुलाखत घेतली आणि दिली गेली...🎉🎉🎉🎉🎉 मुलाखत ऐकताना असं वाटत होतै की दोघी मैत्रिणी खूप दिवसांनी एकमेकाना भेटल्यत आणि मनमोकळेपणाने गप्पा मारतायत.
खूप छान भारतीताईंना दिलं के करीब मध्ये बोलावून सुखद धक्का दिला तर धन्यवाद सुलेखा ताई.छान वाटले. भारती ताईंचा आवाज चांगला वाटला.एखादी गाण्याची झलक चालली असती.पण सुंदर मुलाखत झाली.🎉🎉🎉🎉❤❤
वाह! भारतीताईने बापूंची ओळख सांगितली…. दत्ताराम बापूंची मी धाकटी सुन… बरेचदा आमच्या घरी भारतीताईंच्या आठवणी काढल्या जातात…..आई बापूंच्या त्या लाडक्या मुलींसारख्या….. मला लता दिंदींना भेटण्या योग ही आला… धन्य! छान कार्यक्रम ! ♥️♥️
नमस्कार सुलेखाजी, नमस्कार भारतीजी आपल्याला खूप वर्षांनी पाहून खूप छान वाटले, आपण काम केलेल्या ' पळसाला पाने तीन ' या नाटकाची आठवण झाली, खूपच छान काम केले होते आपण त्यात! ह्या नाटकाचे संगीत माझे वडिल कै. राजाभाऊ उपाध्ये यांनी दिले होते.
सुरेखाताई खुप गोड मुलाखत. भारतीताईंचा गोड आवाज त्यांच्या सौंदर्याला शोभेसा . सोज्वळ व दिलखुलास स्वभाव माहेरचे संस्कार व सासरमध्ये सहज विरघळून एकरूप होणार भावूक करून गेल.दीदींच्या आठवणी डोळे पाणावूंन गेल्या. अविस्मरणीय मुलाखत.
Dear Sulekha Tai , thank you very much from the bottom of my heart ❤🎉for this wonderful interview 🎉🎉Maybe you can come up with one more part 2 and 3 with this wonderful personality dear Bharti Tai Mangeshkar 🎉🎉!! Great aura of this family !! 🙏🙏🙏🙏🙏💜💙🩵💚🩷💛❤️💛💕💕
This one has to be the most most awaited one and at the same time most unexpected one. How grateful Sulekha ji all of us are for having the Gruhlakshmi of Mangeshkars on board here.
खूप खूप वाट बघत होते यांची. सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद. आता तू भारती ताईंची मुलाखत घेतल्यावर इतर मंडळीही त्यांची मुलाखत घेतली.पण पहिला मान आपला. दिल के करिबचा.
खुप छान मुलाखत वाटली.मी शिकत असताना भारतीताईंच आणि सतीष दुभाषींच " कन्या हि सासुरासी जाय"हे नाटक बघीतले होतं.त्यावेळी त्या काळी चंद्रकळा नेसल्या होत्या.मला अजूनही त्यांचं सौंदर्य डोळ्यासमोर येते.पुढे त्यांचं लग्न झालं आणि मला त्यावेळी खुप वाईट वाटलं की आता भारतीताई रंगभुमीपासुन दुर जातील.पण सुलेखा आज तुझ्यामुळे मला त्या बघायला मिळाल्या त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. दोन्ही घरांविषयी असलेलं प्रेम त्यांनी फार छान पद्धतीने व्यक्त केलं आहे.धन्यवाद.
Felt great to watch this interview. Kudos to Sulekha. One suggestion - for this interview i think the questions could have been prepared better and could have been even more varied
आज वर मंगेशकर कुटुंबियांना ऐकले होते पण त्यांच्या सुनबाईना नव्हते ऐकले... खुप छान बोलल्या आहेत.. अगदी मुद्देसूर आणि आटोपशीर... आपण मंगेशकर फॅमिलीचा महत्वाचा सदस्य आहोत ह्याची आठवण ठेवत त्यांनी सुलेखाच्या प्रश्नांना अगदी व्यवस्थित उत्तर दिली..... सुलेखा, तुझे खुप खूप आभार की तू भारती ताईंना दिल के करीब मध्ये बोलावलेस... आपल्या सगळ्या सासरच्या माणसाबद्दल त्या भरभरून बोलल्या..❤❤
Simplicity in her personality and speaking style is Amazing... In today's world we seldom come across such personalities... Great soul I must say and greater soulmate ❤
किती गोड आहेत या ❤❤❤❤❤❤❤ सुलेखा ma'am, तुम्हीसुद्धा किती छान subtle way ने बोलता 👍🌹❤️❤️❤️❤️ आणि हो, तुमचं 'सावली' मधलं काम खूप भारी 👏👏👏👏👏👏 प्लीज असेच roles करत जा. आम्हाला तुम्हाला अशाच getup मध्ये बघायला आवडतं. ❤😊
मुलाखत खुप छान झाली.मी शिकत. असताना भारतीताई आणि सतीष दुभाषींच "कन्या हि सासुरासी जाय "हे नाटक बघीतले होते.त्यांत भारतीताई काळी चंद्रकळा नेसल्या होत्या.त्यांत त्या खुपचं सुंदर दिसत होत्या,पुढे त्यांचं लग्न झालं आणि मला वाईट वाटलं,कारण आता हि एवढी चांगली अभिनेत्री रंगभुमिपासून दुर जाईल असे वाटले.पण आज इतक्या वर्षांनी भारतीताईना बघून खुप आनंद झाला, दोन्ही घरांविषयी किती प्रेमाने, आपुलकीने त्या बोलल्या.तुम्हा दोघींनाही खूप खूप शुभेच्छा
भारतीताईंनी मराठी चित्र जगताचा खूप मोठा काळ जवळून बघितला..त्यांच्या वडिलांनी प्रेक्षकांना सतत हसत ठेवलं..त्याकाळात मिडिया नव्हतं..त्यांनी आपल्या आठवणी लिहाव्यात..सरस्वतीच्या लेकरांबरोबर आयुष्य घालवण्याचं भाग्य त्यांना मिळालं..त्यांच्या आजवर न सांगितल्या गेलेल्या कथाही लिहाव्यात..
अतिशय प्रांजळ पणे बोलत भारतीताई यांनी संवाद साधला आहे.सुलेखाताई तुम्हाला खरच मनापासून धन्यवाद 🙏 एका नामांकित संगीत घराण्यातील कर्तृत्ववान,प्रेमळ सून असे चित्र या मुलाखतीतून दिसून आले.त्या म्हणाल्या तेच रिपीट करते की मोठी माणसे खरीच मोठी असतात हे प्रत्यक्ष भारतीताईंनाच लागू होते🙏
भारती ताई बरोबर चे इंटरव्यू खूपच छान होते अता पर्यंत मंगेशकर कुटुम्ब मधलया जवल जवल सर्वान बदल बरच काही ऐकायला मिलाले आज भारती ताईं ची मुलाखत पण ऐकायला मिलाली हे आमचे अहोभाग्य च महटले पाहिजे ।धन्यवाद सुलेखा ताई तुम्ही असेच छान मुलाखती आमचा साठी आपलया कार्यक्रमात दाखवा
पंडितजी आणि सौ. भारतीताई हे जोडपे श्रीमंत, प्रसिद्ध घराण्यातील असूनही अतिशय निगर्वी आणि साधे आहेत. भारतीताईंनी आपल्या उज्ज्वल करिअरचा विचार न करता लग्नानंतरचे आयुष्य मंगेशकर कुटुंबाकरता वाहून घेतले.
सुलेखा अभिनंदन ! मुलाखत चांगलीच झाली खूप काळानंतर लोकांसमोर आल्या त्यामुळेही तितक्या मोकळ्या झाल्या नसतील पण भारती ताई आल्या हे पण कमी नाही वडिलांचे संस्कार, आणि ते पाळणाऱ्या मर्यादाशील ताईंना खुप शुभेच्छा
अजूनही खूप काही त्यांच्याकडून जाणून घ्यावंसं वाटतं आहे... अजून दीर्घ मुलाखत हवी होती.... या मुलाखती बद्दल आपले आभारच भारतीताई खूप खूप गोड.... सुरेखाताई आपले आभार❤❤❤
दामू अण्णा मालवणकराची मुलगी. आणि त्या स्वतः उत्तम नाटक & सिनेमामध्ये काम करणाऱ्या होत्या त्यावेळी त्याचे लग्न हृदयनाथ मंगेशकरशी विवाह झाला त्यावेळेच्या पेपरमध्ये लेख आला होता त्यात हे वाक्य फार सुंदर वाटले " मंगेशकराच्या घरी सौंदर्य आले " 👌💐
खरच सुलेखा ताई तुमच्या मुळे ह्यांची मुलाखात बघायला मिळाली खरच सलाम,दोन्ही दिगज्ज घराण्यातील मालवणकरांची मुलकी आणि नामवंत गायकी घराण्यातील सुनखरच सलाम त्यांना मालवणकर घराणपण मोठप्रतिष्ठीत घराण पण मुलीला कीती उपदेश छान दिला समुद्रात च्या पाण्याला स्पर्श होवूहेवू नको (अर्थ काय मीठासारखी हेवू नकोस)सलाम दोन्ही घराण्यासाहीला.
खूपच छान व्यक्तिमत्त्व.सुलेखाताई तुमचे खूप खूप आभार.किती तरी दिवसांची भारती ताईंना भेटण्याची इच्छा आज पूर्ण झाली.धन्यवाद
Oooh what a pleasant surprise, just few days bk I watched Baijunath Mangeshkar in dil ke karib and was thinking about his mother who was always far away from the limelight.❤❤❤❤ will definitely watch it
खूप खूप वर्षानंतर भारतीताई ंना बघितलं.यामुलाखतीनिमित्याने....फारच छान योग..शाळेअसतांना त्यांची नाटकं,सिनेमा बघितले,खूप सुंदर तेव्हाही,आताही! धन्यवाद सुलेखा❤🎉🎉
खूप शांत आणि संयमी व्यक्तीमत्व 🎉🎉🎉
खूप आनंद वाटला, पहाताना 🎉🎉🎉❤❤❤
खूप छान सुलेखा ताई तुमचे धन्यवाद भारती ताईंची ची मुलाखत ऐकून छान वाटलं.💐💐💐
किती सुंदर आणि संयमित पध्दतीने मुलाखत घेतली आणि दिली गेली...🎉🎉🎉🎉🎉 मुलाखत ऐकताना असं वाटत होतै की दोघी मैत्रिणी खूप दिवसांनी एकमेकाना भेटल्यत आणि मनमोकळेपणाने गप्पा मारतायत.
खूप छान भारतीताईंना दिलं के करीब मध्ये बोलावून सुखद धक्का दिला तर धन्यवाद सुलेखा ताई.छान वाटले. भारती ताईंचा आवाज चांगला वाटला.एखादी गाण्याची झलक चालली असती.पण सुंदर मुलाखत झाली.🎉🎉🎉🎉❤❤
वाह!
भारतीताईने बापूंची ओळख सांगितली….
दत्ताराम बापूंची मी धाकटी सुन…
बरेचदा आमच्या घरी भारतीताईंच्या आठवणी काढल्या जातात…..आई बापूंच्या त्या लाडक्या मुलींसारख्या…..
मला लता दिंदींना भेटण्या योग ही आला…
धन्य!
छान कार्यक्रम !
♥️♥️
Wow...unexpected surprise....very excited
नमस्कार सुलेखाजी, नमस्कार भारतीजी आपल्याला खूप वर्षांनी पाहून खूप छान वाटले, आपण काम केलेल्या ' पळसाला पाने तीन ' या नाटकाची आठवण झाली, खूपच छान काम केले होते आपण त्यात! ह्या नाटकाचे संगीत माझे वडिल कै. राजाभाऊ उपाध्ये यांनी दिले होते.
सुरेखाताई खुप गोड मुलाखत. भारतीताईंचा गोड आवाज त्यांच्या सौंदर्याला शोभेसा . सोज्वळ व दिलखुलास स्वभाव माहेरचे संस्कार व सासरमध्ये सहज विरघळून एकरूप होणार भावूक करून गेल.दीदींच्या आठवणी डोळे पाणावूंन गेल्या. अविस्मरणीय मुलाखत.
Dear Sulekha Tai , thank you very much from the bottom of my heart ❤🎉for this wonderful interview 🎉🎉Maybe you can come up with one more part 2 and 3 with this wonderful personality dear Bharti Tai Mangeshkar 🎉🎉!! Great aura of this family !! 🙏🙏🙏🙏🙏💜💙🩵💚🩷💛❤️💛💕💕
My pleasure
@@SulekhaTalwalkarofficial 💙🩵💛💚🩷💛💕
This one has to be the most most awaited one and at the same time most unexpected one. How grateful Sulekha ji all of us are for having the Gruhlakshmi of Mangeshkars on board here.
किती छान. क्वचित एकादे कार्यक्रमात बघितले पण मुलाखत ऐकायला मिळेल ही अपेक्षाच नव्हती. मस्तच.
Very true sulekha ....was waiting to havr a glimpse of bharti tai ....u made it possible ..thank u very much 😊
फार बरं वाटलं भारती ताईंची मुलाखत ऐकुन ❤
सुंदर मुलाखत झाली दोघींचे ही धन्यवाद
खूप खूप वाट बघत होते यांची. सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद. आता तू भारती ताईंची मुलाखत घेतल्यावर इतर मंडळीही त्यांची मुलाखत घेतली.पण पहिला मान आपला. दिल के करिबचा.
खुप छान मुलाखत वाटली.मी शिकत असताना भारतीताईंच आणि सतीष दुभाषींच " कन्या हि सासुरासी जाय"हे नाटक बघीतले होतं.त्यावेळी त्या काळी चंद्रकळा नेसल्या होत्या.मला अजूनही त्यांचं सौंदर्य डोळ्यासमोर येते.पुढे त्यांचं लग्न झालं आणि मला त्यावेळी खुप वाईट वाटलं की आता भारतीताई रंगभुमीपासुन दुर जातील.पण सुलेखा आज तुझ्यामुळे मला त्या बघायला मिळाल्या त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
दोन्ही घरांविषयी असलेलं प्रेम त्यांनी फार छान पद्धतीने व्यक्त केलं आहे.धन्यवाद.
छान व्यक्तिमत्व.अप्रतिम मुलाखत 👌👌. भारतीताई ना मनपासून 🙏🙏🌹. यांच्या मुलाखतीचे अनेक भाग व्हायला हवेत हीच सदिच्छा 👍
Mast interview.thanks
अतिशय सोज्वळ मुलाखत. भारती ताईंना नमस्कार . खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई. 🙏🙏
खूप सुंदर झाली मुलाखत ...... किती गोड स्वभाव आहे मालती ताईंचा ..... किती मोठ्या कलाकार आहेत मालती ताई..... 🙏🙏🙏
भारती
खूप छान मुलाखत झाली
छान मुलाखत and down to earth personality. Proud of her being malvani (मालवणी)
Khoopach sundar aani god gappa.
Felt great to watch this interview. Kudos to Sulekha. One suggestion - for this interview i think the questions could have been prepared better and could have been even more varied
Noted
May be Bharati Mam doesn't want to talk in depth
खुप सुंदर खुप छान आणीमोठ व्यक्तिमत्वाची ओळख झाली
फारच छान मुलाखत घेतली 🎉
आज वर मंगेशकर कुटुंबियांना ऐकले होते पण त्यांच्या सुनबाईना नव्हते ऐकले... खुप छान बोलल्या आहेत.. अगदी मुद्देसूर आणि आटोपशीर...
आपण मंगेशकर फॅमिलीचा महत्वाचा सदस्य आहोत ह्याची आठवण ठेवत त्यांनी सुलेखाच्या प्रश्नांना अगदी व्यवस्थित उत्तर दिली.....
सुलेखा, तुझे खुप खूप आभार की तू भारती ताईंना दिल के करीब मध्ये बोलावलेस...
आपल्या सगळ्या सासरच्या माणसाबद्दल त्या भरभरून बोलल्या..❤❤
Wow, kitti te saral-sadhepan, really great 👍
Mast vatla Bharatitaincha interview ……
Simplicity in her personality and speaking style is Amazing... In today's world we seldom come across such personalities... Great soul I must say and greater soulmate ❤
खूप दिवस वाट पहात होतो अजिबात प्रकाश झोतात नाही
सुलेखा तुझ्यामुळे भेट होईल 🎉
Great .....Sulekha Really Great ... Tuza Mule Yanchi Mahiti Milali,Mulakhthi, Pahilyandach Pahilahi Milalya....
खूप छान मुलाखत झाली.. भारतीताई खूप दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत.
खूप छान मुलाखत. भारती ताई पण खूप हुशार आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. मस्त 👌👌
Thanks सुरेखा. भारती ताईना बोलावले. मस्त व्यक्तिमत्त्व.
अप्रतिम मुलाखत.सुलेखा,तुमच्यामुळेच
इतकी छान मुलाखत पहायला
मिळाली.किती छान,आदर वाटावं असं व्यक्तीमत्व भारतीताईंच.खूप
छान वाटतय बघणं,ऐकणं तृप्त
अनुभव.❤❤❤❤
खुप छान मुलाखत
भारती ताई खूपच गोड आहेत त्यांना माझा नमस्कार 🙏 आणि त्यांच्या बद्दल आम्हाला तुमच्या मुळे माहिती मिळाली
धन्यवाद सुलेखा ताई
खूपच सुंदर मुलाखत.सुलेखा तुझ्यामुळे या Bharti ताईंची ओळख झाली. Thank you.
खूप छान मुलाखत, किती down to earth आहेत Bharti ताई, खरंच मोठी माणसे साधी असतात 🙏❤️
अप्रतिम मुलाखत!
Waaaaaaa....Tumchya mule ya Abhinetri chi mulakhat baghayla milali... Dhanyawaad.....🎉🎉👏👏
किती गोड आहेत या ❤❤❤❤❤❤❤
सुलेखा ma'am, तुम्हीसुद्धा किती छान subtle way ने बोलता 👍🌹❤️❤️❤️❤️
आणि हो, तुमचं 'सावली' मधलं काम खूप भारी 👏👏👏👏👏👏
प्लीज असेच roles करत जा. आम्हाला तुम्हाला अशाच getup मध्ये बघायला आवडतं. ❤😊
खूप सुंदर आवडती अभिनेत्री त्याची नाटक आणि सिनेमा बघितले आहेत
Truly, the way,the interview is flowing, I enjoyed
Thanks mam for your interview ❤
आम्ही खूप दिवस म्हणत होतो सुंदर अभिनयाच्या भारती (मालवणकर) मंगेशकर गेल्या कुठे,आज दर्शन झाले.
खूप सुंदर आणि सोज्वळ व्यक्तिमत्व.
Vowwww....❤❤❤प्रेमळ आनि शांत व्यक्तिमत्त्व
Aprtim 💐👌👌
फारच छान. मस्त.
खरच मॅडम तुमचं कौतुक... की भारती ताईंना तुम्ही आज आमच्या समोर प्रकट केल. छान त्यांचा बद्द्ल प्रथमच ऐकायला त्यांच्या तोंडून मिळाल..
धन्यवाद
मुलाखत एकदम "गुलाब जाम "
मंजुळ आवाजाच्या भारती ताई प्रथम च पहाते. म्हणून सुलेखाताईंना धन्यवाद. 🎉
मुलाखत खुप छान झाली.मी शिकत. असताना भारतीताई आणि सतीष दुभाषींच "कन्या हि सासुरासी जाय "हे नाटक बघीतले होते.त्यांत भारतीताई काळी चंद्रकळा नेसल्या होत्या.त्यांत त्या खुपचं सुंदर दिसत होत्या,पुढे त्यांचं लग्न झालं आणि मला वाईट वाटलं,कारण आता हि एवढी चांगली अभिनेत्री रंगभुमिपासून दुर जाईल असे वाटले.पण आज इतक्या वर्षांनी भारतीताईना बघून खुप आनंद झाला,
दोन्ही घरांविषयी किती प्रेमाने, आपुलकीने त्या बोलल्या.तुम्हा दोघींनाही खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम झाली मुलाखत.
भारती ताई खूप मस्त बोलल्या.
मला पण त्यांच्या हातचे मोदक खायला नक्कीच आवडतील 😊😊
खूपच सुंदर मुलाखत ❤
What a nice surprise
फारच छान
मुलाखत ऐकून खुप छान वाटल खुप खुप छान
Thanks mam mi yaa video chi
Vaatach paahathote .❤😊🙏
दिल के करीब माणसाला आणल्याबद्दल सुरेखा ताई आणि तुमच्या टिमचे आभार🙏
Waw...... Very excited for interview and very happy for being first commenter.....❤
Many many thanks
Wow! So Lovely ! Pleasesant ! Blissful 😊 Bharatitaincha Darshan!❤❤❤❤❤😊
Gaelae 55 warsh Prasiddhi Zotaa paasoon Dooor raahilya nantar Sukekha tuzya hyaa kaaryakramaat Bharatitainee aaplyaa sagalyanaa Darshan dilyaa baddal tumhaa Dogheenchae Manapoorwak Aabhar.
Kitee Premal Shaant, Shreyash Vinamrataena Otprot bharalaela wyaktimatwa aahae Bharatitainch!!!!!!
Tyaanaa SHANTI SAMADHAN SOOKAPOORNA SWASTHYA LABHASAHA DEERGHAAYUSHYA LAABHO HICH SAADAR SADICHYA! 😍😊🥰
❤🙏🌹🙏🌹🙏🌹❤
Bhavana. ( USA)
Kitni sundar hain bharti ji ❤🙏🙏. Dancer hain kya yeh?
❤वाह! एकदम दिलखुलास गप्पा, खूपच छान व्यक्तिमत्त्व आहे भारतीताईंचं ! एकदम मनमोकळा संवाद झाला!❤
पहिल्यांदा भारती बाईंना पाहिले... सुलेखा 👏 😘
खर❤अंच आहे..राजश्रीताई आणि भारतीताई दोघींमधे खूप साम्य होतं..
Rajashree kon?
अतिशय सुंदर आणि खानदानी व्यक्तिमत्व!!💐
सुलेखा ताई मुलाखत फार छान घेता तुम्ही. किती वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती आहेत. फार आवडतात पहायला.
खूपच छान खूप उत्सुकता होती बघण्याची तुझ्यामुळे पूर्ण झाली
ज्या क्षणाची खूप आतुरता होती,ते खूप सोज्वळ व्यक्तिमत्व बघून समाधान वाटले.खूप, खूप आभार सुलेखा तळवलकर यांचे.❤
खरं आहे! आमचं भाग्य आहे! आणी हे भाग्य सुलेखा तुझ्यामुळे!
किती गाेड आहे हि माझी मायमाऊली. साधी सरळ शांत स्वभावाची माऊली.हे श्रीदेवरामेश्वरा या माझ्या मायमाऊलीला खुप खुप निराेगी आयुष्य दे.
भारती ताई मुलाखत दिल के करीब अशी झाली शांतपणे त्यांच्या आठवणी जाग्या केले धन्यवाद सुलेखा
मस्त मुलाखत❤
मी भारती ताईंची नाटके पाहिली आहेत.त्या खूप छान गायच्या सुद्धा.घनश्याम नयनी आला हे त्यांचे संगीत नाटक.आणखी एक नाटक अबोल झाली सतार.
भारतीताईंनी मराठी चित्र जगताचा खूप मोठा काळ जवळून बघितला..त्यांच्या वडिलांनी प्रेक्षकांना सतत हसत ठेवलं..त्याकाळात मिडिया नव्हतं..त्यांनी आपल्या आठवणी लिहाव्यात..सरस्वतीच्या लेकरांबरोबर आयुष्य घालवण्याचं भाग्य त्यांना मिळालं..त्यांच्या आजवर न सांगितल्या गेलेल्या कथाही लिहाव्यात..
अतिशय प्रांजळ पणे बोलत भारतीताई यांनी संवाद साधला आहे.सुलेखाताई तुम्हाला खरच मनापासून धन्यवाद 🙏 एका नामांकित संगीत घराण्यातील कर्तृत्ववान,प्रेमळ सून असे चित्र या मुलाखतीतून दिसून आले.त्या म्हणाल्या तेच रिपीट करते की मोठी माणसे खरीच मोठी असतात हे प्रत्यक्ष भारतीताईंनाच लागू होते🙏
खूप खूप छान अभिनंदन सुलेखा ताई ❤❤
धन्यवाद
भारती ताई बरोबर चे इंटरव्यू खूपच छान होते अता पर्यंत मंगेशकर कुटुम्ब मधलया जवल जवल सर्वान बदल बरच काही ऐकायला मिलाले आज भारती ताईं ची मुलाखत पण ऐकायला मिलाली हे आमचे अहोभाग्य च महटले पाहिजे ।धन्यवाद सुलेखा ताई तुम्ही असेच छान मुलाखती आमचा साठी आपलया कार्यक्रमात दाखवा
Khup sundar mulakhat jhali. Sulekha khup kautuk...mulakhat khup chhan rangli❤❤
खुप छान मुलाखत
Khup chan interview / Sulekha tai aapan tyana chan bolat kele v tyana bolun Dil 🙏🙏🙏🌹❤ Mrs Shidhaye
सुंदर एपिसोड. लाखमोलाची ही माणसं खरच.❤
Sulekhatai tumachi aajchi Sadi khoop chhan aahe, masta colour combination aahe,tumachyavar uthun disate.
सुंदर मुलाखत
भारती ताईंना पाहून खूपच छान वाटलं. किती ग्रेसफुल व्यक्तीमत्व आहे त्यांचं.
पंडितजी आणि सौ. भारतीताई हे जोडपे श्रीमंत, प्रसिद्ध घराण्यातील असूनही अतिशय निगर्वी आणि साधे आहेत. भारतीताईंनी आपल्या उज्ज्वल करिअरचा विचार न करता लग्नानंतरचे आयुष्य मंगेशकर कुटुंबाकरता वाहून घेतले.
सुलेखा अभिनंदन ! मुलाखत चांगलीच झाली
खूप काळानंतर लोकांसमोर आल्या त्यामुळेही तितक्या मोकळ्या झाल्या नसतील पण भारती ताई आल्या हे पण कमी नाही
वडिलांचे संस्कार, आणि ते पाळणाऱ्या मर्यादाशील ताईंना खुप शुभेच्छा
सौ.भारती मंगेशकर नमस्कार.खूप छान मुलाखत.
100% सही. दिल के करिब मध्येच आम्ही भारती ताईना पाहिल. खुपच सुंदर मुलाखत, किस्से 😊😊
Wow beautiful day you brought today's episode
अजूनही खूप काही त्यांच्याकडून जाणून घ्यावंसं वाटतं आहे... अजून दीर्घ मुलाखत हवी होती.... या मुलाखती बद्दल आपले आभारच भारतीताई खूप खूप गोड.... सुरेखाताई आपले आभार❤❤❤
छान मुलाखत 😄...... बाकी सगळं कसं छान छान आणि गोड गोड
भारतीताई आवडत्या आहेत.एकदम सरळ साध्या छान.👌👌🌹🌹
Khup khup chaan Sunder
अनपेक्षित मुलाखत...
खूप छान...
Kiti vinamra vyaktimatva evdhya mothya ghranyachi sunn pan kuthehi evdhasa garva nahi aplya vishayi kuthehi adhashasarkhe bolane nahi, 1dum nigarvi. Chhaan sanyat mulakhat. Dhanyavad tumche ya mulakhti mule kititari lokanche gairsamaj door zale astil. 😊
दामू अण्णा मालवणकराची मुलगी. आणि त्या स्वतः उत्तम नाटक & सिनेमामध्ये काम करणाऱ्या होत्या त्यावेळी त्याचे लग्न हृदयनाथ मंगेशकरशी विवाह झाला त्यावेळेच्या पेपरमध्ये लेख आला होता त्यात हे वाक्य फार सुंदर वाटले " मंगेशकराच्या घरी सौंदर्य आले " 👌💐
Plz interview Manoj Joshi Sharad from Abalmaya