सोलापुरातील ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचन माला । Day 1 | विषय | स महात्मा सुदुर्लभ; ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 58

  • @yesnewsmarathisolapur
    @yesnewsmarathisolapur  Год назад +19

    ruclips.net/video/rB41f3ySkhg/видео.htmlsi=qNe_nthof07CA2VA
    सोलापुरातील ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचन माला । Day 3 | विषय | स महात्मा सुदुर्लभ; ||

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 10 месяцев назад +2

    अप्रतिम निरूपण

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq Год назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ramchandrapawale4969
    @ramchandrapawale4969 10 месяцев назад +3

    अतिशय उत्तम प्रवचन झाले आहेत महाराजांची वाणी अतिशय सुंदर आहे

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 Месяц назад

    अबब किती पाठांतर आहे किती ज्ञान आफ्टर आहे महाराज

  • @shravangaikwad517
    @shravangaikwad517 5 месяцев назад

    अप्रतिम माऊली

  • @UshaPadwal-v1c
    @UshaPadwal-v1c Год назад +2

    ज्ञानेश्वरीतील सिद्धांत तुमच्या बोलण्यातून खूप छान उलगडत जातात त्यामुळे परत परत ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटते आणि वाचताना आपल्याला थोडंफार काहीतरी कळतंय असं वाटतं धन्यवाद गुरुवर्य राम कृष्ण हरी🎉🎉 1:12:35 1:12:41

  • @varshatikar6019
    @varshatikar6019 Год назад +5

    राम कृष्ण हरी महाराज जी ऐकत च राहावे असे प्रवचन असते आपले धन्यवाद

  • @merakiak1245
    @merakiak1245 Год назад +2

    नमस्कार राम कृष्ण हरी महाराज तुमचं प्रवचन खूप खूप छान आहे आणि अगदी लहान मुलांना समजून सांगितल्या सारखं तुम्ही सांगता मला खूप आवडले मला सुद्धा ज्ञानेश्वरी आणि गीतेची माहिती नव्हती आता ऑनलाईन गीता शिकत आहे पण तुमचं प्रवचन ऐकून मी पण काही अभ्यास केले नाही असं मला जाणवत आहे मला सुद्धा धूतराष्ट ठेवायचं नाहीये

  • @vijayaadsul6353
    @vijayaadsul6353 Год назад +14

    महाराज राम कृष्ण हरी, आपली एकदा तरी प्रत्यक्षात भेट व्हावी हिच माऊली चरणी प्रार्थना😊

    • @yogitashevkar2755
      @yogitashevkar2755 Год назад

      😢😊

    • @shobhagokhale5909
      @shobhagokhale5909 Год назад +2

      नमस्कार पंढरपूर येथे जावे,कृपया चातुर्मासात श्री महाराज तेथेच असतात 🎉🎉🎉

    • @latachawake7245
      @latachawake7245 10 месяцев назад

      😊​@@shobhagokhale5909

  • @bhaskargarud1218
    @bhaskargarud1218 4 месяца назад

    Hari Om anand Ram Krishna Hari

  • @shubhadalohar9748
    @shubhadalohar9748 5 месяцев назад

    खुप सुंदर महाराज सांगतात गीता ज्ञानेश्वरी सारखी वाचावे वाटते

  • @ArunRange
    @ArunRange Год назад +3

    रामकुष्णहरि माऊली धन्यवाद

  • @SadguruVedvyasPratishthan
    @SadguruVedvyasPratishthan Год назад +2

    राम कृष्ण हरि |
    ज्ञानेश्वरी समजण्याकरिता श्रीगुरु चैतन्य महाराज देगलुरकर यांना ऐकणे क्रमप्राप्त ठरेल

  • @UshaPadwal-v1c
    @UshaPadwal-v1c Год назад

    ज्ञानेश्वरीतील सिद्धांत तुमच्या बोलण्यातून खूप छान उलगडत जातात धन्यवाद गुरुवर्य अशाच आम्हाला आपला सहवास लाभो राम कृष्ण हरी

  • @dayanandabhoir160
    @dayanandabhoir160 Год назад +2

    Jay Sadguru Maharaj

  • @avinashkulkarni2198
    @avinashkulkarni2198 Год назад

    साक्षात माऊलीच समजावून सांगते असे प्रवचन ऐकताना नेहमी वाटते. रामकृष्ण हरी

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 Год назад +1

    जय श्रीराम महाराज शिवाजी माळी लातूर

  • @UshaPadwal-v1c
    @UshaPadwal-v1c Год назад

    ज्ञानेश्वरीतील सिद्धांत तुमच्या बोलण्यातून खूप छान उलगडत जातात त्यामुळे परत परत ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटते आणि वाचताना आपल्याला थोडंफार काहीतरी कळतंय असं वाटतं धन्यवाद गुरुवर्य राम कृष्ण हरी🎉🎉

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Год назад +3

    अप्रतिम सुंदर प्रवचन 🙏🙏🙏

  • @pramilamahajan7916
    @pramilamahajan7916 Год назад

    राम कृष्ण हरी जय श्रीकृष्ण जी

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад

    छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @shubhadadeshmukh8287
    @shubhadadeshmukh8287 Год назад

    चारही भक्तांच्या भक्तीचे विश्लेषण

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 Год назад

    Ram Ram

  • @OILYOMGAMERS6716
    @OILYOMGAMERS6716 Год назад

    राम कृष्ण हरी. .... श्री. गुरू

  • @krishnar4955
    @krishnar4955 Год назад +1

    Pranam Guru dev,,🙏

  • @krishnadabhade
    @krishnadabhade Год назад

    राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @pramoddeshpande3769
    @pramoddeshpande3769 Год назад

    रामकृष्ण हरी

  • @supriyamaldhure7823
    @supriyamaldhure7823 Год назад +5

    हे दुसरे धुंडा महाराज आहेत. हे आपले भाग्य आहे.

  • @SureshNikam-ys2er
    @SureshNikam-ys2er Год назад

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @pandurangmotegaonkar6743
    @pandurangmotegaonkar6743 Год назад

    🌹❤️🙏🙏🙏❤️🌹

  • @anantkulkarni878
    @anantkulkarni878 Год назад

    Ramkrushna Hari

  • @sukrutajadhav1440
    @sukrutajadhav1440 Год назад +1

    Jay sadguru ❤

  • @yesnewsmarathisolapur
    @yesnewsmarathisolapur  Год назад +3

    सोलापुरातील ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचन माला । Day 2 | विषय | स महात्मा सुदुर्लभ;
    ruclips.net/video/nhkBKJ2eEeo/видео.html

  • @vaishalibhate345
    @vaishalibhate345 Год назад

    Ram krushna hari.🙏🙏💐

  • @thombrerameshwar3076
    @thombrerameshwar3076 Год назад +3

    आपण थोर महात्मे आहात,आम्हला आपला सार्थ अभिमान आहे आपले संत वचन श्रवण करून अनेक जण ज्ञानेश्वर वाचन करू लागली आहे

  • @VarshaBansode-g5m
    @VarshaBansode-g5m Год назад

    Ram krushna hari

  • @shivaji2588
    @shivaji2588 Год назад

    🙏🙏🙏

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n Год назад

    Ram Krushna Hari Givind.

  • @shankargore5794
    @shankargore5794 Год назад +1

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉🎉

  • @NitaYede-j6s
    @NitaYede-j6s Год назад

    Shri hari

  • @suhaspatwardhan6553
    @suhaspatwardhan6553 Год назад +2

    महाराज! निष्काम कर्मयोग यातील कर्म हे वैदिक कर्म आहे. व्यावहारिक कर्म हे निष्काम करता येत नसते. निष्काम खा, निष्काम पी, निष्काम नोकरी कर, निष्काम धंदा कर असा उपदेश असू शकत नाही. वेदोक्त कर्मच निष्काम असू शकते.

    • @deepasarda796
      @deepasarda796 11 месяцев назад

      Savara mali, chokhamela, Janabai, kabir, khup udaharan ahet. Apli sagli sant charitra karmyog chi sundar udaharan ahet.

  • @AffectionateGalaxy-ki5jq
    @AffectionateGalaxy-ki5jq 9 месяцев назад

    रामकृष्णहरी

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh8078 Год назад

    मी आपणालाणा वंदण😂

  • @nathukhotre177
    @nathukhotre177 Год назад

    Maharajanch,prawachan,,Aikalya,nantar,kasa,samjl,gya,pramane,Aka,pyalyatil,pani,dusrya,pani,Asalelya,pyalyat,taklya

  • @UshaPadwal-v1c
    @UshaPadwal-v1c Год назад +1

    ज्ञानेश्वरीतील सिद्धांत तुमच्या बोलण्यातून खूप छान उलगडत जातात त्यामुळे परत परत ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटते आणि वाचताना आपल्याला थोडंफार काहीतरी कळतंय असं वाटतं धन्यवाद गुरुवर्य राम कृष्ण हरी🎉🎉

  • @sandhyachavan8094
    @sandhyachavan8094 5 месяцев назад

    राम कृष्ण माऊली

  • @pandurangkulkarni510
    @pandurangkulkarni510 5 месяцев назад

    ram krishan hari

  • @krishnadabhade
    @krishnadabhade Год назад +1

    राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @UshaPadwal-v1c
    @UshaPadwal-v1c Год назад +1

    ज्ञानेश्वरीतील सिद्धांत तुमच्या बोलण्यातून खूप छान उलगडत जातात त्यामुळे परत परत ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटते आणि वाचताना आपल्याला थोडंफार काहीतरी कळतंय असं वाटतं धन्यवाद गुरुवर्य राम कृष्ण हरी🎉🎉

  • @ashwinipathak355
    @ashwinipathak355 Год назад +2

    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @madhurikulkarni6951
    @madhurikulkarni6951 4 месяца назад

    राम कृष्ण हरी 🙏🏼🌷🙏🏼