रुक्मिणी स्वयंवर पत्र l भाग १ श्री.ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर l Rukmini swayamvar Patra l 1
HTML-код
- Опубликовано: 29 авг 2024
- रुक्मिणी स्वयंवर पत्र l श्री.ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर l Rukmini swayamvar Patra l shree Chaitanya Maharaj Drgalurkar
@kirtan
@katha
@Bhajan
@video
@ gajar vithucha
@katha pravachan
खुप दिवसांपासुन रूक्मिणी स्वयंवर पत्र प्रवचन सर्च करत होतो आज मिळाले फार आनंद झाला हे प्रवचन त्र्यंबकेश्वरी सात दिवस ऐकले अजून ऐकण्याची इच्छा होते ती तुम्ही पूर्ण केली आपले मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी
।।श्रीकृष्ण शरणम ममः।।
।। हरि शरणमः । हरि शरणमः ।।
म हाराजाच्या चरणी प्रणिपात आओजस्वी वाणी प्रगाढ अभ्या स पत्रात चिंतन ऐकून कानं तृप्त झाले नमस्कार महाराज
Sarvabhag patthava..Jay sadguru
चैतन्य महाराज देगलूरकर म्हणजे विचारांचा आणि ज्ञानाचा खजिना आहे.... आफाट ज्ञान आहे.... साष्टांग दण्डवत 🙏🙏🙏
खूपच सुंदर
राम कृष्ण हरी माऊली , महाराजांच्या चरणी नतमस्तक खुप छान प्रवचन ऐकत राहावे वाटते
❤
अप्रतिम निरूपण
महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार
साष्टांग दंडवत,,,, राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली🙏🙏
श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. छ. संभाजीनगर.
अप्रतिम प्रवचन 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
छान विचार महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर 👃🌹
अप्रतिम 👌👌 खुपचं छान चिंतन 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩 श्री गुरु देगलूरकर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात 🙏🚩
Ram Krushna Hari Govind.
Jay sadguru ❤
ह. भ. प.चैतन्य महाराज देगलूरकर चरणी साष्टांग नमस्कार,खूप छान प्रवचन कृपया भाग २,३,४,५ उपलब्ध करून द्याल का? सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम प्रवचन
जय जय राम कृष्ण हरी प्रणाम महाराज
अतिशय श्रवणीय 🙏🙏
जयहरी 🙏🌹
माहाराज तूमच्या वर माऊलीची कृपा आहे त्यामुळे तूमच वरनन करण सुद्धा जमत नाही सासटांग नमस्कारा
साष्टांग दंडवत 🙏
जय राम कृष्ण हरि साष्टग दंडवत 🙏🙏🌹
साष्टांग दंडवत
🙏🏻राम कृष्णा हरी 🙏🏻
Ramktishna hari.maharajana Namaskar🙏🙏
रामकृष्ण हरी
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
२.१६
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड🎉🎉🎉 तर्फे आपले सहर्ष स्वागत
Yatharth dnyan.
Mharajani owi badh Pravachen karave
ओवीबद्ध म्हणजे कसे
चैतन्य महाराज नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
Ram Ram 🙏🚩🙏🪔🕉️👌
आवाज हा योग्य येत नाही, त्याकडे लक्ष द्यावे. राम कृष्ण हरि.
हा आवाज देगलुरकर महाराजांचा नाही
पूर्ण ऐका
हा आवाज चैतन्य महाराजांचा च आहे
म हाराजाच्या चरणी प्रणिपात आओजस्वी वाणी प्रगाढ अभ्या स पत्रात चिंतन ऐकून कानं तृप्त झाले नमस्कार महाराज
राधे राधे महाराज