विश्व पट ब्रम्ह दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर खूप सुंदर चिंतन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • 🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏
    विश्व पट ब्रम्ह दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर खूप सुंदर चिंतन ऐकायला विसरू नका
    2. Chaitanya Maharaj deglurkar
    1. Gambhir Maharaj Awchar
    १.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
    संपर्क:
    📲+918329189203
    📲+918669467777
    #bhaktigurukul
    #ramraoawchar
    नमस्कार 🙏...
    मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
    अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
    आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
    ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
    ..... सुवर्णसंधी.....
    प्रवेश देणे चालू आहे..
    पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
    ...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
    १)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
    २)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
    ३)सीसीटीव्ही कॅमेरे,
    ५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
    ६) प्राथमिक उपचार सुविधा
    .... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
    पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
    संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
    पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
    पिन.४१२१०५
    कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
    अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
    कीर्तनातील खूप गोड कीर्तनातील चाली ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👌❤️❤️
    • मुरली मनोहर रे/सुंदर ग...
    • KIRTAN CHAL/तुका म्हणे...
    • KIRTAN CHAL/विश्वाचा ज...
    • KIRTAN Chal/सुंदर किर्...
    • एक नंबर किर्तन चाल उभा...
    • वारकरी किर्तन चाल बंडू...
    • Kirtan chal/काय सांगू ...
    • तुकाराम तुकाराम Kirtan...
    • KIRTAN,ज्ञानेश्वर माऊल...

Комментарии • 14

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 6 месяцев назад +2

    ज्ञानेश्वर माऊली

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Год назад +1

    Mauli Ramkrushna Hari Namo Namah

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 3 месяца назад

    Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉

  • @vidyathombare2854
    @vidyathombare2854 4 года назад +2

    Khup.khupch sundar maharaj 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @utsavkirtanachamaheshmdoke
    @utsavkirtanachamaheshmdoke 4 года назад +4

    आवर्जून बघतो श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 3 года назад +2

    जय सद्गुरु

  • @giridharingale3336
    @giridharingale3336 4 года назад +3

    महाराज महाराष्ट्रचे वैभव आहेत

  • @balchandhase5134
    @balchandhase5134 4 года назад +3

    जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी सोहळा किर्तन सर्व टाका

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 3 года назад +1

    अतिशय सुंदर ..🌹🌹🙏🙏👏👏

  • @shivprasadmali6813
    @shivprasadmali6813 2 года назад +2

    माझ्या सरख्यानी कमेंट करणे म्हणजे सूर्याला पणतीने ओवल्ल्या प्रमाणे आहे. म्हणून /चरणी ठेविजे माथा हेची भले//

  • @pravinnagare264
    @pravinnagare264 4 года назад +1

    श्री गुरू 🙏🙏🙏🙏

  • @gayatrikamble5981
    @gayatrikamble5981 4 года назад +1

    छान महाराज
    🙏🙏

  • @prakashbhosale5225
    @prakashbhosale5225 3 года назад +1

    राम राम