नवनाथांची कृपा कशी प्राप्त करावी?नवनाथ भक्तीसार ग्रंथ पारायणाची पूजा कशी करावी बघुयात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Комментарии • 315

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 6 месяцев назад +4

    ॐ श्री गुरु देव दत्त
    ॐ नवनाथांय नम नमः
    ॐ श्री चैतन्य कानिफनाथ❤नमः
    श्री सप्त श्रुंगी माता
    ❤❤❤ऊदो ऊदो ऊदो ❤❤❤❤❤❤❤❤❤नमो आदेश अलखनीरंजन ❤❤❤जय❤ज़गदंब ❤ॐचैतन्य कानिफनाथाय नमःआदेश ❤

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 Год назад +16

    दुर्गा सप्तशती ची पारायण, उद्यापन, नवारन मंत्र जप विधी, गुप्त तोडगे, सिध्द कूंजिका स्तोत्र, नैवेद्य ची माहिती द्या सर

  • @MohanLohar-r6b
    @MohanLohar-r6b 10 месяцев назад +7

    ओम नमो आदेश देवा माझी भक्ती भोळी आहे मी मनोभावे सेवा करतो दर वर्षी न चुकता ३/४फेऱ्या माझ्या होतात त्यांच्याच आशीर्वादाने मला सरकारी नोकरी पण मिळाली आणि आता मी सेवानिवृत्त झालो आहे पण मी अजुन गुरू केलेला नाही माझे गुरू म्हणजे श्री कानिफनाथ महाराज यांनाच मानतो तरी प्लीज मला थोडे मार्गदर्शन करावे हिविनंती तुमच्या गावात माझा मित्र आहे त्याचं नाव आहे विठल चिमण राव जाधव आहे मला आपणास भेटआयचे आहे तरी मी कथि येऊ तसे मला सांगाल प्लीज आपल्या उताराची वाट पाहीन ओम नमो आदेश आदेश

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Год назад +32

    सर खूप छान माहिती दिलीत मी आत्तापर्यंत अर्धवट पूजा करत होतो परंतु भोळी भाबडी भक्ती आसो आधीक श्रावण मधे माझे नऊ दिवसांचे पारायण पूर्ण झाले खूप प्रसन्न वाटते आणि खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजी काळजी जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश

  • @yogeshpingale6525
    @yogeshpingale6525 Год назад +8

    नमो सद्गुरु आदेश आदेश आदेश आदेश ओम शिव गोरख आगे आगे शिव गोरख जागे 🌹👏🚩♥️ खूप खूप आशीर्वाद नमो आदेश आदेश आदेश

  • @RajKirdath-q3b
    @RajKirdath-q3b Год назад +9

    गुरुजी तुम्ही सांगितलेले वङे हे मेंदू वङाच आहे . 🙏❤ जय जगदंब ❤🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад +3

      हो,फक्त मेदू वडे हे फिके असतात तर या वड्यामध्ये आपल्याला जिरे, तिखट,लसूण हे सर्व साहित्य टाकले जाते

    • @monikaumbarkar8585
      @monikaumbarkar8585 Год назад +2

      ​@@jagdambadevisansthanlasun tar chalat nahi n nathanna

    • @kumudini.4741
      @kumudini.4741 9 месяцев назад +1

      dattatryana kunku vahatat ka?

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 2 месяца назад +1

      जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @RajashriGhute-dx8pn
    @RajashriGhute-dx8pn Год назад +2

    खुप छान माहिती सांगितली नाथांच्या पारायणाच्या वेळी सप्तश्रृंगी देवी ची स्थापना करावी हि गोष्ट माहीत नव्हती

  • @vijayshejwal3382
    @vijayshejwal3382 11 месяцев назад +2

    🙏 बडे बाबा मच्छिंद्रनाथ की जय 🙏
    आदेश🙏 ओम चैतन्य नवनाथाय नमः 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @guravdinesh
    @guravdinesh Год назад +5

    जय जगदंब 🙏 जय मल्हार 🙏🙏
    खुप छान व खूप दुर्मिळ माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद गुरुजी 🙏

  • @alkakadu8147
    @alkakadu8147 Год назад +2

    जय जगदंब सर नवनाथ भक्तीसार व गुत्प रहस्य याची खुप छान माहीती 4:35

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Год назад +6

    खुप छान माहिती दिली गुरुजी खरच तुमच्या कडे ज्ञान सागर आहे जय जगदंब गुरुजी 🙏

  • @SnehalKhanadagale
    @SnehalKhanadagale 4 месяца назад +2

    महिला नी पारायण करावे हे ऐकुण खुप छान वाटल ही माहिती दिली आहे खुप छान माझेपन 5वेला पारायण झाले आहे मला अनुभव आहे या कथेचा

  • @kavitabasutkar5621
    @kavitabasutkar5621 14 дней назад

    गुरुजी खुप छान माहिती दिली जी माहित नव्हती

  • @mahaviradmane137
    @mahaviradmane137 Год назад +2

    🌺🌺👏👏श्री गुरुदेवदत्त ..... ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नाम: ............ ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम: .......

  • @kamleshmalete7909
    @kamleshmalete7909 2 месяца назад +3

    सर तुम्ही खूप छान समजेल तसं आणि सरळ रिते नी समझावतात आदेश मी गुजरात, वडोदरा चा आहे

  • @vijaymahajan9822
    @vijaymahajan9822 8 месяцев назад +1

    ओम नमो आदेश आदेश सर तुमचे खूप व्हिडिओ पाहिले आहे.आणि खूप छान माहिती सांगितली जाते.आपल्या व्हिडियो मधून आणि विशेष म्हणजे सगळी माहिती खरी असते हे महत्वाचं आहे.आणि खूप ज्ञान घेता येते.

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 месяца назад +3

    खूप खूप चं छान समजावून सांगितले गुरुजी 🙏🙏🙏

  • @bantiraipure3281
    @bantiraipure3281 10 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर तुमचं व्याख्यान खूप छान आहे सर तुम्ही महत्वाची माहिती देता
    सर माता त्रिकालभैरवी मता माहिती देण्याची करावी,

  • @varshadonde6587
    @varshadonde6587 Месяц назад +2

    खूपच छान सविस्तर माहिती sir आपण दिलीत! खूप खूप धन्यवाद! 🙏🙏🙏

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 10 месяцев назад +1

    सदर माहिती फार छान सांगितले, मला दैनिक जीवनात रोज करण्यात येण्यासाठी नवनाथ भक्ति कशी करावी ते सांगा, धन्यवाद 🙏

  • @swatikatkar4958
    @swatikatkar4958 Месяц назад

    खरंच खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏

  • @vidyalavande1075
    @vidyalavande1075 Год назад +2

    Khup chhan mahiti sangta guruji 🙏 Ani evda shant pane ...aikat ch rahav vatta . first' time tumcha video aikla... thank you 🙏

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 Год назад +1

    जय जगदंब गुरुजी आपण आम्हाला सद्गुरु म्हणून लाभले हे आमचं परम भाग्य आहे आपण ज्ञान सागर आहात.आपला एक एक व्हिडिओ म्हणजे अनमोल रत्न आहे सदा ही आपली सेवा घडावी ही जगदंबा चरणी विनम्र भावना आहे जय जगदंब

  • @amolvidhate4430
    @amolvidhate4430 Месяц назад

    ओम नमो आदेश श्री मच्छिंद्रनाथ नम् ❤🎉❤

  • @balusul577
    @balusul577 2 месяца назад +2

    धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती सांगितली साधे सोप्या पद्धतीने धन्यवाद ओम नमो आदेश

  • @kalyangharat5836
    @kalyangharat5836 Год назад +1

    चरन स्पर्श गुरुजी याच वीडीयोची वाट पहात होते

  • @RajniKumavat
    @RajniKumavat Месяц назад +1

    छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद

  • @somnaththete2621
    @somnaththete2621 24 дня назад

    ❤ खुप छान❤ आदेश माऊली❤

  • @sangitapathade965
    @sangitapathade965 Месяц назад +1

    अतिशय सुंदर उपयुक्त माहिती दिलीत सर

  • @BhushanKene-ze5lt
    @BhushanKene-ze5lt Месяц назад +1

    Khupcha Chan mahiti dili guruji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @vilaspawar8867
      @vilaspawar8867 Месяц назад

      pn he sagale granth marathit vachale tr chaltil ka plz sanga

  • @shivkumarjangam8223
    @shivkumarjangam8223 Месяц назад +9

    गुरुजी मला दीड ते पावनेदोन वर्षापुर्वी कानिफनाथांचे अनुभव पाच सहावेळा आले नंतर जानकारांनी सांगितले कानिफनाथांचा संचार आहे झोळी चिमटा घ्यावा लागेल परंतु मला तसा संचाराचा किंचित ही जानिव नाही म्हणून मी मढीला गेलो नाथांच्या समाधी समोर उभं राहुन विनंती केली मला संचार आहे असं सांगण्यात आले आहे परंतु खरं खोटं तुम्हालाच माहिती आहे मी घेणार म्हटल तर माझा मी पणा होईल तुम्ही देणार असाल तर मी स्विकार करेन अशी प्रार्थना केली तेंव्हापासुन आजही दर आमावस्याला मुक्कामी वारी करत आहे परंतु जे अनुभव आले होते ते बंद झाले आहेत आणि सतत अपचन त्रास पोट व्यवस्थित रहात नाही सतत नकारामक विचार येत असतात मात्र पहिल्यांदा अनुभव आल्यापासुन अनुभव बंद झाले असले तरी आजही नाथांवरिल श्रध्दा भक्ती ओढ आहे संचार येणे न येणं हे शेवटी नाथांची ईच्छा आहे परंतु आहे किंवा नाही हेच स्पष्ट होत नाही कारण अनुभव नकारता येईना आणि माझं कोडं काही सुटेना निरुत्तरच आहे नेमक का अनुभव बंद झाला कशामुळे आणि पोटाचा त्रास ,नकारात्मक विचार सुरु झाले कारण समजायला तयार नाहित यासाठी मला काय करावा लागेल जे दैवी अनुभव आले ते सार्वजनिक करू नयेत म्हणुन ईथे टाळले आहेत तुमचा फोन नं मिळेल का ??सर्व व्यवस्थित बोलता येईल

    • @nitingadekr7155
      @nitingadekr7155 Месяц назад

      आनुभव सांग

    • @shivkumarjangam8223
      @shivkumarjangam8223 Месяц назад

      @@nitingadekr7155 अनुभव म्हणजे स्वप्नात दर्शन होणे ,

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 Месяц назад +1

    Khupch chan mahiti ahe

  • @ajaylahane129
    @ajaylahane129 Год назад +2

    Guruji hanumanji vishai Gupta mahiti dyavi Ashi vinanti aahe guruji pranaam sita raam jai Malhar

  • @rohinigujar6906
    @rohinigujar6906 26 дней назад

    दादा खूप छान सांगितले धन्यवाद

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 Год назад +1

    जय जगदंब गुरूजी खुप छान माहीती आहे मला नाथांची खुप आवड आहे

  • @lilavatifirke4622
    @lilavatifirke4622 Месяц назад

    Om name aadash Dada tumhi khupch Chan maritime sagatat Mala kup awvadali

  • @mohanwagh5701
    @mohanwagh5701 8 месяцев назад

    जय.जगदंब.नमो.आदेश.खुप.छान.आणि सविस्तर. ज्ञान.दिले.गुरूजी.सर.

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 10 месяцев назад

    मी आणिता गोविंद आराधीन औरंगाबाद माहिती खुप खुप छान आहे गुरुजी धन्यवाद ❤

  • @shashikantbharshing7401
    @shashikantbharshing7401 Год назад +1

    जय जगदंबे गुरुजी नवनाथ भक्ती सर फारच सुंदर माहिती सांगितली आहे आपण जय जगदंबे गुरुजी

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 7 месяцев назад

    छान माहिती दिलीत महाराज.... धन्यवाद

  • @karansarvanka11
    @karansarvanka11 3 месяца назад

    ॐ श्री चैतन्य नवनाथाय नमः

  • @ketanbhamare8826
    @ketanbhamare8826 Месяц назад

    खूप छान माहिती मिळाली दादा 🙏🙏🙏

  • @mangalkadlag5313
    @mangalkadlag5313 Месяц назад

    Khup mhanje khupach chaan mahiti dilit guruji, mi gurujich mhante karan mala dnyan milala tumachyakdun mhanun, khupach yogya margadarshan, Aai Jagdamba aapala kalyan karo aani ashich seva ghadat raho😊

  • @seemajadhav5789
    @seemajadhav5789 22 дня назад

    शाबरी कवच विषयी संपूर्ण माहिती मिळेल का.....म्हणजे वाचनाचे नियम असतात का की नाही अजून काही माहिती पण मिळाली तर खूप बर होईल....

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 Год назад +1

    गुरुजी खुपच छान आणि सखोल माहिती दिलीत. नमो आदेश.

  • @DilipRahinj
    @DilipRahinj Месяц назад

    ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली

  • @dilipzinjurde8827
    @dilipzinjurde8827 Год назад +1

    🙏 अतिशय अनमोल माहिती 🙏 आदेश गुरुजी 🙏

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 Год назад

    किती छान समजावून सांगता गुरुवर्य 🙏🙏

  • @kailasgadge7391
    @kailasgadge7391 9 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही😊

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 Год назад +1

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @sheetaljadhav5336
    @sheetaljadhav5336 Год назад

    Kupch chan mahiti dili kharch kup kup aabhar...dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kundabb
    @kundabb 11 месяцев назад

    🙏🙏🙏guru tumche video khuppch chan aahet bhan harpun jate aaikayla khup mahiti milte

  • @ArtiLiman
    @ArtiLiman 2 месяца назад

    Khup chan mahiti dilit guruji😊

  • @anjalichorghe3629
    @anjalichorghe3629 11 месяцев назад

    ॐ चैतन्य श्री नवनाथय नमः

  • @jayashribhalare4091
    @jayashribhalare4091 8 месяцев назад

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @saraswatibhoir3214
    @saraswatibhoir3214 Год назад

    खूप छान गुरूवर्य अशीच व्हीडिओ दाखवून आमच्या ज्ञानात वाढ करत आहेत अभिनंदन तुमचे

  • @advnitinpathak1448
    @advnitinpathak1448 9 месяцев назад

    अत्यंत छान माहिती मिळाली.... धन्यवाद.

  • @HappyBird-uw3ii
    @HappyBird-uw3ii 6 месяцев назад +1

    ओम गुरू देव दत्त नवनाथ माहाराज ओम नमो आदेश 🙏🙇‍♀️🙏

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 10 месяцев назад +2

    गुरूजी, आई दुर्गा व गुरुचरित्र मधिल काही अध्याय कसे करावे

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp Год назад

    🙏kuph chan mahiti sangta dada tumchya tondun srsvti boltey vatt.mazya dada la kiti sgli mahiti aahey.kuph chan dada 🙏 Jay jgdmba 🙌🌹

  • @seemajadhav5789
    @seemajadhav5789 22 дня назад

    खूपच छान माहिती दिलीत गुरुजी खरच खुप खुप धन्यवाद.....माझा एक प्रश्न होता तो असा की...नवनाथ पारायण करताना मी एक कलश देखील ठेवत होती...तरी कलश स्थापना करावी की करू नये हे कृपया सांगावे ही विनंती....कारण खूप ठिकाणी पण कुठलीही पोथी पारायण करताना कलश भरलेला व त्यावर नारळ ठेवलेला अशी मांडणी दिसते म्हणून काय कराव ते कृपया सांगा गुरू आणि जर कलश भरून ठेवायला हरकत नसेल तर त्यावरील नारळाचे पारायण झाल्यावर काय करावे म्हणजे ते प्रसाद म्हणुन खावे की खाऊ नये...कृपया ही माहिती मिळावी ही विनंती

  • @jyotijamnerkar6799
    @jyotijamnerkar6799 Месяц назад

    Khup chan Mahiti milali

  • @RajendraJagnade
    @RajendraJagnade 3 месяца назад

    गुरुजी ग्रंथ विषयीची माहिती दिली ती आवडली आदेश

  • @pushpakurhade6835
    @pushpakurhade6835 Месяц назад

    Khup chhan mahiti dili sir

  • @SangeetaBhondve-oo5qv
    @SangeetaBhondve-oo5qv Месяц назад

    खुप छान महिती दिली माझ्या घरात पारायण चालूआहे

  • @maheshsawant8094
    @maheshsawant8094 3 месяца назад +1

    खूप छान सांगितलं गुरुजी

    • @KundaYewale
      @KundaYewale 3 месяца назад

      सर मी तुमचेच लायुव हिडिवो बघते सर मला येगदा तर तुमच्या कडे यायच आहे मी लोणावळा ईथुन बोलते

  • @vanitamore3073
    @vanitamore3073 Год назад

    खरंच खूप छान माहिती दिलीत.. आत्तापर्यंत बऱ्याचदा पारायण केले परंतु अशी पूजा मांडली नव्हती... 🙏🙏🙏

  • @nituparbat8246
    @nituparbat8246 10 месяцев назад

    आदेश शिव गोरख

  • @dattatryawagh8351
    @dattatryawagh8351 Год назад +1

    अलख निरंजन आदेश वीर कंकण कोण वापरू शकते

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 Месяц назад

    Jay jagdamb Jay gurudev alakh niranjan ata mage zalelya paraynaynatil truti ata honar nahi maza tumhi gurumauli khup changli mahiti molachi mahiti dili Jay ho guru mauli

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd Год назад +1

    छान माहिती दिलीत गुरुवर्य, नमो आदेश

  • @bharatambore4865
    @bharatambore4865 Год назад

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. विजयते श्री नुसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज नमोस्तूते 📿💐💐🙏

  • @sonalkalhapure899
    @sonalkalhapure899 Месяц назад

    You are great

  • @NamdeoraoHedau
    @NamdeoraoHedau Месяц назад

    वारकरी पंथ आणी नाथ पंथ ऐकच आहे का समजुनं सागावे जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय

  • @rahuldnyandevtawale4801
    @rahuldnyandevtawale4801 Год назад

    अलख निरंजन, आदेश गुरुजी
    खूप खूप धन्यवाद

  • @NamdeoraoHedau
    @NamdeoraoHedau Месяц назад

    🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय

  • @RahulChalke-e4e
    @RahulChalke-e4e Год назад

    छान माहिती दिली आहे.

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 2 месяца назад

    जय जगदंबा ।
    ओम नमो आदेश ।

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 Год назад

    सर खूप छान माहिती दिलीत आपण.
    आपले मनःपूर्वक धन्यवाद आभार!

  • @चव्हाणशारदानरसिंगचव्हाण

    Namskar guruji khup sundar aani sakhol mahiti dilit dhanywad

  • @meenashinde9977
    @meenashinde9977 11 месяцев назад

    खुपच छान माहीती दीलीत गुरुजी🙏 आदेश

  • @bullutmachanicsandypalusvi936
    @bullutmachanicsandypalusvi936 9 месяцев назад

    Om chetn revnnathay nm

  • @siddhijadhav2789
    @siddhijadhav2789 2 месяца назад

    आदेश 🌹🙏खूप छान सविस्तर सुंदर माहिती दिली 🌺🌺🚩

  • @samu_vlogs
    @samu_vlogs 10 месяцев назад

    Khup avdli mahiti maj pn parayn chalu ahe 🙏🙏

  • @dashrathshinde2559
    @dashrathshinde2559 Месяц назад

    खूप छान ओम नमो आदेश गुरुजी आदेश

  • @mahigaikwad1381
    @mahigaikwad1381 2 месяца назад

    खुप छान माहीती दिली 😊

  • @NamdeoraoHedau
    @NamdeoraoHedau Месяц назад

    वारकरी पंथ आणी नाथ पंथ एकच आहे का समजुनं सागावे जय पांडुरंग हरी वीठठल जय जय

  • @SureshkiranJoshi
    @SureshkiranJoshi 2 месяца назад

    Khupch sunder mahite dilya badal dhnayawad

  • @MaheshBorse-xc2im
    @MaheshBorse-xc2im Год назад

    गुरुजी खूप छान माहिती दिली आहे आदेश बाबा

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 2 месяца назад

    खूप खूप sunder🙏

  • @RajamatiGite
    @RajamatiGite Месяц назад

    धन्यवाद

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Год назад

    🙏🙏🙏khup chaan mahiti dilyabaddal🙏🙏🙏⛳jay go.ra
    ⛳⛳jay samarth ⛳⛳⛳

  • @gsubhash4298
    @gsubhash4298 Месяц назад

    ओम नमो नारायण सर खूप छान नवनाथ पारायणाची महिती आहे.आपलानंबर मिळेल का

  • @bhaveshsheregar6531
    @bhaveshsheregar6531 9 месяцев назад

    Thanks Guru ji Namo aadesh 🙏

  • @harshakunkari2663
    @harshakunkari2663 Месяц назад

    Shree swami samartha 🙏💐

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 7 месяцев назад

    जगदंब जगदंब 🙏🙏🙏🌹

  • @apekshanemnar4618
    @apekshanemnar4618 Год назад

    ॐ नमो आदेश

  • @premadhav7640
    @premadhav7640 Год назад

    Malatr khupch aavdli mahiti 👌🙏🙏🙏

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 Год назад

    गुरुवर्य खूप छान माहिती दिली

  • @RaviGosavi-zj9dp
    @RaviGosavi-zj9dp Месяц назад

    खुपचं छान 👏🙏