संदीप दादा, वहिनी , कर्डीची भाजी 1 नंबर . मला गावा कडची आठवण झाली की कसं लहानपणी शेतात जाऊन करडी खुडून आणून भाकरी व भाजी खायला खूप मजा यायची. व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले. धन्यवाद.
खूप सुंदर केली आहे भाजी. तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या प्रत्येक video Chi सुरुवात तुम्ही सुंदर निसर्ग सौंदर्य दाखवून करता हे खरच वैशिष्ट्य आहे. चुलीवरचं सात्विक शुद्ध जेवण आणि गोड भाषा ह्यामुळे तुमचे विडिओ खूप छान वाटतात पाहायला.
गर्भवती महिलेने कोणती रान भाजी खाऊ नये? कोणत्या रान भाज्या व पालेभाज्या गर्भवती साठी चांगल्या ? यावर please एक व्हिडिओ बनवा दादा... 🙏🏼 गावी गेले की भाज्या मिळतात...पण गरम पडणारी भाजी कोणती हे माहीत नसल्याने फक्त पालक, मेथी खावी लागते. रानभाज्या खाऊ वाटतात पण ज्ञान नसल्याने रान भाज्यांचे फायदे मिळवता येत नाहीत.
Lai bharri jevaan asta Vahini tumcha mi pan khup recepie karun bhagitlya pan tumchya sarkhi taste nahi yenar karan sarva natural asta gavakedey Jai Gurudev Datta 🙏🙏💐
Bhau tumhala pahun amhala. Jalan hote heva care ashi life cha khare sukhi tumhi aahat. He khara Bhartiya jivan shaili aahe pan savdhan raha aaj bharat baher che muslim ghuslele ahe te sheta cha ajubajula jopda takrar tyana tithi haklava ek aala tar daha yenar. Saghle savdhan raha. Saghle milun samna kara🙏
Survat mast fulani khup chan aste patya ver chi vatana chi chav chan kardyee mahtv patvun sangitle mast shengkut bhajit pahijech fakt yat thode dahi ghatle ter bhajiche poshnmuly ajun vadhel jase ki taakatla palak v taak ghalun kardayee 👍👍👌👌👌🙏🙏🙏
हम लोग को मुंबई में मिलती नहीं है करने की भाजी तो कैसे खाएंगे हम कर गई की है जी आप ही भेज दो थोड़ी सी भाई जी हमारे लिए उधर से गांव साइट की भाजी भेज दो थोड़ी बहुत
अतिशय सुंदर व्हिडीओ आहे दादा , तुमचं साधेपणा , अस्सल गावरान जेवण पाहून छान वाटलं . वाटचालीस शुभेच्छा.
खुपच छान,
आम्ही अशी भाजी बनवून निश्चित खाऊ !
असेच नवनवीन व्हिडीओ बघायला आवडतील
आवड आहे पण ही भाजी आमच्या भागात मिळत नाही. खूपच सुंदर पद्धत.🙏🙏
करडीची भाजी कशी असते ती दाखवायला पाहिजे होती.
संदीप दादा, वहिनी , कर्डीची भाजी 1 नंबर .
मला गावा कडची आठवण झाली की कसं लहानपणी शेतात जाऊन करडी खुडून आणून भाकरी व भाजी
खायला खूप मजा यायची. व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले. धन्यवाद.
नशिबवान आहात दादा. चुलीवरचे खमंग जेवण मिळत तुम्हाला.
अहो भाऊ मी 70 वर्षाचा आहे आणि मी नेहमी तुमचा vdo आवडीने पहातो आपला साधेपणा बोलण्याची पद्धत छान !आपल्याला आशीर्वाद आहेत
धन्यवाद
दादा भाजी छान बनवली ताईणी बी पी च्या आजारावर थोडीशी माहिती सांगा तुम्ही खूप छान माहिती देता
अहो दादा राग का येईल? तुमचे व्हिडीओ चांगलेच असतात. भाजी छान झाली आहे. मी पण अशीच भाजी करते. मला खूप आवडते.
dada tumche donhi channels che yevde subscribers ahet tari dekhil tumhi sarv kiti simple astat ani sarvya glamor pasun dur ahet. tumchi mule hi agdi tasech simple lifestyle jagtat 😊❤ hats off u
खूप सुंदर केली आहे भाजी. तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या प्रत्येक video Chi सुरुवात तुम्ही सुंदर निसर्ग सौंदर्य दाखवून करता हे खरच वैशिष्ट्य आहे. चुलीवरचं सात्विक शुद्ध जेवण आणि गोड भाषा ह्यामुळे तुमचे विडिओ खूप छान वाटतात पाहायला.
धन्यवाद
खूप छान दाखवली भाजी.खाण्याची खूप इच्छा झाली वहिनी.
दादा ताई मस्त भाजी केली. आता अशी पण करून बघू. आपण म्हणजे आम्ही आणि तुम्ही साधी माणसं . असलच जेवण आपल्याला आवडणार अगदी परदेशात गेलो तरी
कर्ड ईची भाजी करण्याची पद्धत खूप च छान. मी नक्की करुन बघेन
Bhaji chanch jhalie vahini ani tiche mahatva pan chan sangitle dada. 🙏🙏
तुमची सुचिता कुठे गेली तीला पण दाखवजा भाजी छान आहे
आम्ही नेहमी करतो पण वेगळ्या पद्धतीने पणतुमची पध्दत आवडली करू बघेन पुढच्या वेळेस
आम्हि पन गावा कडेच राहतो खरच सकाळ सकाळी खुप छान वातावरण आसत चुलिवरचा स्वापाक खुच छान आसतो दादा वहिनी तुम्ही खुप छान रेसिपी बनवतात
धन्यवाद
Khupach chan recipe👌👌👌
खूप छान कर्डीची भाजी 🙏🏼👍💐👌🌹
Dada kardi kasha yetat zadala te dakhva....ase zadala fal kase yete tyavar video Kela tar amhala pn mahiti milel
गर्भवती महिलेने कोणती रान भाजी खाऊ नये? कोणत्या रान भाज्या व पालेभाज्या गर्भवती साठी चांगल्या ? यावर please एक व्हिडिओ बनवा दादा... 🙏🏼 गावी गेले की भाज्या मिळतात...पण गरम पडणारी भाजी कोणती हे माहीत नसल्याने फक्त पालक, मेथी खावी लागते. रानभाज्या खाऊ वाटतात पण ज्ञान नसल्याने रान भाज्यांचे फायदे मिळवता येत नाहीत.
Kaye nahi chukat tumhi wagat nahi tas mast 1 no 👌👌 nice recipe tanu ❤️ Dada 🙏💯👍
Lai bharri jevaan asta Vahini tumcha mi pan khup recepie karun bhagitlya pan tumchya sarkhi taste nahi yenar karan sarva natural asta gavakedey Jai Gurudev Datta 🙏🙏💐
पनीर भाजी पण छान जमली
Khup chaan recipe Dada Ani vagini... tumhi doghe khup talented aahat. Ani aaj bhaji madhe meeth takatana nahi disale
संदिप भाऊ छान मजेशीर मोकळे हवेतील जीवन शुध्द शाकाहारी जेवण गरम गरम!!मोकळी हवा आनंदी कुटुंब आणि पाहुणा कोण !!हाय बरं 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Dada next vedio mdhye mogryach zad puran daakhav
Bhau tumhala pahun amhala. Jalan hote heva care ashi life cha khare sukhi tumhi aahat. He khara Bhartiya jivan shaili aahe pan savdhan raha aaj bharat baher che muslim ghuslele ahe te sheta cha ajubajula jopda takrar tyana tithi haklava ek aala tar daha yenar. Saghle savdhan raha. Saghle milun samna kara🙏
Tumhi lok khup chaan boltaa 👌👌👌👌👍👌👌👌👌👌
आम्ही पण ही भाजी खाली आहे आम्ही डाळ भाजी मणतो
आमच्या विदभ॔ मध्ये करडी ची भाकरी पण करतात 👍👍👌👌वहिनी तुमची भाजी पण छान झाली बंर
Tumcha gawacha now Kay aaye Dada
Ice cream खूप सुंदर झाले
ताई
Bhajimadhye meet नाही टाकले
विसरले
काही चुकीचे नाही पण तुम्ही रिप्लाय देत नाही. मग कशावरून कँमेंट वाचत असाल.बाकी कर्डीची भाजी खुप छान . कोणत्याही रानभाज्या सोबत भाकरी खूपच छान लगते.
धन्यवाद 🙏
Very nice bhaji recipe Vaini. Thank you for sharing this recipe
Mumbait faqtt pavsat tharavic raan bhajja miltat tya khato. Tumhi khup prakarchya raan bhajja dakhavta mastach
दादा ताई करडीची भाजी कशी आहे ते दाखवा कारण मी बघीतली नाही ती भाजी
Kitti chhan bhaji keli tai tumhi pahunch jewayla yavese watle ...gawakadchi chav shaharat kuthe ho
Mast zali कर्डीची bhaji,Amhi pan khato ही भाजी
मातीच्या भांड्यातील कर्डीची भाजी 1 नंबर
Survat mast fulani khup chan aste patya ver chi vatana chi chav chan kardyee mahtv patvun sangitle mast shengkut bhajit pahijech fakt yat thode dahi ghatle ter bhajiche poshnmuly ajun vadhel jase ki taakatla palak v taak ghalun kardayee 👍👍👌👌👌🙏🙏🙏
खुपच मस्त करडी ची भाजी. 👌👌
दादा श्री कृष्णा नी रुक्मिणी देवीला मिठाची उपमा दिली होती म्हणून मीठा शिवाय कशाला ही चव नाही
दादा तुम्ही पण करड ई पीक का घेत नाही
आम्ही पन् nehmi karto hi bhaji पन् आम्ही sukki करतो 😊वाहिनी आता तुमच्या सारखी नक्की करणार 😊👍छान👌👌 केली तुम्ही 😋😋
एकदम मस्त चविष्ट 👌
Mulay Dada tumala ariy tury ka boltate
DADA KARDI ,LA CHH JAWAS MHANTAT KAY HO?PLZ SANGA VE
तुम्ही सागितले तसेच बनवले
Tumche gaon taluka ghilha nav sanga
राम राम भाऊ
Yummy jevan 👍
हम लोग को मुंबई में मिलती नहीं है करने की भाजी तो कैसे खाएंगे हम कर गई की है जी आप ही भेज दो थोड़ी सी भाई जी हमारे लिए उधर से गांव साइट की भाजी भेज दो थोड़ी बहुत
Khub mast bhaji 👍🏿👍🏿
Bhaji chan ahe.... Pahilyandach pahili bhaji
Bhaji chan dist ahe pn mith nahi takle ka bhaji mdhe
दादा तुमचं गाव कोणत??
Mast video
खूप छान भाजी😋😋
खुप छान बनवली भाजी.
मी नाशिक ची तुमचे विडीयो बघताना मला नेहमी असं वाटतं मी माझ्या मोठ्या दादा सोबत आणि वहीनी सोबत विडीयो काँल वर बोलतेय 😍😘😘😘
AAHO DADA KARDICHI BHAJI KASHI ASTEY HE DAKHVAYCHI NAA, Amhi pahili nahi kadhi
कोणत गांव भाऊ????
खुपच छान
Mazi awadati bhaji. Mazi aai hatawun karat ase. Chhaanch recipe🙏😂
Mala khup aavadat shetat jevayla
Khup Chan video aahe 🙏🙏🙏🙏🙏
साधी सोपी पद्धत होती ,मी तुमची गाववाले तुम्हाला भेटण्याची adress पाठवा no दया कॉल करू
काही भाज्या सगळीकडे मिळतील असे नाही पण पाने कशी ते कळले पाहिजे
Mith nahi takal ka
करडी नाव आहे की कुरडू❓
खूप छान आम्ही कुर्डूवाडी कर
Bhajya madhe hingacha vapar karat Ja bhaji aajun testi hoil
राम राम संदीप भाऊ
👌
भाजीत मीठ नाही घातले
माझी अतिशय आवड़ती भाजी ।
ही करडई आहे का
@@rupalibodhe4644 ho
छान करडी ची भाजी मी नेहमी करते सुक्की
👌👌👌👌👌
Khup chaan 👌👌
Khup chan ☺️☺️☺️
Khup chan like
Best 👍
खूप छान🌷🌹👍🏻
मस्तच दादा
खूपच मस्त
Bhu bhu mast ahe
मिठ टाकायला विसरली तनुजा भाजीत
हो
👌👌👌👌🙏👌👌👌
Wow mast
Lovely
रामराम भगत
Thanks
Chan zhali bhaji
👌👌🌹🌹
Nice video
👌👌👌👌
मस्त 🙂
Mast 1 number
👌👌💯
Hya bhajit mitha nahi ghataly hya bhajila nahi ghalat ka mitha