काकू तुम्ही स्वैपाक भारी मस्त करता .तुमच्या पद्धतीने मी पण आज अशीच भरली मिरची केली एकदम मस्त झाले .तुम्ही ताटात वाढलेले पाहूनच तोंडाला पाणी सुटले .असेच छान छान सोपे पदार्थ करून दाखव जा.रानात बसून जेवणाचा आनंद वेगळाच.
तात्या व काकू नमस्कार तुमचा मळा भारी दिसतोय तुमचं गाव कोणतं आहे काकू भाज्या छान छान करून दाखवतात तुम्ही दोघच राहता तुम्ही कोल्हापूर चे असला तर आम्ही येऊ तिकडे आलो तर तुमच्या मळ्यात👍👍🙏
दोघांचा जोडा खूप छान दिसते अशीच तुमची जोडी कायम राहो अशी देवाचरणी प्रार्थना करते ढोबळे मिरचीचा कालवण खूप छान केला आहे तुम्ही मला कधी बोलवता जेवायला मसाला वापरत नाही का आई तुम्ही कोणत्याच भाजी
आई तात्या आपल्याला बघीतले की लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटते मनात खूप आदर होतो
ताजी भाजी तोडून लगेच करून खायची एकदम मस्तच👌👌 रेसिपी पण छान
Nice nature & recipe
खुपच छान रेसीपी ह मावशी 👌👌👌
ढोबळी मिरची ची भाजी खूप छान बनवली, भारी एक नंबर 👌👍
आजोबा शेती बघून बर वाटत . आजीची रेसिपी छान . शेतातील भाजी खायला खूप मजा .
सुंदर दिसत आहे मिर्ची तोंडाला पाणी आले.👌🙏
तुम्हा दोघांची मेहनत great
तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभो
तुम्ही दोघेही छान आहात
5
लय भारी. चविष्टच झाली असणार. तुम्हा दोघांना खाताना बघून तोंडाला पाणी सुटले.😋😋
आजोबा
आजोबा तुमचं गाव कुठलं आहे
मी पण येऊ एकदा तुमच्या शेतावर जेवायला
खुप छान मिरची ची रेसिपी 👌🏻👌🏻
God bless you both. Chhaanch fresh recipe ek number.
तुमचं शेत आणि रेसिपी दोन्ही मस्तच.व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतातून फेरफटका मारल्याचा आनंद मिळतो.आज्जी खुप सुगरण आहेत.किती छान बनवत असतात.
भारी भारी vdo असतात तुमचे
मी फक्त शाकाहारी च पहाते
तुमचे vdo जे कोणी बनवत आहे ते छानच बनवत आहेत त्यांचे आभार
ढबु मिरची चा पीक एकच नंबर आहे दादा खूप छान वाटलं पाहून
Ajji khup chan 👌👌
काकू तुम्ही स्वैपाक भारी मस्त करता .तुमच्या पद्धतीने मी पण आज अशीच भरली मिरची केली एकदम मस्त झाले .तुम्ही ताटात वाढलेले पाहूनच तोंडाला पाणी सुटले .असेच छान छान
सोपे पदार्थ करून दाखव जा.रानात बसून जेवणाचा आनंद वेगळाच.
Khupach Chan banvata tumhi ajj
किती सुंदर आहे तुमचा मळा तात्या ❤️👌🏻
खुप मस्त मिरची भाजी 👌👌👍👍😋😋
कमी साहित्यात खूप सुंदर रेसिपी बनवली
Khupch chan sheti ahe tatya tumchi mala khup avdte man prassana hote pahun tase kasht pan khup astat sheti karyala
Kakune dobli mirchi lay mastach banavli aahe mala tar bua khup awadli ❤️❤️
काकूंनी भाजी खूपच छान केली आणि भाकरी पण खूप सुंदर आणि पांढराशुभ्र केल्या जेवायला यावा असं वाटत आहे,
💯👍👍👍Tatya lai bhari ❤️
Mast gavakadchi bhaji climet wow khup chan
Khup chan sheti aahe kaka tumchi gavachi aatvan yete Baga
ढोबळी मिरचीची रेसिपी फारच छान होती
तात्या आई किती मेहनतीने काम करत आहेत तूमचे वयोवृद्ध मानाने खर्च तुमचं अभिनंदन माझे आईवडील असे वाटते
Tatya tumcha mala lai bhari aahe chan nita rakhali aahe 👌👌
Tatya ani kaku layeei bhari.!
Kaku hasa,Ekde bagha !
Ek no👌👌👌
आई च्या हातच्या जेवणाची आठवण आली काकू receipe खूप छान चवदार आहे मी नक्की करून बघणार
Aai khup chhan zali li bhaji..... Thank you 🙏🙏
खूप छान शेती तुमची
Recipe 👌👌👌👌please all simple bhaji recipe dakhva
तुम्ही सगळे दाखवले गेलेले पदार्थ खूप छान आहे आम्हाला पण नवीन शिकायला मिळते 🙏thanku
Khup khup bhari ahat tumi👏👏👍👍🥰🥰
Very hard working couple
Still young and energetic 😃😃😃😃😃😃
Old is gold
खूप छान बाबा
बाबा चा मोनो झालं का
तात्या व काकू नमस्कार तुमचा मळा भारी दिसतोय तुमचं गाव कोणतं आहे काकू भाज्या छान छान करून दाखवतात तुम्ही दोघच राहता तुम्ही कोल्हापूर चे असला तर आम्ही येऊ तिकडे आलो तर तुमच्या मळ्यात👍👍🙏
माझा चैनल ची भेट घ्या आणि सपोर्ट करा
Ekdum bhari👌👌👌
तात्यांनी khoop ch छान शेती chi काळजी घेतली ahe .काकूंची recipe pn masst 👌
Khup chhan recipi
Ek nambar aaji
Wow osm
खुप छान आहे रेसिपी
kup chan bhaji keli mast majehi vdo paha sapot kara
Mast kaku
Khup khup mast
खूप खूप छान काका काकू....मस्त रेसिपी
खूप छान 👌👌ताजी भाजी तोडून बनवलेली रेसिपी ची चव च वेगळी असते.
Khup chaan
Mast aaji
Khupach mast
Nice recipe kaku
Aie baba tumi shlya recipe khup chaan bnwta...khup mst
तात्या मळा किती छान तुमची पत्नी मनापासून जेवण बनवते असे वाटते कि तिथेच बसून गरमा गरम खावे
१ नंबर
मस्तच 😋😋😋
Ek number tatya
You both are very great, hat's of you, God bless you always
👍
👍
दोघांचा जोडा खूप छान दिसते अशीच तुमची जोडी कायम राहो अशी देवाचरणी प्रार्थना करते ढोबळे मिरचीचा कालवण खूप छान केला आहे तुम्ही मला कधी बोलवता जेवायला मसाला वापरत नाही का आई तुम्ही कोणत्याच भाजी
1 no tatya
Tatya aai kharach khup mehanti aahat tumi tumala bagun mala majya pappa mammy chi aathavan yete ..tumchi sheti karnyachee paddhat khupch chan aahe.
आज मी ही भाजी करून बघितली खूपच छान चविष्ट झाली.. धन्यवाद काकू काका 😊
भरपूर शेती आहे
Nice ❤️🙌 tatya
Mastt👍
Mast 👌👌
Tatya kiti mehnat i aahet doghe hi
Khoop ch chaan
Must taatyaa 😋
Baba khupch lucky aahe
Tel thod jatsa jalay bajit baki bhaji😋😋😋👍👍
खूप खूप छान रेसिपी
तात्या, आजी तुम्ही कुठे राहता, तुमचा मळा कुठे आहे, तो खूप छान आहे, शेतातील ताजी भाजी, तुमच्या रेसिपीज छानच
लय भारी
मस्त.
Very nice
Ajincha swaypak baghunch nehami tondala Pani sutat👌
१ नंबर तात्या 👌👌...
Acidity वाढते वाे😒
तुमि ची मेहेनत आहै भाऊ देव सदा सुखी ठेव आमीन
Very. Good 🙏🙏
मस्त
Tatya khup chan ❤️❤️gav kont aahe he.mi pardesi rahate mala khup aavdle tumche video👌👌
jevayla yeu vattay 😊
Tatya tumi aani Kaku khup chhan items banavtat tondala pani sutte ki ho aamala pan bolva kadhi aaplya Malyaat
Lay bhari
Lal masala kasa banvaicha
Mast
तात्या काकी नमस्कार तुमचा मळा खूप छान तुमच्या मळ्यात तुम्ही दोघच काम करता दादा वहिनी कुठे आहेत किती काम करता तुम्ही दोघच
Tatya gaon kont tumch
☝️👌mirchicha plot
Kadhichi lagan aahe tatya
Yummy😋😋
👌👌👌👌👌
सेंद्रिय फवारणी कशाची केली?
तुमचं गाव कुठलं आजोबा
Kobi flower bhendi dodkya ya sadhya recipe please dakhva
छान
👍👌👌
Yummy
खुप खुप छान ढबु मीरची बनवली तुम्हाला मुल नातवंडं कीती गावातील घर सुध्दा दाखवा ठाणे
👌👌😋👍🤗😊🙏🙏