वीडियो फ़क्त माझी यूट्यूब फॅमिली साठी //सावधान //

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 113

  • @Priyanka-xh9np
    @Priyanka-xh9np 2 месяца назад +6

    Kiti god g lado kiti chan mhtl tine maine aapke liye banaya tum mere liye banati ho maine tumhare liye❤❤like subscribe 🎉 chala mg😂

  • @pournimagamare6403
    @pournimagamare6403 5 дней назад

    👍👌

  • @pournimagamare6403
    @pournimagamare6403 5 дней назад

    Lado love you 🍰🍰🍫🍫

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад +1

    नाही टेरेसवर ठेवायच्या कुंड्या त्या खुप जड असतात त्यामुळे पाणी मुरते आणि टेरेस गळायला लागतो जास्त ओझ होत खरच बोलतेस ❤❤🎉🎉शुभ संध्याकाळ 🎉🎉❤❤

  • @babanzolekar892
    @babanzolekar892 Месяц назад

    Khup chhan acting ahe ladoo chi kitchen madhe kam kartana khupch chhan

  • @RohineeMore
    @RohineeMore 2 месяца назад

    True we need help and support

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад +1

    अग बाई प्रत्येकाला उत्तर देत बसायचं नाही लाडू कांदे बारीक चिरून घेग मी पण येते जेवायला खुप छान जेवण झाले तुझा गॅस मस्तच आहे ग मला हात ✋ धुवायला लागते मोठी झाल्यावर जेवण बणवणार ना आज तुला सुट्टी मिळाली जेवण बनवायला ❤❤❤❤😂😂😂😂😂🎉🎉

  • @nilamkhatal-hp1pz
    @nilamkhatal-hp1pz 2 месяца назад

    खुप छान😅

  • @shitalkshirsagar5328
    @shitalkshirsagar5328 2 месяца назад +3

    शंभर टक्के खरं आहे आपल्याला जेव्हा गरज असती तेव्हा त्यांनी मदत नाही केली तर आयुष्य भर लक्षात राहत

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад +1

    आम्हाला पाट झाले बाई लाडु 😂😂😂😂😂

  • @JayashreeNaik-vp5fd
    @JayashreeNaik-vp5fd 2 месяца назад +1

    Very nice baĺa

  • @smitadalvi382
    @smitadalvi382 2 месяца назад +1

    सासू कधीच आई nasty ti tula सून समजते मुलगी नाही.जे कोणी कमेंट करतात ते मनावर घेऊ नको laado malapan jevan पाहिजे गोड laado.

  • @SanketPatil-l1y
    @SanketPatil-l1y Месяц назад

    बरोबर आहे तुझा आणि अशा वेळेस खरच आपल्या माणसांची खूप गरज असते त्यावेळेस आपले साथ सोडतात आणि ते आपल्या पूर्णपणे लक्षात राहतं जे कोण त्या छाया ताई बोलतात ना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका पण तुम्ही जे रियल स्टोरी ठेवलेली आहे ना ते व्हिडिओ तुम्ही बघाव्यात तरी त्यांना तुमच्याबद्दल असे गैरसमज असतील तर त्यांनी तुम्हाला कमेंट करूच नये असं माझं ठाम आहे

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 2 месяца назад +1

    Kon kay bolte specify negative n cheap count don't thing of such ppl no need to reply also kahi adhi kar nhi to ask hopless questions just ignor them ir block them without intimating the commenting ppl

  • @rekhasalvi4372
    @rekhasalvi4372 2 месяца назад +1

    Buy Buy

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 месяца назад +1

    तुझी lado खूप छान बोलते ❤. I m from South Mumbai and watching your video from U. S. California

  • @bhartidalvi1041
    @bhartidalvi1041 2 месяца назад

    ❤❤

  • @prabhavatisuryawanshi8919
    @prabhavatisuryawanshi8919 2 месяца назад

    खरे आहे तु जे बोलते ते

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 2 месяца назад +1

    अनिता लाडू किती किती छान ग तुला खूप मोठा सपोर्ट आहे
    किती गोड जेवण मस्त
    International gas mast खूप आवडले

  • @vijayachandurkar449
    @vijayachandurkar449 2 месяца назад +4

    अगदी बरोबर आहे.मि पण एकटी घरात असायची. कामाला बाई आली की मला खूप छान वाटायचं मि खूप गप्पा मारायचि. बाई खूप छान होती प्रामाणिक होति. ति सुट्टीवर असली की मला खूप उदास वाटायचं. माझा शेजार खूप खराब होता .एकटे पणा खुप वाईट असते. मि या अनुभवातून गेली आहे!

  • @anjunair2589
    @anjunair2589 2 месяца назад

    ❤❤❤

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 2 месяца назад +1

    अनिता तुझ्याकडे 2 बाई आहेत तुझे problem tula ठावूक जास्त explain करायला जावू नकोस

  • @varungawali3499
    @varungawali3499 2 месяца назад

    Ladu sarakhi Princess Pratyak Aai la milo ❤️………..! To Ladu.✨✨✨.

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 2 месяца назад

    खर आहे झाडाच्या कुडया नाही ठेवायचे

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 2 месяца назад

    खुप छान व्हिडिओ 👍☺❤

  • @yogininarendraterde2938
    @yogininarendraterde2938 2 месяца назад

    पपनिस

  • @43swarapaithankar
    @43swarapaithankar 2 месяца назад

    Agadi barobar bollat

  • @aartisangale4212
    @aartisangale4212 2 месяца назад +3

    लाडो बोर नाही करत उलट तिचं बोलणं आवडतं . Love you Lado ❤

  • @homechefmurbad
    @homechefmurbad 2 месяца назад

    खुप छान video असतात ताई
    हो बरोबर

  • @jyotishengali2627
    @jyotishengali2627 2 месяца назад +1

    Ek mhan ahe ga jave tyachya avnshya tevhachi kale khara tar baykach baykachya vairi astat hech khara manastap matra ugich hoto tu Nako tens hou

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 2 месяца назад

    Dog, s nature is barkig on every panther neglect them to ahead.

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 2 месяца назад +1

    अनिता तू गार्डन बद्दल माहिती दिलीस खूप छान बऱ्याच लोकांना सवय असते

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 2 месяца назад +1

    अनिता तू त्या मॅडम कडे लक्ष देवू नकोस तोंड आहे म्हणून बोलायचे असते काही लोकांना
    एका कानाने ऐकियायचे दुसऱ्या बाजूने सोडून द्यायचे काही लोक असतात असे त्यांना कामे नसतात
    काही जळतात पण तुझे सर्व आता चांगले आहे ना

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 2 месяца назад

    मोसंबी नाहीये गधड लिंब असे म्हणतात त्याला😊

  • @savi0990
    @savi0990 2 месяца назад

    Jevha dukh aale dukh bhogle ata sukh aale sukh bhogayche❤simple logic😂
    Anita mast raha aandane, mulan kade laksh de 👍

  • @rekhasalvi4372
    @rekhasalvi4372 2 месяца назад

    😅😂

  • @jyotishengali2627
    @jyotishengali2627 2 месяца назад

    Sukhame sab sathi dukhame na koy

  • @Vishakha-123-23
    @Vishakha-123-23 2 месяца назад

    तू जेव्हा या जेवायला म्हणालीस आणि किती छान सुगंध येतोय म्हणालीस तर मला खूप हसू आले आणि लाडो चे कौतुकही वाटले ❤❤😊 , मस्त डिश होती, एक नंबर , मी पण येते जेवायला 😊😊

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 2 месяца назад +1

    💯 khari gosht bolali tai.... दात आहे तर चाने नाही....चने आहे तर दात नाही asch ast

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 2 месяца назад +1

    ताई तुम्हीं दोन एवढ्या मोठ्या मुलांची आई आणि तुमचे पती प्रथमवर त्यांचे पहिलेच लग्न असं का यांना प्रथम वरच्या मुली का मिळत नाही. तुमचे मिस्टर अमेरिका बँगलोर ला त्यांची ऑफिस मध्ये काम करतात तर असं लग्न का केले . अशी काय परिस्थिती की तुमच्याशी लग्न केले.

  • @ujwalavengurlekar9316
    @ujwalavengurlekar9316 2 месяца назад +2

    Super lado❤anita video chan aahe 👌🏻gbu

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 2 месяца назад +3

    दृष्ट काढ लाडो ची, खरं नाव काय आहे

  • @ShyamliBhide
    @ShyamliBhide 2 месяца назад

    Lado khuupach chhan aahe

  • @kishorishinde1324
    @kishorishinde1324 2 месяца назад +2

    ताई मी तुमचे सगळे video बघते आणि ते मनाला पटणारे असतात

  • @jyotishengali2627
    @jyotishengali2627 2 месяца назад

    Arogyachi kalji ghe te mahatvache ahe

  • @Tanmay-qx2wy
    @Tanmay-qx2wy Месяц назад +1

    ताई या व्हिडिओ मध्ये दिव्या भारती सारखी दिसते

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 2 месяца назад

    😊❤😊❤परी साठी

  • @ashagaikwad611
    @ashagaikwad611 2 месяца назад

    Chan Bhaji babavali Ladoni mummy sathi

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 2 месяца назад +1

    खरच लाडूला भातुकलीचा खेळ आणून दे अनिता

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 2 месяца назад +2

    अनिता आता चे मुले खुप खुप हुशार आहेत मलाही तीन नांतवंड आहेत खुप हुशार आणि समजदार आहेत🥰❤

  • @ShilpaGurav-q8z
    @ShilpaGurav-q8z 2 месяца назад

    Tai nakatali ring ka kadhali tumhala chhan dist hoti lokanch iku naka

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  2 месяца назад

      हो ताई घालते परत 🙏

    • @ShilpaGurav-q8z
      @ShilpaGurav-q8z 2 месяца назад

      Tumcha video baghata baghata zop lagali parat uthale tar tumhi coment la reply dila. Thank you tai

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 месяца назад

    हे जे घर दाखव t आहे हे कुठे आहे? Kolkata मध्ये का

  • @AnitaMane-e7f
    @AnitaMane-e7f 2 месяца назад +2

    ताई त्या बाई चया कमेंट कडे लक्ष देऊं नका आम्ही आहोत तुमच्या सोबत ❤❤❤❤

  • @ShradhaUbale-s1q
    @ShradhaUbale-s1q 2 месяца назад

    Aamala pen jevayla bolv lado

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +1

    लाडोला भातुकलीचा खेळ आणून दे

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 2 месяца назад +1

    आसा बावळट बाईच्या नादी लागु नको अनिता मी पण तुमच्या सगनमेर जवळच राहाते

  • @PoojaSawant-n4e
    @PoojaSawant-n4e 2 месяца назад

    Ladu chan bolate tai ❤

  • @swati5490
    @swati5490 2 месяца назад

    अनिता तु टाक विडियो कारण तु खुप प्रामाणिक आहे स आणि बर केल तु दुसरं लग्न केलस ते
    कोण नाही साभाळतात सासु नालायकच असते माझ्या मुलीचा पण हाच प्रॉब्लेम झाला मी आई म्हणून बघतेय बाळा ला
    तु लक्ष नको देऊस बरोबरच बोलली चने आहे त तर दात नाही आहेतः आमचं पण बाय तसंच आहे

  • @LataMane-np9fh
    @LataMane-np9fh 2 месяца назад +1

    Kamal vatate mala ya bayakanchi,nahi aavdat tar naka baghu na, ek bai ch bai la ase mage khechate,jau de Anita kay bolanar aapan ,dev sagle baghat asto,tu nako tyana spshtikaran deus ,tu tujhe vedio banav mast aamhala aavdtat aani Ladoo bai che tar kautak karave tevhade kamich aahe,lek aahe kay tention nahi bai tula kamache .....😂😂😂😂

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 2 месяца назад

    तुमची बिल्डिंग खूप जुनी असेल अनिता त्यामुळे लिकेज होत असेल 😢😢. मुंबईत तर टेरेस गार्डन असते व्यवस्थित वाॅटर प्रूफ केले तर अजिबात स्लैब मध्ये पाणी मूरत नाही ..

  • @ShyamliBhide
    @ShyamliBhide 2 месяца назад

    Anita tujha video kupach chhan astata me raojach baghte

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 2 месяца назад

    लाडू मस्त g kitchen set, kiti गोड बोलते ग अनिता लाडू तू पण माम कर हा. म्हणून एक मुलगी लागतेच किती लाडात येत असतात ना.❤

  • @ShyamliBhide
    @ShyamliBhide 2 месяца назад

    Tujha sanghrshmay prwas aikun man khup helaoun jata

  • @NamrataJadhav-b7l
    @NamrataJadhav-b7l 2 месяца назад +2

    Mast aahe Tai

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 2 месяца назад

    Tu real video banvtes good information ag थोडे दिवस आईला घेवुन ये ना तुला पण बरे वाटेल आईला थोड change वाटेल

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  2 месяца назад

      आई नाही ना येत ताई तिचा सगळा जीव संगमनेर मधे च 😂

    • @swadgandhkitchen6404
      @swadgandhkitchen6404 2 месяца назад

      @@AnitaDevare44 thanks Anita comment reply, आईना मुलींकडे आवडत नाही,का कळत नाही 4 दिवस झाले की मुलाची मुल आठवतात

  • @surajjaiswal412
    @surajjaiswal412 2 месяца назад

    Chaya nav tar chagl ahi pan tas vag n ksala konala vaet bolaych n devan toad chagl bolayla dil❤❤

  • @MonikaPatil-k8v
    @MonikaPatil-k8v 2 месяца назад +1

    खूप स्ट्रगल केलेत तुम्ही लोकं कडे लक्ष नका देऊ भोकणारी असतात तर तुम्ही लक्ष नका देऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात तुमच्यासारखी स्ट्रगल कोण नाही करू शकत एवढं तुम्ही लाईफ मध्ये सहन केलं 🙏🙏

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 2 месяца назад +1

    लाडो मला पण दे ना जेवायला किती गोड लाडो

  • @kaushalyagaikwad5607
    @kaushalyagaikwad5607 2 месяца назад

    Lado ❤❤

  • @chhayajadhav2789
    @chhayajadhav2789 2 месяца назад +2

    हाय ताई कशा आहात तुम्ही

  • @shilpashirsat3153
    @shilpashirsat3153 2 месяца назад

    ❤lado

  • @vaishaliofficialvlog
    @vaishaliofficialvlog 2 месяца назад

    ताई तुमच्या मिस्टर चे फोटो दाखवाना लाडो चे प् वडिल

  • @SaritaBagul-zr8it
    @SaritaBagul-zr8it 2 месяца назад

    कारन आपन संगमनेरि आहोत पिवर मराठी बोलनार

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 2 месяца назад

    Are yaar ज्याच tyala mahit ast lok kitti tens ghetat 😮

  • @vasantipillay1407
    @vasantipillay1407 2 месяца назад

    Tu every satta number Safai ka detail

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 месяца назад

    Lado jevan banvanr Aata tula टेन्शन नाही,

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 2 месяца назад +1

    कमेंटला उत्तर दिले छान.पण त्रास करून घ्यायचा नाही.आणि नवीन घर वास्तुशास्त्रानुसार बांधले पाहिजे.जुन्या डिझाईन मध्ये जीव अडकून ठेऊ नका.

  • @rekhasalvi4372
    @rekhasalvi4372 2 месяца назад

    Chan swipak kela khaun ghe😅

  • @rutujamahimkar7356
    @rutujamahimkar7356 2 месяца назад

    खूप छान ताई❤❤

  • @savitadeshmukh6181
    @savitadeshmukh6181 2 месяца назад

    Yh Hindi hi kiu bolti h tum saadi karke bekar hi kar Dr lagta h pati ko koi chinta hi nhi h paisa se dene say kuch nhi hota saath rahna chahiye to matlab h upr say beti ko saas pyaar nhi karti h 😮

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 2 месяца назад +2

    अनिता किती ग गोड लाडो🤗❤ छान स्वयंपाक केला मलाही जेवायला बाळा बोलव माझ्या सारख सारखा सारखा हात धुवते😂खुप खुप छान लाडो टेस्टी जेवन केले 😋👌👌🍫❤👏👏

  • @latawagh3864
    @latawagh3864 2 месяца назад

    Anita ti tuzavar jalat aahe mahnun ti tula bolte dev tila baghun gheil

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 2 месяца назад

    Tu laksha devu nakos jalkandi ch kaam ch jalayche aste . Aadhiche divas aathvun radat basayche kay ?vait divsat ti chaaya padwal aali hoti ka tula vicharayla tula kahi madat pahije ka? Mag ? Laksha devu nakos murkhanchya tondi lagu nakos . Bhavjai la bolvayche mhatle tar sangamner madhe kon kaam baghnar ? Tu khup samjutdaar aahes.

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 2 месяца назад +5

    ही बाई बहुतेक संगमनेरची असावी असे वाटते. ह्या नावाची बाई संगमनेरची असेल तर मी तिला ओळखते. ही बाई हापमॅड आहे. कसे बोलावे हे तिला कळत नाही.

    • @vandanatupe8663
      @vandanatupe8663 2 месяца назад +1

      हापमेड कशी काय वाटते तुम्ही फुल मेड दिसताय 😂

    • @vandanatupe8663
      @vandanatupe8663 2 месяца назад +1

      तिने तुमचे किती खाल्ले का तिला वाईट बोलता तिच्या जिवावर ति करते तुम्हाला त्रास होतोय आम्ही हाफमेडला बघायला तर मला तुम्हाला फुडमेड मध्ये बघायला आवडेल

    • @and-kb4ov
      @and-kb4ov 2 месяца назад

      तुम्हाला काय हाफ मॅड दिसलं तिच्यामध्ये... चांगली हुशार तर बाई आहे..... बिचारीने किती सोसले आहे... जगात तुमच्यासारखे लोक असतात म्हणून अजून जास्त सोसावे लागतात.....

  • @swatipadole817
    @swatipadole817 2 месяца назад +1

    लाडो माझी किती किती गुणाची जेवण बनवते ❤

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 2 месяца назад

    लाडो ❤यु

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 месяца назад +2

    तुझी लाडो खुप हुशार, आणि सुंदर गृहिणी होईल मोठी झाल्यावर. खुप शिकेल पण. तिला खुप शिकव. तुझ्या सारखी हौसि आई तिला मिळाले. तुम्ही दोघी खुप खुप सुखी व्हाव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते अनिता. 😊कुण्डीत फार पानी घालु नये हे तुझ्या बोलण्यावरून कलले. खुप छान माहिती दिली तु. आता सर्व कुण्डी खाली नेऊन ठेविन मी. 😊⭐🌟⭐

  • @varshashedge6619
    @varshashedge6619 2 месяца назад

    Anu tu ashya comment kade lakshe deu nako aga

  • @sheetalbhangare1372
    @sheetalbhangare1372 2 месяца назад +3

    विराज ला फोन लाइला का त्याच्याशी बोलने झालेका❤

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 2 месяца назад +1

    Pure english madhe bollis😂😂😂😂😂 mi shudddhaa marathit bollte mhanayche hote.

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 2 месяца назад +13

    छाया बाई हे बोलने तुम्ही तुमच्या एखाद्या घरातल्या सदस्यांना बोला बघु किती सहन करेल ते लाज वाटुंदेत जे व्हिडिओ चांगले आहेत तेंनाच नावे ठेवताय तिने तुम्हाला फोस्र केलाका व्हिडिओ बघा तुम्ही बघता ते बंद करा जे तुम्ही दुसरेंना बोलता ते तुमच्याकडेच परत येनार हा शब्द माझा लक्षात ठेवा विनाकारन वाईट कमेंट करू नका

    • @sandhyapradhan8127
      @sandhyapradhan8127 2 месяца назад +1

      Aslya faltu goshtikade laksha deu naka.ektepana Kay asto he jyachyavar Pali yete tyanach te samajte.tumhi jasha aahat tashyach chan hasat khelat raha.loka geli khdyat.ladu chi kalji ghya Ani swatahachi suddha.tumche vichar khup cangle aahet mhanun dev tumchya pathishi aahe.ladu khup God mulgi aahe.

  • @nirmaladesale6946
    @nirmaladesale6946 2 месяца назад

    खरच खुपच छान आहे लाडो active पण आहे

  • @sonufashiondesign1363
    @sonufashiondesign1363 2 месяца назад

  • @AnitaMane-e7f
    @AnitaMane-e7f 2 месяца назад +1

    लाडो. मलाही खूप खूप भुक लागली तुझी रेसीपी पाहून ❤❤❤❤

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  2 месяца назад

      😄या ताई जेवायला

  • @Swarapatil25
    @Swarapatil25 2 месяца назад

    Tumcha nb dya tai