महादेवाच्या मंदिरावर ब्रम्हचारी बाबांच्या हातुन चढला कळस | रात्रीच्या 1 वाजेपर्यंत केली पुजा …..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • महादेवाच्या मंदिरावर आज केली कलश स्थापना ,आमच्या घरी जन्मले बाळ कृष्ण | रात्रीच्या 1 वाजेपर्यंत पूजा
    #dailyvlog
    #sakkhhyabahinisakkhhyajava
    #krushnjalmashtamivlog
    #mahadevmandirkalashsthapana
    #somvarspecialpooja
    #kalashsthapana
    -----------------------------------------------------------------
    Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- / @sakya_bahini_sakya_jawa
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 585

  • @sonalikayande568
    @sonalikayande568 17 дней назад +52

    जे जे हवे तेथे तुला मिळूदे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे बघून कळू दे. शिखरे यशाची सर तू करावी. पाहता मागे वळून शुभेच्छा माझी स्मरावी.. तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे आयुष्यात तुझा सर्व काही मनासारखे घडू दे🎉 भारती ताईला वाढदिवसाच्या खुप खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 17 дней назад +78

    भोले बाबांचं मंदिर पुर्ण झालं कळस बसवल्यावर किती शोभुन दिसतं आहे. किती धावपळ करावी लागते . खुप छान तयारी केली कृष्ण जनमाष्टमीची पुजा पाहून मन प्रसन्न झालं ❤ दगडाला पाझर फुटावा एवढा जीव लाऊन मनापासून पुजा करता तुम्हाला कधीच काहीचं कमी पडणार नाही हीच देवाकडे प्रार्थना 😊

    • @rohinivikhe1455
      @rohinivikhe1455 17 дней назад +1

      छान पूजा मांडली 💐🙏

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 17 дней назад

      दोन्ही पूजा खूप खूप सुंदर केल्यात खूप छान वाटले

    • @PoojaBhuse-gw4hq
      @PoojaBhuse-gw4hq 17 дней назад

      खूप छान झाली पूजा भोले बाबांची पण पूजा खूप मस्त झाली आहे कळस बसवण्याचा कार्यक्रम खूप मस्त झाला आहे श्रीकृष्णाचा गोकुळाष्टमी चा कार्यक्रम खूप मस्त झाल🙏🙏🌷🌷

    • @user-jh5yl3rk2k
      @user-jh5yl3rk2k 17 дней назад

      दोन्ही पुजा छानच❤

    • @user-jh5yl3rk2k
      @user-jh5yl3rk2k 17 дней назад +1

      तुमचं कोतुक करावं तेवढं थोडं आहे मी रोजचे व्हिडिओ बघते❤

  • @ayushartgallery9060
    @ayushartgallery9060 17 дней назад +13

    फुलासारखी फुलणारी चांदण्यासारखी चमकणारी साखरेसारखे गोड बोलणारी प्रिय भारतीताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भोले बाबांची तुमच्यावर अशीच कृपा राहो ही त्याच्या चरणी प्रार्थना हर हर महादेव 🔱🔱🎉

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 17 дней назад +13

    ओम नमः शिवाय हर हर महादेव कळसाची स्थापना खूप छान झाली आणि भारतीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤

  • @nathvibhute2635
    @nathvibhute2635 16 дней назад

    Khup chan zali Pooja shree Shivay namstubhyam 💐💐

  • @SangitaWaghchoure
    @SangitaWaghchoure 17 дней назад +15

    ताई काल तुमची किती धावपळ झाली, स्वाती ताईची सोळा सोमवार ची पण पुजा झाली असेल ना खरंच किती ग्रेट आहात तुम्ही दोघी बहिणी 👍🙏🌹

  • @JyotiBorade-nu6ce
    @JyotiBorade-nu6ce 17 дней назад +12

    ❤😊😊🌹🙏👌💐🌷🎂 ताई तुमच्यातला कार्यक्रम म्हणजे स्वर्ग असल्यासारखा वाटतो❤ तुम्ही साक्षात लक्ष्मी दिसते❤❤

  • @Sulakshanajadhav10
    @Sulakshanajadhav10 17 дней назад +3

    खरच घराचं गोकुळ आणि दारात स्वर्ग उभा करणार्या स्वाती , भारती. आज कळस बसवल्यामुळे खुप आनंद झाला कुनाची दुष्ट लागु नये तुमच्या घराला ❤😊

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 17 дней назад +10

    ताई छोट्या फौजेच्या नशीबच म्हणावा लागेल भोले बाबा चे हो मला बसले आणि स्वाती ताई चा चौथा सोमवार सुद्धा फौजी फौजीच्या हातांनी आरती झाली आणि छोट्या फौजी ची सुट्टी भारतीताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @SeemaDevkar-hx4pn
    @SeemaDevkar-hx4pn 17 дней назад +37

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भारती ताई 🎉🎉❤❤

  • @AshaMali-ez3io
    @AshaMali-ez3io 16 дней назад +1

    खूप छान भारतीताई. तुम्ही दोघी ग्रेटच आहात

  • @kumarbhagwat
    @kumarbhagwat 17 дней назад +19

    वाढदिवसाच्या🎂🎉🍻 शुभेच्छा भारती ताई तु असेच काम करत राहा तुझ्या सगळे ईच्छा पुन्हा हो

  • @gauriparagbirwadkar7932
    @gauriparagbirwadkar7932 16 дней назад

    Kiti chaan सांगितले तुम्ही श्री कृष्ण बद्दल❤

  • @sam-uu4dz
    @sam-uu4dz 17 дней назад +3

    पूजा खूप छान केली सगळ तुम्ही मनापासून करता देव तुम्हाला काहीच कमी करणार नाही स्वातीने ताई साठी छान कमेंट केली खरच मोठी ताई आईसारखी आहे ताईला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🎉❤

  • @geetagore6904
    @geetagore6904 17 дней назад +6

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भरती भोले बाबा तुमच्या सगळ्या इच्छा करतील 🎂🎂🎉🎉🎉🎉🎊🎊💐💐

  • @ArchanaGaikwad-o2v
    @ArchanaGaikwad-o2v 16 дней назад

    महादेव कळस छान वाटतो आहे बाळ कृष्णा पुजा खुप सुंदर झाली 🎉

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 17 дней назад +4

    श्रीकृष्ण जन्माष्टमी ची पूजा पाहून खूप मन प्रसन्न झालं .तसेच होम व मंदिराला कळस बसविण्याचा कार्यक्रम खूपच छान होता .

  • @vishalg8618
    @vishalg8618 17 дней назад +3

    ओम नमः शिवाय हर हर महादेव 🎉🎉😊

  • @sam-uu4dz
    @sam-uu4dz 17 дней назад +3

    भारती ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉❤

  • @rupamalang6129
    @rupamalang6129 16 дней назад

    Khup chan zal sagl. Karykram

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 17 дней назад +2

    भारती, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂 दोघी बहिणीची अशीच खूप प्रगती होत खूप खूप आशीर्वाद

  • @TruptiWare
    @TruptiWare 16 дней назад

    Khup mst pooja zali 👌👌mst vatal baghun tai

  • @hinalad4159
    @hinalad4159 16 дней назад

    खुप छान कलश पुजा. कृष्ण जन्माष्टमी.पण खुप सुंदर केली.🎉🎉फौजीनापण सुट्टी मिळाली हे पण छानच झाला

  • @bhavanaparab1823
    @bhavanaparab1823 16 дней назад

    Tai tumhi khup khup mehanat gheta teche fal tumhala melat ahe Ani ya pudhe hi melnar🙏🙏🙏🙏🙏

  • @sunita.unable6664
    @sunita.unable6664 17 дней назад +2

    जय भोले बाबा जय श्री कृष्ण खूप छान झाली पुजा भारती स्वाती ❤❤

  • @vaishali4008
    @vaishali4008 17 дней назад

    Mahadevancha kalsharohan sohala pan khuph chan zala .bhole baba ki jay 🙏🙏🌹🌹

  • @sunitasutar3763
    @sunitasutar3763 17 дней назад +4

    ओम नमः शिवाय हर हर महादेव 🌹🌺🌷🙏🙏🌹🌺🌷🙏🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 17 дней назад +2

    खूप छान कळसाची पूजा केली छान दिसत आहे मंदिर शोभिवंत कृष्ण जन्म छान साजरा केला डेकोरेशन भारीच व्हिडियो एक नंबर

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 17 дней назад +1

    Happy Birthday Dear Tai 🎉🎉🎉
    भारती ताई / स्वातीताई आजच्या दिन्ही पुजा खूप छान झाल्या तुम्ही दोघी एवढ्या दिवस भर थकलेल्या होत्या पण रात्री १२ वाजता कार्यक्रम खूप छान केला आणि एवढ्यारात्री सुद्धा तुम्ही दोघी खूप उत्साही व फ्रेश दिसत होत्या ताई तुम्हा दोघीना व दोघी फौजीना सलाम❤❤❤❤

  • @user-gn7ms5gf9w
    @user-gn7ms5gf9w 17 дней назад +2

    वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा भारती ताई देवं तुम्हाला नेहमी हसत ठेवो दुःख तुमच्या वाट्या न येओ ही देवं चरणी प्रार्थना🙏 🎉❤

  • @sujatasakore4200
    @sujatasakore4200 16 дней назад

    Khup chan ❤

  • @leenavidhate2673
    @leenavidhate2673 17 дней назад

    खूप सुंदर झाली.पूजा

  • @sanskarshinde123
    @sanskarshinde123 17 дней назад +2

    वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा भारती ताई 🎉🎉

  • @AksharaDhotre
    @AksharaDhotre 17 дней назад +1

    ताई व्हिडिओ खूप खूप खूप छान आहे आणि मला एक सांगावसं वाटतं तुम्हाला की कुठलीही पूजा करताना आणि इतर वेळेस आपल्या हातामध्ये कमीत कमी दोन-दोन हिरव्या बांगड्या असाव्यात ताई तुम्हाला चुकीचं वाटलं तर माफी असावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar 17 дней назад

    खूपच छान झाली पूजा🙏🙏🌺🌺🌺☘️☘️

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 16 дней назад

    Kay sundar puja keleet tumhi!! ❤Great stamina ahe tumacha! Thakat kasha nahi tumhi!! Very inspirational!!

  • @jyotijagtap3873
    @jyotijagtap3873 17 дней назад

    खुप छान छान कार्यक्रम झाले दोघे पण ,आणि तुमचे विचार, तुमचे बोलन खूप छान आहे. खूप छान वाटलं तुमची पुजा बगून ❤😊

  • @user-zy1jr4me8y
    @user-zy1jr4me8y 17 дней назад

    तुम्ही दोघी allrounder आहात .खूप छान आहात

  • @savitashingare6904
    @savitashingare6904 17 дней назад

    Janmashtmi pujan chan tai ❤❤

  • @sameerbhavasar8128
    @sameerbhavasar8128 17 дней назад +1

    Khup chan keli tai puja

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 17 дней назад +1

    भोले नाथांचा कलश रोहन सोहळ जन्माष्टमी सोहळा खूप छान👌👌

  • @vaishalikadam3795
    @vaishalikadam3795 17 дней назад

    Khup chan video tai

  • @punamyevale4498
    @punamyevale4498 17 дней назад

    Khup chaan tai

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 17 дней назад

    खुप छान कृष्ण समजावला❤

  • @vrushalijadhav1192
    @vrushalijadhav1192 16 дней назад

    Happy Birthday Tai God bless you and keep smiling always.🎂🎂🎂🎉🎉🎉

  • @savitashingare6904
    @savitashingare6904 17 дней назад

    Jay boleybaba 🎉❤

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n 17 дней назад

    मंदिराळा कळस चढवला किती छान दिसते कशी पूर्ण केली स्वाती ला बसवले मस्त झाली

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 17 дней назад

    Khup chan kalas pujan janmashtmi pujan sarva chan ❤❤❤👌👌👌👌

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 17 дней назад +4

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीताई🎉🎉

  • @Komalvishwasrao2002
    @Komalvishwasrao2002 17 дней назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारती ताई❤❤🎉🎉बोलेबाबा bless you ❤

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 17 дней назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारती ताई🎉🎉

  • @rajeshreemungekar6599
    @rajeshreemungekar6599 17 дней назад

    Tumchya doginbaddal kiti lihave tevde kamich aahe.Tumhi sarvanchya inspiration aahat.All rounded pan down to the earth. Happy Birthday Bharti ❤

  • @shivajipawal3057
    @shivajipawal3057 17 дней назад

    हर हर महादेव गर्जना केली सुख आले दारी.राम कृष्ण हरी माऊली.❤

  • @VaishaliGarud-mi2jj
    @VaishaliGarud-mi2jj 17 дней назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भारती ताई

  • @vaishali4008
    @vaishali4008 17 дней назад

    Tumhi khup chan Puja keli tai shree Krishna chi 🙏🙏

  • @amarpatil722
    @amarpatil722 17 дней назад +1

    छोटे दाजी पण आलते स्वातीताई पूजेला बसले छान वाटलं

  • @dipeshkarale7091
    @dipeshkarale7091 17 дней назад

    🎉Happy Birthday bharti bharti tai🎉

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 17 дней назад

    Khupch Chan Shree Krishna Pooja 🌿🌿🌿

  • @dipalipandit3659
    @dipalipandit3659 17 дней назад

    खूपच छान दोन्हीही पूजा भारती आणि स्वाती, खूप प्रसन्न वाटले ...😊😊

    • @dipalipandit3659
      @dipalipandit3659 17 дней назад

      वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारती...😊🎉🎉❤❤

  • @user-vs8pm4wc2r
    @user-vs8pm4wc2r 17 дней назад

    पुजा पन खुप छान झाली हर हर महादेव 🙏🙏💐💐 भारती दीदी स्वाती दीदी ❤❤❤❤

  • @iampremveer7
    @iampremveer7 17 дней назад

    Amazing vlog 💜🖤

  • @sandhyadhote1246
    @sandhyadhote1246 17 дней назад

    भारती ताई वाढदिवसा चा खुब खुब शुभेच्छा 🎉❤

  • @soniadalave1655
    @soniadalave1655 17 дней назад

    खूपच सुंदर पूजा केली मला तर खूप आवडली मी पण केली होती पण थोड्या वेळासाठी पद्धतीने केली तुमची तुमची पूजा खूपच अप्रतिम झाली खूपच छान वाटलं बघून

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 17 дней назад

    भारती ताईला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा🎉🎉🎉🎉

  • @Rohitgamingff-z8f
    @Rohitgamingff-z8f 16 дней назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारतीताई तुला

  • @tv-ps2fw
    @tv-ps2fw 17 дней назад

    खूप छान झाली ताई पूजा भारती ताई वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤❤

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 17 дней назад

    भारती ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दोघींच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होवो

  • @PoojaDabhade-zx7nq
    @PoojaDabhade-zx7nq 17 дней назад

    Happy birthday bharti tai gbu 🎉🎉

  • @Sakshipathak1
    @Sakshipathak1 17 дней назад

    Khpch chan👌🏼👌🏼🥰😍😍😍mastch ajcha video

  • @savitagarje3786
    @savitagarje3786 17 дней назад

    भारती तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भोले बाबा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो❤

  • @user-cw3iy4ud8s
    @user-cw3iy4ud8s 17 дней назад

    Happy birthday Bharti Tai 🍫🎂🌹

  • @vidya9728
    @vidya9728 17 дней назад

    Many happy returns of the day krishnaji Pooja khup Chan 🙏🙏🙏🙏

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 17 дней назад

    Bharati tula vaddivasachya khup khup Subhechya ❤kalas poojanacha karyakram khup chan jhala kiti jomane ushahane devache tumhi sarv karata tumchya sarv echa aakansha Bholenath Shree Krushn bhagvan purn karo tumha sarv parivarala udand aushylabho hich eshvarcharani prarthna ❤

  • @sandhyajadhav7601
    @sandhyajadhav7601 17 дней назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारती ताई ❤❤❤❤🎉

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar 17 дней назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारती 🎉🎉

  • @user-vs8pm4wc2r
    @user-vs8pm4wc2r 17 дней назад

    तुमचा साडया पन खुप छान आहे त 🎉🎉🎉🎉

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew 17 дней назад

    वाढदिवसाच्या खूप खूप स्वामी मय शुभेच्छा भारती ताईसाहेब🎉🎉

  • @SurekhaDhawale-h6j
    @SurekhaDhawale-h6j 17 дней назад

    खूप छान कार्यक्रम पेरा ताई भारतीताई स्वातीताई🎉🎉

  • @Reshmalifestyle20
    @Reshmalifestyle20 17 дней назад

    आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
    तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
    मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे...
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy birthday Bharti tai🎉

  • @vaishnavideshmukh-me4oj
    @vaishnavideshmukh-me4oj 17 дней назад +1

    Her Her mahadev 🙏🌸🙇🏻‍♀️ Om namah shivay

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 17 дней назад +1

    👌👌👌👌🙏🙏🙏

  • @anilpinge4602
    @anilpinge4602 16 дней назад

    Sundar

  • @suvarnabalkavde8255
    @suvarnabalkavde8255 17 дней назад

    ❤❤ खुप झाल्या दोन्ही पुजा मन प्रसन्न झाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या भारती ताई 🎉🎉

  • @sahilwagh3402
    @sahilwagh3402 17 дней назад

    Bharti tai many many happy returns of the god bless you tumla udnd aausha labho hicha bhole baba chrni prathna

  • @ranimalage7432
    @ranimalage7432 17 дней назад

    भारती ताई वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ❤❤❤❤🎉🎉

  • @Op_Boii
    @Op_Boii 17 дней назад

    happy birthday to you Bharti tai.keep it up

  • @neetajadhav5544
    @neetajadhav5544 17 дней назад

    Happy Birthday to dear TAIEE 🎉🎉🎉❤

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 17 дней назад

    भारती ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🎂🎉🎉 तुम्हाला जे जे हवं ते ते सर्व मिळो तुमचे आरोग्य उत्तम राहो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना 🌹🙏🏻

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y 17 дней назад +1

    Happy birthday dear Bharti ❤❤khup chhan decoration ❤❤

  • @user-md1yz4ex6k
    @user-md1yz4ex6k 17 дней назад

    Vaddivsachya khoop khoop shubecha 🎉baarti Tai 🎉

  • @amrutaashtekar6720
    @amrutaashtekar6720 16 дней назад

    👌👌👌

  • @MuktaKorde
    @MuktaKorde 17 дней назад

    भारती वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा😊

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 17 дней назад

    वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई 🎂💐खूप छान व्हिडीओ आहे

  • @swarajnimhan6685
    @swarajnimhan6685 17 дней назад

    Happy birthday dear Bharti Tai ❤❤🎉🎉 from Madhuri Nimhan

  • @anitasune4273
    @anitasune4273 17 дней назад

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा भारती🎂🎂❤️❤️

  • @SurekhaDhawale-h6j
    @SurekhaDhawale-h6j 17 дней назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारतीताई❤❤❤❤❤

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x 17 дней назад

    भारती बेटा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 17 дней назад

    पहिली कमेंट्स ताई माझी खुप छान व्हिडिओ ताई कोरेगाव भिमा वरून बघते❤❤

  • @akankshapatil1119
    @akankshapatil1119 16 дней назад

    Happy Birthday bharti di🎉❤😊

  • @user-pf4mj8im8m
    @user-pf4mj8im8m 17 дней назад

    भारती ताई वाढदिवसाच्या हार्दिक लक्ष लक्ष शुभेच्छा 🎉😊