Diwali Ank Vastav 101 : दिवाळी अंकांच्या दुनियेत....यावेळच्या दिवाळी अंकांची काय आहेत वैशिष्ट्ये ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 12

  • @gsj733
    @gsj733 2 месяца назад +1

    आजच्या जनरेशनला दिवाळी अंकाचे महत्व काय कळणार आहे. 😊

  • @mangeshnimkar9221
    @mangeshnimkar9221 2 месяца назад +2

    दिवाळी अंकांसाठी आपल्या वाहिनीने १० मिनटे दिली यासाठी मनापासुन धन्यवाद. यामुळे जास्तीतजास्त वाचकांपर्यत याची माहिती जाऊन दिवाळी अंकांची छान जाहिरातही होईल नि विक्रीत वाढही होईल. दिवाळी शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीमला.

  • @kamleshmali007
    @kamleshmali007 2 месяца назад +1

    या वर्षी महाअनुभव, भवताल, पदमगंधा, दीपावली आणि पुरुष उवाच हे अप्रतिम दिवाळी अंक आहेत, प्रत्येकाने वाचावे असे

    • @Blastoise20
      @Blastoise20 2 месяца назад

      Diverse and variety of topics var recommand karayla zala tar kutla ek asel

    • @kamleshmali007
      @kamleshmali007 2 месяца назад

      @Blastoise20 महा अनुभव आणि भवताल

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 2 месяца назад

    किस्त्रिम चा दिवाळी अंक दिसत नाही..
    बंद झाला का?

  • @nareshdada8834
    @nareshdada8834 2 месяца назад

    आपली परंपरा आपणच जपली पाहिजे
    मी ह्यावेळी 12 दिवाळी अंक घेतले आहेत
    तुम्ही पण घ्या
    छान आहेत

  • @vedpathakgp7003
    @vedpathakgp7003 2 месяца назад

    Abp majha la request aahe ki camera man la camera changla vaprayla sanga...

  • @mahendrashow4195
    @mahendrashow4195 2 месяца назад

    On line कसे gheta येईल

  • @madhurighane4818
    @madhurighane4818 Месяц назад

    June gudhkatha rahasya katha aslele June Diwali aank kuthe miltil vikat kani kaimtit aank jase dhananjay naval bhaykatha hanswanti naval katha

  • @Baddie1403
    @Baddie1403 2 месяца назад

    अक्षरधारा बुक गॅलरी, बाजीराव रोड,शिलाई चौक,पुणे.....

  • @mahendrashow4195
    @mahendrashow4195 2 месяца назад

    Amaya vibhagat हे अंक milat नाही काय करता येईल