साहिल, तुझे आवडलेले व्हिडिओस मी बारकाईने 10-12 वेळा बघतो...10-12 views तर माझे एकट्याचे मिळतात तुला !! सांगण्यामागचं कारण एवढेच की जे आवडतं त्याचं कौतुक करतो आणि जे खटकतं त्याचीच टीका करणारा आहे मी.. काय समाजलीव.. !!👍🏻😀 ह्यावर तुझं उत्तर अपेक्षित आहे साहिल/लक्ष्मण !!😅
खूप छान एक नंबर विडीओ तुमच्या स्वीट फॅमिली सारखाच एकदम नॅचरल वाटतो विडीओ खूप हसवतो दादा आपल्या मालवणी भाषा बोलता म्हणून विडीओ खूप च छान होतो अशीच माया करत रहा मुली खूप छान च असतात त्या नेहमी च आपल्या पालकांनवर अशी माया करत असतात खूप गोड आहेत त्या बायको दिपाली पण तुम्हाला अनुरूप अशीच आहे तुमच्या सगळ्या मनोकामना पुणॅ होवोत
दर वेळी एवढी tempting बिर्यानी बनवतात वहिनी की आमच्या ही तोंडाला पाणी सुटते वाढताना पाहून पण स्वतः वहिनी चिकन खात नाही !! 😮😮😮cloud kitchen वरून बिर्यानी च्या ऑर्डर्स घ्या वहिनी !! नक्की चालेल हा Just Biryani business !!🎉🎉
आंबा जर आंबट निघाला नसता तर भावीने आधी बापसाक आणि आऊशेक दिला असता का ?? भावीनेच ह्या प्रश्नाचे इमानदारीने उत्तर द्यावे !! मला तरी नाही असे वाटते !!😀😉 जिया सारखी माझीही सवय आहे की जे special असते जेवणात ते सर्वात शेवटी चवीने खायचे..!!😋😋 भावीचे बापसाला Hashtag # आरोपी बोलणे म्हणजे *कहरच* 😂🤣😂😁😁
आदरणीय साहिल तथा लक्ष्मण दादा यांचे भावी जिया, वहिनी यांच्यावरील मायेने सदर बापुस डे आणि वातावरण हर्शोल्हासित झाले प्रत्येक वेळी धकाधकीच्या जीवनात प्रसन्न राहायचे कसे सदर बाब या चित्रण द्वारे शिकावयास मिळते...क्रिकेट जगतात शेन वॉर्न आपल्या खेळाने आनंद द्यायचा आणि इथे सदर स्वीट फॅमिली आपल्या चित्रफिती मधून सर्व रसिक दर्शक वर्गास निखळ आनंद देत असते...❤असो... ❤देव बरे करो.❤.Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
जियाची नाराज झाल्यावर "ओ" बोलायची सवय पाहायला आणि ऐकायला गोड वाटते !!☺️
आणि साहिल जियाचं मन राखण्यासाठी थोडा घाबरून सुद्धा असतो तिला..😊👍🏻👌🏻✌🏻
खूप छान व्हिडिओ.दोन्ही मुलींनी बापुस डे खूप छान पद्धतीने साजरा केला.गिफ्ट पण खूप छान.व्हिडिओ खूप आवडला.
Namaskar bhava Chan video bhavi jiya khupch Chan bapus day sajra kelat dipali chikañ biryani mast
Kharach sweet family aahe tumchi❤
Wristwatch mast .cake best.Really Bapus is a good father and good husband.
Chedavano bapasak namaskar tari kara.
असेच सर्व सुखी आणि healthy रहा.
साहिल, तुझे आवडलेले व्हिडिओस मी बारकाईने 10-12 वेळा बघतो...10-12 views तर माझे एकट्याचे मिळतात तुला !! सांगण्यामागचं कारण एवढेच की जे आवडतं त्याचं कौतुक करतो आणि जे खटकतं त्याचीच टीका करणारा आहे मी..
काय समाजलीव.. !!👍🏻😀
ह्यावर तुझं उत्तर अपेक्षित आहे साहिल/लक्ष्मण !!😅
मस्त vlog. ताल चिपळीने मस्त celebrate केला Father's Day. स्वीट फॅमिली ही अशी असते😊. गिफ्ट अप्रतिम. दीपाली बिर्यानी छान दिसते.
Happiest BAPUS DAY YOU SWEET FAMILY 🎊🎊🎉 bharrich vatla video bhagun mast gift from sweet daughters and vahini
Nice father day celebrating 🎉
Khup mst video biryani 1 no😊 mst celebration jhal😊😂
खुप खुप छान ❤❤❤बापुस डे.
जियाचा अक्षर छान हा दोघांचीपण creativity खुप छान ❤❤🎉🎉🎉 बिर्याणी एक नंबर ❤😂
खूप छान एक नंबर विडीओ तुमच्या स्वीट फॅमिली सारखाच एकदम नॅचरल वाटतो विडीओ खूप हसवतो दादा आपल्या मालवणी भाषा बोलता म्हणून विडीओ खूप च छान होतो अशीच माया करत रहा मुली खूप छान च असतात त्या नेहमी च आपल्या पालकांनवर अशी माया करत असतात खूप गोड आहेत त्या बायको दिपाली पण तुम्हाला अनुरूप अशीच आहे तुमच्या सगळ्या मनोकामना पुणॅ होवोत
हॅप्पी बापू स डे खूप छान 🎉👍👌🎂
Jiya ch greeting mast ahe ❤
दर वेळी एवढी tempting बिर्यानी बनवतात वहिनी की आमच्या ही तोंडाला पाणी सुटते वाढताना पाहून पण स्वतः वहिनी चिकन खात नाही !! 😮😮😮cloud kitchen वरून
बिर्यानी च्या ऑर्डर्स घ्या वहिनी !! नक्की चालेल हा Just Biryani business !!🎉🎉
Khup chan . Ek tar tumachi Aani Deepali chi Jodi chan . Aani Chan jodichya mulinchi Jodi khup chan ❤🌹🌹
Aaj cha video zan hota greeting cards pn zan hota super 👌
Superb videos 🎉layi bhagyavaan aahat tumhi❤
खूप सुंदर बापूस डे साजरो केलास❤🎉
आंबा जर आंबट निघाला नसता तर भावीने आधी बापसाक आणि आऊशेक दिला असता का ??
भावीनेच ह्या प्रश्नाचे इमानदारीने उत्तर द्यावे !!
मला तरी नाही असे वाटते !!😀😉
जिया सारखी माझीही सवय आहे की जे special असते जेवणात ते सर्वात शेवटी चवीने खायचे..!!😋😋
भावीचे बापसाला Hashtag # आरोपी बोलणे म्हणजे *कहरच* 😂🤣😂😁😁
आदरणीय साहिल तथा लक्ष्मण दादा यांचे भावी जिया, वहिनी यांच्यावरील मायेने सदर बापुस डे आणि वातावरण हर्शोल्हासित झाले प्रत्येक वेळी धकाधकीच्या जीवनात प्रसन्न राहायचे कसे सदर बाब या चित्रण द्वारे शिकावयास मिळते...क्रिकेट जगतात शेन वॉर्न आपल्या खेळाने आनंद द्यायचा आणि इथे सदर स्वीट फॅमिली आपल्या चित्रफिती मधून सर्व रसिक दर्शक वर्गास निखळ आनंद देत असते...❤असो... ❤देव बरे करो.❤.Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
सुंदर
Greetings chhan jiya ani bhavine tayar kele
Bhava gift ek number cake pn chan
❤❤👌👌👌👌 Jiya Bhavi very nice gift
Khup chhan padhatine bapusday sajra kela🎉
Bapus day mast celebration
Happy baapus day🎉🎉😂 gshock cha watch lay bhari🎉🎉
खूप मस्त family आहे तुमची ❤
Mi tuze sagle video bagtay maka lay aawadtat
Best of luck for your future life
@@nitinchawla5938 😊🙏🙏🙏🙏🙏
खूप मस्त enjoy करतात तुम्ही चौघ जन मस्त
God bless you ♥️🙏
जियाच्या गालावर खळी दिसावी म्हणून काळा टीका लावता असे वाटते..
मस्त celebration ❤
Mast ekdum chhan video ❤❤
Gift khup sunder
अशीच आई आणि वडील लाची आठवण करत रवहा दिवससाजरो करा
🎉😢 आताच्या काळात बापुस महठला कि रागयेत हॅपी वडील दिवस आणि खूप खूप शुभेच्छा
Very nice day
Bapus Khupch havra hay kami kaya
Khup Chan 👌
👍👍
खूप छान मस्त ❤❤
2:01 खावा आणि हागत रावा..💩💩😅😅😅😂😂😂😂
Mast video
Nice vlog gbu
बिर्याणी किती कमी केली आणि तांदूळ खूप कमी टाकले
खूप. छान व्हिडिओ ❤
Mast
Mast ❤
Kha aani haga....tipical Marathi manus.....marathi medium cha bapus....🎉😂❤
hepey
खूप छान विडिओ 👌
Mastch!😊
Lovely ❤❤❤
Chan 🎉
👌👌👌👌👌
❤❤❤
Bapus Khup ch havra hay😅😅😅😅😅😅
बापुस डे कल्पना भारी
Cake 🍰 chhan
😂😂❤
दादा केक चा फ्लेवर कोणता आहे. आम्ही पण त्याच दुकानातून घेतो म्हणून विचारले
Choclate fudge
Tumi Kamala kuthe aahe
Aapla gao kutla aahe koknat aamhala aaple vedio khup aavadtaat aamach gao Ratnagiri
सिंधुदुर्ग देवगड
Ek bolto Mitra rag Mau nakos...
Tuka ja RUclips payment milta na ta sagla donhi Dal chipra cya navvaR postst tak ...ase kharche noko karu
Chan video... tumhi job kute karta dada.. new subscriber ahe so mahiti nhi...😊
गव्हर्नमेंट जॉब आहे
Ok mala vatl mazgaon dockyard madhe ahe ...
Nonveg khato pan tyacha sobat drink karto ka te pan sang
Happy bapus day ❤❤
ड्रिंक नाही करत
Tumhi mumbai madhe kothe rahta
डोंबिवली
❤❤❤😊😊😊
सगळ्यांशी थेट मराठीतच बोला आधी तुम्ही फळ वाल्यशी हिंदी बोलत होतात मग तो मराठी निघाला
तुम्ही एवढे regular cake खाणारे तरी तुम्हाला cake वरील मणी हे खरे मणी नसून पीठी- साखरेचेच बनवलेले असतात हे माहीत नाही तुम्हाला.. !! 😒
खुप खुप छान ❤❤❤बापुस डे.
जियाचा अक्षर छान हा दोघांचीपण creativity खुप छान ❤❤🎉🎉🎉 बिर्याणी एक नंबर ❤😂
छान