गावची हनुमान जयंती आणि आम्ही बसलंव सत्यनारायणाच्या पूजेक | Vlog No.102

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 апр 2024
  • गावची हनुमान जयंती आणि आम्ही बसलंव सत्यनारायणाच्या पूजेक | Vlog No.102 #hanuman #kokan #sweetfamily
    I hope enjoy this video
    Dont forget to like share comments
    and subscribe
    sahil koyande
    Devgad Sindhudurg / Dombivali
    God bless you all
    lots of ❤️❤️❤️
    your querries
    hanuman jayanti
    jay bajrang
    jai shree raam
    hanuman janmotsav
    kokan
    kokani
    कोकणी
    कोकण
    malvani bhasha
    मालवणी भाषा
    kokan vlog
    malvani vlog
    कोकण आपलोच असा
    kokan aaploch asa
    मी कोकणी
    me kokani
    Thank you for watching 😊🙏🙏🙏

Комментарии • 170

  • @priyankarasam821

    समई चा डान्स 1 नंबर 👌👌

  • @riahirlekar8690

    Ashi bahin Ashi nanand bhaujai Ashi family sarvanna Milo khupach chaan Hanuman janamotsav cha program pooja Bhajan aani samai nutrya khup chaan laxmi narayanachi jodho asa tumcho vahini saddi mast distaha bachche company chaan

  • @sangeetasawant138

    अगो दिपाली साडयेन ओटी भरुचस ना नंदेची अशी हातात देतत साडी

  • @truptithube4030

    फार सुंदर गाव आहे आणि हनुमान जयंतीचा उत्सव सुद्धा सुंदर आहे फॅमिली पण फार सुंदर आहे

  • @satishpalav3072

    आपली परंपरागत संस्कृती अजून आपल्या कोकणात जपली जाता ती तुम्ही आज सगल्यांका दाखवलास.. खुप खुप धन्यवाद

  • @ramkrushnapatil9825

    Akdam sunder vlog.

  • @revatithakur8999

    सत्यनारायणंची व हनुमंतांची पुजा खुप सुंदर आणी कोकणातील पारंपरिक कार्यक्रम , प्रथा पाहून मन प्रसन्न झालं अगदी डोळयांचे पारणे फिटले . खुपच मनभावन 😊🙏🌹🎉

  • @mangeshghag8916

    एक नम्र विनंती हनुमान जयंती नव्हे हनुमान जन्मोत्सव....जयंती ही मानवाची होत असते देवादिकांचे जन्मोत्सव सोहळा ध्यानात ठेवा.

  • @user-wc8vl4zs7z

    कार्यक्रम खूपच सुंदर झाला.गावचे सर्वजण मिळून खूप छान हनुमान जन्मोत्सव साजरा केला.दिपाली खूप सुंदर दिसत होती.व्हिडिओ मस्त.खूप आवडला.

  • @Sanketrane3517

    Mastach hoti hanuman jayanti... Ashich apli sanskruti tikun rahuk vhahi ... Khup ch chan 😍👏🙌🫡

  • @Kokanchisavali563

    दादा छान व्हिडिओ शेवटची झलक भारी देखावे समई नृत्य नांगर जनी गायन छान झाला मस्तच कार्यक्रम आयोजित केलेल्यात मस्त 🎉 दादा हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा माझ्या कडून आणि माझ्या यूट्यूब चॅनल कोकणची सावली कडुन🎉🙏🙋

  • @sdteli1113

    खुप छान होता दादा कार्यक्रम जय श्री राम 🚩🙏

  • @vijaychavan705

    Good programme Hanuman Jayanti n nice vlog , enjoyed 😊

  • @sujataloke5186

    खुप छान कार्यक्रम झाला. सर्व जण त्या निमित्ताने एकत्र आले.

  • @pallavimadhavi5830

    खुप छान व्हिडिओ.जजय हनुमान

  • @sonalijadhav2409

    Kup kup mastt ase karyakram tutech pahele navtye👌👌🙏🥰

  • @nandkumarchure1149

    जय हनुमान की जय

  • @ShilpaPatil460

    संपूर्ण कुटुंब एकत्र बघायला मिळाले खुपच छान वाटले 🥰🥰👌

  • @manjiriketkar5331

    अशी बहीण हवी प्रत्येक भावाला

  • @snehalparab9472

    Khupchan sunder video